हिंदू म्हणून मोदी साहेबांच्या माघे राहिले पाहिजे... काळाची गरज आहे मोदी
@RashiM327
3 сағат бұрын
महाराष्ट्रात ही BJP ने बटोगे तो कटोगे या कटू सत्त्याचा प्रचार करायला हवा.
@rajendrachavan39
2 сағат бұрын
अजितला नारळ देणे आणि तो पण वेळेत.. खूप खूप आवश्यक आहे भाजपसाठी
@SonaliRevankar-y4f
2 сағат бұрын
बटोगे तो कटोगेच हे महाराष्ट्रातील लोकांनी पण लक्षात ठेवून मतदान करावे. हरियाणाच्या मतदारांचे कौतुक वाटते. 🙏
@neelabal3018
Сағат бұрын
महाभकास आघाडीला मत कशी मीळतात अजुन आपला हिंदु जागा झाला नाही असे वाटते
@sanjayandhale-l8v
4 сағат бұрын
महाराष्ट्रात जातीयवादाचा नायनाट होऊन फक्त हिन्दू म्हणून मतदान करायला पाहिजे जयश्रीराम🚩🚩🙏🙏
@rajanjadhav463
3 сағат бұрын
Agadi barobar 👍
@chetannikam7283
3 сағат бұрын
@@rajanjadhav463 ani maharashtratil hindu bandhav aajibaat ek hovun bjp,shinde sena ani mahayutiche sarkar aananaar nahi.karan hindu jati,patit vibhagalya gelyache he parinaam ahe.aaj maharashtrat obc vs maratha asach vaad nirmaan jhala ahe.sharad pawar saheb joparayant maharashtrat ahet toparayant maharashtrat bjp yevuch shakat nahi.
@mahanteshkore364
3 сағат бұрын
जयहिंद......जय भारत.
@sssinspiration7874
3 сағат бұрын
मग मराठ्यांना obc तुन आरक्षण द्या ना मग
@chetannikam7283
2 сағат бұрын
@@sssinspiration7874 kay sambandh?itki varshe congress che sarkar hote tevha ka ghetle nahi aarkshan?bjp che sarkar aale tevhach tumhala rajkaran suchate ka?marathyanni ase chukiche rajkaran sodun dyave.hich marathyanna kalkalichi vinanti.
@anandbhagwat3045
4 сағат бұрын
हरियाणा राज्य मधील जनतेने फक्त विकास अणि हिंदूत्व साठीच मतदान केले आहे
@XYZXYZabc123
3 сағат бұрын
卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव 🙏🧝♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱 🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽
@chetannikam7283
3 сағат бұрын
Asech vote hindunni loksabhela kele asate bjp la tar evdhi bikat avastha jhali nasati bjp chi.murkh hindu.aata tar majha hindunvaril vishvaasach udala ahe.loksabheche nikaal baghun.
@DSN007
2 сағат бұрын
SOME POSITIVES OF JAMMU N KASHMIR ELECTION HINDU CONSOLIDATION IN JAMMU BJP HIGHEST VOTE SHARE IN JNK even if 2nd number on seats. SEATS N VOTE SHARE OF PDP N INC CONGRESS HAS GONE DOWN... PARIHAR whose father was klled by terrorists won in KASHMIR. In maharashtra we need to keep reminding people who vote for congress that congress always promises freebies but never fulfill their promise...
@SanjayAhire-pc6id
2 сағат бұрын
महाराष्ट्रातील हिंदूंना जाग्रुत करणे खूप कठीण आहे.परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.हीच प्रार्थना.
@ajitkulkarni8616
3 сағат бұрын
काश्मीर मध्ये इतकी कामे व प्रगती करुन ही जर मुस्लिम काम न पाहता धर्म पाहुन मतदान करतात, हेच हिंदु साठी अंजन आहे. बटोगे तो आज ना कल जरुर कटोगे. एक हिंदु लाख हिंदु हीच घोषणा अधोरेखित होणे महाराष्ट्रातील हिंदु साठी हिताचे आहे.
