ह्या धर्म बुडवणाऱ्याना कुठूनही उभे राहिले तरी कुठूनही निवडून नाही द्यायचे.
@sudhirpanchal3872
Күн бұрын
AT वरळी मध्ये 100 % हरनार कारण तेथे मुसलीम मत नाहीत.शिवाजी नगर मान्खुर्दला उभा करा.
@UmeshShirkar
Күн бұрын
वरळी मध्ये मीम आणि भीम युती मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे काही सांगू शकत नाही.😮
@shilpakulkarni3186
23 сағат бұрын
😂bindok lokanchi kami nahi aaplyakade, punha UBT pappu la nivdun detil.
@sudhasharma7970
Күн бұрын
पण कांहीं झालं तरी हा असला निकामी माणूस, एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याची जागा अडवून, त्या विधानसभेत जाता कामा नये. ना तो, ना त्याचा बाप. जय श्रीराम!
@manjirikalgutkar7019
Күн бұрын
👍👍
@sudhasharma7970
20 сағат бұрын
@@manjirikalgutkar7019 धन्यवाद रामा! दुजोऱ्यासाठीं. जय श्रीराम!
@maratha465
Күн бұрын
मला पहा आणि फुल वाहा!अशीच आदूबाळाची राजकारणात प्रतिमा आहे ! टाइमपास म्हणून राजकारण करणाऱ्या या वाया गेलेल्या तरुणाने आपली नाईट लाइफची जीवनशैली जगावी ! फालतू राजकारणाच्या छंदात पडू नये ! 🙏🚩🚩
@manjirikalgutkar7019
Күн бұрын
😅😅
@JaiShreeram-cu9og
Күн бұрын
काय मला पाहा न फुल वाहा😅😅😅😅😅 कोणता हँडसम आहे हा,कोकणात तर😮 याची🐧🐧🐧🐧🐧 म्हणून अशी खिल्ली उडवली की पोलिस मामा ले पण हसू आला😂😂😂😂😂
@bharatithakar8247
Күн бұрын
उ ठा चं पण तसंच आहे, हेलिकॉप्टर मधून फोटोग्राफी करतांना , संभाळून घ्या.. सांगितलं तरी इतकं राजकारणात उतरावे लागेल असं त्यांना ही वाटलं नसेल. आता आकंठ बुडालेत, हातपाय मारणं चालू आहे😂😂😂😂😂
@amrutadhawde1140
Күн бұрын
अगदी बरोबर आहे.ज्याला राजकारणातला ओ की ठो कळत नाही त्यांनी या फंदात पडू नये व आपलं हसं करून घेऊ नये.
@eknathtalele307
Күн бұрын
नवीव कार्यालयासाठी अभिनंदन सूर्यवंशी सर.
@sanjaydhole6008
Күн бұрын
प्रभाकरजी अभिनंदन, मराठी (हिंदू) पाऊल पडते पुढेच!
@Jayesh315
Күн бұрын
उस्मान ठाकरे आणि आदिल ठाकरे, ना रहे पाकिस्तान के ना रहे हिंदुस्थान के.. 😜😜😜😜
@ravimakhana-jd9ce
Күн бұрын
इतकाही अपमान करू नका 😂😂😂😂
@MaheshSuvare-n7v
Күн бұрын
100 टक्के सत्य !
@ConfusedBurrito-yz4ev
Күн бұрын
आदित्य ठाकरे यावेळेस वरळी मधुन 100℅ पराभुत होणार आहे.
@SubhashSalgar-u9r
Күн бұрын
मग तुझी आई निवडून येणार का
@MarsActive3
Күн бұрын
He shd be in mankhurd
@vikaswaghmare4491
Күн бұрын
No he will win I think internal setting must have been done with BJP, same what happen in baramati supriya sule during lok sabha election.....mhanun batlit la bhoot 100% baher padat nahi.
