🚩ll #उधळला भंडारा सुवर्ण #शिवराज्याभिषेक सोहळाचा ll🚩 गुजरात राज्य #सुरत शहर #शिवकार्य #मावळे द्वारा आयोजित ऐतिहासिक 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष 5,निमित्त▪️ स्थळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, करणीमाता चौक, सुरत येथे आनंदात जल्लोषने सोहळा साजरा करण्यात आला,विशेष शिवराज्याभिषेक सोहळा 🌋निमित्त 18 गडकिल्ले मोहीम पवित्र माती पूजन करण्यात आले,कार्यक्रम सोहळा मध्ये शिवराज्याभिषेक,तोरण बांधणी, शिवपुजन, महाआरती,शिवशंभूराजे गर्जना,राष्ट्रीय गीत,ऐतिहासिक संबोधन करण्यात आले, कार्यक्रम मध्ये युवा, महिला, मान्यवर मंडळी शिवभक्त उपस्थित राहीले आणि ▪️अनमोल सहकार्य :- श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती अध्यक्ष श्री छोटू भाई पाटील, महा मंत्री मेहुल भाई चौहान सर्व स्मारक समिती सदस्य उपस्थित राहिले तसेज ▪️श्री छत्रपती शिवाजी युवक मंडळ (रायगड विभाग) *कार्यक्रम सोहळा मध्ये महत्व योगदान दिले ,सर्व शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळा मध्ये उपस्थित राहिल्या बदल मनःपूर्वक आभारी आहोत ll धन्यवादll जय जिजाऊ ll जय शिवराय ll जय शंभूराजे ll जय गडकोट ll*🚩🚩🚩👏👏👏 #shivrajsinghchauhan #शिवराज्याभिषेक_सोहळा #शिवकार्य #मावळे #instagram #maharashtra #surat #subscribe #raigad #watsappstatus
Негізгі бет 🚩गुजरात राज्य सुरत शहर भव्य शिवराज्याभिषेक सोहळा 🚩
Пікірлер