✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@ujwalkumarbhatkar7233
Жыл бұрын
SBI ही लेकुरवाळी महिला आहे...तिला आपला नवरा भारत सरकार ...आपली विवीध बंड लेकरे...जसे सरकारी योजनेत लाभार्थ्यांना दिलेला पैसा...या सर्वांना सांभाळावे लागते ...म्हणून ती खातेधारकांना पण या "त्रासात" सहभागी करुन घेते.....
@akshaykharde7303
Жыл бұрын
मला letter of credit बद्दल परिपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं आहे, माझ्या जॉब profile मध्ये LC through payment collection करणे हे काम add झालेलं आहे ,त्यासाठी International & Inland letter of credit with examples या बद्दल एक कोर्स develop करा ही नम्र विनंती.
@sachinpalkar9331
Жыл бұрын
K0
@pramodithape4589
Жыл бұрын
@@ujwalkumarbhatkar7233I am 56'657
@ravindrakandalkar8701
10 ай бұрын
Hello Ma'am...I want your contact no...plz provide it if possible
@shaileshtirodkar5073
Жыл бұрын
मराठी माणसाने share market मधे येऊन सफल व्हावे ही तळमळ तुमच्या बोलण्यात मला नेहमीच जाणवते
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद.. 😊
@virendramane9671
Жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi madam mi sip v ppf v stock market madhe interested aahe pan gramin bhagatil aasalyamule yogya margadarshan milat nahi v bhiti vatate
@vilaskadam5330
Жыл бұрын
, खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@akashkhadse4693
4 ай бұрын
@@virendramane9671 majha pn tech problem sir
@jagdeep555
Жыл бұрын
आई शप्पथ! एवढ्या सोप्या भाषेत समजवले की डोक्यात फिट च झाले 🙏 ताईसाहेब खरच अभिमान आहे बुआ तुझा 👍👍
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
Thanks for the recognition :)
@jitendrakulkarni5618
Жыл бұрын
सौ. रचनाजी आपण अर्थशास्त्र आणि बँकिंग, समभाग बाजार, बचत, गुंतवणूक या सर्वच विषयांमधील प्राध्यापक आहात आणि आम्ही सारे प्रेक्षक म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी.
@kawadepushpa6200
Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@udaygadgil5126
Жыл бұрын
तुमच्या सारखा शिक्षक मिळाला असता तर आम्ही पण अरामात् सी ए झालो असतो, खुप् माहिती आणि खुप् सोप्या भाषेत दिली.... धन्यवाद
@sanjaysakhalkar3813
Жыл бұрын
CA आरामात होता येत नाही बरीच डोके फोड करावी लागते.
@bazaartimes7319
Жыл бұрын
@@sanjaysakhalkar3813Impossible tar nahi na.....
@swaralipanchal4513
Жыл бұрын
😀✅️ खरच असे शिक्षक असते तर C.A झालो असतो
@RahulJadhav99606
Жыл бұрын
हसत खेळत शिक्षण अगदी सोप्या भाषेत खुप छान माहिती दिली 🙏🙏
@prabhulingchitapure7446
Жыл бұрын
अतिशय सोपे व सर्वाना समजणारे असे उपयुक्त " आर्थिक " साक्षरतेचा ज्ञान भांडार आहे. ते आपण उत्कृष्ट विवेचनाद्वारे सामान्य जनतेला दान देत आहात याबद्दल धन्यवाद.
@nakul6148
Жыл бұрын
One of the best teacher in finance 🙏🙏🙏
@sudhirsathaye608
Жыл бұрын
मी SBI चा stock २०१८ मध्ये फक्त fundamental share price ₹ २३५ असताना घेतले. २०२२ मध्ये ₹ ६२५ पर्यंत आहे, त्या period मध्ये साधारण ₹ १ च्या face value वर ₹ ७ dividend दिला आहे.
