नमस्कार मित्रांनो आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आजकालच्या तरुण पिढीने निसर्गाच्या स्थानिद्यात खेळणे हा प्रकार खूप प्रमाणात कमी केला आहे... तर आजच्या तरुण पिढीने आणि लहान मुलाने असं न करता आपले जुने पारंपरिक खेळ खेळावेत आणि कधीतरी समुद्राच्या कुशीत जाऊन मजा मस्ती करावी.
अशाच प्रकारची मजा मस्ती आम्ही केली आहे तर ती तुम्ही पूर्णपणे बघा.
Негізгі бет Комедия घरी कोळंबी भात बनवून... बोटीमध्ये गेले जेवायला....
Пікірлер: 9