#मुरंबा #Muramba #hapus_muramba #हापूस_मुरांबा #KanchanBapatrecipes #hapuschamuramba #आंब्याचामुरांबा #moramba #mango #mangorecipe #mangorecipes #mangoes #mangojam #हापुसचामुरांबा #हापुसआंब्याचामुरांबा #aamkamurabba #kanchanbapatrecipes #traditionalmarathifood #dailyrecipes #summerspecial #summerrecipe #अल्फान्सोरेसिपी #alphonso #alphansomangorecipe #mango_recipe #आंब्याच्या_रेसिपी #aambyachi_recipe
हापूसचा मुरंबा करण्याची सोप्पी परफेक्ट रेसिपी
Alphonso Muramba In Easy Way
Kanchan Bapat recipes
साहित्य
2 वाट्या हापूस आंब्याच्या फोडी - साधारण 3 मध्यम आकाराचे आंबे
2 वाट्या साखर
आवडीप्रमाणे साखर थोडी कमी घेऊ शकता
कृती
जाड नॉनस्टिक पॅनमध्ये साखर आणि आंब्याच्या फोडी मोठ्या गॅसवर शिजायला ठेवाव्यात. एकदा ढवळून त्यावर झाकण ठेवून शिजू द्यावं. 2-3 मिनिटांनी झाकण काढून ढवळावं.. एकूण साधारण 6-7 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावं..#Kanchanbapatrecipes
यानंतर गॅस बारीक करावा. झाकण नं वापरता मिश्रण आटू द्यावं.. अधून मधून ढवळत रहावं. सगळीकडे फेस आला आणि मिश्रण मधाइतकं घट्ट झालं की गॅस बंद करावा.
थंड झाल्यावर मुरंबा अजुन घट्ट होतो.. मुरंबा पातळ हवा असेल तर मधापेक्षा थोडा पातळ ठेवावा.
#Kanchanbapatrecipes
अगदी थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरुन शक्यतो फ्रिझमध्ये ठेवावा. छान टिकतो.
How to make hapus muramba, हापुस आंब्याचा मुरंबा कसा करायचा, mango jam recipe, traditional marathi recipes, Kanchan bapat recipes, कांचन बापट रेसिपीज, hapuscha muramba kasa karaycha, Hapus muramba recipe, हापुसचा मुरंबा रेसिपी, Hapus Mango jam recipes, traditional maharashtrian recipes, ब्राम्हणी पद्धतीचा मुरंबा, ब्राम्हणी रेसिपी, कोब्रा रेसिपी, mango recipes, आंब्याची रेसिपी, मँगो रेसिपी, आमकी रेसिपी, आंब्याच्या रेसिपी
Негізгі бет हापूसचा मुरंबा करण्याची परफेक्ट रेसिपी | वर्षभर टिकणारा Alphonso mango jam | Kanchan Bapat recipes |
Пікірлер: 235