मला वाटते, निवडणूक आयोगाने वोटींग नंतर 11 दिवसांनी जे पर्सेंटेज वाढवून सांगितले तिथेच घोळ झाला 🙏
@sarojsawant1127
2 ай бұрын
Even chi jadu
@rajanpawar6332
2 ай бұрын
1 lya 2 tappyat 11 diwsani wadhawleli 6 % matani india cha parabhaw zala.
@prabhakarsalvimusic1176
2 ай бұрын
Tumhi lok ekdam sadhe panane tech tech vichar kai mamdatai tumhala kon vichartoi kadak vichar manda he gujarati evade bhayanak asun sudha ase faltu vichar kai mandatai
@vijaydeshpande6127
2 ай бұрын
😊à😢lq
@SubhashBalsaraf
2 ай бұрын
❤❤❤❤❤
@vitthalkamble9042
2 ай бұрын
जनता रस्त्यावर उत्तरावी EVM प्रचंड विरोध व्हावा ? लोकाशाही जागो ?
@pauladpatole1173
2 ай бұрын
80टक्के लोक नाराज असताना भाजपा म्हणजे मोदीजी का निवडून येतात याचाफेर तपास करणे गरजेचं आहे..... माझे मते फेर तपासणी करणे आत्यान्त गरजेचं आहे
@vinayakpatil5108
2 ай бұрын
जनता रस्त्यावर ऊतरून फक्त EVM हटावो चा मूद्दा ऊचलून धरायला पाहीजे बस .
@Mr.VaibhavKarlekar
2 ай бұрын
अरे येड्या आतातरी शांत बस नाहीतर आलेलं 99 पण जातील😂
@mahendrasingrathod59
2 ай бұрын
सर, निवडणूक आयोगाने किती भयानक प्रकार केला आहे हे तुमच्या माध्यमातून जनतेला समजलं, तुमचे खूप खूप आभार.
@tulshiramambhore7206
2 ай бұрын
राईट निषेध
@PadmabaiMandlik
Ай бұрын
10:34
@aksket2000
2 ай бұрын
कुमार केतकर हेच बोलले होते. मोदी सत्ता सोडणार नाहीत. आपल्याच चॅनल वर बहुतेक मुलाखत होती.
@rajanpawar6332
2 ай бұрын
Khre aahe.
@kokankatta450
2 ай бұрын
❤❤❤@@rajanpawar6332
@ajitnadgouda6079
2 ай бұрын
तुम्हीही केतकरा सारखे मूर्ख आहात की काय? त्यांनी असे म्हटले होते की इलेक्शन कॅन्सल करून मोदी हुकूमशहा बनतील. असं आता झालंय काय कावीळवाल्यांनो?
@bhagwanagree8408
2 ай бұрын
सर सरकारी यंत्रणा मोदीची रखेलच झाली आहे
@anantremje886
2 ай бұрын
Yevada. Khup. Changala. Vidio. Banvala. Tyachyabaddal. Koty. Koty. Abhinandan. Sir
@vasantdhamande2401
2 ай бұрын
विधानसभा चुनाव मध्ये पुन्हा घडू शकते महाराष्ट्र मध्ये ह्या वेळी.
@alhadsabadra5568
2 ай бұрын
सर्वच सरकारी कर्मचारी अधिकारी पैसे वाल्यांचे रखेल आहेत
@SD-wx8fn
2 ай бұрын
निवडणूक आयोगाचा हातभार मोठा आहे.,सरकार आणण्यात... मींधे गटाच्या जागा आले तोही मोठा चमत्कार वाटतो...
@prabhakarsalvimusic1176
2 ай бұрын
@@SD-wx8fn Mindhe gat ha Gujaratyanche ghargadi aahet te bichare garib marathi bhikari aahet te aata gujaratyana maharashtra Mumbai vikat aahet he bavalat marathi matadarana samhajatach nahi tyache kai tyanchya baika gujaratyanchi bhandi ghasat aahet hyachi tyana laj vatat nahi daru doshayachi aani gujaratyana aani mindhe gatala saath dyayachi
@vilasnikam5322
2 ай бұрын
वर्षानुवर्षे अन्यायाविरुध्द लढणाऱ्या तिस्ता सेटलवाड यांचे कौतुक वाटते. त्यांच्या लढवय्ये पणाला सलाम!
@ashoksawant2252
2 ай бұрын
प्रथम rss वर बंदी घाला. rss च्या मानसिकतेच्या व्यक्ती मोठमोठ्या हुद्द्यावर प्रशासनात काम करत आहेत ते बीजेपीला मदत करतात. आता तर केंद्रीय कर्मचारी सरकारी सेवेत असताना सुद्धा rss च्या उपक्रमात भाग घेऊ शकतात असा नियम बनवला आहे. यावरून पुढे काय होणार त्याचा विचार लोकांनी करावा. जय महाराष्ट्र.