@sachinshinde8929
5 ай бұрын
Hello
@vaibhav_chavan_vlc
Жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली मॅडम👌 मी जेव्हा तुमचा हा व्हिडीओ Pc वर लावला तेव्हा तुमचा आवाज ऐकून माझी आई व्हिडिओ पाहायला आली. तिलाही तुमचे मार्गदर्शन आवडते.🙂
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
आईला हि व्हिडिओ आवडला हे ऐकून आनंद झाला
@chins3108
Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून जे motivation मिळते ते एका वेगळ्या लेवेलचं असतं. तुमचे Technical Analysis chya कोर्स मुळे इतकं काही शिकायला मिळालं की स्वतः trading करायचा confidence वाढला.
@minalkhedekar796
Жыл бұрын
Very nice explanation mam and nice example easy to learn and to study THANKS mam🙏👌👍
@rahulmatters
Жыл бұрын
Too good yar….. i think RBI officials should also see this video…. U crack as usual 👍
@sushamakunte4491
Жыл бұрын
किती छान समजवता तुम्ही. तुम्ही no 1च्या शिक्षिका आहात. खरच यामधील काहीही माहिती नव्हती पण तुम्ही छान समजावून दिलीत.
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@priyankadhanduke5746
Жыл бұрын
Apratim analysis l like your way to explain it in simple method I'm getting more and deep knowledge about investment through your videos. Thanks for sharing this important information. Your so precious for me nothing is free in this world but you are sharing your knowledge for free to your viewers l am feeling like i got enough knowledge just only because of you thank you very much mam
@ammansachin8813
Жыл бұрын
साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगण्याबद्दल धन्यवाद मॅडम. आणि आपल्या ॲनिमेशन टीमला स्पेशल थँक्स .मराठी अथवा हिंदी भाषेत आपल्याकडे ऑनलाइन ट्रेनिंग कोर्स (स्टॉक मार्केट बद्दल) असेल तर सांगा. Thank you.
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
मराठी कोर्सेस लवकरच सुरु होतील.
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद.. असाच अभिप्राय देत राहा मराठी कोर्सेस लवकरच सुरु होतील
@radhikad3505
Жыл бұрын
Rachana madam, तुमचे खूप खूप आभार❤ फार सोप्या पद्धतीने शिकवता.. उदाहरण देऊन सांगितल्याने पटकन समजते आणि लक्षात राहते. पुन्हा पुन्हा आभार🙏🙏 स्टॉक मार्केट ची माहिती नसल्याने भीती वाटायची पण आता मी लवकरच stocks मध्ये गुंतवणूक करायला सुरवात करेन❤
@ankeshchaudhari6039
Жыл бұрын
मॅडम खूप महत्त्वाची माहिती मिळाली...तुमचे आणि तुमच्या टीम चे खूप खूप आभार...पुढच्या आठवड्याच्या व्हिडिओ ची उत्सुकता आहे...
@rajanvagal1353
Жыл бұрын
ताई खरोखर तळमळीने शिकवते परंतु आम्ही वय झाल्यामुळे दगड झालो आहोत. आता पुढच्या जन्मात.
@vilasgothal4441
Жыл бұрын
ताई तुम्हीं खूप सुंदर आणी सोप्या भाषेत आगदी सहज समजेल असे मार्गदर्शन करता
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
Жыл бұрын
खुप छान समजावले आहे... भारीचं... 👌👌👌 असेचं सुंदर मराठीतून मार्गदर्शन सुरू ठेवावे... माय मराठीतून अधिक चांगले व लवकर समजते... वेळ वाचतो... आमची आर्थिक साक्षरता आपल्या मराठीतून केलेल्या मार्गदर्शनामुळे वाढत आहे... धन्यवाद...🙌🙌🙌 *#मराठी* *#मराठीसमभागमंडई* *#मराठीशेअरबाजार*
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद.. असाच अभिप्राय देत राहा
@sunilgosavi7327
Жыл бұрын
सर्व गोष्टी सोप्या करून सर्वांना समजेल अशा पध्दतीने सांगितल्या. धन्यवाद 🙏
@chandrakantjadhavchalisgao6092
Жыл бұрын
ताई साहेब तुम्ही खूप मोठी मोलाची फ्री ऑफ कॉस्ट माहिती देत आहात त्या बद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो , धन्यवाद💐💐💐
@romind2660
Жыл бұрын
सरळ,साध्या आणि मजेशीर पद्धतीने ज्ञान दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@pradnyakulkarni7683
Жыл бұрын
वा ! खूप सोप्या भाषेत उदाहरणासह शिकवल्यामुळे छान लक्षात येतेय 👌👍
@ramjoglekar6199
Жыл бұрын
अप्रतिम सांगायची पद्धत...सुरेख
@dilippurohit2524
Жыл бұрын
अतिशय| चांगली माहिती दिलीत| मँडम
@adityadeo2464
Жыл бұрын
छान व्हिडिओ आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाचे कौतुक . उत्तम माहिती . आपण लोकांना अर्थ साक्षर करण्याचे उत्तम काम करत आहात. शिक्षण चांगले मिळाले की पैसे आपोआप येतील
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद.. असाच अभिप्राय देत राहा
@anilpatil4789
Жыл бұрын
मॅडम आठवड्यातून फक्त यकच व्हिडिओ टाकता किमान 2 व्हिडिओ तरी टाका आम्हाला फायदा होईल तुम्ही जे आम्ही कधी समजू शकलो नसतो ती माहिती अगदी सहज समजेल अश्या भाषेत सांगता आम्हाला तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान वाटते
@sanjaywaghmare4510
Жыл бұрын
Madam, tumchi shikavniyachi paddat farach surech va amchya sarkhya navshikhyala pan sophi aahe. Thanks.