@ravindrnathgosavi68
Күн бұрын
श्री प्रभाकर सुर्यवंशी यांचे म्हणणे बरोबर आहे बेसावध राहू नये सावधान राहा
@ajaybatgiri2780
Күн бұрын
अभिनंदन दादा, तुमच्या नवीन स्टुडिओ साठी, जगदंबे चे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असेल.🎉🎉
@JayKhabale
Күн бұрын
साहेब आपण सुरुवातीलाच बोलताना एक फार मोठी चूक केली महाराष्ट्राला ठाकरे कुटुंबात कोणताही रस राहिलेला नाही ही गोष्ट खरी आहे
@Lakshmikant1712
Күн бұрын
अगदी बरोबर
@SunilGosavi-tq6oe
Күн бұрын
प्रस्ना चिन्ह दिसत नाही
@hindurashtra2851
Күн бұрын
स्व. बाळासाहेब ठाकरे ज्या ठिकाणी जात तिथं जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा पण पुत्र उध्वस्त ठाकरे आज जिथं जातोय तिथं दिवसातून 5 वेळा भुंकतेत त्या घोषणा म्हणून सर्व हिंदू जागे व्हा पूर्णं उध्वस्त ठाकरे करुया.
@vinaygarud8110
Күн бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!!! त्रिवार अभिनंदन!! आगे बढो हम तुम्हारे साथ है!!!
@mansingraoghatage9649
Күн бұрын
अभिनंदन सरजी,मा.लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तसेच आपल्या नवीन उपक्रमास शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@chandrakantwalunj5691
Күн бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@prakashpednekar12
Күн бұрын
आपल्या नवीन स्टुडिओ च्या सुरवाती करिता आपले हार्दिक अभिनंदन.❤❤❤
@ChandrakumarAmbhore-m7z
Күн бұрын
अभिनंदन सर ,मा.लाडके देशाची शान पंतपधान नरेंद माेदींना वाढदिवसाचया लाख लाख शुभेचछा तसेच नविन ऊपकमास शुभेचछा.🌺🌺👏
@neelabal3018
Күн бұрын
श्री सुशीलजी अभिनंदन
@ravindrnathgosavi68
Күн бұрын
सावधान सावधान सावधान श्री प्रभाकर सुर्यवंशी बरोबर बोललात जय महाराष्ट्र
@kiranyogi7266
Күн бұрын
अभिनंदन सुर्यवंशी साहेब
@avinashmahajan699
Күн бұрын
अभिनंदन, प्रभाकर जी, श्री शिवाय नमः स्तुभ्यंम, श्री जगदंबा, तुमच्या मागे ठामपणे उभी आहे, जय जगदंब, जय महाराष्ट्र
@vilasshinde503
Күн бұрын
भविष्यात उध्वस्त ठाकरे आणि पेंग्विन ठाकरे यांचं मुस्लिम प्रेम म्हणजे हे कूटूंब उध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही सर आपणास मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन. जय श्री राम
@vijaymanjrekar8301
Күн бұрын
प्रभाकरजी जय गणेश वरळीची जनता आता सुज्ञ झाली आहे मला बघा आणि सुखी रहा अशा कोणत्याही पक्षास ते जवळ करतील अशी आशा कमी वाटते जय महाराष्ट्र 🚩
@nitint59
Күн бұрын
प्रभाकरजी नवीन स्टुडिओ सुरू झाला त्याबद्दल आपले अभिनंदन. नेहमीप्रमाणे आपले राजकीय विश्लेषण आम्हा प्रेक्षकांना बघायला मिळेलच. तुम्हाला पुढील आयुष्याला शुभेच्छा.
@ravindranavre196
Күн бұрын
नवीन स्टुडिओ उभारला या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
@santoshjathar5018
Күн бұрын
मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
@ashaharchilkar2502
Күн бұрын
खूप छान. मनापासून अभिनंदन प्रभाकरजी.
@swapnapandit478
Күн бұрын
अनंत चतुर्दशी आणि विश्वकर्मा जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
@hindurashtra2851
Күн бұрын
तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला अनंतचतुर्थीच्या अनंत शुभेच्छा स्वप्ना पंडीत.
@enjoylife8746
Күн бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@environmentalhealthsafetye104
Күн бұрын
कधी कधी वाटतं कि कट्टर हिंदू विभागला जात आहे.उध्दव ठाकरे महायुतीबरोबर रहायला हवे होते.दगाबाज पवारानी ठाकरेला धोबी पछाड दिला.
@medhatambat7258
19 сағат бұрын
शरद पवारांना बाळासाहेब असताना शिवसेना संपवायला जमले नाही. ते उध्दव ठाकरेंनी आयतेच दिले. स्वत च्या पायावर कुर्हाड मारून घेतली. जर भाजप बरोबर राहिले असते तर अशी वेळ आली नसती. महाराष्ट्र पण शांत राहिला असता.
