त्या नात्यात परत अडकू नकोस दादा बीन लग्नाचा राहा दादा तूझा स्वभाव खुप साधा आहे पोलिस बांधवांनी न्याय द्या तुमचाच आधार आहे कम्प्लेंट केली की
@rajabhaujadhav8776
7 ай бұрын
पोलिसांवर कारवाई केली पाहिजे गरीब मुलांना न्याय कधी मिळणार
@SunilBhangale-k8h
21 күн бұрын
भुसावळ बेलव्हाल ला पण असच झालं एजंट मोरेश्वर बोरोले भुसावळ आणि कैलास gope मांजरी अकोला मुलगी नंदा सदू वढ्ठे
@vijaijoshi7082
Жыл бұрын
वाणी साहेब तुम्ही खरच स्तुत्य काम करत आहे आपले आभार गुन्हेगार पकडले पाहिजेत 🪴🙏🪴
@ChetnaGandhi-ri2mj
4 ай бұрын
दादा जिने पैसे नेले तिला त्या पैशाचा लाभ होणार. नाही शेवटी पैसा ही लक्ष्मी आहे
@bharatpichare8945
11 ай бұрын
हा मध्यस्थी नाटक करतो आहे याला पकडायला पाहिजे हा दवाखान्यात दाखल नाही याच बोलन खरं नाही
@user-ks8gc1uq1q
7 ай бұрын
पोलिसांनी गरिबांना पण न्याय द्यायला पाहिजे. फडणवीस बघा गृहखात काय फडतुस आहे का
@akashrandive7447
Жыл бұрын
पोलीस तक्रार घेट नाही म्हंजे आश्या आजून मीराबाई तयार होतील
@user-ff7iu7mw5j
3 ай бұрын
अहो एक हिराबाई पण आहे
@vijaytambe2434
Жыл бұрын
वाणी साहेब फार मोठे रेकेट आहे या एजंट लोकांचे पार उध्वस्त करतील हे एखाद्या गरीबांचा प्रपंच.केबल चोर आणि आता हे एजंट कुठेतरी आळा बसला पाहिजे वाणी साहेब यावर
@vrushalineharkar6452
Жыл бұрын
Agent लोकांनी धंदा च चालू केलाय लग्नाच्या नावाखाली मुलांना 1-1,2-2 लाखांची मागणी करतात, प्लस मुलाचे घरदार पाहण्याकरता जेव्हा मुलगी आणि तिचे नातेवाईक येतात तेव्हा पण गाडी खर्च हे लोक 5/6 हजार घेतात का तर ते लोक गरीब आहे त्यांचा खर्च गाडीचा द्यावा लागेल हे सर्व , मुलींची शहानिशा न करता फक्त पैसे मिळावे म्हणून काही पण खोटे बोलतात ,agent रजिस्टर फी तर घेतात पण tyavytirikt ज्या गावची मुलगी असेल तिथल्या agent ने दाखवली तर त्याला पण 5 हजार रु फी पुन्हा देयची तेव्हा तो मुलगी फक्त दाखवायचं काम करतो किंवा उद्या दाखवतो नन्तर दाखवतो असे च चालू असते ..शेतकरी मुलांना जास्त हानी बसते आणि हे काम agent लोक च करतात .इथे आहे आणि तिथे आहे मुलगी पण मागेल तेवढे पैसे मग हे बिचारे लोक देतात का तर , शेतीवर कोण मुलगी देणार आणि भेटत नाही म्हणून शेतकरी मुले आहारी जातात या agent लोकांना आणि मागेल ते पैसे देण्याकरता इकडून तिकडूनपैसे घेतात, कर्ज काढतात सोने चांदी बनवतात लग्नाकरता ,लग्नाचा खर्च पण मुलीचा हे करून घेतात मुलाकडून आणि मुलाचा वेगळा खर्च ...हे सर्व खूप भयानक चालू आहे ...आणि हे लवकरात लवकर थांबले पाहिजे नाहीतर या गोष्टीमुळे टेंशन मुळे यात कुणाचा जीव पण जाऊ शकतो , ..कोण जबाबदार ,आणि खरेच हे शेतकरी गरिबांना आणि भोळ्या माणसांना खूप लबाड बनवतात ..पैसे लुटतात एवढे पैसे मागतात मग मुलीची जबाबदारी पण घ्यावी..जर यावर काही केले कारवाई केली नाही तर अजून किती तरी घरे लुटली जातील ....
