पत्रकार बंधुंआपले कामं एक नंबर गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी अभिनंदन
@user-xn7hv1op7p
4 ай бұрын
हा मालख खरा बोलत नाही असे वाटत यांसावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती
@bhaugawari1746
Жыл бұрын
वीट पाडण्याचे वेगळा रेट असतो भट्टी लावण्याचे वेगळे असतात तसेच गाडी भरणे व खाली करणे याचे पण पैसे वेगळे असतात
@BharatSahane-zf9gb
2 ай бұрын
कामगार बंधूंना मदत करा
@sudhakarmahamulkar2272
Жыл бұрын
खरं आहे कामगारांना उचल दिल्यानंतर सुद्धा खरच खर्च करण्यासाठी पैसे द्यावे लागतात हे या पत्रकारांना घंटा माहित नाही
@sharyant1080
Жыл бұрын
Tula kay shet mahit ka
@sudhakarmahamulkar2272
Жыл бұрын
@@sharyant1080 तुला आहे माहित शेट
@sudhakarmahamulkar2272
Жыл бұрын
सांगकी आहे का माहिती
@sudhakarmahamulkar2272
Жыл бұрын
अय झाटु बोल की
@sudhakarmahamulkar2272
Жыл бұрын
अय झाटु दिल्यात कधी कुणाला तु उचल म्हणून पैसे दिले असतील तर कीती दिले ते बी सांग
@prashantbhaujadhav1255
Жыл бұрын
मी पण विटा च थापतोय हि प्रकरण खुप चुकीचं आहे विटा चा दर खुप वाढल कामगारांना पण जरा पैसे दर बरोबर द्या
@shankarjadhav3484
Жыл бұрын
तुम्ही एखादा व्यवसाय घालून कामगाराकडून तुमचं काम करून घ्या म्हणजेच तुम्हाला समजेल
@kiranteli1114
Жыл бұрын
पत्रकार साहेब वा..... मानना पड़ेगा 💯👌
@Teju3875
Жыл бұрын
भाऊ तू लास्ट बरोबरच बोला ही लोक फसवतात या लोकांना काय कळत नाही गरिबा चा फायदा घेतला जातो.
@santoshgalande9916
Жыл бұрын
हे आळेकरी खोटी माहिती देतात हे लक्षात येतंय
@changdevchalse9787
Жыл бұрын
याला चांगला धडा शिकवला पाहिजे पञकार साहेब
@dattatraypansare1073
Жыл бұрын
कामगार सांभाळुन पहा पत्रकार साहेब लोकांवर अन्याय झाला नाही पाहिजे
@geetatambde3582
Жыл бұрын
लोकांचे पेईस देऊन टाका त्यांचा तळतळाट लागेल तुम्हाला
@pramodrupnar5100
Жыл бұрын
कामगाराची बाजु एकदम बरोबर आहे अस मला वाटत नाही, ऊस तोड कामगारानीच मागे एका मुकदमालाच मारले. माणूस ही गेला पैसे ही गेले कारखाना काय पैसे सोडतो का भरपाई देतो.
@rajusalunke4669
Жыл бұрын
ऊस शेतकऱ्याची उस मजुर आनाईल गेल्यावर हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्रातील एमपी ला किती गेले त्या शेतकऱ्याच्या चौकशा किती
@santoshwaghe2356
Жыл бұрын
काही पन बोला पन पत्रकार भाऊ तुम्हाला माझा मनापासुन सलाम हिंमत आहे तुमच्यात
महाराष्ट्रीयन माणसावर महाराष्ट्राचाच माणूस जर अन्याय करीत असेल तर ... खूप अवघड आहे
@user-qt3zs6ib9u
Жыл бұрын
अशी बातमी करण्या आधी विचार करत जा ऐका माऊली ला किती त्रास होत असेल हे दिसते आहे
@prashantbhaujadhav1255
Жыл бұрын
हा खरोखरच अन्याय आहे 1000 विटला 800 दर आहे ठोकळृयाला डबल उचल 200000 पण खर्ची 3000
@Teju3875
Жыл бұрын
दुसऱ्या जोडप्या ला पण त्यांच्या किती विटा आणि किती हिशोब होतो हेच माहिती नाही तर ही लोक त्यांच्या वर अन्याय करत आहेत. सगळे ऐकमेकाना गप्प करतात मधेच काय बोलतात.
