स्वादिष्ट ओल्या जवल्याचं सुक्कं | Micro Prawns Recipe | Olya Javlyacha Sukka | Spicy Prawns Recipe | How To Make jawla | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ५०० ग्रॅम ओला जवला, ३ कांदे बारीक चिरलेले, १ टोमॅटो मध्यम काप केलेला, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २" चिंचेच्या गोळ्यांचं पाणी, २ tblsp ठेचलेलं आले लसूण, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, १ tsp धणे पावडर, ६ tbslp बारीक चिरलेली कोथिंबीर, ¼ कप पाणी, ७ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
कृती - प्रथम ओला जवला स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर कढईत किंवा पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून त्यात कांदा, मिरची आणि थोडी कोथिंबीर घालून कांदा मऊ करून घ्यावा. त्यानंतर आले लसूण घालावं आणि परतून घ्यावं. परतून झाल्यावर त्यात घरगुती लाल मसाला, हळद आणि धणे पावडर घालून मसाले परतावे. त्यानंतर यात टोमॅटो आणि ओला जवला घालून मसाल्यात एकजीव करून घ्यावा. त्यानंतर यात पाणी, चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ आणि उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि पुन्हा चांगले एकजीव करून घ्यावं. आता वर झाकण ठेवून मंद आचेवर १०/१५ मिनिटे आटवून घ्यावं. १० मिनिटांनी गॅस बंद करून गरमागरम तांदळाच्या भाकरी सोबत आटवलेला जवला सर्व्ह करावा.
#tinyprawnsrecipe #olajawlarecipe #kolirecipe
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.
Негізгі бет घरगुती कोळी पद्धतीने आटवलेल्या स्वादिष्ट ओल्या जवल्याचं सुक्कं बवण्याची सर्वात सोप्पी पद्धत
Пікірлер: 287