@sagarwaykar9064
Жыл бұрын
तांबे साहेब आम्ही सर्वांनी मिळून हे रॅकेट लोकांसमोर आणलं तरीही लोकांनी आमचीच शिकार केली. या घटने संदर्भात सर्वप्रथम मी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. संबंधित महिलेकडून मला तक्रार मागे घेण्यासाठी साडेतेरा लाख रुपयांची ऑफर आली होती . माझ्यावर आज 16 लाख रुपये कर्ज आहे . तरीही मी ती ऑफर न स्वीकारता संबंधित रॅकेट आदरणीय वाणी साहेब आणि पोलिसांच्या मदतीने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला लोकांच समुपदेशन केलं . पण लोकांनी अतिशय घाण पद्धतीने आमची शिकार केली. समाजामध्ये खूप प्रकारचे रॅकेट्स चालू आहेत . पण समाजातील काही नालायक माणसांमुळे चांगली माणसे संबंधित रॅकेट समोर आणण्यासाठी घाबरतात. यातून लोकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते.
@ajaywani7217
Жыл бұрын
नमस्कार वाणी साहेब हा मुलगा खूप गरीब त्याला बिचार्याला सुधरत पण नाही त्याला न्याय द्या
@BDHumbe
11 ай бұрын
😊
@BDHumbe
11 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@hanumantsuryawanshi2841
6 ай бұрын
@@BDHumbe😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@lilayadav3159
6 ай бұрын
@@BDHumbe😊
@sarojvjiaykumarkhararkar969
3 ай бұрын
फसवणाऱ्या. मुलींचे. फोटो. टाका
@jayshreeyadav5284
Жыл бұрын
सध्या हे प्रकार सगळीकडे चालू आहे मुलींच्या बाजूने कायदा आहे तसा मुलांसाठी आणि मुलांच्या आई वडीलांना की कायदा सरकारने काढला पाहिजे
@nileshmandge6997
Жыл бұрын
वाणी साहेब न्याय मीलूण द्या हि विनंती
@rockon420ful
Жыл бұрын
जुन्नर तालुक्यात जमिनीची व्यवहार अपूर्ण करून लोकांचे टोकन amount खाऊन टाकतात. आणि उडवाउडवीची उत्तर देतात पैसे देतो देतो असे बोलतात पण पैसे देत नाहीत
@AJIT40
10 ай бұрын
सिंगल रहा तीनशे घाला आणि सुखी रहा
@surendrasawant7260
6 ай бұрын
तीनशे काय पाचशे द्या, पण सिंगल रहा.
@rajeshhande3077
3 ай бұрын
Right
@sureshjain5908
Жыл бұрын
मुलगासरळवाटतो
@jitendragambhire4289
Жыл бұрын
पोलिस तक्रार दाखल करती नाय मग काय नुसते हापते घ्यायला बसलेत.
Agent ला आस मारा पुन्हा हा धंदा करणारा चा नाही म्हणजे
@nikitakurkute7420
Жыл бұрын
उगाच कुणालाही बदणाम करू नका एजंटच पुर्ण नाव सांगा
@sagarwaykar9064
Жыл бұрын
हो हे बरोबर आहे , एकाच नावाच्या खूप व्यक्ती आहेत. यासंदर्भामध्ये मी ज्यावेळी माझ्या गावातीलच माझ्या मध्यस्थी संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो आणि विघ्नहर टाइम्सला मी बाईट सुद्धा दिली त्यात मी माझ्या एजंटचं नाव आणि आडनाव फक्त वापरलं होतं त्यामुळे त्या नावाच्या गावातील व्यक्तींचे फोन येऊन गेले. यामुळे अपप्रचारही होऊ शकतो आणि नावाची बदनामी होते
Compent ghetli nay tarduty var thevale kashyala fact hapte gola karayala ki kay
@tatyagavhane2452
Жыл бұрын
ज्या पोलीसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही,त्या पोलीसाला बडतर्फ करण्यात यावं, आणि त्या पोलिसाला पण फसवणुकीत हात आहे म्हणून सह आरोपी करावं,
@akashrandive7447
Жыл бұрын
खर आहे
@bajiraosonune4160
10 ай бұрын
औऔऔऔऔऔऔऔऔ
@tatyagavhane2452
10 ай бұрын
@@bajiraosonune4160 पोटात असताना आईला पिसाळलेला कुत्रा चावल्याचा परीणाम, म्हणून औ औ औ करुन भुंकायची सवय झाली, किंवा जन्म कुत्र्या पासून झालेला असणार, म्हणून अशी प्रतिक्रिया आली,घरात पाळलेला कुत्रा असणार,
@shamraoparte-ej3zg
11 ай бұрын
माझ्या चुलत मेव्हणा पोलीस रेटायर्ड आहे त्याचा मुलाचे असेच झाले आहे
@haribhaumawale9502
9 ай бұрын
एजंटचा घंटा हाणा म्हणजे तो जास्त वळवळ करणार नाही
@clodhopper-dodo
Жыл бұрын
The groom was impatient. He should have doubted the documents. People remember brands of vehicles pulsar but don't remember the dates. Confused state of fearful mind. Kurkute is acting smart. My condolences to the deceived groom.
सरकारने महाराष्ट्रातील एजंट लोकांवर कारवाई करावी गावागावात एजंट शोध कार्य करावे
@eknathuphad918
3 ай бұрын
बरोबर?आहे.