@Ksjdjrhxhhdhdudjfjd6d3j9a5c0h
2 ай бұрын
हा एकदम परफेक्ट मुद्दा आहे सर.
@RaviArankar1240
2 ай бұрын
संख्येने केवळ तीन टक्केच असणा-यांच्या जोरावर एखादी संघटना इतकी फोफाऊच कशी शकते ह्यावर मंथन व्हायला हव .
@Mr.VaibhavKarlekar
2 ай бұрын
@@RaviArankar1240जलवा है हमारा 😂
@swapnilnagtilak1861
2 ай бұрын
@@RaviArankar1240संघटना नाही ती, ती cult आहे. Cult अशीच असतात.
@chandrashekharsawant9628
2 ай бұрын
देशद्रोही लोकांची ओळख जनतेला करून देणे गरजेचे आहे. आज त्यांना प्रतिष्ठा आहे यापेक्षा दुर्दैव ते कोणते.
@milindsonawane7436
2 ай бұрын
न्यायालयाला अर्धांगवायू झालाय... मोठ्या बाता मारताय...न्याय देतोय म्हणून..
@suryabhankalane6696
2 ай бұрын
संघीय अंधभक्त ?
@mythicalamyth
2 ай бұрын
झोल झालशिवाय भाजपचा कोणताही नेता जिंकू शकत नाही,मतमोजणीच्या वेळी मोदींनाच वीज घालवावी लागली 😂😂
@Mr.VaibhavKarlekar
2 ай бұрын
बरोबर वीज गेल्यaवरच तुझ्यासारखी पैदा होतात तू तर मोदीला thankyou मानायला पाहिजे😊
रवींद्र पोखरकर सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगतो आहे,, सत्ताधाऱ्यांना.. शिवराय फुले शाहू आंबेडकर... यांच्याशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त गुजरातशी देना घेना आहे. ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@ashishwalke9825
2 ай бұрын
असेच पुढे ही होत राहिले तर काय करायचे लोकशाही वरचा विश्वास उडून जाईल आणि लोक ही निवडणुकीला महत्व देणार नाही
@SachinDeshpande-pd9qc
2 ай бұрын
अराजक दुसर काही नाही
@purushottamdhande9419
2 ай бұрын
नॉन बायोलॉजिकल ई व्ही एम मशिन नॉन बायोलॉजिकल कार्यकर्ता . नॉन बायोलॉजिकल बिफ व्यापा-याचा पैसा. या कारणामुळे नॉन बायोलॉजिकल मोदी पंतप्रधान झाले.
@ashokkamble4512
2 ай бұрын
सर्वकाही अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलिकडचे आहे.खोट्याचे खरे करण्यातील कुटीलनीतीचा हा दृश्य परिणाम...! अत्यंत पोटतिडकीने केलेले आपले हे विश्लेषण खूपच छान.keep it up, Sir.
@siddharthwaghmare4295
2 ай бұрын
सर, कोणत्याही सुज्ञ व्यक्ती ला कळतं, मतदान मशीन चा घोटाळा झाला आहे,
@dattatrayjadhav4607
2 ай бұрын
तिस्तितीलवाड आणि आपले अभिनंदन आपण लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी निवडणूक आयुक्तांचे आणि सत्ताधारींचे काळे कारस्थान जनतेसमोर विधानसभा निवडणुकी पूर्वी मांडावे एवढी इच्छा पूर्ण व्हावी.
@chandnadaf3924
2 ай бұрын
या विषयावर चा KZitem वरील सर्वश्रेष्ठ व्हिडिओ, फार कमी व्हिडिओ या बाबतचे आहेत❤❤❤धन्यवाद
@gajananautade4015
2 ай бұрын
अत्यंत परखडपणे विचार मांडले आहेत.
@vasantraomohite783
2 ай бұрын
भाजपाच्या निवडून येणार्या खर्या जागा १८०च्या आसपास.वरच्या जागा निवडणूक आयोगाच्या मॅन्युपीलेशनच्या आहेत.
@vitthalborude6580
2 ай бұрын
180 नाही 40 फक्त ,जनतेने इंदिरा गांधी यांना नाकारलं, नंतर पुन्हा त्यांना पूर्ण बहुमत मिळाले होते आणि या वेळी तेच घडले असते, परंतु विरोधक काहीच करू शकले नाहीत हे सुद्धा दुर्भाग्य पूर्ण घडले.