@dattaraomusale6053
Жыл бұрын
रचानाताई तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
@prashantABV
Жыл бұрын
फारच सुदंर रित्या तुम्ही समजावून सांगता. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@anaghapuranik5305
Жыл бұрын
Thanks ma'am your way of explanation is very nice. I get motivation from your video. Proud of you 👍
@shilpagadre2226
Жыл бұрын
मी काॅमर्स बॅकग्राऊंडची नसून सुद्धा तुमचे विडियोज् नीट समजतात. फार छान सोप्प्या भाषेत समजवता तुम्ही. 👌🏻👌🏻
मी एसबीआय च्या सुरुवातीच्या पब्लिक इशूमध्ये तीस वर्षापूर्वी 50 शेअर घेतलेले आहेत याची आता किती झाले सांगू शकाल काय.
@sanjaysakhalkar3813
Жыл бұрын
Same here
@nageshsuryewanshi7031
Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण with acting.,👌🙏
@sarikashuka4986
Жыл бұрын
खरं तर मी कोणाचाही कौतुक करण्यात हात आखडता घेते पण तू उत्तम शिक्षिका आहेस. तुझं मनापासून कौतुक . काय भारी समजावून सांगतेस
@petermartis05
Жыл бұрын
Solid explanation. Keep it up. God bless you. No one explained this with examples. You are a star.
@vasanttembye8538
Жыл бұрын
ग्राहक आपणच आणि गुंतवणूक दार आपणच म्हणजे मध्यमवर्गीय धन्यवाद
@ulhasnimbalkar7276
Жыл бұрын
मी 350 रुयाला घेतला आहे,2वर्ष्या पूर्वी मला 70take मिळाले आहेत
@sudhirjadhav4705
Жыл бұрын
अस वाटत की तुम्ही चित्रपट किंवा जाहिरात क्षेत्रात होता की काय. खूपच इफेक्टिव्ह मांडणी आहे मुद्याची.
@sayalitatkare8264
Жыл бұрын
मॅडम बँकांचे विश्लेषण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अणि सोप्या भाषेत समजावून सांगितले
@svedante
Жыл бұрын
Jase vingraji madhe basics of stock market 2.0, technical analysis couses aahet tase marathit pan dile tar bare hoil.. thanks.
@sssutartutorial9953
Жыл бұрын
जेवढे व्हिडिओ इंग्लिश मधून अपलोड करतात तेवढेच मराठीतून अपलोड करावे ही नम्र विनंती.
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
नक्की प्रयत्न करते 😇
@savitabhosale6331
Жыл бұрын
Keep it up madam...khup Chan mahiti dili
@Totalknowledgemarathi1234
Жыл бұрын
Khup chhan explain krata mam Marathi mansansa stock market samjnyasathichi tumchi tagmag Hats of you Thank you myadam
@sharadchandrapotdar1985
Жыл бұрын
खूप अर्थ पूर्ण होते... खूप खूप धन्यवाद रचना मॅडम...
