म्हणून अनयजी मोदी साहेब अजून पाच वर्ष असणे आवश्यक आहे. मोदी साहेबांच्या बाबतीत वयाची अट ठेवू नये. तरच ही सर्व कामे पूर्ण होतील. अस माझ मत आहे.
@chitraangal945
9 сағат бұрын
वय हा फक्त आकडा असतो. कार्य क्षमता केवळ वयावर अवलंबून नसते.
@bhagyashreedeshpande5858
Сағат бұрын
मोदिंसाठी नियमाला अपवाद करावा
@nalinmajhu7686
23 сағат бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@naynabomblay3141
23 сағат бұрын
अभिनंदन सर यालाच म्हणतात सरकार मोदींचा विजय असो
@parasnathyadav3869
22 сағат бұрын
हर हर महादेव 🌹🌹🙏
@555Covid
23 сағат бұрын
अत्राम बापबेटी दोघांना हाकला...राज्याचं आदिवासी विकास खातं सक्षम करावं ... स्वतः मुख्यमंत्र्यांनीच ते हाताळावं
@rajhanssarjepatil5666
18 сағат бұрын
आदिवासी क्षेत्रातील धर्मांतरण रोखण्यासाठी सर्व शंकराचार्य, हिंदू संघटनांचे नेते ह्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. कारण आदिवासींचे जीवन समृध्द झाले तरी हिंदू धर्माच्या बाबतीत गैरसमज पसरवून किंवा सरकारी योजनेबद्दल गैरसमज पसरवून आदिवासींना धर्मांतरण करायला मिशनरीज भाग पाडू शकतात.
@vijaydeshpande7723
16 сағат бұрын
भाजप प्रवक्ते यांनी अनय जोगळेकर यांच्याकडून शिकावे व केंद्रीय विषय तळात न्यावा
@shrirambadgujar3910
16 сағат бұрын
या योजनेचा लाभ सर्व अपेक्षित जमाती ला मिळो व ही योजना यशस्वी होवो.धन्यवाद अनयजी.
@nandinighoting1899
23 сағат бұрын
जबरदस्त अनयदादा किती महत्त्वाची मोदिंच्या नवीन कायदांची तसेच कशाप्रकारे आदिवासी भागात सुधारणा घडवून आणली जाईल याची माहिती दिली आहे. ही माहिती मराठी माध्यमांवर दिली जात नाही. हे विकले गेले आहेत. कमालीची माहिती दिली तुमचं मनापासून अभिनंदन आणि आभार. अशीच आम्हाला माहिती देऊन ज्ञानात भर घाला हे तुम्ही च करू शकता. 👌👍🌹🙏
@sunitakulkarni2125
23 сағат бұрын
धन्यवाद अनयजी
@f6_tanart737
23 сағат бұрын
खूप छान माहिती
@RadhaPandit-km4fl
15 сағат бұрын
अनय दादा..., सुप्रभातम.... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
@ramsontakke4345
23 сағат бұрын
जय हो विजयी हो
@vidyakulkarni6899
15 сағат бұрын
धन्यवाद अनयजी माहितीपूर्ण पोस्ट! अभिनंदन आणि धन्यवाद मोदी सरकार चे 👏👏👏🙏🙏
@NitaJoshi-he7jy
22 сағат бұрын
व्वा व्वा अनेकविध विषयांतील महत्वपूर्ण माहिती दिलीत. ( केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसंबंधी, विविध योजना) खूप खूप धन्यवाद अनयजी.
@nalinmajhu7686
23 сағат бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@sheetaldeshpande7382
21 сағат бұрын
मोदी सरकारचा विजय असो !
@harshavardhankhare413
22 сағат бұрын
एका महत्वाच्या विषयाची अप्रतिम मांडणी ! फारच सुंदर !!
@manjushaphute8681
22 сағат бұрын
खूप सकारात्मक असे विवेचन.... तुम्ही आम्हाला इतकी माहिती देतायं.तुम्हाला खूप आशिर्वाद
@Prathamkumar0101
12 сағат бұрын
कितीही चांगले निर्णय मोदिंनी किंवा शिंदे फडणवीस ह्यांनी घेतले तरी ते समजण्याची कुवत लोकांमधे नाही. लोकांना फक्त आरक्षण, भावनिक राजकारण कळते. भाजप narrative सेट करण्यात आणि योजनांची प्रसिद्धी करण्यात फेल जाते.
@anandbhagwat3045
15 сағат бұрын
अभी नंदन. प्रभाकर सुर्यवंशी सर हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व मानतो
@BabajiTawade-rm1pl
13 сағат бұрын
जय हो नमो जय हो जय हो जय हिंदुराष्ट्र.
@SunGat66
16 сағат бұрын
आदिवासी समाजातील आमदारच आदिवासी विकास मंत्री नेमूनसुद्धा इतक्या वर्षात त्यांचा विकास झाला नाही यावरून मंत्र्यांनाच आपल्या समाजाच्या विकासापेक्षा स्व-विकास महत्वाचा वाटला आणि त्यांनी तो केला आहे हे कळतं. यापुढे असंच होणार नाही याची काळजी घेतली जावी एवढीच अपेक्षा आहे.
