खूप उपयुक्त माहिती दिली आहे काकू, आपल्याला आणि आपल्या सर्व कुटुंबियांना पाडव्याच्या आणि नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा... 🙏🙏
@ulkapatil3581
Жыл бұрын
Anuradhaji tumchi saadi khup chaan aahe. Nehamich tumcha sadya mala khup aavadtst.....simple but sweet.
@rohitindolikar8413
Жыл бұрын
खूप सुंदर काकू,,,, गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@nehakulkarni8414
Жыл бұрын
ताई तुम्हांला सर्वाना गुढीपाडवा च्या हादि॔क शुभेच्छा
@jayshreeshirke5679
Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा काकू तुम्हाला
@raghunathmali5993
Жыл бұрын
Aajji dhodasa oshier jhala pan tumhala gudhi padvyachya hardik shubyechha ajji mi snehal mali olakhal ka mala 🎉🎉
@AnuradhasChannel
Жыл бұрын
उशीर नाही झाला तुमच्या शुभेच्छा मला लाख मोलाच्या 🙏
@Star.2524
Жыл бұрын
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. मावशी आपण खूप छान दिसता आहात. Touch wood 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandhyaparkar2909
Жыл бұрын
हरी ओम गणेश 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@pruthvimpruthvi7352
Жыл бұрын
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा काकू, तुमचे बुक खूप छान आहेत मी खूप रेसिपी बनवल्या आहेत आणि त्या खूप छान झाल्या आहेत.पण बुक मध्ये जे ओले मसाले दिले आहेत ते फ्रिज मध्ये किती दिवस टिकतात ते सांगा किंवा त्या टिप्स चा एक व्हिडीओ बनवा plz🙏
@pratibhayadav8711
Жыл бұрын
मावशी तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
@anjalikulkarni6180
Жыл бұрын
सौ अनुराधा ताई नमस्कार. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.मुळात गोड ताई आहे व तुमच्या बोलण्याने सगळे गोडच होतं.
@amitasule9995
Жыл бұрын
तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎊🎊💐💐💐💐
@rohinisaraf903
5 ай бұрын
मावशी खूप छान दिसता. आवाज पण किती सुंदर मार्दव,नम्र दोन्ही नाती खूप गोड आहेत
@rajashrinaik5322
Жыл бұрын
🙏ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@suvarnakadam3330
Жыл бұрын
गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काकु 🙏
@sujataghongade6697
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏काकू🙏🙏 गुढीपाडवा च्या शुभेच्छा🙏🙏
@sushamakulkarni4391
Жыл бұрын
तुम्हाला पण सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@rimi2584
Жыл бұрын
Tai asech sagale san kse sajari krave. Tyacha video banava. Ya videone khup khi shikle.tq.
@karunamestry8054
Жыл бұрын
Tai ek prashn hota darvarshi asto to jo ghada ahe to ulta ka asto nehmi . Bcz apan shubh karya sathi kalash nehmi saral thevto saral asto tar padvya la ka as
मस्त माहिती काकु गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा हिंदू नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा
@pournimamahajani9231
Жыл бұрын
काकू खूप छान दिसताय.माहिती पण छान सांगितलीत.तुम्हाला व तुमच्या परिवाराला हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच छान छान माहिती आम्हाला वेळोवेळी देत रहा
@anupamajagade4589
Жыл бұрын
Khup chan mahiti sangitali kaku dhanyavad 👍
@mohininandedkar-shewdikar6958
Жыл бұрын
गुढपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा काकू
@ashwinigandhi1308
Жыл бұрын
ताई , खूप खूप छान माहिती ! नवीन वस्त्र गोरे बंधूंकडे अशा पद्धतीने मिळते ,हे तुमच्याकडून समजले. पण ताई , मागच्या चित्रफितीत तुमच्या नाती तुमच्यासोबत आवर्जून सहभागी झाल्या होत्या. त्या गोड नातींची आठवण आली आत्ता मला ,ही चित्रफीत पाहताना. तुमच्या संपूर्ण परिवाराला मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! शुभ रात्री.