@amoladgale9997
Жыл бұрын
विटांचा दर खूप आहे कामगारांना वीट तयार करायला दर फार कमी आहे ❤️
@premnathshinde5634
Жыл бұрын
संदिप भाऊ बातमी योग्य केली पन त्या गरीब कामगाराचे शिक्षण विचारुन अपमान शेवट चुकीचा केला वाईट वाटले
@samadhansarak
Жыл бұрын
साहेब वकामगार गदार आहेतच आमी अनुभव आहे मालकाची चुका नाही मालकाला न्याय मिळाला पहिजे
@dhammpalkamble7239
4 ай бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब
@pandharinathjadhav1480
Жыл бұрын
अरे देवुन टाक पैसे, नाहितर पोर आंधळे पागळे होतील.
@thamarawate4103
Жыл бұрын
हे एक प्रकारचे शोषण आहे . फक्त पोटासाठी वणवण , जाताना पदरात काहीही पडताना दिसत नाही . विट इतकी महाग आहे मग पैसे कोण कमावतो ?
@SagarJadhav-bb2yn
Жыл бұрын
अरे भाऊ तुम्ही म्हणता विट्ट महाग झाली अरे पन त्यांच्या साठी रक्तात पानी कराव लागत हे कळत का तुम्हाला
@devendrapingale1031
Жыл бұрын
Mahit nahi kahi nai abhyas kara hey kamgar pan malkan ch kiti shoshan kartat hey koni sangnar tumhala
@realisticcoments283
4 ай бұрын
पैसे किती दिले याला महत्त्व नाही. ३महिन्यात ७५०० रु. ..? दोन माणसे ! महिना ५०० रु. ? नाही; योग्य हिशोब करा.
@krishnatidke4169
Жыл бұрын
माझे ईत सहा वर्षा पासन कामाला माणस आहेत शेतात .माझे परिवारात बारा माणस आहेत .माझे परिवाराचा खर्च महीनेच जीतका होतो .तितकाच तेचं जोडीचा खर्च तेवडाच होतो.मंग उचल का होनार नाही पत्रकार साहेब
@dattanikam9152
Жыл бұрын
संदीप भाऊ ग्रेट वर्क करताय 🙏 छानच 👌
@ramdasjadhav1026
Жыл бұрын
काम करुणच मरायचं काय जगण्याला आर्थ सोशन करता हे लोक ते गरीब काम करतात म्हणून हे लोक मोठे होतात
@brightdisplaysystem
9 ай бұрын
आयुष्य भर जरी या लोकांनी काम केली तरी पैसे यांच्याच नावा वर निघतील, किती फसवणूक करतात हे मालक लोक.
@mayur912
Жыл бұрын
भट्टी मालक एकदम खरं बोलतो
@SagarMankar
Жыл бұрын
भाऊ एक नंबर कडक.....😊🙏🙏
@sakharamtambe1513
Жыл бұрын
टेंशन नका घेऊ ताई साहेब दोन्ही विडियो बघितल्यावर लक्षात आले आहे ताई सर्व मित्रांनो दोन्ही विडियो बघुनच कमेंट करा प्लीज लक्षात येईल नक्की कुठे तरी राजकारण आहे यात कोणतीही 14 रुपये फुकट देत नाही आणि 14000 रुपये देण्यात येते
@tanujaraut5163
Жыл бұрын
Barobar aahe
@santoshbelhekar3039
Жыл бұрын
काहीतरी राजकारन होत आहे कोणी कोनाला १००रु लवकर उसने देत नाही आणि अनोळखी व्यक्तिला १४००० रु फुकट दिले.अस कसं होईल काहीतरी गडबड आहे.