@SubhashPatil-hi8ed
6 ай бұрын
या लोकांचा फसवण्याचा धंदा जोरात चालू असुन यांना पोलीस खात्याचा व कोर्ट चा देखील धाकराहीलेला नाही व त्या मुलीला मोबाईल देऊ नये
@SubhashPatil-hi8ed
6 ай бұрын
रजिष्टार कडून लग्नाची नोंद करणं आवश्यक असुन जो मध्यस्थी असेल त्याला साक्षीदार बनवावे.
@sharadnikam5924
Жыл бұрын
माझ्याबरोबर असंच झालय
@sagarwaykar9064
Жыл бұрын
नारायणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधा . तुम्हाला पण न्याय मिळेल.
@sagarwaykar9064
Жыл бұрын
विघ्नहर टाइम्सचे वाणी साहेब तुम्हाला न्याय मिळवून देतील. वाणी साहेबांशी बोलून घ्या. यासंदर्भामध्ये मी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रथम गुन्हा दाखल केलेला आहे. तुम्ही येऊन मदत करा केस स्ट्रॉंग होईल.
@sharadnikam5924
Жыл бұрын
मंगल मावशी होती
@sandippatil4341
2 ай бұрын
आमच्या गावा शेजारचा भिका महाजन याने पण फसवल Borkud dhule
@maccho6621
Жыл бұрын
Agent chi mulakhat ghya saheb
@panduranghadavale9879
Жыл бұрын
वाणी साहेब प्रथम ह्या प्रकरणाचा छडा लावून सत्य जनतेसमोर उघड करावे पोलीस स्टेशन मध्ये अशा कम्प्लीट का घेतले जात नाहीत सर्वसामान्य व्यक्तीने न्याय कुठे मागायचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हजार विचारावा
@sunitachavan7798
5 ай бұрын
Khup sadha. Aahe nyA. dya
@kunaljadhav5285
Жыл бұрын
🤦🙆
@user-mj3nt5bb8u
5 ай бұрын
वाणी साहेब..... गरिबांना मदत करा
@siddheshwarshinde8598
3 ай бұрын
मुलगा साधा व सरळ आहे त्याला न्याय द्या
@ankushshinde8870
Жыл бұрын
समाजामध्ये असे प्रकार चालूच राहणार ...कारण लोकांना का कळतं नाही..आपण काय करतोय ते ... 🙄🙄🙄
@swananddhawale7308
Жыл бұрын
वाणी साहेब पोलिसांना विचारा, कंप्लेंट का घेत नाहीत
@Suryakant..
Жыл бұрын
Hafta gela asal
@Rahulgadekar
Жыл бұрын
@@Suryakant..बरोबर
@rohitdigge1370
Жыл бұрын
जाउद्या वणी साहेब पहिले लग्न केले ते त्याला सांभाळता आले नाही. दुसरी पत्नी काय साथ देणार
@sagarwaykar9064
Жыл бұрын
@@rohitdigge1370हरीश ने पहिल्या बायकोला एमपीएससीचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिले होते एमपीएससीचे अभ्यासक्रमाचे क्लास चालू होतेे. हरीश भोळा होता , त्याच्यामुळे भोळ्यापणाचा फायदा घेऊन त्याच्या पहिल्या बायकोने दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध जुळवले. यामध्ये हरीश ची काय चूक आहे.
@sunandajadhav486
Жыл бұрын
Hea raket khup mothe aahe..ti madhyasti baai aahe ti morki aahe
@akshaytatto8805
4 ай бұрын
Ten gheu nako bhava
@vikramkadam1795
6 ай бұрын
फडतुस ग्रह खात लाज वाटली पाहिजे ग्रह मंञी साहेबांना आणि पोलीसांना वाणी साहेब आपण न्याय द्या
@kanad25
Жыл бұрын
Unbelievable, ridiculous, how & why people can do such sins??
@jawaharshetti2369
Жыл бұрын
Hat Toda, asalya lokanche
@vinayashinde1332
Жыл бұрын
न्याय कसा मिळणार ते पहा
@savitagurav1315
6 ай бұрын
न्याय द्या
@narendrakasabe5793
4 ай бұрын
Hya mulala nyaay milale pahije saglyala raket la pakdun karvaaye kara policani pan ya prakarnaat lakshya ghalave
@vijaijoshi7082
Жыл бұрын
ह्याला जबाबदार कोण? समाज पोलिस अधिकारी न्याय व्यवस्था
@marutibhange9815
Жыл бұрын
वाणी साहेब जुन्नर तालुक्यातून ही किड नाहीशी झाली पाहिजे असे प्रयत्न करावा अशा लोक पासून सावध रहा ejant मार्फत लग्न जमू नका फार धोका आहे सावध रहा या दादाचे आभार मानले पाहिजे निर्भिड पने समोर आला म्हणून.
Пікірлер: 149