दीदी तुझे video माझ्या 70 वर्षाच्या आईला खूप आवडतात. आम्ही सहकुटुंब तुमचे video पाहतो. मराठीत असा आर्थिक सल्लागार असणे खूप आवश्यक आहे . इतर लोक असे सल्ला देण्याचा काहीतरी मोबदला घेतात पण तुम्ही मोफत आणि उत्तम सल्ला देतात त्याबाबत तुमचे धन्यवाद.
@akshaykoyate3778
Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावतात आणि आपल्या मातृभाषेत सांगत हे खूप महत्त्वाचे 😊
@abhijeetragade4252
Жыл бұрын
मॅडम तुम्ही आमच्यासाठी खरंच चांगल्या शिक्षिका आहात परंतु PNBHFL आणि या सारख्या फसव्या बँका बद्दल लोकांना पटवून देऊ नका....या pvt finanace ने माझे खुप जास्त आर्थिक नुकसान केले आहे...फक्त हीच अपेक्षा की अशा pvt finanace बद्दल लोकांना प्रोत्साहित करू नये.... धन्यवाद....
@GAW0711
Жыл бұрын
कधीकधी या मोठ्या बँका, कंपन्या वगैरेंच्या वेबसाईट्स clone केलेल्या असतात, खोटी cloned offices, कागदपत्रे ही असतात. इतके तंतोतंत की कधी कधी त्या webdesignerला सुद्धां खरी वेबसाईट ओळखता येत नाही. पण यांमुळें या original institutions ची मात्र बदनामी होते 😐 अशा अनेक घटना घडल्या आहेत.
@surajbirwatkar9586
10 ай бұрын
😊😊😊😊
@dineshkarle21
Ай бұрын
TJSB 7.8%नी दिलंय मला लातूर मध्ये
@vishalangre5
10 ай бұрын
खूपच छान मॅडम आणि तुम्ही मराठी मधे सागितले म्हणून खूप आभार कारण हे समजावून घेण्यासाठी खूपच मदत झाली
@pawarprasad68
Жыл бұрын
खूपच महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.. 🙏
@akshayulape5286
Жыл бұрын
सगळ्यात नालायक , नीच बॅक कुठली असेल तर ती आहे pnb housing finance. शहाने असाल तर अजिबात pnb मधून लोकांनी गृहकर्ज घेऊ नये . Sbi , boi मध्ये वेळ लागला तर चालेल पण pnb housing finance नकोच !!
@rohitmondkar21
Жыл бұрын
Karan janu shakto ka
@rahulingle7741
Жыл бұрын
+IDBI
@onkarjoshte5290
Жыл бұрын
बंधन बँक सुद्धा
@jaypatil8084
Жыл бұрын
Khr aahe hey PNB service khup khrab aahe
@sd6795
Жыл бұрын
खर तर सगळ्याच बँका फालतू आहेत. आपण घर घेण्यासाठी वेडे असतो आणि कायदे आणि नियम पाळत सगळे आयुष्य हफ्ते भरून मरतो. खर तर हफ्ते भरून होईपर्यंत आपण मालक नसतोच. Double पैसे भरतो बँकेचे. 😡
@vaishalishete3524
8 ай бұрын
खूप छान मराठी मध्ये माहिती आहे त्यामुळे सर्व consecpt clear hotat
@geetaghate4673
Жыл бұрын
खूपच छान माहिती, सहज आणि सोप्या भाषेत समजेल अशी
@sachinmainkar
Жыл бұрын
अप्रतिम सुंदर video आणि माहिती. रचना, तुमचे खूप आभार. अगदी मला हवी असलेली योग्य माहिती अगदी परफेक्ट वेळी मिळाली. PNB च्या साईटवरचा तो calculator मला वापरून बघायला हवाच आहे.
@sb-mp3zl
Жыл бұрын
वा!रचनाताई,अगदी हाडाच्या शिक्षिका आहात तुम्ही मस्त समजावून सांगता!