@mohansawant8779
2 ай бұрын
Fake negetive
@vasantraomohite783
2 ай бұрын
@@mohansawant8779 खोटं कधी लपवता येत नाही.एकदा आयोगाने जाहीर केलेले आंकडे पांच कोटींनी वाढले कसे आणि पुढे त्याचा ताळमेळ कसा बसवला.भाजपा हा लबाडांचा पक्ष आहे आणि मोदी शहा त्यांचे म्होरके आहेत.मोदीनी उघड उघड सांगितले आहे की "झुठ बोलो बार बार बोलो".Fair play करून भाजपा कधीही सत्तेत येऊ शकत नाही.
@NiranjanBharose-sz1jb
2 ай бұрын
सर, सगळी EVM ची कमाल आहे. नही पेक्षा जास्त होट मिळाली ते सबूत आहे. कोणाला किती शिटा द्याव्या हे पहिलेच ठराल. ब्यालेट पेपरन होटिंग झाल असत तर सरकार चारी मुंड्या चित झाल असत. हे सर्वांनाच ठाम लोकांना माहित होत. म्हणहूनच EVM टिकून ठेवली. चंद्रचूड सरांनी अगर EVM वर प्रतिभंध लावला असता तर त्यांचे जनतेन अभिनंदन केल असत. पण तस केल नाही. जय संविधान 🙏.
@tulshiramambhore7206
2 ай бұрын
राईट आरएसएस ने पलेही १००शिटे एवं दोरे लनेका निर्णय केला होता असे वाटते
@SachinDeshpande-pd9qc
2 ай бұрын
तो चंद्रचुड पण त्यातलाच आहे वकिल प्राध्यापक शिक्षक इंजिनिअर डाॅक्टर या सो कॉल्ड बुद्धिजीवी लोकांनी या मोदीला निवडुन आणलय हे एक दिवशी मार खाणार आहेत काले कोट वकिल यांचे तर मर्डर होतील
हो आपण खरचं बोललात ,काॅग्रेस व इतर पक्षांच्या ३५० सीटा निवडूनआल्याच असत्या !
@anandkhandekar9354
2 ай бұрын
जी मत संख्या वाढवली ती सरासरीने प्रत्येक मतदारसंघात 70 ते 80 हजार वाढली आहेत। सतापक्ष ज्यठिकानी इतक्या मतांनी किंवा कमी मतांनी जिंकलेत तिथे वास्तवात ते हरलेले आहेत। पण त्यापेक्षा गंभीर म्हणजे सगळे नियम फाट्यावर मारून वर परत पतिव्रतेचा देखावा करणे सुरू आहे।
@chandnadaf3924
2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट चे जाणून बुजून या विषयावर दुर्लक्ष आहे
@SachinDeshpande-pd9qc
2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट हे कोर्ट नाही हे पोटभरू टिनपाट वकील आणी सडक्या मेंदूचे आर एस एस चे न्यायाधीश चा अड्डा आहे
@Ram_bidkar_official
2 ай бұрын
भारतातील सर्वात लोकप्रिय वाघ पत्रकार
@vilasgadhave2705
2 ай бұрын
.मोदी सरकार हे मुळातच खोट्यॎा बातम्या पसरवुन सत्तेत आले आहे
@sandipshilimkar1059
2 ай бұрын
जसे आडनाव तशी बुद्धी 😂😂😂
@Jayshriram-k8s
2 ай бұрын
😂😂😂😂
@jyotsnadeshpande4365
2 ай бұрын
😅😅
@viratkohli989
2 ай бұрын
Gadhav bullya🤣
@waghvilas
2 ай бұрын
बर झाल sir हा विषय तुम्ही घेतला, मला सुद्धा हे असच काहीस नवल वाटतंय,
@itstechtime2542
2 ай бұрын
सरकारी यंत्रणा यांनी संपूर्ण निवडणुका भाजपा ला मदत केली
@uttamkamble6065
2 ай бұрын
आता जनता पायदळी तुडवेल एवढी चिडली आहे.
@ganga269
2 ай бұрын
आता विधान सभेला EVM हटाव मोहीम राबविण्यात यावी.
@navinraut5931
2 ай бұрын
Evm बंदसाठी व्यापक आंदोलन करावे लागेल.
@sandipshilimkar1059
2 ай бұрын
ते विरोधी 232 खासदार सुद्धा evm वरच निवडून आले आहेत.
@rohitdevang5503
2 ай бұрын
1 महिन्यात पेपर फुटी, काही राज्यांना बजेट मधून भरपूर आणि महाराष्ट्र साठी काही नाही जिथून सगळ्यात जास्त पैसा गोळा केला जातो😊आता लोकानासमजेल त्यांचे पोर घरी बसून जय श्रीराम करेल...
