मंडळी आपण गेले काही दिवस झालं महाराष्ट्र बाहेरचे कुस्ती केंद्र आखाडे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याबद्दल पंजाब हरियाणा दिल्ली या राज्यामध्ये प्रवास केलेला आहे काही आखाड्यांची व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर काही हरियाणा दिल्लीमधील व्हिडिओज यायचे आहेत बऱ्यापैकी पंजाबचा आपला दौरा आहे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चैनल वर बघायला मिळतील तर दिल्लीमध्ये आपण सुरुवात केली दिल्ली मधून प्रवास केला तर दिल्लीची ऐतिहासिक अशी तालीम म्हणजे गगुरु हनुमान आखाडा ज्या की तालमीचा खूप मोठा इतिहास आहे आणिअनेक मातब्बर पैलवान या ठिकाणी घडलेले आहेत जे की दिल्लीचा वादळ महाराष्ट्रामध्ये आणि पैलवानांना कुस्तीमध्ये चित्रपट करत होतो म्हणजे असे महान असे पैलवान सतपाल हे याच गुरु हनुमान आखाड्याचे महान असे पहलवान त्यांची गुरु हनुमान जी हे त्यांना मार्गदर्शन करत होते आणि देशातील एक नंबर पैलवान ते त्यावेळेसचे झालेले त्याच पद्धतीने गुंगा पैलवान राजीव तोमर हिंदकेसरी भारत केसरी अनेक वेळेस ते झालेले आहेत आणि इंटरनॅशनल नॅशनल लेव्हलचे पैलवान आत्तासुद्धा या तालमीमध्ये आखाड्यामध्ये आहेत त्यामध्ये मॉन्टी गुजर संजय गुज्जर कलवा गुज्जर असे अनेक असे मातब्बर परवान या ठिकाणी सराव करतात
-----------------------------
tags in this video
guru hanuman akhada delhi
guru hanuman akhada delhi new video
Padamshree Dronacharya Guru Hanuman aakhada new video delhi
Padamshree Dronacharya Guru Hanuman aakhada video
guru hanuman akhada delhi new video
guru hanuman akhada video
guru hanuman akhada dilli navin workout video
hind kesri Rajiv tomaor delhi
hind kesri satpat guru hanuman akhada delhi
Hanuman aakhada video delhi
dillimdhil talim
Satpal talim delhi guru hanuman akhada video kushti guru hanuman akhada delhi adress
guru hanuman akhada pahalwan workout
guru hanuman akhada me facilities suvidhaye guru hanuman akhada ke pahalwan guru hanuman akhada interview with dnyaneshwar aswale video
dnyaneshwar aswale delhi kushti dangal video dnyaneshwar aswale video new letest update video kusti talim letest videos
Негізгі бет Garu Hanuman Akhada Delhi | गुरू हनुमान आखाडा दिल्ली | Padamshree Dronacharya Guru Hanuman Akhada
Пікірлер: 49