कोकण म्हणजे जणू पृथ्वी वरील स्वर्गच आणि या स्वर्गातील गुहागर हे कोकणातल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक. गुहागर तालुक्यातील सुंदर व प्रेक्षणीय पर्यटन ठिकाणांची माहिती एकत्रितपणे पर्यटकांना मिळावी यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे त्याची एक झलक आज प्रदर्शित करीत आहोत. लवकरच त्याचा संपुर्ण व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला जाईल.
झलक कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर subscribe करून bell icon नक्की दाबा जेणे करून पूर्ण व्हिडिओ प्रदर्शित झाल्यावर त्याची माहिती तुम्हाला होईल!
येवा गुहागर आपलाच असा!
Негізгі бет Guhagar Tourism / कोकणातील एक रम्य समुद्रकिनारा आणि गुहागर पर्यटन
Пікірлер: 26