खरच सर आमचा शाळेचा जुना काळ तुम्ही संपूर्ण डोळ्यसमोर उभा केलात
@sanjaygeete3721
9 ай бұрын
वा खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या अभिनंदन गुरुजी
@MAHAKALGAMINGT
4 жыл бұрын
व्वा ! किती सुंदर आणि हुबेहूब चित्रण सांगितले तुम्ही ! आम्हीही नकळत आमच्या भूतकाळात गेलो. ... आधुनिक 'पू.ल.' !
@ramkushnrekhe817
Жыл бұрын
नमस्कार गुरुजी आपण आमचे लहानपणी शिक्षण प्रणालीची जाणीव करून दिली जुने तेच सोने ahmi शाळेत जात होतो कविता म्हणत होत पाढे म्हणत होत खूप आनंद वाटत होता आज माणसाजवळ सर्व काही आहे पण सुख समाधान शांती नाही माणूस माणसापासून दूर गेला नाही होती विसरला पूर्वी साध्या घरामधे आनंदानी सुखानी झोप लागायची आज करोडो रुपयाचे घरात झोप लागत नाही आता नाही येणार गुरुजी ते दिवस
@manohardesale3741
4 ай бұрын
सरजी, खेड्यातील पूर्वीच्या गुरुजींचा परिचय खूपच छान पद्धतीने आपण केला.. संपूर्ण भुतकाळ आठवला...
@eknathtake6444
4 жыл бұрын
जुन्या ,नव्या काळातील शिक्षण , गाव आणि गुरुजी यांचे यथार्थ वर्णन सांगणारे कथाकथन खूपच छान . श्री . संजय कळमकर यांना खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार.
@parmeshwarrandhare745
5 жыл бұрын
जुन्या अाठवणीना उजाळा मिळाला.ओघवती व विनोदपूर्ण वाणी खूपच भावते सरजी.
@meenakale123
2 жыл бұрын
Best 👍👍 जुनी अटवा न very nice 👍 सर
@archanaagarwal454
2 жыл бұрын
शिक्षण क्षेत्र राजकारणामुळे भ्रष्ट झाले आहे... अगदी असेच आरोग्य क्षेत्र ही ! पूर्वीचे फॅमिली डॉक्टर आणि शिक्षक comparable आहेत. खूप व्यथित होते मन .
@samirpawar9824
3 жыл бұрын
टचकन पाणी आले डोळ्यात भाऊ, आभार
@ashokgadge6546
2 жыл бұрын
I hv no words Sir kiti chhan
@user-cx7xx2my8i
4 жыл бұрын
" खुपच छान_ विश्लेषण...... गुरुजी......! खुप..... खुप..... खुपच छान.....! आपली अमृतवाणी अशीच निरंतर ऐकायला मिळत राहो....... हिच ईश्वर चरणी प्रार्थना.....!"" धन्यवाद......! 🙏🏻🙏🏻 - साईनाथ कुंडकर .
@vidyasawant7349
4 жыл бұрын
ऐकुन मला मात्र माझी शाळा , माझं बालपण आठवलं.ते दिवस खूप छान होते...
@sbmore9491
3 жыл бұрын
आदरणीय सर आपण भूतकाळातील जीवनपट सांगत असतांना अगदी सर्व काही तसेच होते आणि तेच दिवस आठवत होते अगदी म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा त्या प्रकारे तुमची कथा ऐकतांना बालपणाच्या आठवणीं आणि तेव्हाची परिस्थिती आठवत होती खरच त्या आठवणींना उजाळा भेटला सर खरच तुम्ही फार ग्रेट आहात असेच आपले मार्गदर्शन घडत राहो
@madhurishikerkar5626
3 ай бұрын
फारच सुंदर 🙏
@saurabhshikarepatil9708
5 жыл бұрын
मोरयाचिंचोरे गावातील तुमच्या आठवणी , तुमचे मित्र ,तुम्ही घालवलेले अविस्मरणीय क्षण हे सर्व घरच्यांकडून खूप ऐकायला भेटत पण तुम्ही त्यावर एखादा विडिओ बनवावा अशी इच्छा.