@ShantanuCancer
14 сағат бұрын
👍 असेच वेगळे विषय, नेहमीप्रमाणेच मांडत रहाणे.... विकीमीडिया हे नक्कीच सांगू देणार नाही....
@user-nt1et7yc6r
13 сағат бұрын
भारतिय लोकानि यापढे काग्रेस च्या भुलथापांना बळी पडू नये संविधान बदलणार बदलल का आरक्षण काढणार काढल का संविधान चि प्रात घेवून संसदेत तमाशा करण हेच हयात काम देशात काहीच वाइट घडत नाही हयात काग्रेस ला खूप दुख होतस
@maneeshadeo6039
14 сағат бұрын
खरोखर मूलभूत बाबी कशा विचारात घ्यायच्या आणि त्यावर कसं काम करायचं हे मोदी सरकार कडून शिकावं ❤
@sumatimungekar4296
18 сағат бұрын
आता हिंदू मतदारांची जबाबदारी!
@deepakpawar5027
14 сағат бұрын
Khup chhan mahiti ani uttam nirnay sarkarche dhanyavaad ani abhinandan
@jawale-y1q
15 сағат бұрын
Excellent analysis
@shivadasshiva5650
15 сағат бұрын
आदिवसी भागात भरती करताना ज्या तरुणांना त्या भागात आवडीने काम करणाऱ्या तरुणांची भरती करावी.
@SaritaKatkar-fp6qx
14 сағат бұрын
खूप छान माहितीपूर्ण विश्लेषण
@alpananair5135
22 сағат бұрын
Hats off Anayji for always giving us a new perspective!
@chinmayibhise8807
5 сағат бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@manoharjadhav8639
2 сағат бұрын
** खरोखरच ही माहिती बऱ्याचशा जनतेला माहित नाही हे सत्य आहे. ** पॉवर ग्रिड प्रमाणे शेती उत्पादन ग्रिड तयार करता येईल का याचा विचार केला पाहिजे. ** शिक्षणाचा दर्जा सर्वच ठिकाणी घसरलेला आहे. शैक्षणिक धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे.
@miheerdhondye3870
14 сағат бұрын
Anay ji dhanyawad ya Navin mission chi khup chhan information milali
@jayrammamarde4627
12 сағат бұрын
Well done 👍👍👍
@555Covid
23 сағат бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@pdkulk
10 сағат бұрын
खूपच सुंदर माहिती दिली,, जय मोदीजी
@sanjaybal8010
15 сағат бұрын
आपण सूर्य ऊर्जा वापरण्यावर भर देतो आहोत. ते चांगलेच आहे. त्याला लागणाऱ्या बॅटरी खराब झाल्यावर त्याचे काय करणार? त्यासाठी काही योजना आहे का?
@nutanpathak1159
21 сағат бұрын
ऊस कमी करून डाळी लावायला हव्यात.
@vijaykumarpednekar7129
10 сағат бұрын
भाजपने कायमच सतेवर आल्यावर जनतेचा विचार केला आहे. जनतेच्या प्रत्येक लहानसहान समस्येची जाणीव ठेवुन त्याप्रमाणे काम केलेले आहे.. विरोधी पक्षांना ते कधीच जमलेलं नाही किंवा असं काही करायची त्यांची तयारीही नसावी.. लोकांच्या समस्येचा उपयोग सत्तेवर येण्यासाठी करणे आणि नंतर जनतेसाठी काहीतरी करतोय असं नाटक करीत सतेचा वैयक्तित फायद्यासाठी वापर करणे ( त्यासाठी मिडीया पाळणे ) यापेक्षा काही वेगळे या पक्षांनी कधीच केले नाही.. हजारो भ्रष्टाचाराच्या केसेस यांच्या विरोधात प्रलंबीत आहेत पण आपण आणि आपली फॅमिली साधुसंत आहोत या थाटात पप्पु वागतो आहे..
@anjalighatnekar9891
11 сағат бұрын
Excellent video.
@ANJOSHI-yn6ue
13 сағат бұрын
400 पार जागा कशासाठी हव्यात हे भाजपने कधी स्पष्ट केले का? व त्याबद्दल काँग्रेस अपप्रचार करत होती त्यावेळी त्याचे खंडन effectively केले का?
@drtushar2919
16 сағат бұрын
पण या योजना आदिवासींपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपची यंत्रणा अस्तित्वात आहे का?
@GROWTHCentre-p1m
23 сағат бұрын
JAY SHRI RAM JAY MODIJI 🙏🏻 ONLY MODIJI ONLY BJP 🙏🏻 ♥ MODIJI ONLY MODIJI GREAT MODIJI 🙏🙏⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏ANAYJI
@eknathtalele307
13 сағат бұрын
देशाला विजनवाला नेता मोदीजी च्या रुपात मिळाला आहे हे देशाचं सद्भाग्य आहे.
