'ठाणे ते गोवा' या प्रवासातील पहिल्या टप्प्यातील भागाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपण सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.आता या दुसऱ्या भागात याच प्रवासाचा पुढचा टप्पा.सावंतवाडी-बांदा-डेगवे-वानोशी-दोडामार्ग-गोवा असा हा प्रवास आहे.हा भाग देखील तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे.अवश्य पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून कळवा..धन्यवाद..
पुढचा भाग गोवा..
#ThaneToGoa #abhivyakti #अभिव्यक्ती
Email:abhivyakti1965@gmail.कॉम
ठाणे ते गोवा-पहिल्या भागाची लिंक : • ठाणे ते गोवा व्हाया अं...
बोलभाषा फेसबुक पेजची लिंक :
/ bolbhasha
संपर्क मोबाईल क्रमांक :
8180063394
Music Courtesy -
Travel - JayJen & tubebackr · [Free Copyright-safe Music]
Instant - Nettson · [Free Copyright-safe Music]
Негізгі бет ठाणे ते गोवा 2020 (भाग २) I Thane to Goa (Part-2)
Пікірлер: 17