@deepakchavan7245
Жыл бұрын
सुंदर व सुलभ पणे विश्लेषण करुन समजवण्याची पध्दत खूपच उत्तम ..
@ashokrajale7376
11 ай бұрын
खूपच सोप्या भाषेत पहिल्याच व्हिडिओमध्ये डोक्यात एकदम फिट झाला आहे
@vijayshinde4852
Жыл бұрын
Simple but ekdam perfect . Madam Thanks for guidence
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद.. असाच अभिप्राय देत राहा
@dhanashrikatwate5379
Жыл бұрын
Mam regular plan vs Direct plan madhe best plan konta asto yavar video banava best plan konta asto direct plan madhe investment kashi karvi plz mam 🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
यावर लवकरच video करू
@tusharddd
Жыл бұрын
रचना जी , आभार . आपल्या विडिओ मधून खूप छान माहिती मिळते , टी बिल मध्ये गुंतवणूक केली. कृपया आपण क्रिप्टो करन्सी बद्दल माहिती द्यावी.
@संतोषधुमाळशेतकरीमित्र
Жыл бұрын
सर्व प्रथम तुम्हाला शत:शहा प्रणाम.मी संतोष धुमाळ.वाळुज औरंगाबाद.वय वर्ष ५४.शेअर मार्केटची सुतराम अक्कल नाही.सगळं नुस्तं ऐकून आहे.पण ज्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ बनवला आहे,तेवढी अक्कल यायला न जाणो किती दिवस लागले असते.अखेर तुमच्याच कडे dmat account ऊघडावे अशी मानसिकता झाली.
@sagarmore5127
Жыл бұрын
Hi Madam Your way of teaching is fabulous with the enjoyable examples. It's helps to understand critical things in a simplified manner. 👍 Thanks ... Keep itup..
@nagesh2687
Жыл бұрын
👍. Madam jra konte share long term sathi changle ahet tyavarhi video banava.
@pandurangjoshi7927
Жыл бұрын
सुंदर विश्लेषण, मैडम कोणताही शेयर खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष ग्राहकला किती नफा होतो, सरकार आनी ब्रोकर याना किती कर दयावा लागतो,
@varshapingle4548
9 ай бұрын
🙏 मॅडम मी रोज सगळे शो बघते आणि खूप छान मार्गदर्शन मिळते खूप आनंद होतो ज्ञानात भर पडते 👍💗💛
@_Abhishek_Lute__
Жыл бұрын
Mam education loan process. Loan कसे काढावे आणि परतावा कसा भरावा म्हणजे ह्या बाबतीत सर्व काही काय काय डॉक्युमेंट लागेल या व्यतिरिक्त बरच काही आपल्याकडून काही शिकण्यास मिळण्याची अपेक्षा आहे.
@vaishalimurnal8300
Жыл бұрын
खूप सविस्तर आणि सुंदर सांगितल्याबद्दल ,खूप खूप धन्यवाद रचना मॅडम
@meghavatare221
Жыл бұрын
Khup chhan aahe 👍
@TheNandupawar
Жыл бұрын
खुप छान पध्दतीने समजून सांगता मॅडम 👌👌👌
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद 😊
@manishatulpule7222
Жыл бұрын
खूच छान माहिती सोप्या भाषेत
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद 😊
@santoshkhairnar8838
Жыл бұрын
Madem Tumi khup chaan shikvty 👌👌
@jaywantjavle7248
8 ай бұрын
सोप्या शबदांमधे बॅंकाच्या performance ची माहिती दिलीत.. धन्यवाद
@rajeshkadam1734
Жыл бұрын
तुमच्या सारख्या तुम्हीच ,मॅडम! एवढी ओघवती शैली कुणाकडेच नाही! मी फार काही गुंतवणूक करत नाही.पण तुम्हाला ऐकतो मात्र नेहमी!....स्टॉक चं प्रशिक्षण घ्यायची इच्छा मात्र आहे!
@adityabartakke4424
Жыл бұрын
अत्युत्कृष्ट... दुसरी काही comment सुचतच नाही....