@shivadasshiva5650
15 сағат бұрын
सन्माननीय अनयजी आपण पेजर ब्लास्ट व वॉकीटॉकी ब्लास्ट यावर आपला विडिओ ऐकणे खूप खूप आवडेल तरी आपण कृपया आपण तातडीने हा विडिओ तातडीने करावा ही आपणांस नम्र विनंती आहे.🙏💫
@jayprakashbolinjkar336
9 сағат бұрын
सर्व सामान्य शहरी निमशहरी माणसांना आदीवासी समाजाविषयी फारशी माहिती नसते तसेच उत्सुकताही नसते,परंतू तुमच्या व्हिडिओ मुळे ते आमच्या सारख्या सर्व सामान्यांपर्यंत योग्य माहितीसह पोहेचते हेही नसे थोडके.धन्यवाद.
@shekharb2981
12 сағат бұрын
सरकारचे नवीन फायद्याचे अनेक निर्णय समजायला आवश्यक विडियो 🎉
@prakashjoshi910
10 сағат бұрын
Dear Anayji apan ha changala Video banawala ahe tisarya term madhyehi te nya sudharana karat ahet tyana syesha Milo hi Pexa Modi age badho Prakash Joshi 78
@SanjayBhide-o1e
12 сағат бұрын
अनय जी ई पी एफओ संबधी काही शोध घ्या. जेणेकरून वृध्द सेवानिवृत्तांना जगण्यासाठी बळ मिळेल, शेतकरी,लाडकीबहीण,लाडके भाऊ झाले. वृध्दांनी फक्त मरायचेच का? तसे असेल तर इच्छामरण देण्याची मुभा द्यावी. सरकारी पेन्शन मजबूत आहे.EPFO चा प्रश्न आहे.कृपया आमच्या करता आवाज उठवा.
@deepakdandekar8473
6 сағат бұрын
जे काम स्वातंत्र्य मिळवल्यावर केले असते तर देशाची किती प्रगती झाली असती ? तसे न झाल्याने 60 वर्षात नुसता शहरांचा विकास झाला पण खेडी, ग्रामीण भाग विकासा पासून वंचित राहिला. या समाजाला पाठबळ देण्याचे काम मोदी सरकार नें 2014 पासून सुरू केले आहे आणि महात्मा गांधी , विनोबा भावे, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांनी त्यांच्या हयातीत ग्राम शिक्षणa वर भर दिला आहे. त्यांचे स्वप्नं मोदी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून पूर्ण करीत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sansaw9325
18 сағат бұрын
Sab ko sab milenga Aur Open walo ko 🔔
@mcs2008sandip
Күн бұрын
Back to back it's privilege 😂😂😂😂
@rajanpatil9671
11 сағат бұрын
आरे बाबा जोगळेकर इकडे जनता महागाई आणि वाढती बेरोजगारी मुळे जनतेला जगणं मुश्कील झाले आहे आणि तू दाखव मनोरंजन स्वप्न
@anjalisabnis2998
11 сағат бұрын
🙏🙏🙏
@bhalchandrashidhaye1238
13 сағат бұрын
❤🎉
@user-yu9tz2qd1p
2 сағат бұрын
चला आता उठा सकट अनेकांना ॠषीतज्ञ बनण्याचा मार्ग तयार होईल
@abagwe9887
20 сағат бұрын
In Maharashtra Katkari samaj finished 😢...
@avadhutaradhye9308
13 сағат бұрын
मी स्वतः सिकल काॅक चा शिकार झालो होतो. त्या भागात असताना.१९९४ साली
@sunilgosavi3000
4 сағат бұрын
Edible oil price shooter overnight by 10 rs .on all online stores.who is going to catch the stockist for this
@sameer-s7r6p
8 сағат бұрын
nuste fund avail karun honar nahi local lokancha v8char gheun tyanchya sahakryane yogna yashasvivkaran mahatvaache ahe aamchya gava pm har ghar jal yojnet vihir bandhi pan jithe naisargik zare nahit ishya thikani govt ni vihir bandhlyane yojnevha 40 lakhacha kharch fukat gela
@sunitakulkarni2125
Күн бұрын
नमस्कार
@nutanpathak1159
21 сағат бұрын
पुण्यात या संस्था नकोस
@anantprabhu6820
11 сағат бұрын
सामान्य माणसाला काय मिळणार?
@sunitakulkarni2125
23 сағат бұрын
Background nice
@vivekluman4107
22 сағат бұрын
ऐवढ सगळ रामायण घडल्यानंतर सुध्दा आपण बांगलादेशा सोबत क्रिकेट मॅच का खेळत आहोत ?? येथे तरी आपला निषेध दाखवा....यावर नक्कीच बोला ही मनापासुन विनंती आहे .
Пікірлер: 86