@sandeepkurhade4301
Жыл бұрын
खरंच ताई तुम्ही खुप छान समजावून सांगता.मी तुमचे व्हिडिओ खुप मन लाऊन पहात असतो..🙏 ज्ञानात भर पडते🙏
@NAYAN-t3e
Жыл бұрын
Very proud to see such KZitem channel & that too in Marathi....♥️
@श्रीपादगुरवेनमःश्रीगुरुदेवदत्त
Жыл бұрын
मॅडम जी नमस्कार आपण ह्या व्हिडीओ जी माहिती सांगितली ती खूपच छान वाटली
@vaishalikondaji6295
Жыл бұрын
Hi Rachana! तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन सगळ्यांना कळेल अशा सोप्या पध्दतीने समजावून सांगत असता. त्याबद्दल धन्यवाद 🙏 या व्हिडिओच्या माहिती मध्ये मला एक आणखीन गोष्ट तुम्ही add करावी असे वाटते, ती म्हणजे हल्ली बँकांमध्ये सुद्धा निगोसिएशन होतात आणि काही नॉमिनल फी घेऊन आपला interest rate ही कमी करता येतो. त्यामुळे लोन ट्रान्सफर करण्याआधी हा ऑप्शन प्रत्येकाने ट्राय करायला हवा.
@omkarzende872
Жыл бұрын
मॅडम खूप चांगला व्हिडिओ बनवला खूप चांगली माहिती मिळाली जी माहिती बँक देऊ शकत नाही खूप खूप आभार मॅडम तुमच्या टीमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ खूप खूप शुभेच्छा
@mrunalikadam1
Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितलं तुम्ही पण अजून तुम्ही त्यात प्रिपेमेन्ट करून काय काय फरक पडतो त्याचा किती फायदा तोटा ते पण सांगा म्हणजे जेव्हा आपण लोन लवकर फेडतो तेव्हा किती फरक पडतो
@varshapatil6235
Жыл бұрын
Khupch chan samjvata Rachana Tai....Thank you so much....
@paragchawathe8934
Жыл бұрын
Virtual सोन कसं घ्यायच , ते विकत आणि विकायक कसं त्यावर एक व्हिडिओ बनवा
@health_talk_hindi
Жыл бұрын
मी तीन वर्षांत तीन वेळा loan conversion प्रोसेस करून घेतली त्याला फी पण भरावा लागली पण प्रत्येक तीन महिण्यानी ROI चक्र येत तेव्हा बँक परत इंटरेस्ट वाढवते आणि मला इंटरेस्ट कमी करण्यासाठी लोण कन्वर्जन ची ऑफर देती मला वाटतं लोण conversion ग्राहकांना लुभवण्याची प्रक्रिया आहे याच्याबद्दल सांगा.
@SBPATIL-525
Жыл бұрын
पीएनबी हाऊसिंग लोन घेतलं होतं यांचा रेट सर्वापेक्षा जास्त आहे आणि सर्विस एकदम थर्ड क्लास आहे
@yogeshpatil-vn6oq
Жыл бұрын
खूप छान माहिती भेटली मॅडम धन्यवाद...😊
@geetajoshi2129
Жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती👍👍 आणि थोडेच वर्ष लोन शिल्लक असेल तर बँक पण लोन द्यायला तयार होत नाहीत, म्हणून मी नाराज होते पण तुमचा व्हिडिओ बघून समजले की शेवटच्या काही वर्षात लोन transfer न केलेलेच बरे.
