मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते मुंबईच्या नजीक असणाऱ्या घारापुरी बेटावर. ज्याला एलिफंटा असे देखील संबोधले जाते. येथे जाऊन आपण गणेश दादा बरोबर खेकडे पकडणार आहोत. नक्कीच हा व्हिडीओ तुम्हाला आवडेल.
#elephanta #gharapuri #crabcatching #crab #island #mumbai #mudcrab #koli #sea #malvanilife #kokan #trending #viral
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
instagram.com/invites/con...
Негізгі бет घारापुरी बेटाच्या खाजनातील खेकडे | Black Mud Crab catching On Elephanta
Пікірлер: 46