मित्रांनो पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. मान्सुनला कोकणात सुरवात झाली आहे. नदि ओहळ वाहु लागले. विहीरी पाण्यांनी भरल्या.
मित्रांनो आज आपण या व्हीडीओ मध्ये पाहणार आहोत ते व्हाळातले म्हणजे गोड्या पाण्याच्या ओहळातील खेकडे कसे पकडले जातात. या अगोदर खेकडे पकडण्याचे बरेच व्हीडीओ आपण पाहिलेत पण ते खाडीतले खेकडे. आज हे साळे कुर्ले हाताने कसे पकडले जातात त्या पद्दलची माहिती आपण व्हीडीओ द्वारे घेणार आहोत.....
#मालवणीलाईफ
malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
instagram.com/invites/con...
Негізгі бет कोकणात व्हाळावर "साये कुर्ले" ( खेकडे ) 🦀🦀🦀 पकडण्याचा रात्रीचा थरार।sweet water crab catching
Пікірлер: 402