@vijaysomani7912
Жыл бұрын
It's really awesome that u r preparing videos in Marathi to keep updated all Marathi....many Tamil ,kanada people do into their own language and that is why only South people are more updated, independent and intelligent
@VinodGaikwad-b7j
8 ай бұрын
नमस्कार मॅडम ..आपण शेअरमार्केट व मॅच्युअल फंड याबद्दल खूप छान माहिती दिली पण S,I,P मधून मिळालेल्या परताव्यावर किती टॅक्स लागतो, व पूर्ण रक्कम काढताना किती लागतो याबद्दल थोडी माहिती द्यावी,ही विनंती
@vickypati8274
Жыл бұрын
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडीओ पाहुन मार्केट मधील खूप महत्त्वाची महिती अगदी सोप्या शब्दांत मिळते त्याबादल खूप आभार मला आता 5000 रुयचे sip करायची आहे पण कळत नाही कोणत्या फंड करावे त्या वर व्हिडीओ करता का किंवा 1 दा फंड गुंतवणूकी बदल सांगता का sub. To market risk vr
@learnwithshreya1297
Жыл бұрын
Thanks Mam, very nice information because of so many people suffering this problem...
@VinodWaghmare-y8u
10 ай бұрын
खुप छान माहिती आहे Thanks 🙏🙏
@urmilaraut7050
10 ай бұрын
Madam tumhi khup chan samjun sangital loan transfer process.. so thank u so much 👍
@pradnyawalzade6344
Жыл бұрын
Hi, मला Maxgain account बद्दल माहिती हवी आहे. HDFC मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. तुमचे सगळे video मी आवर्जून बघते. खूप छान माहिती सोप्या भाषेत सांगता तुम्ही
@shubhamlambat4613
Жыл бұрын
मॅडम jana small finance (Nbfc) मधून जर होम लोन coprative बँक मध्ये take over करत असेल तर ती nbfc माझ्या कडून fourth closer charges घेऊ शकतात का.
@sharadbiradar3232
Жыл бұрын
Better bank sbi 8.85 %.no processing fee . hdfc 9% . Processing fee 3500 ru .but 10 paise pay and decrease rate of interest 0.3%means 8.7%.which bank good
@nishakabre482
Жыл бұрын
खूपंच उपयुक्त माहिती!
@BesteverTaxSolutions
Жыл бұрын
Thank you for guidance.
@sumitkshirsagar950
Жыл бұрын
रचना मॅडम बँक किंवा NBFC कडून कर्ज घेताना प्रॉपर्टी रजिस्टर गहाण खताने बोजा असतो बँक badlyawar तो रजिस्टर गहाण खत खर्च पण वाढला आणि प्रॉपर्टी मूल्यांकन वकील सर्च खर्च वाढला त्यामुळे ते तेवढं सोपं नाही
@sushilgharat2264
Жыл бұрын
धन्यवाद रचना मॅडम. मी गेल्या वर्षी HDFC बँकेतून २२,००,००० लखाचं होम लोन ८.०% ने घेतलं होत, आता ६ महिन्यातच ते ८.९०% वर गेलंय. माझा प्रश्न असा आहे की आपण किती महिन्यात होम लोन ट्रान्स्फर करू शकतो. . आणि होम लोन लवकर फेडण्यासाठी काही टिप्स असतील तर त्यावर एक व्हिडिओ होऊन जाऊदे. लाईक बटनला जोरात हणलं बरं का...😂
@yogeshkhade9425
4 ай бұрын
12 month mdhe
@DrBrunoRecipes
Жыл бұрын
Shaktikanta Das. Greetings from England 😄
@shilpanilkanthpophale
Жыл бұрын
धन्यवाद खूप महत्वपूर्ण माहिती, मला उपयोगी. एक वेगळा प्रश्न विचारात आहे, आर्थिक सल्लागार किती असावे?