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@mrunalghate205
Жыл бұрын
उत्कृष्ट !!!!! शुध्द मराठीत केलेले explanation. आवडलं. Very good Rachna.👍👏
@swatilabde4551
Жыл бұрын
खूपच छान ताई 👌🙏🙏मला पहिल्या pratham you tube वर हे channel आवडले . नाहीतर you tube खूप सारे fake videos upload होतात. तुम्ही खूप talmali ni समजावून सांगितले .Thank you 🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद..😊
@rahulbarshe
Жыл бұрын
विश्लेषण खूप छान आहे मॅडम आणि सोप्या पद्धतीने
@pk4005
Жыл бұрын
लय भारी राव... एकदम सोप्या भाषेत विषय.. ते पण डायरेक्ट डोक्यात गेला🙌
@p.t.dhopte3368
Жыл бұрын
आपण खूप छान मार्गदर्शन करतात.
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद 😊
@anilaathavale5891
Жыл бұрын
Mam tumhi khup chan explain karta maza ahe demat a/c mi nov madhe open kela ahe pn mla konte shares ghyave samjat nahi ,mi housewife ahe,tumcha stock marketing cha course online asto ki offline & to marathi /hindi/english 3 language madhe ahe ka mla information milali tr bare hoil
@goeasyonlife1958
Жыл бұрын
Technical analysis che hi sope video banva. कारण आम्हाला शेअर किती वरती जाईल किंवा खाली जाईल हे कळत नाही आणि आम्ही विकत घेतल्यानंतर बरेचदा शेर खाली येतो आणि काही दिवस वाढतच नाही आणि खूप कंटाळा येतो वाट बघून तेव्हा मग कधीतरी तो वाढतो जरी तो किती चांगला कंपनीचा शेअर असेल तरीसुद्धा असं का होतं तर त्याच्यासाठी प्लीज आम्हाला काहीतरी गायडन्स द्या
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
आम्ही मराठी कोर्से लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत.
@prafulchawan7389
Жыл бұрын
रचनाताई, mutual funds आणि etf's यात काय फरक आहे. आणि यातील कशामध्ये गुंतवणूक करणे जास्त योग्य आहे. यावर पण एक सविस्तर video करूनच टाका😀
@foodsurfersnupursumukh8502
Жыл бұрын
All rounder personality CA Rachana madam. Finance मध्ये तर निष्णात आहातच पण acting सुद्धा अतिशय गोड करता.
@minakshi4121
Жыл бұрын
रचना जी.. खुपच महत्वपूर्ण माहीती अतिशय सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल तुम्हांला खुप खुप धन्यवाद.. 🙏🙏✌✌
@Lovesports-xe3ib
Жыл бұрын
तुम्ही इतक्या सोप्या भाषेत सागता की सहज समजते खुप छान 👍👍
@minalmapuskar951
Жыл бұрын
खूप छान माहिती देता. आम्हां गृहिणींना आर्थिक बाबतीत सदैव गृहित धरलं जातं.. तुम्ही आमच्या साठी स्टॉक, म्युच्युअल फंड मध्ये 500/1000 sip भरून 15% नाही तर 30% किंवा जास्त (कारण बचत म्हणून डब्यात ठेवलेले पैसै वाढत नाहीत म्हणून खात्रीचा गुंतवणूक पर्याय) परतावा 5/10/15/20/25/30/40/50 वर्षांसाठी गुंतवणूक करून मिळेल अशी मदत तुमच्या कडून झाली तर नोकरी करून पैसे कमावणार्या स्री ला आदर मिळतो पण तीच गृहिणी मात्र संपूर्ण कुटुंबाचा कणा होऊन २४ तास राबते ते थॅन्कलेस जॉब असतात. कारण ते पैशांत कन्व्हर्ट होत नाहीत. हे एवढ्या साठी म्हणावसं वाटतं कारण त्या आर्थिक दृष्ट्या परावलंबी असतात. म्हणून तुमच्या सारख्या उत्तम, सखोल आर्थिक ज्ञान असलेल्यांचं सहकार्य आम्हां लाखो करोडो गृहिणींच आर्थिक सक्षमीकरण नक्कीच करून आम्हां गृहिणींना आयुष्याच्या शेवटापर्यंत आत्मनिर्भरतेचं समाधान फायद्याच्या टक्क्यांपेक्षा अगणित पट असेल. कारण मुलं लहान असताना आई मुलांना बोट धरून चालायला, लिहायला शिकवते पण तीच मुलं मोठी झाल्यावर आई म्हणून, बायको म्हणून जर आर्थिक साक्षरता यावी म्हणून पुढारलेले फार कमी दिसतात. तुम्हांला ऐकल्यावर कुठेतरी आर्थिक गुंतवणूकीचं जसं की बॅंकेत जाऊन एफ् डी, आर् डी करू शकतो तसं स्टॉक, म्युच्युअल फंडात खात्रीच्या सल्ल्याने गुंतवणूक करणं जास्त बरं. कारण योग्य मार्गदर्शन याचं अभावी संचयनी, ट्विंकल, पॅन आणि असे अनेक ठिकाणी मनस्ताप सोसल्या वर तुमच्यावर विश्वास ठेवावा असं वाटतं. तर त्या दृष्टीने गृहिणींना सरळ, सोपी पण खात्रीने अशी वयाच्या टप्यांचा अंदाज घेऊन आम्हांला भविष्यात दर महा खर्चाला पुरतील (50,000/- ) एवढं प्लानिंग सुचवावं. तुमचे शतशः आभार.