@DSN007
2 сағат бұрын
SOME POSITIVES OF JAMMU N KASHMIR ELECTION HINDU CONSOLIDATION IN JAMMU BJP HIGHEST VOTE SHARE IN JNK even if 2nd number on seats. SEATS N VOTE SHARE OF PDP N INC CONGRESS HAS GONE DOWN... PARIHAR whose father was klled by terrorists won in KASHMIR. In maharashtra we need to keep reminding people who vote for congress that congress always promises freebies but never fulfill their promise... JNK WILL CHANGE TOO. WE NEED TO KEEP UP THE PRESSURE
@Neel687
Сағат бұрын
Satya parstithi
@neelabal3018
Сағат бұрын
सत्य परिस्थिती जय श्री राम
@vlogbeast007
Сағат бұрын
muslim दिसले की तेव्हा च हिंदू जागा होते नाही तर हा नीच खालचा जाती चा तुच्छ समजणे हा हिंदू च स्वभाव आहे
@sureshpatil7980
3 сағат бұрын
सर्व चॅनेलनी वर्तविलेले अंदाज मतदारानी खोटे ठरविले. मोदीजींचे खुप खुप अभिनंदन.
@susheelchauhan7759
46 минут бұрын
निकाल लागला 😂😂मराठी न्युज 'च्यानल्स' वर तर एकच शोककला पसरली आहे ,जस काही ह्यांचा बाप मेला😂😂😂
@milindlele7458
2 сағат бұрын
हरियाणाच्या हिंदू मतदारांनी हिंदूंची लाज राखली. जय श्रीराम. हर हर महादेव.
@Vivekmanwelikar
Сағат бұрын
जय महाराष्ट्र जय हरियाणा 🙏
@kishorpawar70
4 сағат бұрын
हा हिंदुत्वचा विजय आहे.
@swapnapandit478
3 сағат бұрын
अगदी बरोबर 🙏🚩
@tsc2708
2 сағат бұрын
Yes
@bapubeloshe4503
3 сағат бұрын
हिंदू जेव्हा आपल्या भावकी च्या दुकान मधून खरेदी करेल तरच पुढच्या काळात सुधार होईल
@pravinmayekar6169
3 сағат бұрын
खरं आहे
@sudhabhave4630
Сағат бұрын
बरोबर
@rajeshmehta9043
4 сағат бұрын
हिन्दुओ को जात पात भाषा प्रान्त इन सभी मुद्दों से ऊपर उठ कर वोट करना चाहिए यही समय की मांग है।
@santoshkarkera9371
3 сағат бұрын
Haryana Ne Kiya Na Bhai
@rajeshmehta9043
3 сағат бұрын
@@santoshkarkera9371 सही बात है।
@kishormhatre2776
3 сағат бұрын
मोदी गयो रे बाबा मोदी गयो बोलणार्यांनो तूंम्हाला हिंन्दुनी कशी चपराक मारलेली आहे. बघा आता हिंन्दु जागा झाला आहे.
@ajitchalke2411
3 сағат бұрын
फक्त हिंदू म्हणूनच निवडणुकीला सामोरे जा
@neelabal3018
Сағат бұрын
100%सहमत जय श्री राम
@sudhabhave4630
Сағат бұрын
नको त्या लोकांचा विरोध करण्यासाठी सर्व हिंदूंनो एकत्र या तरच परत शिवशाही येईल नाहीतर पुन्हा मोंगलाई हे लक्षात ठेवा.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
57 минут бұрын
मतदानाच्या दिवशी हिंदूनी घरात बसू नये किंवा सहलीला जाऊ नये .मी मतदान नाही केलं तर काय फरक पडणार आहे हे विचार सोडून द्या लोकसभा निवडणूकीत त्याचा प्रत्यय आलेलाच आहे "घर बैठोगे तो कटोगे "
@hindurashtra2851
3 сағат бұрын
हिंदू धर्म वाचवण्यासाठी हिंदू जागे झाले हे हरियाणा विधानसभा आणि जम्मू मध्ये दिसून आले असच येणारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पण छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायला. 🚩🚩भगवा🚩🚩
@ABHI87462
4 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये पण महायुती येणार 🔥🔥
@prakashmali2857
3 сағат бұрын
Yes
@mahanteshkore364
3 сағат бұрын
होय.
@chetannikam7283
3 сағат бұрын
Nahi yenar karan lokanna mahavikas aaghadi khup priy ahe.dar mahinyala 100 kotinchi vasooli karayala.ambani chya gharabaher sphotake the thevayala.
