#BolBhidu #Mumbai'sGrandParadiTowers #HorrorStories
मुंबईत स्वतःचं घर घेणं, स्वप्नांच्या नगरीत राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न. जे पूर्ण करता करता निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य खर्च होतं, लोकलच्या गर्दीत उभं असताना, टॅक्सीची वाट बघताना, बेस्टच्या खिडकीत बसल्यावर डोक्यात किंवा नजरेत येणारी गोष्ट असते मुंबईतले टॉवर्स. त्यातही हे टॉवर्स दक्षिण मुंबईत असला तर...दक्षिण मुंबई, मुंबईतला सगळ्यात महागडा भाग.
इथं हायक्वालिटी हॉटेल्स आहेत, मोठमोठ्या लोकांची घरं आहेत, वर बघताना डोळे अंडरटेकरसारखे होतील इतक्या उंच बिल्डिंग आहेत, या भागात अशीच एक बिल्डिंग आहे, जिथल्या आठव्या मजल्यावर जायला आजही लोकं घाबरतात, तिथल्या एका फ्लॅटचं नाव काढल्यावर कित्येकांना भीती वाटते आणि इथल्या बाल्कनीत सहसा कुणी उभं राहत नाही, कारण असं म्हणतात ग्रँड पराडी टॉवर्समध्ये भुतांचा वावर आहे.आज जाणून याच मुंबईतल्या सगळ्यात भीतीदायक बिल्डिंगची, ग्रँड पराडी टॉवर्सची स्टोरी काय आहे जाणून घेऊ .
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Grand Paradi Towers: मुंबईतल्या या बिल्डिंगमध्ये २० मृत्यू एकाच पद्धतीनं झाले ? Horror Story चं सत्य
Пікірлер: 665