@hemantchopda4909
13 сағат бұрын
अजूनही गैरसमज दूर होत नाही. हा लाचार सत्तापदासाठी हपापलेला होता. पवारांनी नेहमीप्रमाणे आमिष दाखविले आणि हे येडं तयारच होतं.
@RameshPatil-ib5pu
Күн бұрын
सर तुमचा नवीन स्टुडिओ सुरु झाला .त्या साथी आपले अभिनंदन
@anantchate9783
Күн бұрын
प्रभाकर सुर्यवंशी आपले अभिनंदन ….!
@meenakulkarni5272
Күн бұрын
प्रभाकर जी अखेरीस तुमचं नविन स्टुडिओ चं उद्घाटन झालं तुमचं मनापासून अभिनंदन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही शुभेच्छा
@chandrashekharbhusari7481
Күн бұрын
नवीन कार्यालयात प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🌹🌹🌹
@555Covid
Күн бұрын
वरळीकर मराठी आणि गुजराती जनतेला हात कोपरापासुन जोडुन कळकळीची विनंती विधानसभेला राष्ट्रनिष्ठा जागी ठेऊन मतदान करा...एकही मत वाया जाऊ देता कामा नये...साम दाम दंड भेद नीतीने ही जागा महायुतीला जिंकुन द्या... मुंबई विकणाऱ्यांना, विधानसभेत जाताना वरळीतुनच जावं लागतं म्हणत फुसकी धमकी देणाऱ्या बांडगुळाला वाळुत लोळवा 🚩🏹💪✌️🙏
@smitavyavahare935
Күн бұрын
श्री सुर्यवंशीजी आपल्या नवीन स्टुडिओवास्तु प्रवेश झाला.आपले अभिनंदन.
@sunitasodhani9135
Күн бұрын
हिंदू मतदार आता तरी जागरूक होऊन मतदान करा आदु बाळ हा बाळ च आहे त्याचा अजुन कंठ ही फुटलेला नाही त्याच्या वर विश्वास ठेवता येणार नाही
@santoshkolte6308
Күн бұрын
कमाल आहे,,वरळी च का??भेंडी बाजार,बेहराम पाडा,,का नाही,बगलबच्चे मतपेढी तिथेच आहे,,हाय रे दुर्दैव!!!
@chetanuttekar
Күн бұрын
प्रभाकरजी, आपले मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐💐 यशाची अशी नवनवीन शिखरे आपण पादाक्रांत करावीत हीच ईश्वर चरणीं प्रार्थना. 🙏
@Mimarathi61
Күн бұрын
Only राज साहेब ठाकरे
@vishwanathpawar674
Күн бұрын
नवीन स्टुडिओ निमित्ताने आकार डि जि 9 च्या सर्व शिलेदारांना व तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
@dattatryadkulkarni1889
Күн бұрын
अख्या महाराष्ट्र मधून कुठूनही निवडणूक साठी उभा राहिला तरी 100%पराभूत होणार.
@prashantmahadik1926
Күн бұрын
अभिनंदन प्रभाकरजी आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🙏🙏
@sanjaytelvekar8568
Күн бұрын
नवीन स्टुडिओ साठी सर तुमचे हार्दिक अभिनंदन 💐💐👍
@pradeepwadhavane7581
Күн бұрын
अभिनंदन प्रभाकर😊जी
@vinayakkulkarni4306
Күн бұрын
Nakki Aaditya Haranar
@hindurashtra2851
Күн бұрын
अनंतचतुर्थीच्या शुभेच्छा नवीन स्टुडिओसाठी खूप खूप अभिनंदन सुर्यवंशी सर.
@prakashsupekar6319
Күн бұрын
अभिंनदन!❤ मानल दादा मराठी माणुस ही येवढं कष्ट करून यशस्वी होतो. यात आम्हाला आनंद आहे.
@Sunil-tr6os
Күн бұрын
आदू बाळाने पुण्याच्या शिवाजीनगर निवडणूक लढवून जिंकून दाखवावे हिम्मत असेल तर
@pravinnagare2750
Күн бұрын
नवीन वास्तु साठी हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा ❤ जय श्री राम , जय महाराष्ट्र ❤
@dadaraoarbat674
Күн бұрын
मामूचा अर्थ फार चांगला वाटला वावा तुमची वाक्य रचना फार छान आहे.