@tsc2708
2 сағат бұрын
@@chetannikam7283ho na
@goldenshoppy8586
4 сағат бұрын
मी आपल्या काही haryanvi friends बरोबर बोलले, सर्वांचे एकच म्हणणे होते आम्हाला कर्नाटक आणि हिमाचल नको, तरी exit poll बघून मला आश्चर्य वाटले, पण आज हरयाणा voters चा खरा कॉल समजला आता आपले महाराष्ट्रात बघुया 🙏 सर्व शुभ असो..होणारच
@जयमहाराष्ट्र-फ7घ
Сағат бұрын
अगदी १००%
@ujawalapalnitkar2397
3 сағат бұрын
माय भवानी जगदंबा महाराष्ट्रातील मतदार जनतेलाही अशीच सद्बुद्धी देवो हीच जगदंबे चरणी प्रार्थना
@BalasahebKurhade-y2l
3 сағат бұрын
मोदी हेच देशाला चांगली प्रगती देऊ शकतात कारण गेले ७५ वर्षे ज्यांनी राजकारण पाहिले आहे तेच सांगू शकतात
@chetannikam7283
3 сағат бұрын
Pan deshachi pragati virodhakanna khupat ahe.tyache kay.
@smitapatkar786
Сағат бұрын
@@chetannikam7283विरोधकांना देशाच्या प्रगतीशी काही देणंघेणं नाही. ह्यांचं 'देणंघेणं 'बंद केलं ना मोदीजींनी.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
52 минут бұрын
@@chetannikam7283विरोधकांना धडा शिकवला पाहीजे आपण हिंदूनी एकत्रित येऊन महायुती उमेदवारांना निवडून दिले पाहीजे
@umeshdeshpande7099
2 сағат бұрын
महाराष्ट्रत जर महायुती आली तर याच बरेचसे श्रेय प्रभाकरजी, सुशीलजी आणि भाऊंना दिले पाहिजे 🙏, प्रचंड हिंदू जागृती.. वास्तव 👍🚩
@smitapatkar786
Сағат бұрын
खरोखर, खूप छान कार्य करत आहेत. ह्याचं पूण्य मिळेलच.
@manjiripatkie9254
Сағат бұрын
आणि अर्थात अनयजी!! Please don't forget him!!
@prasadkulkarni919
3 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेने हेच करावं ही विनंती
@prakashmali2857
3 сағат бұрын
Yes
@chetannikam7283
3 сағат бұрын
Nahi karnar.karan maharashtrat sharad pawar,ani uddhav sahebaanna mananara ek motha varg ahe.tyamule maharashtrat obc vs maratha asa vaad ranglela ahe.
@anildhondiramkhandagle5400
3 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@smitapatkar786
Сағат бұрын
@@chetannikam7283ह्या नेत्यांना सद्बुद्धी झाली तर हे सोपं होईल.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
55 минут бұрын
@@chetannikam7283B+
@ganpatparsekar2576
2 сағат бұрын
प्रभाकर राव खरोखर आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिकून दिले. हरियाणा राज्यातील विजय खरोखर शुभ आहे.
@anandbhagwat3045
4 сағат бұрын
आत्ता महा राष्ट्र मधील जनतेनं असेच वाट लावली पाहिजे महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि पाळलेले पत्रकार यांची खोट्या बातम्या देणारे पत्रकार तोंडावर पडले हेच महा राष्ट्र मधे महा युती सरकार पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे
@Justfewminutes1
3 сағат бұрын
बाकीचे पाळलेले पत्रकार मग सूर्यवंशी कुलकर्णी हे कोण😅😅
@tsc2708
2 сағат бұрын
Aata fakt mahayuti ch yenar
@meenawankhede2441
3 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेने सतर्क राहून मतदान करावे...एक हिंदू लाख हिंदू!
@sadashivshete403
4 сағат бұрын
।।ॐ॥ जय महाराष्ट्र।भारत माताकी जय।जयतु हिदुत्वम् ।। निकालांने आनंदोत्सव आणला!