@Sandipaher100
5 жыл бұрын
उत्तम ! आता समाज पँट मध्ये अन् गुरुजी धोतरात ,असं होऊ शकत नाही .लोकच त्यांना स्मार्ट समजणार नाहीत .काळासोबत राहणारे पण साधेपणा जपणाऱ्या स्मार्ट गुरुजीवर लोक आजही प्रेम करतात .
@prashantmalisir1111
5 жыл бұрын
काळा प्रमाणे बदलणे हीच काळाची गरज आहे
@shahidamulani167
3 жыл бұрын
Can youss
@anilghugal4955
4 жыл бұрын
जुन्या स्मृती म्हणजे Nostalgia जिवंत केल्याबद्दल धन्यवाद सर, !
@dilippardeshi306
18 күн бұрын
अतिशय छान माहिती
@diptishewale1079
10 ай бұрын
व्वा सुंदर शब्दांतीत शब्दांकन गुरुजी माझे आजोबा पण शिक्षक होते. गुरुजी तुमचं व्याख्यान ऐकून आज मला माझ्या आजोबांची आठवण झाली. 😢😢😔
@marathivinodikathakathan-7253
4 жыл бұрын
खरंच असेच गुरुजी होते, मी स्वतः अनुभवलंय छान कथा
@mohammadwaseem335
2 жыл бұрын
खरंच समजत नाही काहितरी हरवलंय ..👆
@nirmalasonawane3385
3 жыл бұрын
आम्ही आशाच शाळेत जात होते
@aartimuley2253
5 жыл бұрын
Khupch chan 👌👍ase watle shalemdhun jaun aaloy
@eknathsarode1814
2 ай бұрын
खूप छान निरीक्षण आणि अचुकता सर आपले पुस्तक कुठे मिळेल वाचण्यासाठी
@sambhadalavi2991
2 жыл бұрын
खरोखर अप्रितम वर्णन एकदम छान धन्यवाद !
@27jadhavshriyasachin38
3 жыл бұрын
नमस्कार सर आपण गुरुजी बाबतीत जे विचार मांडले त्यामुळे मी सुध्दा भूत काळात जावून गुरु जीच्या आठवणी त हरवून गेलो.धन्यवाद
@prakashkuthe7126
3 жыл бұрын
Chhan.....
@pradipkhanvilkar8912
4 жыл бұрын
आम्हाला पण असेच गुरुजी होते .साळगावकरगुरुजी ....आज आपल्यामुळे 30/32वर्षानी त्यांची आठवण झाली .धन्यावाद!!
@ajaypatil5921
4 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या... 🙏🙏
@Ekjagatwashiarya
2 жыл бұрын
जुने दिवस आठवतात सरांचे कथाकथन ऐकून!
@ravikadam8784
5 жыл бұрын
उत्तम मस्त गावचे दिवस आठवले 👌 गुरुजी
@shobhaauti2521
Жыл бұрын
खुप सुंदर
@sunandadate5759
3 жыл бұрын
खूपच छान
@ImranShah-vf7mt
5 жыл бұрын
apratim sir .tumhi je gaavchitra najresamor ubh kel .te khrch prashansniy aahe .. tumchi bhashevarchi pakad nisanshay aflatoon aahe ... thnq so much
@PradeepKadamOfficial
3 жыл бұрын
छान सर
@jagdishkatde3561
8 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या आहेत आठवनी
@nirmalasonawane3385
3 жыл бұрын
पुन्हा अशाच शाळा सुरु व्हावया
@rajendraghogare9388
5 жыл бұрын
सर,फारच सुंदर लहानपनीच्या शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या...!
@dadasahebnipate9460
5 жыл бұрын
Khup Chan Sir.. Lahanpan agadi dolyasamorun gele.. May be this is the last generation who can understand this..
