घरासाठी घेतली आम्ही नवीन भांडी 🥰 | नवीन भांड्यात बनवला कोळंबी मसाला | S For Satish | Kolambi Masala आम्ही आज घरी कोळंबी मसाला बनवला आहे. आम्ही तुर्भे मार्केटमध्ये जाऊन घरासाठी भांडी खरेदी केली. ही भांडी आम्हाला किती रुपयाला पडली ते सांगितलं आहे. आम्ही कोणती कोणती भांडी घेतली ते सुद्धा दाखवले आहे. स्टीलच्या कढईत आम्ही कोळंबी मसाला बनवला आहे. कोळंबी मसाला आमच्या घरगुती मसाल्यात एकदम जबरदस्त बनला होता. आमच्या घरगुती कोकणी मसाल्याची कमाल काही खास आहे. आमचा मसाला अतिशय चविष्ट आहे. आमचा मसाला आम्ही आतापर्यंत बऱ्याच जणांना विकला आहे. तुम्ही आशा प्रकारे कोळंबी मसाला जरूर बनवा. तुम्हाला आमची नवीन भांडी कशी वाटली आणि वर्षाने कोळंबी मसाला दाखवाल तो कसा वाटला, व्हिडीओ आवडल्यास लैक्झ शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #GharasathiGhetaliAamhiNavinBhandi #NewUtensilsForHome #KolambiMasalaRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
Негізгі бет घरासाठी घेतली आम्ही नवीन भांडी 🥰 | नवीन भांड्यात बनवला कोळंबी मसाला | S For Satish | Kolambi Masala
Пікірлер: 432