नुकतीच आपण सगळ्यांनी गुरुपौर्णिमा गुरूंना वंदन करून साजरी केली. गुरुपौर्णिमा आणि गुरु बद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु याच विषयावर अधिक खोलात शिरून आपल्या सगळ्यांच्याच मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांवरच उत्तर म्हणजे ही मुलाखत. इरा कॉमर्स क्लासेसच्या संस्थापिका आणि संचालिका संध्या देशपांडे यांच्याशी गुरु या विषयावर झालेल्या चिंतनावरील ही मुलाखत.
आपल्याला ही मुलाखत कशी वाटत आहे ते आम्हाला नक्की Comment करून सांगा. हा व्हिडिओ आपल्यासारख्याच विविध विषयांवर चिंतन करण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा.
संकल्पना: शर्मिला नगरकर
मुलाखतीसाठी पाहुण्या: संध्या देशपांडे
छायाचित्रण आणि ध्वनीमुद्रण संकलन: वैभव माजगांवकर
Негізгі бет गुरुविना कोण दाखवील वाट | संध्या देशपांडे | मुलाखत क्र. १| सौ. शर्मिला नगरकर |
Пікірлер: 6