@surekhakhose9485
Жыл бұрын
Namaskar madam, me under 15 ahe pan mala trading karaychi ahe karan mala loss aala tar to me recover karu sakel . Me trading/investing kashi karu? Please mam sanga🙏🙏🙏😥
@amitomale
Жыл бұрын
मॅडम मी इंडो स्टार फायनान्स मधून 12.20 या व्याजाने गृह कर्ज घेतलं आहे.1000000 व इन्शुरन्स 60000 आहे.. मला दुसऱ्या बँक मधून 9.30 व्याजाने कर्ज मिळत आहे काय करावं..कर्ज घ्यावं की नाही..आता मला लोण घेऊन 2 वर्ष होऊन गेलेत... आणि 25 वर्षाच्या कालावधी आहे..
@manishakakade3567
Жыл бұрын
रचना मैडम खूब छान तुम्हें 16:21 सुकन्या समृद्धि योजना बद्दल माहिती दिले बद्दल धन्यवाद
@vikrantmohite2827
Жыл бұрын
नमस्कार मॅडम, गृहकर्जाचे व्याजदर घ्यायचे असेल तर फिक्स किंवा फ्लेक्सिबल घेणे उचित ठरेल. तसेच बँलेन्स ट्रान्स्फर साधारण किती वर्षाने करणे योग्य ठरेल.
गृहकर्ज घेताना एकदा ठरवलेला व्याजाचा दर बँक बदलवू शकते का? किंवा जसं आता rbi ने .२५ ने जी वाढ केली त्यामुळे बँक सुद्धा मला दिलेल्या पूर्वीच्या दरात बदल करू शकते का?
@SachinSanap0007
8 ай бұрын
माझी salary net 58k ahe माझ्यावर कुठलही कर्ज नाही.... मला 20 lac home loan करायचं आहे आणि पुढील 10 year मध्ये ते फेडणार.... कारण 10 वर्षानंतर जर मी तेच घर विकत घेतो तर 8% inflation ni te ghar मला जवळपास 40lac parynt jatay ani tech mi emi 10 year purn bharle tari mala 10 lac interest dyava lagto...but partial payment karun karun mala te 4 to 5 year madhe ghar fedaych ahe.... So maza nirnay barobr ahe ki nahi pls pls tell me
@kedarjoshi3054
Жыл бұрын
हा वीडियों जरा उशिरा आला मी गेल्या महिन्यातच सरस्वत मधून icici कडे ट्रान्सफर केले.. खर्च झाला पण मनस्ताप पण झाला.
@padmasinhbhosale9796
Жыл бұрын
मॅडम प्लिज होम लोन चे प्रकार आणि प्रक्रिया यावरती एक व्हिडिओ करा
@aniketkhedekar1710
Жыл бұрын
तुम्ही नाटक कंपनी काढा,कारण तुमच अभिनय छान आहे.👍व्हिडीओ आवडला
@swachhandi_man
Жыл бұрын
नमस्कार रचना Mam, दोन बँकांमधून कोणाकडून गृहकर्ज घ्यावं हे ठरवताना कोणकोणते मुद्दे पाहावेत, technical आणि legal मुद्दे, यावर तुमचा video आहे का? नसेल पाहायला आवडेल.
@sangeetabansal8175
Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. Haalaki My Husband is C. A. 34 yrs चा अनुभव आहे. पण मला तुझ्या बोलण्यात मजा आली 😅
@avdhootprabhune1053
Жыл бұрын
RBI has failed miserably in controlling inflation over the last few months... There are other factors which should be taken into account besides repo rate
@dhirajsajagure6796
Жыл бұрын
Like what other factors and how inflation can be controlled?
@avdhootprabhune1053
Жыл бұрын
We have experienced cost-push inflation over the past 1 or 2 years.. oil prices, logistics cost, costs of production are going higher. To some extent currency devaluation also contributes to overall inflation.
@drshabana9679
Жыл бұрын
Hi, I am very thankful to you for this information as I am in the state of transferring the home loan. You have really created a wave of financial literacy, specially as its in marathi. Hat's off to you. ❤
@mukeshshende8695
Жыл бұрын
Hi Mam, Thanks for your valuable information. Mam, which is the best option for home loan between the nationalised bank and private bank?? Pls suggest.