@satishradikar3523
Күн бұрын
अभिनंदन..सर... नविन स्टुडिओ बद्दल..व आपण होम हवन करुन वास्तु प्रवेश केला आहे त्या मुळे आपणास भरघोस यश प्राप्त होणारच...जय श्रीकृष्ण...
@vivekraje3678
Күн бұрын
जय श्रीराम, नवीन स्टुडीओ उदघाटना निमित्त शुभेच्छा, अभिनंदन, जय हिंद.
@ninad1302
Күн бұрын
मनःपूर्वक अभिनंदन! नवीन कार्यालयातून येत्या काळात होणाऱ्या प्रत्येक 'बातमी'साठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@vishwaskane5445
Күн бұрын
आपले मनापासून खूप हार्दिक अभिनंदन. अप्रतिम व्हिडिओ क्लिप आहे. धन्यवाद 🙏
@rajendranikam4034
Күн бұрын
नवीन स्टुडिओबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!
@Subhash-fh6ci
Күн бұрын
समाजकार्याबद्दल आपले अभिनंदन. यापुढेही हे काम जोमाने व्हावे आणि गोरगरीबांचे आशिर्वाद आपणास मिळो हीच अपेक्षा. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sharadkumarvyas2932
Күн бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा! आपला हा स्टुडिओ असाच वाढता सृजनशील होवो!
@kundanjogdand2619
Күн бұрын
आदित्य ठाकरे नांदेड उत्तर मधुन लढविणार आहेत चर्चा आहे
@BhagavatMuley-xs2yp
Күн бұрын
नको आदीत्य यांना गडचिरोली मधून उमेद्वाऱी दिली पाहिजे.
@shilpabhalerao1688
Күн бұрын
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा🎉
@govindkarandeekar
Күн бұрын
मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@eknathvitonde1296
Күн бұрын
अभिनंदन, प्रभाकराव. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. 🎉🎉🎉 बरेच दिवसांपासून आपल्यास ऐकून आनंद झालाय.
@balasahebgade3086
Күн бұрын
नवीन समाजसेवा व्यवसायाला मनापासुन खूप खूप शुभेच्छा धर्म जागृती आणि समाजसेवा करणार तुमच हे व्यासपीठ अखंड तेवत राहो हीच प्रभू श्रीराम आणि गणपती बाप्पा चरणी प्रार्थना 💐💐💐💐🎉🚩🚩🚩🚩
@madankhandade4819
Күн бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, आम्ही जाणतो आपण व्यस्त होतात, अभिनंदन, आगे बढो, धन्यवाद.
@user-pb3bp2dv5g
Күн бұрын
भाऊ, तुमच्या कार्यालयास हार्दीक शुभेच्छा!!🌹🌹, दुसरे असर की,अदिल कुठून पण उभा राहिला तरी निवडून येणार नाही, त्याच्या ओठांवरच दूध अद्याप वाळलं नाही, अपरिपकव आहे. काँग्रेस, शरदचा पक्ष जर सोबत नसला तर तो डिपॉझिट पण वाचवू शकणार नाही.
@jitendradorle3468
Күн бұрын
नविन स्टुडिओ निमित्त अभिनंदन 💐💐 खुप साऱ्या शुभेच्छा 📹📹🎥🎥
@NitinBhogale-g7o
Күн бұрын
मग सगळ्यांत पहिल्यांदा उद्धट ठाकरे यांनी हिमंत करून पेंग्विन ची उमेदवारी वरळी मधुन जाहीर करावी
@parkashgala2336
Күн бұрын
मोदी जी आणी प्रभाकर जी दोनही श्रेष्ठी ना।। शुभेचछा।। शुभेचछा।। शुभेचछा।। बप्पा मोरया।। जय महाराष्ट्र।।
@Tej521
Күн бұрын
अभिनंदन आपले कार्यालय झाल्याबद्दल. पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sandeepmahajan1002
Күн бұрын
हार्दिक अभिनंदन!
@mahendrajunnare1510
Күн бұрын
सूर्यवंशी तुम्ही महाराष्ट्राचे खुशवंत सिंग आहात. 👌👌👌👌
@arjundadhale262
Күн бұрын
अनेक शुभेच्छा आपल्या कार्यास.