@XYZXYZabc123
3 сағат бұрын
卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव 🙏🧝♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱 🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽
@surendrapadiyar96
3 сағат бұрын
Credit goes to Yogi Adityanath Chief Minister of UP.
@manishanagathan2313
3 сағат бұрын
Prabhakarji महाराष्ट्रात युतीचे सरकार येण्यामधे तुमचे भाऊंचे sushiljinche अनय जोगळेकर व न्यूज डंका सर्वांचे खूप योगदान असेल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@ravindrnathgosavi68
3 сағат бұрын
अप्रतिम निर्णय घेतला हरियाणाच्या तमाम जनतेने सनातन हिंदू बांधवांनी हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून एकजुटीने उभे राहिले आपल्या सर्वांच्या प्रयत्नां यश आले अभिनंदन आणि शुभेच्छा जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@pravinmayekar6169
3 сағат бұрын
फक्त हिंदू राष्ट्र.. आणि तुमच्या सारख्या हिंदू ना जागरूक ठेवणाऱ्या वक्तिना सलाम जय हिंद 🚩जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवराय
@pradeepwadhavane7581
3 сағат бұрын
हरयानवी हे थोडेसे आडमुठेपणा करणारे असतात असा समज आज हरयाणाने पूर्णतः चुकीचा ठरवला. Salute Harayana !!!
@babaraojadhav3810
4 сағат бұрын
हिंदुस्थान हिंदु राष्ट्र के देवादी देव कोहिनूर हिरा आदरातिथ्य PM मोदी सर और CM योगी सर और टिम् मोदी सरकार... वंन्दे मातरम्,जय शिवाजी जय भवानी..,जय सेवालाल...!
@XYZXYZabc123
3 сағат бұрын
卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव 🙏🧝♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱 🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽
@deepaknaik208
2 сағат бұрын
लोकसभेला त्यांनी एकी दाखवली विधानसभेला आपण दाखवू.. जय श्री राम ❤
@neeraj.deshkar
3 сағат бұрын
गर्व बाळगा हिंदू असण्याचा 🚩🚩
@kprafkaram6219
3 сағат бұрын
खर श्रेय है योगिजिना दिलं पाहिजे, जय श्री राम, मोदीजी अतर आहेतच ग्रेट
@deepakmhatre5052
3 сағат бұрын
हिंदूनी आपली एकजुट पुढे नेहमीच अशीच ठेवावी
@smitajoshi3930
3 сағат бұрын
प्रभाकर जी काळजी नको.महायुतीच सत्तेवर येणार
@bhagannanalla7725
3 сағат бұрын
पुन्हा एकदा विश्वास निर्माण झाला हरियाणा विधानसभा जिंकल्याबद्दल पुढील लक्ष महाराष्ट्र विधानसभा
@sunilkavishwar5186
3 сағат бұрын
EVM विरोधी पक्ष ला लोकसभा वेळी सति सावित्री वाटत होते मात्र आज हरियना निकालाने विरोधी पक्षांनी पुन्हा सति सावित्री ला शिव्या दिल्या आणि घरा बाहेर काढले आई भगवती एकच ईच्छा महाराष्ट् च भल कर् कल्याण कर
@HamaraHindustann
4 сағат бұрын
आता अजित दादा ला कमी सीट दिले तरी सोडून जाणार नाही युतिला 😂😂 bad news 😂😂
@ravindrnathgosavi68
3 сағат бұрын
होय अगदी बरोबरच आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जातियवादी पक्षाचे पानिपत करायला हवे सर्व हिंदू बांधवांनी हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे वाटते जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@mahendrakokate644
Сағат бұрын
हिंदूंनो बहुरूपी पक्षांनाही ओळखता आलं पाहिजे. मतदान करताना सहकुटुंब बाहेर पडा
अगदी हेच स्वप्न सुसंस्कृत, अभ्यासू आणी जागरुक हिंदू गेल्या तिन चार पिढ्या पहात आल्या आहेत. - 🚩🚩🚩🌈🌈🌈🌷🌷🌷
@vilasdamari2872
3 сағат бұрын
हिंदूनों तुमच्या उज्वल भवितव्यासाठी भा.ज पा.एक गठ्ठा मतदान करुन सदैव विजयी करा.भाजपा तत्सम हिंदू पक्षांनाही भरघोस मतदान करुन यशस्वी करा.मग बघा भारताचा त्रिखंडात यशस्वी डंका निनादत राहिलं.