@TheMandardeshpande
Жыл бұрын
गुंठेवारीच्या घरांचे कर्ज ट्रान्स्फर करायचे असल्यास काही पर्याय आहेत का?
@kalyaniupadhayay7072
5 ай бұрын
दुसऱ्या बँकेत loan transfer केला आणि त्यांनी त्यांच्या बँकेत परत इन्शुरन्स काढला तर जो insurance kadla ahe te insurance che पैसे मिळतात का?
@geetanjaliahire2109
Жыл бұрын
Madam कोणत्या बँकेचेhome loan aata घेणे जास्त फायदेशीर असेल त्याची pn माहिती द्या प्लीज
@shivajikale3514
Жыл бұрын
खुप सुंदर
@nishant7217
Жыл бұрын
Tai magchya varshi 3 vela repo rtar vadhla.. Paise bharun kami kela tar lagech ek mahinyat vadhal.. Awaghd ahe
@rushikeshjanugade4692
9 ай бұрын
गृहकर्ज घेताना महिन्याच्या एकूण उत्पन्नपैकी किती टक्के EMI असवा जेणेकरून महिन्याचा ठोकताळा होऊ शकतो...तसेच गृहकर्ज मधला EMI ha बचत मध्ये पकडण्यात यावा का...????????
@yogeshmogle9193
11 ай бұрын
माझ्या वर 4 प्रकार चं लोन आहे. 1 लोन चा EMI चालू आहे बाकी 3ला जमत नाही काही. त्यावर काही करता येईल का
@MrChetankhopade
Жыл бұрын
You are awesome mam, You have explain properly which anyone can understand 👍👍👍
@bestganpatiwhatsappstatus2116
Жыл бұрын
फायनान्स गेली ३ महिने २.५ %ने जास्त रेट गेला आहे त्यात मला आवास योजना पण मिळालेली आहे तर मी ते लोन amunt Transfer करून घेऊ का ??
@sagardhumal3193
Жыл бұрын
PMAY योजना चालू आहे की बंद झाली आहे? आणि चालू असेल तर त्याचा hoamloan मध्ये या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी काय procedure आहे त्या बद्दल माहिती द्यावी. धन्यवाद.
@abhijeetragade4252
Жыл бұрын
कृपया कोणीही PNB HFL ला govt बँक समजून कर्ज घेऊ नका....ही एक pvt finance कंपनी आहे...तसेच फक्त 1 वर्षासाठी तुम्हाला interest rate इतर बँक पेक्षा कमी राहतो आणि नंतर charges pay करून किंचित कमी होतो...परंतु तरीही तो इतर बँकांपेक्षा जास्त असतो
@kunalbadade
Жыл бұрын
होम लोन कोणत्या बँकेचे घ्यावे?
@shobhanashivaji8853
Жыл бұрын
Khup chan mahiti aahe thank you dear
@poonamavasarkar7529
Жыл бұрын
Ek request aahe didi, Sadhya personal loan khup NBFC vatat firat aahet khup ads yetat,satat mobile var msg yetat yaavar सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज.. खूप लोक फसणार नाहीत...
@kshitijdongare6554
Жыл бұрын
Tai, co-opretive bank RBI cha under madhe yetat ky? Jr 5L peksha kami guntavnuk keli jr bank budali tr paise prt miltil ky?
@ravikirannarhe2704
Жыл бұрын
Thanks Madam, खुप छान माहिती दिली, मला एक विचारू का?, मी नवीन गृह कर्ज घेतलं आहे, माझी पहिली property आहे, तर PMAY चा लाभ मिळेल का? आणि कसं करू ते सांगा मॅडम
@vinitamoregaonkar3826
Жыл бұрын
रचना ताई मला पुण्यात फ्लॅट घाययचा आहे तर कोणत्या बँकेचे लोन घ्यावे आणि आता 2 महिन्यांनी माझे मिस्टर रिटायर्ड होत आहेत
@onkardarak7560
Жыл бұрын
Fix RATE ने घेतल्या नंतर बँक Interest rate change करू शकते का
@nirmalashedale9342
7 ай бұрын
Hi mam, आमचं गावी एक घर आहे पन मुलांच्या शिक्षणाची गावी सोय लागत नाही तर शहरात घर किंवा फ्लॅट घेवा का?
