नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं मी ज्ञानेश्वर अस्वले हा व्हिडिओ तीन-चार महिन्यापूर्वीचा ऑगस्ट महिन्यातील आहे पंजाब हरियाणा दिल्ली या भागामध्ये आपण कुस्ती आखाडे आणि पैलवानांच्या भेटीगाठी घेण्यासाठी काही पैलवानांच्या मुलाखती घेण्यासाठी पंजाब हरियाणा दिली या भागामध्ये गेलेलो तो दौरा केलेला दिल्लीमध्ये गेल्यानंतर गुरु हनुमान आखाड्याला भेट दिली आपण पैलवान कलवा गुजर हे श्री गुरु हनुमान आखाडा याठिकाणी सराव करत असतात ते मूळचे उत्तर प्रदेश मधील असून देशातील अनेक अशा मातब्बर पैलवानांशी त्यांच्या कुस्त्या झालेल्या आहेत त्यामध्ये प्रीतपाल पैलवान जसा पट्टी धूमछडी पैलवान आणि महाराष्ट्रामध्ये सात नोव्हेंबर 2022 रोजी पैलवान किरण भगत यांच्यासोबत कुस्ती आहे तरी ह्या उद्देशाने या पैलवानांना ओळखावे महाराष्ट्रातील जनता त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यावी तो पैलवान कुटला कसा सराव करतो कोणकोणते मेडल आहेत किती मोठा पैलवान आहे याबद्दल सर्वसामान्य लोकांना त्यांच्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्यांची मुलाखत घेतलेले आहे पैलवान कलवा गुजर यांची मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत
मंडळी आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आपले प्रतिसाद असते अनेक पैलवानांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा 🙏
________
kalva Gujjar Interview in Delhi guru hanuman talim new delhi
guru hanuman akhada Delhi
dnyaneshwar aswale live today kusti videos
kalva Gujjar Interview with dnyaneshwar aswale Hanuman Kusti Kendra letest video
sri hanuman Aakhada Delhi
guru hanuman akhada Delhi new video
guru hanuman akhada Satpal Aakhada lelhi
guru hanuman akhada practice videos
kalva Gujjar kushti dangal videos
kalva Gujjar kushti Pailwan
Негізгі бет पै कलवा गुज्जर हनुमान आखाडा दिल्ली यांची मुलाखत | Kalva Gujjar Interview Guru Hanuman Akhada Delhi
Пікірлер: 38