@vivekjoglekar8401
Күн бұрын
तारीख पे तारीख, याबद्दल वरदहस्त आहे.जोपर्यंत तो आहे,याबद्दल अगोदर लांबवत चाललेल्या केसेस मध्ये लक्षात आणून देण्यात आले होते.
@harshitazalani345
Күн бұрын
अभिनदन सुर्यवंशी साहेब ❤❤❤
@shriramawachat396
Күн бұрын
मस्त विश्लेषण.
@sudhakarsuryawanshi2229
Күн бұрын
अभिनदंन सूर्यवंशी सर🎉❤
@bhagwanpawar3321
Күн бұрын
नवीन कार्यालयात आपली वाटचाल यशस्वी होऊ दे अशी प्रार्थना.
@nitinsanas6942
Күн бұрын
संदीप देशपांडे वरली विधानसभा, जोरदार टक्कर,
@naynabomblay3141
Күн бұрын
अभिनंदन सर छान वाटले तुमचा व्हिडीओ ची वाट बघत होते आणि नरेन्द्र मोदीना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा त्यांना कोणाची नजर ना लागो ही परमेश्वरा कडे साकड घालू
@rameshshinde3148
Күн бұрын
अभिनंदन प्रभाकर जी.. नवीन स्टुडिओ साठी... 🎉🎉
@pradipjadhav2087
Күн бұрын
अभिनंदन सुर्यवंशी सर
@latamehta9241
Күн бұрын
आपल्या नवीन कार्यालयास खूप खूप शुभेच्छा.
@eliteenterprises7606
Күн бұрын
सर, अभिनंदन. आपल्या नवीन स्टुडिओ साठी. आणि आपली अशीच प्रगती होत राहो.
@prakashpalvankar2300
Күн бұрын
पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤
@vasudeokurulkar9526
Күн бұрын
अभिनंदन प्रभाकरजी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच गणेशचरणी प्रार्थना 👍🌹👍
@yuvrajjadhav628
Күн бұрын
सुर्यवंशी साहेब अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@PROFFYT6580
Күн бұрын
प्रभाकर साहेब तुम्हाला भरभरून धन्यवाद आणि शुभेच्छा.
@nehataralekar7879
Күн бұрын
अभिनंदन प्रभाकर भाऊ🎉
@amarnathgosavi3583
Күн бұрын
प्रभाकर नवीन स्टुडिओ साठी मनःपुर्वक अभिनंदन
@MaheshPhadnis-s6k
Күн бұрын
स्टुडिओ झाला आनंद वाटला. आपले मनःपूर्वक अभिनंदन❤
@Ashwinitambavekar11
Күн бұрын
प्रभाकर जी खुप शुभेच्छा वाटच बघत होते.खुप छान वाटले
@vikaspunekar7518
Күн бұрын
अभिनंदन!! आगे बढो हम तुम्हारे साथ है!!!
@sudhakarsirsam7297
Күн бұрын
अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sansan8738
Күн бұрын
म्हणजे आता एमाएम ची साथ घ्यावी लागेल जिंकण्यासाठी
@ashokjong4105
Күн бұрын
Congratulations sirji
@pracheesardesai4149
Күн бұрын
प्रभाकर सर तुमच्या नवीन स्टुडिओ साठी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
@prakashgaikwad9709
Күн бұрын
आभिनंदन
@madhavisarpotdar4082
Күн бұрын
मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !!
@hemakayarkar3529
Күн бұрын
अभिनंदन खूप खूप. 👏💐
@ajaypendse435
Күн бұрын
अभिनंदन, प्रभाकर🎉🎉🎉 आता अजून दणदणीत व्हिडिओ बनवा!!!!
@sunilshah229
Күн бұрын
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
@kaustubhkulkarni1418
Күн бұрын
मन:पूर्वक अभिनंदन, स्वामी समर्थ आपल्यावर कृपादृष्टी ठेवोत आणि आपली प्रगती होवो, हीच सदिच्छा
@prashantpathak9719
Күн бұрын
प्रभाकरजी आपले विश्लेषण फार छान असते 👍👍
@nileshgharat4308
Күн бұрын
Khup khup shubhecha sir. Ani tumche khas abhinandan 💐💐💐
Пікірлер: 620