@santoshmundada8564
6 ай бұрын
Currently rent ne ghya
@everythingistemporary8848
20 күн бұрын
मॅडम माझा आयआयएफएल मध्ये 11.75 टक्के व्याज आहे . तर मी मी पोर्ट करण्याचा विचार करतोय .मला प्रश्न आहे की .मी जी 22 लाख कर्ज घेतला होता तेवढाच कर्ज त्या बँकेत गेलो की amount same rahil ? Ka purn hyani vyaj lavlay ti rakam port hoil .pls anwer me ..
@21sayali
Жыл бұрын
Thanks. I got correct video on right time. Very easy to share with husband instead of my explanation.
@smitajakka7255
Жыл бұрын
खूप छान माहितपूर्ण video's बनवता. तुमचा व्हिडिओ मुळे मी स्टॉक मार्केट छा अभ्यास सुरू केला आहे. अभ्यास पूर्ण झाल्यावर गुंतवणूक करेन. महिलांना आर्थिदृष्ट्या सबळ करत आहेत त्यासाठी तुमचे आभार. माझे pnb मध्ये लोन आहे. सुरवातीला त्यांनी 8.25% ने rate of interest लावला होता आणि आत्ता 11.95% केला floating ने. 20 लाख चे लोन आहे आणि मागील 5 वर्षा मध्ये खूप कमी प्रिन्सिल amt deduct झाली. Hardly 20k. Amortization statement download केल्यावर लक्षात आले की पुढील 15 वर्ष बँक फक्त 100/- रुपये principal म्हणून deduct करणार आहे. बँक मध्ये personally गेलो होतो तेव्हा सांगतात की 9% करू पण email करा. Email केले तर reply pan करत नाहीत त्यासाठी त्यांना फोन करून सांगावे लागते pls reply करा माझ्या email la.
@SBPATIL-525
Жыл бұрын
Same experience here So immediate transfer your loan to other bank
@RajashreeShraddha
Жыл бұрын
अजूनही foreclosure penalty घेते SBI 3% असे का ?? की floating rate असेल तर फक्त penalty माफ आहे fixed ला नाही RBI च्या LETTER नुसार??
Fixed interest rate आणि floating interest rate मध्ये फरक काय आहे?
@sandipbarhe4043
Жыл бұрын
खुप छान माहिंती दिली ताई धन्यवाद
@deeptinandkumarghadgine2685
Жыл бұрын
Rachana Tai 👩💻📲👩🌾. 😁😅🤣🙃🤗Kadhi nashib asel tar tumcha off line class attend karen. 📲➡️👂👁👁🔜🧠👌👍 Really You are a best TEACHER 🙏
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
Tumcha nashib lavkarch hi sandhi tumchakarta gheun yeil asa distay
@shrikantthakare1802
Жыл бұрын
ताई मी साधा शेतकरी आहे , माझी मुलगी आता 4 वर्षाची आहे तिच्या लग्न आणि शिक्षण यासाठी पैसे fix करू का आणखी काही दुसरा मार्ग असेल तर सांगा तुमच्या अनुभवा नुसार
@NitinDhiwar88
10 ай бұрын
Government charges suddha lagtata loan transfer madhe aani loan amount war percentage kadhle jatat
@sandipmali11
Жыл бұрын
Madam thodi chuk durasth karun ghya MSP mahanjhe minimum selling price nahi tar Minimum Support Price aste 🙏👍
@ashasable9154
Жыл бұрын
Mala tya yojanecha benefit kas ky milu shakat ka
@vaibhavvanjari5815
8 ай бұрын
Mam agriculture lone baddal kahi guide karu shaktat ka ?