@paragpatil3484
Жыл бұрын
Extremely superb explanations including animation and dialogs...wow...with simple language
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
Thanks for the recognition :)
@user-tf6un4mj9i
Жыл бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात भाग पेढी पद्धतीवर एक दोन व्हिडिओ तयार कराल का?
@vishalshitole4318
Жыл бұрын
Khup Chan पद्धतीनी सागितलं great 👍
@amolvairagade9601
Жыл бұрын
salute Madam..Chandrapur varun ahe mi..khup kahi samajla mala te pan patkan...salute...mam
@madhavisalvekar2373
5 ай бұрын
Khup sopya padhtini Sangta. Tumchya mule parat share market madhe active zale.
@withbrk
Жыл бұрын
Very nice technique to teach market concept with animations, great
@rohanpagare272
Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले. बुडीत खातेधारकाची भूमिका तंतोतंत वठवली.
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद..😊
@vinayakchavan857
Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण!! धन्यवाद!!
@suvarna_hairstylist
Жыл бұрын
मज्जा आली विडियो बघायची NPA आणि CASA आता समजल 🙏😀
@sahilpatil7169
Жыл бұрын
Because of job and other interest....i never spend time in stock market.....so can I take stock advisory......plz make video on stock advisory
@veenamahadik7773
Жыл бұрын
अतिशय उत्तम शिकवले मॉडम धन्यवाद
@gauripatil9426
Жыл бұрын
एकदम भारी, सही...तुमचं teaching skill great... दृष्ट काढून घ्या...😍
@kishorchellaramani7043
Жыл бұрын
Wow, Awesome, what a wonderful way to explain in such a nice and humorous way. Madam, I wish you do the same in your English videos too. I know even they are humorous, but not as comical as this one. This one was too good. Keep it up. 👍👌KHOOP CHHAAN
@bharatpatil1248
Жыл бұрын
खूप छान आणि सोप्या भाषेत समजल आहे.👌👌
@VirendraJoshi-sd9cw
9 ай бұрын
रचना ताई you are ग्रेट खूप खूप आभार ..अगदी सोप्या भाषेत सांगितले
@manojbudh85189
Жыл бұрын
So good......
@PopatGPatil
Жыл бұрын
माहिती उत्कृष्ट मिळाली खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
@santoshkhairnar8838
Жыл бұрын
Madem Tumi stock market khup chaan shikvty
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
धन्यवाद 😊
@namdevjadhav2439
Жыл бұрын
खूप छान मॅडम .....मला शिकायचं आहे आता हा vdo 6 month after पाहिलं
@rajshrishukla6313
Жыл бұрын
Thank you Madam 🙏
@bapushinde8446
Жыл бұрын
छान माहिती 👌. फक्त २०२३ च्या ऐवजी २०२२ असं समजून घ्यावे लागेल.
@vikaschavan7051
Жыл бұрын
FY 23 बरोबर आहे. कारण Apr 22 pasun FY 2223 चालू झाले आहे.
Пікірлер: 589