@pranitaslittleworld2371
Жыл бұрын
Gudipadwa chya khup khup shubhechha 🙏🙏majha tithi ni vad divas asta....kaku tumhi khup chan disat aahat ..agdi asha tai Bhosle sarkhya 👌👌👌
@hanumantkajale7169
Жыл бұрын
Kaku thumala gudi padwa chy shubcha
@siddhinachankar7191
Жыл бұрын
काकी तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा खुप छान माहीती दिलात तुम्ही खुप सुंदर दिसताय काकी 👌👌👌❤️❤️❤️
@nutankhadpekar381
Жыл бұрын
अनुराधाताई खूप छान दिसताय. तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा 🙏 तुम्ही छान समजावून सांगता व नवीन पिढीला हे समजते.
@mrunalinigadgil1962
Жыл бұрын
Itki sunder mahiti ani tayari sangitali aahe ki kahich uneev rahu shakst nahi. GUDHIPADWYACHYA KHUUP KHUUP SHUBHECHCHYA TAI.
@sangitakendre2601
Жыл бұрын
गोकर म्हणजे काय?
@abhishekshinnde8938
Жыл бұрын
हा गुडीचा नेवैद्य काय करायचा
@ushachaulkar5310
Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्य वाद
@RajuN
Жыл бұрын
आपण जुन्या रुढी व परंपरा तसेच परंपरागत पदार्थ याबद्दल छान व विस्तृत माहिती देत असता. आपणास हार्दिक शुभेच्छा व सादर नमस्कार. 🙏🙏
@sagarpujari6618
Жыл бұрын
Happy gudi padwa🙏🙏
@niveditabramhe
Жыл бұрын
खूप खूप सुंदर ,,आजी अतिशय आनन्दमय अनुभव मिळत असतो आपला video pahun, नमस्कार,,😊💐🙏
@varshakadam812
Жыл бұрын
सुंदर दिसताय काकू 👌.... आणि ही माहिती हवीच होती... पुन्हा revised होत जरा. नाहीतर ऐनवेळी विसरलं असं होत 😊
@swapnajashembekar1208
Жыл бұрын
काकू तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सगळ्यांना गुढी पाडव्याच्या नवीन वर्ष्याच्या खुप खुप शुभेच्छा 💐
@silverpaints9461
Жыл бұрын
Kaku tumhala ani tumchya parivarala Gudi Padwachya Hardik shubhecha....He marathi Navin Varsha tumha sangalyanna anandache ani bharbharatiche Jao......
@urjasawant4577
Жыл бұрын
नवीन वर्षाच् पंचांग आणायची , आठवण करून दिलीत , . तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
मस्त माहिती, साडी ही छान आहे आणि दिसता तर तुम्ही नेहमीच छान...
@shubhdapurandare8026
Жыл бұрын
काकू तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🙏🙏
@sayaliwaghmare2332
Жыл бұрын
Thumach gharac home tour vidio banvan plz madam
@truptimohire9494
Жыл бұрын
तुम्हाला पण काकू पाडव्याच्या शुभेच्छा.
@pallavis.5111
Жыл бұрын
Advertise thodya kmi takat ja plzz
@AnuradhasChannel
Жыл бұрын
कुठल्या advertise,
@AnuradhasChannel
Жыл бұрын
जिथून मी घेतलें वस्त्र ते सांगितले. ती add नाहीच आहे धन्यवाद, महिती देणे म्हणजे add होत नाही असे मला वाटतें धन्यवाद
@pallavis.5111
Жыл бұрын
अहो मी कुठल्या वस्तूच्या add विषयी नाही बोलतय....तर तुमच्या videos बघत असताना मधे मधे ज्या professional ads येतात ..त्याबद्द्ल बोलतेय...even we can't skip that...don't take in wrong way...I am very old subscriber of ur channel...love ur content...all the best
@meghadeshpande6806
Жыл бұрын
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
@tanyapansare7662
Жыл бұрын
Gudi padwachya hardik shubhechya mavshi 🌷
@gauriadhikari3510
Жыл бұрын
अगदी सविस्तर माहिती, धन्यवाद काकु
@shobhasoygaonkar175
Жыл бұрын
Khub Chand Ati Sundar 👍👌👌
@swarajahagirdar7948
Жыл бұрын
Gudi ubharaychi disha konti asavi?
@sandhyatokkar2823
Жыл бұрын
Khub chan Tai Namaskar 🙏🙏
@manjushajoshi752
Жыл бұрын
Kaku tumhala pan khup shubhesha
@namitaacharya6341
Жыл бұрын
Happy Gudipadva to you and your family
@Don38586
Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@lalitapattar8766
Жыл бұрын
Happy Gudi padwa kaki and to your family God bless you thanks for puja details 🙏❤️
Пікірлер: 89