@tanujaraut5163
Жыл бұрын
@@santoshbelhekar3039 khar aahe sir
@Pubglover-sg8ke
Жыл бұрын
ओ साहेब..मला सांगा दलाल ला द्यायला 16000 आहेत.मग.कष्ट करणाराला का नाही??? हे वीटभट्टीवाले भाडखाऊ आहेत..हा टक्कलबुल्ल्या चाबरा आहे..दलाल ह्याच्या आईचा नवरा असावा.😡😡😡
@sakharamtambe1513
Жыл бұрын
@@Pubglover-sg8ke अगदी बरोबर आहे भाऊ
@vishwanaththepane-hf3do
10 ай бұрын
पत्रकार साहेब एकदम खरं बोललात तुम्ही लास्टला मानस कामासाठी कुठून पण बोलवून ग्यायचे मग काही पण नियम सांगायचे ते एवढं लांबून पोटासाठी आलेले असतात त्यांना ते मान्य करावाच लागतात हाच भायदा मालक लोक घेतात हा 50 रुपये सुद्धा लिहून ठेवलेत हा त्याला खर्चाला पैसे देत असेल कशा वरून गरीबाला न्याय मिळाला पाहिजे
@SamadhanAchalkhamb
2 ай бұрын
भट्टी मालकाला पैसा प्रिय आहे माणुसकी नाही जुन्नर ला मी राहीलो आहे खुप प्रेमळ लोक आहे
@amolgholapnew2117
Жыл бұрын
पत्रकार मानस मिळत आसती तर लाबून कशाला आनली आसती खान्या वारी बोलन्या पेक्षा काम करायला सागा तस
@shaha1233
Жыл бұрын
संदीप भाऊ आज मात्र तुमचे प्रश्न मला साफ चुकीचे वाटले. लेबर जेवढा काम करणार तेवढेच पैसे मिळणार अस असताना तीन काय पाच महिने काम केले आणि विट रोज100 पाडत राहिला तर कसे पैसे मिळणार.
@pandurangshinde9213
Жыл бұрын
हे खर काय खोटे काय काहीच समजत नाही त्यामुळे कोण काय कारण सांगण्यात येत समजत नाही
@Pubglover-sg8ke
Жыл бұрын
पत्रकार साहेब तुमचे खूप खूप आभार🙏
@user-ur1zj1xn9f
Жыл бұрын
अजिबात घाबरू नका टकले. चांगलं काम करणाऱ्याला नेहमी त्रास होतो आणि त्याची समाजात बदनामी होते. लेकिन उपर वाले के दरबार में देर हे लेकिन अंधार नही है.
@sachinbhor8794
Жыл бұрын
टकले साहेब तुम्ही कुणाल उत्तर द्यायचे हे तुम्ही ठरवा कामगार तुम्ही ठेवला आहे की दुसऱ्याने यांना उचल द्या आणि त्यांच्यावर खर्च करा आणि आपलीच ठोकून घ्या या यु-ट्यूब वाल्या ना प्रश्न उत्तर करायचा काय अधिकार
@dadaghadge7701
3 ай бұрын
गरीबाचे पैसे मिळवून द्या शेठ 👍🏻
@ganeshbodke3285
Жыл бұрын
दादा कशाला दारूबाजी लोकांची वावा करता राव विटभट्टी सोपा नाही लहान मुलांना सांभाळायच सोप नाही हो
@vilaskhade4036
Жыл бұрын
हा माणूस टकले शार्प खोटा बोलतोय... गोर गरीबाची लूटमार करत आहे 🙏🏻
@tanujaraut5163
Жыл бұрын
Tula ks mahit re tu lai sahana aahes ky yit Yeun bol tu samjl ky 😡😡😡😡😡
@rajendraugaleofficial
Жыл бұрын
@@tanujaraut5163 😂😂😂
@sainathsolankar5393
17 күн бұрын
हापता भर त्यांच्या घरी खायाला जा पत्रकार साहेब
@user-qr7hr9ti7t
3 ай бұрын
एक नंबर, पत्रकार, भाऊ
@mohanmali2212
Жыл бұрын
याला परवडत नव्हतं मग याने कामाला कशासाठी ठेवल
@swapnilnivangune5656
Ай бұрын
Agent ला दिलेल् कमीशन हे कामगारां कडून कसे काय घेतायेत्? 3-3 रुपयाचा हिशोब लावलाय ह्यांनी
अहो उचल म्हणजे अगोदर पैसे घेऊन पळून जातात यावरही काय तरी बघा प्रतकार साहेब
@yuvrajmahabare4840
11 ай бұрын
अरे हे मजूर लय बाराचे आसतात गरज संपली का माज येतो यांना पैसा पाहिजे फक्त
@sagarpadawale9800
3 ай бұрын
सही तर टकले नेच केलेली दिसते ना पत्रकार साहेब
@pravingopale817
Жыл бұрын
ते कामगार अडानी आहे हे सगळे मिळून त्यांचा फायदा करून घेतायेत
@LaxmiBandawane
Жыл бұрын
काम जमत नव्हते तर लवकरच हिशोब करायचा की, तीन महिने का ठेवून घेतले ?