@rajendrabadve5289
2 сағат бұрын
वाटनेवाला शरुददीन ओर काटनेवाला जितेंद्र,संभलके रचना हिंदुस्थान.
@vilasaswale9292
3 сағат бұрын
अभिनंदन सूर्यवंशी साहेब तुम्ही पण प्रयत्न केलेत मोदीजी पण अभिनंदन व सकल हिंदू समाजाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@anillonkar2600
2 сағат бұрын
हरियाणाने लोकसभा निवडणुकीत जी चूक केली होती ती विधानसभेत सर्व हिंदूनी एक होऊन दुरुस्त केली. "बटोगे तो कटोगे" हा नुसता नारा नसून तसे नक्की घडू शकेल. आता महाराष्ट्रात पण हिंदूंनी जातीपातीचा विचार न करता भाजपा व युतीला प्रचंड बहुमताने निवडून आणावे.
@kiranhengade7078
3 сағат бұрын
महाराष्ट्रात युतीच सरकार नक्कीच येणार निश्चिंत असावे🚩🚩
@user-y6h9v
3 сағат бұрын
आपले म्हणणे खरे होवो हीच प्रार्थना❤
@VasantHardikar
3 сағат бұрын
लोकसभेला निश्चिंत राहिलात म्हणून इतक्या कमी जागा आल्या निश्चिंत राहू नका
@mahendrakokate644
Сағат бұрын
आपण गाफील राहू नका नाहीतर ..जाल पिकनिक साठी
@sandhyaparab7102
3 сағат бұрын
हिंदू जागा होत आहे 🚩👍
@mahanteshkore364
3 сағат бұрын
चांगली बाब.
@chetannikam7283
3 сағат бұрын
Loksabhela ka jaga jhala nahi hindu? hindu rang badalnara manav ahe.
@pravinmayekar6169
3 сағат бұрын
सगळ्यांनी जाग राहील पाहिजे नाहीतर कापले जाणार 🚩आता फक्त हिंदू राष्ट्र.. साथ एकमेकांची जय hind🚩जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवराय 🚩एकच जात आणि एकच धर्म हिंदू धर्म
@mahendrakokate644
Сағат бұрын
चांगली गोष्ट आहे.. डुप्लिकेट हिंदू पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी उ.ठा सावधान
@prasannakane3890
3 сағат бұрын
भगवा न उतरण्यासाठी पालघर विषय चांगला हाताळावा...नाहीतर पराभव निश्चित...हरयाणा हिंदू मतांमुळे मिळाला...महाराष्ट्रात ह्यांची करणी ठरवेल ह्यांना खरच हिंदूंची चाड आहे क
@avinashsharma3394
4 сағат бұрын
जय भाजपा..... विजयी भाजपा 💐🌻🎊🙏🎊🌻💐
@manishanagathan2313
3 сағат бұрын
Prabhakarji धन्यवाद तुम्हाला सर्व जनतेनी हरियाणातील देशप्रेमी हिंदुप्रेमी जनतेचे आभार मानले पाहिजे व महाराष्ट्रातील मतदारांनी यातून बोध घ्यावा सर्वांनी एकजुटीने लढा दिला तर काय होते ते दिसले खरच आज सर्व हिंदूंनी फक्त हिंदू राष्ट्र होण्यासाठी एकमताने युतीला मतदान करावे व या लसणाच्या कांद्याना त्यांची जागा दाखवावी
@RJ47107
3 сағат бұрын
महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन आणि विनंती, देशा साठी vote करा 🙏 लुटारू आले तर आर्थिक प्रगती सोबत देशाची, महाराष्ट्राची सुरक्षा धोक्यात येईल 🙏🙏🙏 भारताचे भवितव्य आपल्या हातात आहे
@KishorSonawane-jq7hz
4 сағат бұрын
जय हो. हर हर मोदी. घर घर मोदी ❤️🙏👌👍🌹
@suchetajoshi1830
3 сағат бұрын
जम्मू काश्मीर मध्ये पण यायला पाहिजे होतं बिजेपी खूप बरं वाटलं असतं
@nandkishoritraj877
3 сағат бұрын
साहेब कस येईल तिथ 90% मुस्लिम असून.ही.29 जागा. bjp जिंकल्या म्हणजे.90.जागा.मिळाल्य सारखं आहे कश्मिरी.जनतेला सॅल्यूट.. भारत आणी.मोदी.म्हणून एवढ्या जागा जिंकून दिल्या... धन्यवाद...❤❤❤❤❤
@anildhondiramkhandagle5400
3 сағат бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@shashikulaye9270
2 сағат бұрын