@daminikhawaskar6033
Жыл бұрын
Home loan war top up loan ghetl ki... Top up la tax benefit bhette ka?? If yes mg kiti
@pratswagh2559
Жыл бұрын
जर माझा वडिलांनी लोन घेतल असेल तर लोन ट्रान्सफर करताना मुलाचा नावाने ते ट्रान्सफर करता येईल का अणि याने टॅक्स बेनिफिट भेटू शकतो का मुलाला?
@mansikasbekar7457
Жыл бұрын
मॅडम कृपया वेगवेगळ्या पोस्टल स्कीम बद्दल माहिती द्यावी...
@sukeshanijagdale197
2 ай бұрын
Cibil score kmi ahe,,, tr 12% ne home loan milat ahe ..ky krave
@2312sushant
Жыл бұрын
Very informative session. How can we negotiate to reduce interest rest to existing loan?.on which basis/points we could negotiate?
@PS-fd5rf
Жыл бұрын
You can speak to the bank and ask them to give the conversion details to fix the rate of interest.
@khalsaaccare2313
3 ай бұрын
Thank you.
@swalekar7532
Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली मस्त 👌🏼
@rupalishewale67
Жыл бұрын
Finance madan loan asel tar bank madhe transfer karene thik aahe ka
@zishanattar3
Жыл бұрын
Loan साठी cibil चांगले असावे लागते माझ्या वडिलांचे cibil चांगले नाही पण home loan+ LAP वडिलांच्या नावे आहे आणि rate of interest पण १४% आहे माझा पगार पण चांगला आहे आणि cibil पण मी सुधारत आहे But मला rate of interest जास्त आहे Transfer करू का? आणि transfer करण्यासाठी वडिलांचा cibil तपासला जातो जो चांगला नाही त्यामुळे loan transfer होत नाही Please solution सांगा काय करू शकतो
@saurabhpatil4036
Жыл бұрын
Kahi loka boltat Home loan var flat purchase karnya peksha investment kara.. But flat purchase bkela tar atleast property tar apli rahte.. Can you please make video on this..
@Bad_guy07
Жыл бұрын
Document aapn swatah gheto aadhichya bank madhi ani swatah submit krta new bank madhi hyat kahi risk nahi. Pnb madhun tr mi kadhich loan ghenar nahi khup nakre aahe rate of interest kami kryche jithe majhe pnb madhi 10.05% ne hote tyanaa mail krun karun tyanne fakt 10.05 che 10.025 kele so transferred loan to SBI at 6.8% huge difference in rate of interest and emi also
@jeetmhatre4178
Жыл бұрын
इतिहास तज्ञ शक्तीकांत दास (rbi governor) #मोदी है तो मुमकिन है!🤣🤣🤣
@navnathpawar4384
Жыл бұрын
Madam Bank lone interes rate kami karu soakage Kay. Asa kahi example ya Adhikari Zale ahe ka. Thank you mahiti kupach Chagall ahe
@sagarkaple3064
Жыл бұрын
Personal loan विषयी असा 1 व्हिडिओ टाका mam
@sb-mp3zl
Жыл бұрын
सेवानिवृत्तांनी आपली गुंतवणूक कशी करावी मरेपर्यंत पैसे पुरले पाहीजेत,यावर विडीओ बनवावा
@akshaydhakane2945
10 ай бұрын
Please make detail video on term insurance, types, factors in it, good companies etc. thank you in advance 👍
@virendrakakatkar2676
Жыл бұрын
Khup chan samjaun sangitala aahe tai tumi. Shakya zala tar HOME LOAN TAKING OD scheme var kahi suggestions / inputs deta aali tar sagalyana nakich upayog hoel 🙏
Пікірлер: 521