@rajubansode628
5 жыл бұрын
कटू सत्य धन्यवाद सर छानच विवेचन
@vijaydeodhar6529
5 жыл бұрын
सध्याची शिक्षण पद्धती फार सुंदर शब्दात व्यक्त केलीत एक कुतूहल इतका छान मोबाईल नंबर कुठून मिळवलाय
@bhaskarthorat5293
4 жыл бұрын
सर एक नंबर मला माझे बालपण आठवले जे खूप दिवसापासून विसरलो होतो.या नोकरीमुळे मी तुमचा मनापासून आभारी आहे
@durganathawate9490
4 жыл бұрын
खुप छान ।लहापण आठवले।गावची पाटी पेन्सील आठवली।
@latikatalke8965
6 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@rajeshparjane9413
5 жыл бұрын
आपण सांगता ते एकदम बरोबर आहे,पण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ,जुन्या परंपरा काही चालू ठेवल्या पाहिजेत,
@हसायदान
5 жыл бұрын
आपल्या वाट्याला संक्रमणाचा काळ आला आहे . नवे करण्याची आकांक्षा आहे आणि जुने ते सोडवत नाही .
@sarithaathane154
3 жыл бұрын
Kupch chan
@appasogaikwad8944
3 жыл бұрын
अप्रतिम वर्णन ,सर
@akl8493
5 жыл бұрын
गूढ विचारांच्या दुनियेत घेऊन जाणार भयाण वास्तव
@aniketdesai7290
5 жыл бұрын
Mast... 👌
@swingmarathimusic5517
5 жыл бұрын
मी तर फॅन आहे ।आपला सर
@adv.shivshankaraghaoaghao8591
4 жыл бұрын
Very nice.... lecture....mast
@user-zg3hq5rm3s
4 жыл бұрын
शाळा सारवण्याचा सोहळा आम्ही अनुभवला आहे अतिउत्तम सर
@sunitachaudhari5460
4 жыл бұрын
Ho aamhi pan shala saravlli aahe
@papupawar6008
Жыл бұрын
खूप सुंदर खूप सुंदर अति उत्कृष्ट समाधान
@dadaraorokade9858
4 жыл бұрын
सर आपण लय भारी आहात
@akrong5922
4 жыл бұрын
Juni athvan ali.nice video
@shobhaauti2521
Жыл бұрын
आम्ही लहान होतो तेव्हा असच होतं
@ashokkale9446
5 жыл бұрын
Juney dives aathvely
@kmawate6092
4 жыл бұрын
खूप छान सर
@shailajabangar1374
5 жыл бұрын
Bariiiiiii sir...
@sushilsangare5920
3 жыл бұрын
Ok
@rajaramkhaire7155
5 жыл бұрын
खुप सुंदर!
@ganeshkale9315
4 жыл бұрын
अप्रतिम .....:-D
@user-fc1qk1wy2m
5 жыл бұрын
छान
@sbjadhav6388
4 жыл бұрын
Khupach chaan !!!
@user-nk1he8jy7n
4 жыл бұрын
काळाबरोबरच आदरही लोप होत चाललाय उठसूठ आता पगार विचारला जातो.पालक फक्त हुकूम सोडत आहेत आमचा मुलाला हे आले पाहिजेत ....
@nileshksagar7000
5 жыл бұрын
Nice Sir
@pranaydhage2297
5 жыл бұрын
Junya aathawni jagya zalya sir
@usmantamboli3532
5 жыл бұрын
👌
@rajmehtasoft
5 жыл бұрын
Very Nice
@yuvrajpatil2227
5 жыл бұрын
Mast
@bandushendage3986
5 жыл бұрын
Nice
@satishbagul7141
5 жыл бұрын
Lahan panache divs aathvle sir, brobr ahe.
@eknathmohite6599
5 жыл бұрын
Sir , mast ch amhi anubhaval nahi pn tumcha vanitun dolyasamor ubh rahil
Пікірлер: 90