Muslim samajane kiti hi samor dakhavala ki aamhi suport karu tari te lok je karaych te magun karatat.te lok kadhich bjp la voting karanar nahit.tyanchyasathi kiti changala karaaa.yevda Kashmir madhe vikas karun sudha tyani tyanchi laiki dakhvki
@shravanrohilkar8493
2 сағат бұрын
ते कट्टर आहेत. बीजेपी ला कधीच मतदान करणार नाहीत. आणी जेथे जम्मूचे हिंदू एकगठा मतदान करत नाहीत त्यावरून समजा. जब कटेंगे तब जम्मू से भागेंगे आणी नंतर मोदीजी बचाव और हमे फिरसे जम्मूमे बसवो. असं करत सात पिढ्या दुसऱ्या राज्यात शरणगताचे जीवन जगायची वेळ येईल हिंदूंना तेव्हा जाग येईल
@amrutadhawde1140
52 минут бұрын
आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आई तुळजाभवानी मातेने सर्व हिंदूंना अशीच बुद्धी द्यावी व मोदींच्या बटोगे तो कटोगे या परिस्थितीची जाणीव करून द्यावी.
@pramodkarandikar8732
2 сағат бұрын
विचार स्पष्ट हवा.विकास व राष्ट्रभक्ती ह्या दोन पायांवर उभे असलेल्या कमळाला व धनुष्य बाणाला मी मत देणार.सर्व उमेदवारांना निवडून देणार.एक इतिहास निर्माण करणार.
@mahendrabhutada122
2 сағат бұрын
आभार हरियाणाच्या मतदारा चे ,महाराष्ट्राच्या मतदार सुदज्ञ आहेत फार सांगणे ना लागे .
@maheshkulkarni5769
2 сағат бұрын
आपल्या कडील अति शहाणे हरियाणा सारखे मतदानाला बाहेर पडतील काय हा मोठा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीत आपण बघितले आहे
@mahendrabhutada122
Сағат бұрын
@@maheshkulkarni5769 नक्कीच निघतील साहेब
@surekhasalgaonkar1928
3 сағат бұрын
जय सनातन धर्म एकता 🇮🇳🙏🕉️🕉️🙏🕉️🙏🙏
@shridharkulkarni2966
2 сағат бұрын
प्रभाकरजी,अतिशय अचूक सडेतोड विश्र्लेषण आणि विवेचन. हिंदूत्वाचा डंका असाच महाराष्ट्र,दिल्ली,झारखंड आणि इतर सर्वच भारतात गाजलाच पाहिजे.
@santoshjadhav5957
Сағат бұрын
हिंदू ची एकजूट कायम अशी च राहिली पाहिजे तरच या विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हिंदू ला गांभीर्याने घ्यावे लागेल जय हिंदुत्व जय शिवराय जय श्रीराम
@योगेशकाफंडा
2 сағат бұрын
प्रभाकरराव आज ऐस-पैस सोफ्यावर RELAX👌
@Bharatyodhha
2 сағат бұрын
हरयाणातील हिंदूनी जात पात विसरून हिंदूत्व साठी मतदान केल आता बारी महाराष्ट्रील हिंदूची आहे. जय श्रीराम 🚩🚩🚩
@prashantpingle8455
3 сағат бұрын
हरियाणा च्या जनतेचे अभिनंदन
@rajusumant3405
3 сағат бұрын
प्रभाकरजी, जम्मू काश्मीर ला विसरून कसे चालेल! तिथेही प्रथम शांतापूर्ण मतदान झाले, आता निकाल सुध्दा शांततेत लागलें.. इथेही बिजेपी ने चांगला स्कोर केला आहे. धन्यवाद केंद्र सरकार, सैन्य दल, तसेच सर्व सरकारी आधिकारी यांचे विशेष आभार.. मर्यादे मुळे इथेचं पुर्ण विराम. राजेश सुमंत कात्रज, पुणे.४६
@sonalishanbhag5796
3 сағат бұрын
आपल्या राज्यांत म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात पण ह्याचीच पुनरावृत्ती होणार , काळजी नसावी आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडावं म्हणजेच मतदान करून हीच विनंती !!! 👍
@prabhakarmahajan9225
3 сағат бұрын
प्रभाकर, सध्या मी हरीयाणात आहे, येथे गुजर, रोड मराठा समाजाशी संवाद साधला, सिंधू बार्डर आणि बोगस शेतकरी आंदोलन... सरकारला मुद्दाम वेठीस धरणे...या बाबींनी जनता दुखावली होती,तरी लिंब्रांडु पत्रकार चुकीचे पोल दाखवत होते....
