🚩ll अटकेपार #यळकोट यळकोट जय #मल्हारचा जय घोष ll 🚩#गुजरात राज्य सुरत शहर #शिवकार्य #मावळे द्वारा ऐतिहासिक गडकिल्ले पन्हाळगड ते विशालगड स्वच्छता फुल अर्पण संकल्पना प्रदिक्षणा महा मोहीम दिनांक,16,17,18 नोव्हेंबर रोजी स्वच्छता महा मोहीम राभवण्यात आली,मोहीम मध्ये, वीर शिवा काशीद समाधी, तसेज बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे समाधी, यांचे दर्शन घेतले,आणि शिवशंभू गर्जना,ध्येयमंत्र,ऊर्जामंत्र,राष्ट्रीयगीत,महा आरती,कविता,देशभक्ती गीत,अन्य ऐतिहासिक संबोधन करण्यात आले, मोहीम मध्ये युवा, महिला, लहान मुलं, मुली, मान्यवर मंडळी मोहीम मध्ये सहभागी झाले,▪️अनमोल सहकार्य :- ▪️गाव सोनी (मिरज,सागली ) आकाश भाऊ यादव,▪️राजाशिवछत्रपती परिवार, ▪️आई जिजाऊ नारिशक्ती,▪️श्री पावनखिंड टी कोल्ड्रिंक (संजय सर धूमक ),▪️शिवबा मोबाईल शॉप,▪️Zen टूर ट्रॅव्हल्स ▪️शिवग्रूप (मरोली )▪️ स्वराज्य भूमी प्रतिष्ठान,▪️गजराज ग्रुप (पुणे )अन्य शिवकार्य मावळे ग्रुप,सामाजिक संस्था यांनी अमूल्य गडकिल्ले स्वच्छता महा मोहीम मध्ये अमूल्य सहकार्य केले,महत्व अनुभव म्हणजे ▪️गडकिल्ले,ऐतिहासिक स्थळ वीर योद्धा, पन्हाळगड, पावनखिंड,विशालगड, वीर शिवा काशीद समाधी,बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे, आई महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर ) शाहू पेलेस (कोल्हापूर ) अन्य ऐतिहासिक, धार्मिक स्थळ दर्शन घेतले,श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले वारसा जपण्यासाठी सुरत शहर शिवभक्त शिवकार्य मावळे यांनी दिवाळी निमित्त दर वर्षी प्रमाणे नवीन उपक्रम गडकिल्ले स्वच्छता मोहीम राभवले,▪️महत्व टीप :- आपले इतिहासिक गडकिल्ले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे वीर योद्धा मावळ्यांचे पराक्रम बघण्यासाठी त्याचे इतिहासिक स्थळ जाणे सर्व शिवभक्ताने गरजेचं आहे, वेळ नाही वेळ काढावे लागेल,गडकिल्ले हाच आपला इतिहास पुढे शिवकार्य माध्यमातून संदेश जगा पर्यंत पोहचेल, शिवकार्य मावळे सर्व शिवभक्त यांचे सहकार्य बदल मनःपूर्वक आभारी आहोत,👏पुन्हा गडकिल्ले स्वच्छता मोहीम लवकरच.... धन्यवाद ll जय जिजाऊ ll जय शिवराय ll जय शंभूराजे ll जय गडकोट ll*🚩🚩🚩🌋🌋🌋👏👏👏
Негізгі бет 🚩गुजरात राज्य सुरत शहर किल्ले पन्हाळगड ते विशालगड प्रदिक्षणा महा मोहीम🚩
Пікірлер: 1