*🚩शिवकार्यचा उदो उदो...#माँसाहेब #राजमाता जिजाऊ विजय यांचा अशो...🚩ऐतिहासिक सोहळा #आनंदात जल्लोष ,#शिवकार्य #मावळे सुरत (गुजरात) द्वारा आयोजित राजमाता #जिजाऊ जन्मोत्सव सोहळा वर्ष-4 निमित्त▪️ दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लिंबायत, सुरत येथे कार्यक्रम सोहळा करण्यात आला,कार्यक्रम सोहळा मध्ये महा मोहीम,भव्य पालखी सोहळा,सुप्रसिद्ध शिवव्याख्याते श्री.समाधान हेंगडे पाटील (नाशिक, महाराष्ट्) यांनी राजमाता जिजाऊ जीवनचरित्र संभोधन केले, सोहळा मध्ये तमाम गुजरात राज्य सुरत शहर शिवभक्त,युवा, महिला, लहान मूल ,मुली मान्यवर सहभागी झाले ,तसेज
ऐतिहासिक वेशभूषा,सांस्कृतिक व्याख्यान सोहळा अन्य कार्यक्रम ठेवण्यात आले,विशेष सहकार्य :- श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, एम एच टायगर ग्रुप, आई जिजाऊ नारीशक्ती, नवयुवक मित्र मंडळ, महर्षी वाल्मिकी कोळी समाज,शिवबा मोबाईल असोसरीस,असे सर्व शिवभक्त यांनी अमूल्य योगदान दिले,मनःपूर्वक धन्यवाद तमाम शिवभक्तनाचे ।। जय जिजाऊ ।। जय शिवराय ।। जय शंभूराजे ।। हर हर महादेव ।।*🚩🚩🚩👏👏👏
Негізгі бет गुजरात राज्य, सुरत शहर,राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा,2023
Пікірлер: 1