@parkashgala2336
Сағат бұрын
मोदी है तो मुमकिन है जय हिंद।। जय महाराष्ट्र।।
@ravindrashete400
3 сағат бұрын
हिंदू एकता च विजय असो....
@vandemataram.7222
Сағат бұрын
हिंदू मतदारा जागा हो,हिंदुराष्ट्राचा धागा हो. प्रभाकरजी या विजयासाठी मनःपूर्वक अभिनंदन 💐🤚
@mamtaindulkar9708
3 сағат бұрын
जय श्री राम🙏
@deepakchandgadkar5299
3 сағат бұрын
महाराष्ट्रात पण हिंदूनी एकजुटीने मतदान केले पाहिजे. नाहीतर झुंड shahicha विजय होईल.
@shirishvyas6559
Сағат бұрын
हरयाणातील मतदारांना जे समजले ते महाराष्ट्रातील मतदारांना समजेल हिच माफक अपेक्षा
@rajaramgaikwad7542
3 сағат бұрын
जय श्रीराम
@vinaydraut2137
4 сағат бұрын
जय श्री राम जय मनसे जय बिजेपी जय शिवसेना
@sheetalsangole2840
3 сағат бұрын
नुसत्याच शुभेच्छा नव्हे तर भविष्यात पण यश मिळतच राहो भाजपाला ही ईश्वरास प्रार्थना 🙏🙏
@dgdilipdgdilip2959
3 сағат бұрын
Haryana has shown BJP and India how important it is to protect hindutva and respect development . At the same J&K has shown that Muslims don’t care for development and just want to protect kaum. Hope people of Maharashtra are listening
@samadhanjadhav3371
4 сағат бұрын
जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
@Lakshmikant1712
3 сағат бұрын
अभिनंदन तुमचे सुध्दा
@shantaramkadam808
3 сағат бұрын
जय हिंदू राष्ट्र
@niteshnayak3930
Сағат бұрын
हरियाणातील सुजाण मतादरांचे अभिनंदन आणि अशीच सुबुद्धी महाराष्ट्येतील मतदारांना यावी अशी प्रार्थना...
@sanjaykatkar8314
4 сағат бұрын
जय शिवराय 🙏🚩
@vasantisidhaye4400
3 сағат бұрын
महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे धास्ती वाटते
@drrajshekharpangal5433
3 сағат бұрын
Jai Ho Modiji ❤❤
@anilrasal4535
13 минут бұрын
महाराष्ट्रातील हिंदूंनो जागे व्हा...जय श्री रामाला स्मरुन महायुतीस मतदान करा...जय सनातन धर्म...🚩🚩🚩
@sonalishanbhag5796
3 сағат бұрын
नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद सुर्यवंशी जी !!! 🙏
@grssm
2 сағат бұрын
आपण अगदी खरं अन व्यवस्थित सांगितले आहे . महाराष्ट्रान सुद्धा असंच घडलं पाहिजे . त्या साठी आपण सगळेच एकसंघपणे कामाला लागुया महाभकास आघाडीचं काकांच भूत महाराष्ट्रात दफन करून टाकू. दफन होण्यावरच त्यांची अपार श्रद्धा आहे. जय महाराष्ट्र .🙏🙏🚩🚩
@krishnabhilare5370
3 сағат бұрын
सगळं श्रेय योगी ना द्यावं असं मी म्हणत नाही पण बटोगे तो कटोगे असं योगी जी म्हणालेले ना ?