@pramodbhaubpatil1113
Жыл бұрын
पत्रकार साहेब एकच नंबर बाजु मांडली
@realowner54
Жыл бұрын
वीट भट्टी वाल्यांना एक विंनती करतो ,नसेल कामगार नीट सांभाळायचे तर ठेवू नका स्वतः करा काम कुणाचा छळ करू नका जुन्नर नाव खराब करू नका.
@sundartakale6009
Жыл бұрын
Tumhi kiti junnar Chi ijjat thewTa kalu dya jara
@dadakonda667
3 ай бұрын
पत्रकार तुम्ही तुमचे मेहनतीचे पैसे फुकट वाटत फिरा मंग समजेल
@pravingopale817
Жыл бұрын
पत्रकार साहेब त्या बाबानी अनोळखी कामगारासाठी 14000 दिले तुम्ही दयाल का यातच दिसतय चूक कुणाची आहे
@dhananajaywaghmare8340
Жыл бұрын
काय पण असो गरीब कुटुंबावर अन्याय नको कष्टाचे पैसे लुटु नका
@narendrathigale4940
Жыл бұрын
तुम्ही एक नंबर नालायक आहेत
@mahadevmane24
Жыл бұрын
गरिबांना न्याय मिळाला पाहिजे आणि पत्रकार साहेब न्याय मिळवून द्यावा.
@Satyamevjayte-tw3si
Жыл бұрын
गरिबाला न्याय राहिला नाहीय शेट... आम्ही 2 ही बाजू ऐकल्या....
@prashantbhaujadhav1255
Жыл бұрын
त्याच्यावर अँडवान्स पण नाही रोखा रोख आहे तो त्याला दर दर 1000 दिलं पाहिजे
@shekharsalvepimpalgaonkar1617
Жыл бұрын
1no sandip bhau 👌
@AshirwadPukale
2 ай бұрын
वेठबिगारी अंतर्गत गुन्हा नोंदविला पाहिजे विठ मालकावर
@user-dx4ld6hj1c
3 ай бұрын
पत्रकार सर गरीब मजुरांना मदत करा, धन्यवाद
@sodnarsatish3174
Жыл бұрын
पत्रकार साहेब शेतकरी मारून राहिले त्यासाठी कधी तुमचा व्हिडिओ कुठे नाही दिसलं
@king23918
Жыл бұрын
ह्यो पत्रकार एका बाजूनी बोलतोय कामगार सांभाळणं म्हणजे खायचं काम नाही.उगाच काहीतरी बोलून एखादा व्यावसायिक बदनाम करायचा हे चुकीचं आहे साहेब
@ranjanaughade7523
Жыл бұрын
कामगार सांभाळणं खायचं काम नाही तर घेऊ नका ना स्वता करुन. बघ आणि मग कमेंट टाक
@mronlykk7270
Жыл бұрын
भाऊ भट्टी आहे का आपली
@king23918
Жыл бұрын
@@mronlykk7270 washing center ahet aple 3
@ajitpawar9802
3 ай бұрын
गरीब कामगार आपलं घर गाव सोडून यांच्या बरोबर जातात आणि रात ना दिवस यांच्यासाठी कष्ट करतातं पोरांच शिक्षण पूर्ण होत नाही आणि त्यांना वेळेवर जेवण सुद्धा भेटत नाही काम पूर्ण व्हावं. म्हणून डोळ्याना झोप लागत नाही तरी सुद्धा त्या गरीब कामगारांची चुक कशी काय होणार ते आपल्या लेकऱ्यांच्या भविष्यासाठी काम करतात कारण त्यांच्या मुलांना ते दिवस येऊ नाही म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे
@satishsalunke3134
Жыл бұрын
हे मनता ते नविन होते तैनला काम जमत नवत मग सोडून गेले तर तैत तुमच काय नुकसान झाल मग🤦♀️🤦♀️
@dattatakle8781
Жыл бұрын
Tranche Paise tu dile aste ka
@king23918
Жыл бұрын
उचल दिल्याली काय करायचं होत
