#खाडीतली_डावला_भाजी #आगरी_रेसिपी #ashwingharat
मित्रांनो
आजच्या या व्हिडीओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल खाडीतली भाजी आणि या भाजी ला आम्ही डावला भाजी असे म्हणतो.
आणि मित्रांनो तुम्हाला खाडीतील ताज्या कोळंबी सुद्धा बघायला मिळेल.
आणि मित्रांनो शेवटला माज्या आयवनी बनवली डावला भाजी आणि ताज्या कोळंबी ची चवदार रेसिपी.
मित्रांनो व्हिडीओ पूर्ण बघा या व्हिडीओ मध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल आणि काहीतरी वेगळं बघायला भेटेल.
असाच प्रेम राहूद्या
धन्यवाद ♥️🙏
स्नेहानी आकड्याने पकडला खूप मोठा चिंबोरा आणि घरी आणून आगरी पद्धतीने बनवला झनझणीत चिंबोऱ्यांचा कालवण
• स्नेहानी आकड्याने पकडल...
खाडीमधल्या चिंबोऱ्या (खेकडे) पकडले मोठे मोठे Crab catching and Cooking on fire
• खाडीमधल्या चिंबोऱ्या (...
आईच्या हाताचं चुलीवरचा गावठी कोंबडा, चुलीवरची भाकरी, आगरी जेवण, गावरान कोंबडा
• आईच्या हाताचं चुलीवरचा...
बहिणीने भाऊबीज भेट दिली जिताडा,शिवरा आणि खूप मोठे मोठे मासे 😍
• बहिणीने भाऊबीज भेट दिल...
खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि मस्त मासे | Diwale Gaon
• खूप वेगवेगळ्या प्रकारच...
2 Kg Black Pompret Cutting | Halwa Cutting | Fish Cutting Skills
• 2 Kg Black Pompret Cut...
मावशीची कॅन्टीन
• Maushi Chi Canteen/ Be...
सकाळी 6वाजता गेलो मच्छी पकडायला
• सकाळी 6 वाजता गेलो मच्...
नवीन पनवेल फिश मार्केट
• नवीन पनवेल फिश मार्केट...
पनवेल सुखी मच्छी मार्केट
• ओल्ड पनवेल रिटेल सुखी ...
पनवेल उरण नाका फिश मार्केट
• पनवेल शहरातील सर्वात म...
If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
____________________________________________
Instagram
Ashwin Gharat www.instagram....
Facebook Page
/ ashwin-vlogs-931245513...
..............................................................................
Music Credit
• (Beat 65) [FREE] Kalpa...
Негізгі бет खाडीतली डावला भाजी आणि खाडीतल्या ताज्या कोळंबी आईने बनवली चवदार रेसिपी
Пікірлер: 492