@hemprabhakumbhar7294
2 сағат бұрын
Maharashtra tahi ase karave🎉🎉
@LovelyBuoy-kk3kx
9 минут бұрын
महाराष्ट्रीय जनता खूप सुविद्य आहे, समजले आहे त्यांना बटोगे तो कटोगे!!! बरोबर ना!!!
@rahul123maharaj9
Сағат бұрын
भाजपने महाराष्ट्रात उघड व प्रखर हिंदुत्ववादी प्रचार करण्याची गरज आहे.
@prashantprashant1291
Сағат бұрын
सगळ्या हिंदू बंधू आणि भगिनी चे मना पासून अभिनंदन...अशीच एकजूट आता महाराष्ट्र दाखवणार हे नक्की....❤
@meenagandhi9481
Сағат бұрын
Thank you Prabhakarji🙏हे हिंदू बांधवानो, आता तरी जागे व्हा. आता जर डोके जागेवर ठेवून तुम्ही मतदान केले नाहीत, तर तुमच्या आणि तुमच्या पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मला इतर जमाती बद्दल राग नाही. पण ते जेव्हा स्वतःच्या मर्यादा सोडून वागतात, तेव्हा कठीण परिस्थिती होते. गुजराथ आणि इतर ठिकाणी गणपतीत झालेली दगडफेक आठवून पहा. आपल्या गोजिरवाण्या बाप्पाला इजा केली तेव्हा हृदय विदीर्ण झाले होते. अजूनही मनात संताप उफाळून येतो. म्हणून कळकळीची विनंती करते...विधान सभेला एकवटून महायुतीलाच आपले बहुमोल मत द्या. तुमच्या एकते मधेच सामर्थ्य आहे. 'समजले आणि वर्तले, तेही भाग्य पुरूष जाहले . या वेगळे उरले ते करंटे पुरूष ' या पेक्षा अजून काय म्हणू 🙏🌹🚩🇪🇬🚩🇪🇬🚩🌹🙏
@mapsaral-m2w
3 сағат бұрын
आपण ही समजायला हवे.....बटोगे तो कटोगे....
@manojambekar9148
Сағат бұрын
कॉन्ग्रेस = मुस्लिम मत... बीजेपी = हिंदू मत... हे सूत्र आवश्यक आहे
@sachingavhane7794
3 сағат бұрын
जय श्री राम
@girishvarma83
3 сағат бұрын
Dada majhe nav Girish Kumar Varma MI tujha motha fan dada ❤
@nandkishoritraj877
3 сағат бұрын
सर्व हरियाणा जनतेंचे आभार..अभिनंदन. ज्यांनी करणार bjp ला केल त्याचं आणी ज्यांनी आत्ता केल नाही पण 2029 नक्की करणार त्याना सुद्धा ❤ अभिनंदन
@sambhajisavekar9850
Сағат бұрын
महाराष्ट्र महायुतीची सत्ता येणार निश्चितच ‼️🚩😊
@SanjayMagdum-o9i
3 сағат бұрын
||जय श्रीराम|| ||जय शिवराय || ||जय भवानी||
@ganeshdhere2
56 минут бұрын
महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांनो आता एकजुटीची गरजेचे आहे आपले मतदान हे महायुती ला झाले पाहिजे ❤❤❤❤❤❤
@kisandevbhavar2411
Сағат бұрын
NAMSKAR PRABHKAR JI DHANYAWAD 💐💐👍👍👍🌹
@vilasdamari2872
3 сағат бұрын
तमाम हिंदूनों आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, उन्नतीसाठी हरियाणाप्रमाणे अशीच वज्रमूठ दाखवून हिंदूत्वप्रेमी भा.ज.पाला सदैव मतदान करुन भारतात हिंदूंचे राष्ट्र म्हणून डंका वाजू दे.
@DnyaeshwarPatil
3 сағат бұрын
सर्व प्रथम जे सेक्युलॅरिझम आहेत.शरद पवार ऊदव ठाकरे.हात का पंजा यांचा नायनाट करण्यासाठी सज्ज व्हा 🎉
Пікірлер: 555