नमस्कार, ढाबा स्टाईल उडीद डाळ एकदम वेगळी रेसिपी नक्की बनवा. खास करून हिवाळ्यात बनवली जाणारी उडीत डाळ एकदम सोप्प्या पद्धतीने बनवा.
Like Our Facebook Page:
/ kitchen_9to5-106651208...
Follow Us On Instagram:
/ kitchen_9to5
Follow us on Twitter:
/ kitchen_9to5
जर तुम्हाला हि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ ला लाइक करा आणि आपल्या मित्र मंडळींसोबत शेअर करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
ढाबा स्टाईल उडीद डाळ रेसिपी
udith daal recipe
urad daal recipe
साहित्य:
१. वाटी उडीत डाळ
२. अर्धी वाटी चणा डाळ
३. १ कप कोथंबीर
४. ३-४ आल्याचे तुकडे
५. ३ लसूण पाकळ्या
६. १ लहान मिरची
७. हिंग
८. लाल तिखट
९. गरम मसाला
१०. मीठ
कृती :
१. उडिद डाळ आणि चणा डाळ अर्धा तास कोमट पाण्यात अर्धा तासासाठी भिजत ठेवाव्या.
२. कुकर मध्ये डाळी उकडवून घ्या. २ शिट्यां मध्ये डाळी व्यवस्तीत शिजतील.
३. डाळीच्या फोडणीसाठी वाटप तयार करावं.
४. फोडणी साठी ३ tbsp तेल, १/२ tbsp जिरे, पाव tbsp मोहरी, कढीपत्ता, आणि तयार केलेली हिरवी चटणी घालून चांगलं परतवून घ्यावं.
५. आता ह्या मध्ये पाव tbsp हिंग, पाव tbsp हळद, १/२ tbsp लाल तिखट आणि १/२ tbsp गरम मसाला घालून मसाले परतवून घ्यायचेत. आता ह्या मध्ये उकडलेली डाळी घालून मिक्स कराव्यात.
६. आमटी ला पाऊण ग्लास पाणी घालून आणि मीठ हलून ढवळून घ्यावी.
७. आमटी १०-१५ मिनिटांसाठी चांगली उकळवून घ्यावी म्हणजे ती चांगली चविष्ट बनते.
८. १० मिनिटात झाकून ठेवल्यावर आमटी तयार होईल. गरमा गरम आमटी भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह
करा.
chapters:
00:00 Introduction
00:33 डाळी भिजवणे
00:48 आमटीच वाटण तयार करणे
01:05 डाळी उकडवून घेणे
01:24 डाळीला फोडणी देणे
03:27 उडिद डाळ सर्व्ह करणे
-----------------------------------------------------------------------------------------------------------
#uraddal #Uditdaal #dalrecipe
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль ढाबा स्टाईल उडीद डाळ एकदम वेगळी रेसिपी | Udit Daal Aamti | Daal Makhani recipe | Urad daal marathi
Пікірлер