@satishsalunke3134
Жыл бұрын
तै येजैंट ला पकडा मना तेला माहीत आसल ना मानस कशासाठी पाहिजे ते हे नवीन आहे यानंला जमणार नाही मग
@dhanajibhalinge7076
Жыл бұрын
मस्थ बनवला विडीओ किती मिळालेत साहेब.
@santoshborde1458
Жыл бұрын
सरोदे ने 10000 घेतले त्याचे ते सुधा वापिस घ्या पुलिस अधीक्षक कड़े तकरार करा लवकरच टकले shisha होईल
@sundartakale6009
Жыл бұрын
rikamtekdya vani fakt bolta yete
@eaknathrathod-gr2xh
Жыл бұрын
बरोबर आहे दादा तुमचं आमच्याकड पण आहेत खरच खूप खर्च होतो आणि न सांगता पळून जातात आपण अशाने देतो काम करतील पुढे राहतील आणि ते निघून जातात आपल्याला तोटा होतो आणि धंद्यामध्ये मनाचं खच्चीकरण होऊन त्यांच्या भरवशावर आपण सगळे उभ करतो त्या लोकांचा काही भरवसा नसतो आणि खोठे पण खूप बोलतात
@shekharvay39
Жыл бұрын
Fakt khanya varich kam karaychika tyani Tumhi shoshan karaych tyani gapp sahan karaych ka Vita kami rate viktoka tu tith bare tota hoto tumhala Gariban var anyay kami kara jara
@sundartakale6009
Жыл бұрын
@@shekharvay39 tumhala tyanchi vytha diste n amhi kay khot bolto ka ekhadya bhattiwar jaun ya bhaga jara mag kalel nust bolach kaam tar konihi karta
@Pubglover-sg8ke
Жыл бұрын
@@sundartakale6009 तुझ्या नावाच्या हिशोबाने गोरगरिबांचे टकले करायचे का रे? कामगारांना डांबवून ठेवण्यासाठी रेट अर्धा द्यायचा का? कामगारांनी काम सोडून जायचं म्हटलं की त्यांच्यावर अन्याय करायचा का? तुझ्या बापाचा कायदा आहे का? तुला चांगल्या तर्हेने माहित आहे की हे खूप दुरून आलेत.विदर्भातले आहेत.म्हणून तू त्यांच्यावर अत्याचार करतोय.तुला तुझ्या कर्माचं फळ एके दिवशी नक्की भेटणार..मी पण पुण्यातला आहे.माझा पण बांधकामाचा व्यवसाय आहे.पण.मी तुझ्यासारख्या भामट्यांना चांगलाच ओळखतो...आणि तू जे लोकांचे टकले करतो.ही चुकीचं आहे..तुला कोणीतरी बरोबरीचा नक्की भेटणार.आणि तुझी गांडच मारणार बघ😡😡😡😡😡😡😡
@sundartakale6009
Жыл бұрын
@@Pubglover-sg8ke ladise shi kase bolyache yachi akkal ahe ka bhag adhi
@razekaliinamdar1622
Жыл бұрын
Garibancha shoshan karto tu Tyache paise deun tak Nahitar por baal aandhale pangle hotil
वीटभट्टी मालक अभ्यास करून आलेले दिसत आहे त्यांना माहीत नाही संदीप भाऊ ही तुम्ही शिकलेल्या शाळेचे हेडमास्तर आहे👌 गोर गरीब कामगारांवर अन्याय व्ह्यायला नाही पाहिजे संदीप भाऊ उत्तम कार्य संदीप भाऊ लास्ट च लई भारी👌संदीप भाऊ तुम्हाला खरोखर पुरस्कार द्याला हवा👌
भट्टी कामगार गरीब आहेत त्यांच्यावर मालक अन्य अत्याचार करतात हे 100 टक्के खर आहे
@pradipkhairnar7934
Жыл бұрын
संदिप भाऊ शेवटी एकच नंबर.
