#BolBhidu #MukeshMills #Mumbai
मुंबईत गिरण्यांचा संप झाला, कापड गिरण्यांची घरघर थांबली, पण तरीही गिरण्यांच्या खुणा उरल्याच. चाळीच्या खिडकीतून दिसणाऱ्या आणि या टॉवरच्या जागी गिरणी होती या आठवणी पुरत्या. कित्येक गिरण्यांच्या जागी बिल्डिंग, टॉवर, हॉटेल्स उभे राहिले, पण मुंबईत एक गिरणी धड अवस्थेत नसली तरी शाबूत आहे.
लोकं म्हणतात तिथनं आवाज येतात, मशीनचे नाही, लोकांच्या चालण्याचे, ओरडण्याचे आणि अगदी सावल्यांचेही. कापड गिरणी ते शूटिंग स्पॉट आणि आता मुंबईतली सगळ्यात भीतीदायक जागा, अशी ट्रिप करणाऱ्या आणि भुताटकीची ट्रिप देणाऱ्या मुकेश मिल्सची ही स्टोरी. शूटिंगसाठी फेमस जागेत भुतं कशी आली हे सांगणारी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Mumbai Mukesh Mills Story: Bachchan ते Bipasha नं शूटिंग केलं त्या भुताटकी मुकेश मिल्सची Real Story
Пікірлер: 241