@prashantbhangare9945
Жыл бұрын
पैसा बोलतो ...गरिबी त्यापुढे खोटी ठरते... हेच दिसून येतेय... माणसे विकत घेतली जातात..आजही...ही बाब दिसून येतेय. गरीबच म्हणणं खोर ठरवल जात... हे सुद्धा सिद्ध होतंय
@webilogIndia
Жыл бұрын
किमान वेतन कायद्यानुसार वेतन त्यांना मिळालेच पाहिजे.
@BharatSahane-zf9gb
2 ай бұрын
टकले बाई खोट बोलु नका.तुला तुझ्या मुलाची शपथ घे.आणि खरं बोलत जा
@sagarpawar4677
Жыл бұрын
उचल घेऊन पळून जातात त्याच पण बघा
@bharatshinde8205
Жыл бұрын
वीट भट्टी वाले मालक,चाभरे आहे
@Leenafashiondesigner
Жыл бұрын
ती काय म्हणते तुमची उधारी आहे त्यांना खर्चाला पैसे देत होतं ना मग त्यांनी उधारी कशाला ठेवली असती खोटे बोलतो हा मालक खोटं बोलतो फटके दिले पाहिजे
@sundartakale6009
Жыл бұрын
To jar paise daru la udwat asel tar amhi kay karyach bolatana Jara tond sambhalun Bola vadaw Mala pan bolta yet kalal ka
@user-zs3zd9ru8r
2 ай бұрын
यांच्या गाडीत मिरची भरून उलट टाकून हाना मग खर बोलतिल
@premnathshinde5634
Жыл бұрын
भट्टी मालक बरोबर बोलतात प्रत्येक व्यवहारात योग्य लक्ष असने गरजेचे
@aanadbhalerao1873
Жыл бұрын
पत्रकार साहेब खुप छान जाब विचारला हा हिशोब चुकीचा आहे अर्धे पैसे कट केले त्या कामगाराचे हा अन्याय आहे
@sundartakale6009
Жыл бұрын
Kamgar kaam karat nasel tar malak kay karnar
@santoshgolhe9726
4 ай бұрын
ही माणस कामगारांना फसवणारी दिसत नाहीत यार
@BharatSahane-zf9gb
2 ай бұрын
कामगारांना पण शिकवणुक आहे.. टकले यांची
@vilaskhatate6766
Жыл бұрын
बातमी दार पागल आहे मजुर व्यसनी होते .. विटभट्टी मालक काय जमीन विकून पैसे देइल का ,...
@mahadevmane24
Жыл бұрын
पत्रकार साहेब तुम्ही विचारलेले प्रश्न अगदी बरोबर आहेत.
@jagdishranshinge4609
Жыл бұрын
दोघांनाही समोर आण मगच खरं खोटं कळेल..
@swapniltajane7363
Жыл бұрын
Sandip bahu last la bhari bolala mst
@Janardhan-palve
Жыл бұрын
काय खाता अस तुम्ही...? काय ripotar आहे हा काय प्रश्न विचारतोय
@ajityele8670
11 ай бұрын
हा सीजनेबल धंदा आहे फसवाफसवी करणारी लेबर आहे दहा ठिकाणी उचली घेतात आणि पळतात
Пікірлер: 554