@VijaySable-w7u
2 ай бұрын
आता पण तेच आहे संग ,भाजपा विरोधात आहे यांनी किती हि विशाळगड सारखं हिंदू मुस्लिम नाटक करा तेव्हडच विरोधात मतदान होईल
@VijaySable-w7u
2 ай бұрын
Thanks
@shirishjadhav926
2 ай бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे 👍
@sagarfase1756
2 ай бұрын
तुम्ही आमच्या मनातले बोलले, तुम्ही बेधडक बोलता, सलाम तुम्हाला
@raghunathdagale9869
2 ай бұрын
EVM आणि इलेक्शन कमिशनर च्या मदतीने मोदी आणि शहा आणि बिजेपी चे नेते निवडणूक २४० सीट आले नाहीतर १५० सीट सुधा येणे शक्य नव्हते
@namdeopatil7948
2 ай бұрын
एकदम भयानक. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जोडगळी कडून अजून काय अपेक्षा करायची?
@nageshmahind9698
2 ай бұрын
जय महाराष्ट्र! मी आपल्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे. जय महाराष्ट्र!
@vijaywane2825
2 ай бұрын
खुपच महत्वाचा मुद्दा समोर आणला. आपण सगळे मिळून लढू. 🙏
@भारतीय-ट8घ
2 ай бұрын
धन्यवाद मॅडम 🇮🇳 आप जैसा विद्वान देश मे है इस लिये देश आज सुरक्षित है. हमारे स्वतंत्रता सेनानीयो के बलीदान व्यर्थ नहीं जा सकते!🇮🇳🙏
@urmilaamate9933
2 ай бұрын
सर evm बंदीसाठी मेहमूद प्राचा आणि त्यांच्या वकील साथीदारांनी खूप मोठे आंदोलन उभे केले होते. सर्व जनता रस्त्यावर उतरली असती तर सर्वोच्च न्यायालयाला पण evm बंदीसाठी निकाल द्यावा लागला असता. आणि आज चित्र वेगळे दिसले असते.
@dnyaneshwarkad6617
2 ай бұрын
Nicely analysis Mr pokharkar sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate
@prakashsawant9365
2 ай бұрын
साहेब नमस्कार. या देशातून इव्हीएम मशिन निवडणुकीतून हद्दपार होत नाही.तो पर्यंत बीजेपीला कोणीही हरवूनच शकत नाही. आता येणाऱ्या विधानसभेला निवडणूक आयोगाचा मशिन बाबत नंगानाच असेल. त्याची तयारी आता पासून चालू असेल.
@poornimarokade4750
2 ай бұрын
भाजपला खर्या किती जागा मिळाल्या हे मोदी अमित शहाला आणि निवडणूक आयोगालाच माहिती आहे भाजपला १०० ते १५० दरम्यान जागा मिळाल्या कशातरी आटापिटा करून,झोलझाल करून २४० पर्यंत ओढून आणल्या
@SachinDeshpande-pd9qc
2 ай бұрын
100 जागा बोगस आहे 140 खऱ्या जागा आहे
@DigambarPatekar-it7nr
2 ай бұрын
सर... सविस्तर विश्लेषण 💙जय भीम l जय ज्योती l जय शिवराय ❤जय संविधान 📓 🇮🇳 मेरा भारत महान 🇮🇳
@udaysingvalvi2409
2 ай бұрын
काय कामाची अशी सत्ता मिळवून
@rohinishewale6815
2 ай бұрын
काय कामाचे काय म्हणता भाऊ...देशाचा सगळा पैसा यांच्या खिशात RSS आणि BJP च्या
@rajeshshende9800
2 ай бұрын
सगळे ईव्हीएम ची कमाल आहे.
@sandipshilimkar1059
2 ай бұрын
मग विरोधी पक्षाला पण evm वरच मतदान केले तेही झोल करूनच 232 वर पोहचले का.
@rajeshshende9800
2 ай бұрын
@@sandipshilimkar1059 नाही त्यांना अधिक जागा मिळाल्या असत्या.
@vitthalkamble9042
2 ай бұрын
लोकशाहित काय करावे, जनता खुप नाराज असून यांचे पाप मुख्य कपटीना फेदवे लागेल. परमेश्वर पाहतोय ?
@ramsirji3003
2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर जी...!👍🙏🙏
@NandkumarDabhade-b3g
2 ай бұрын
त्यांचे निदर्शनास आले वर ताबडतोब सांगणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती आपण फॉलोअप ठेवत जा जेणेकरून खरं काय आहे ते जनता समोर आले पाहिजे. शुभेच्छा. उत्कृष्ट काम आहे. असेच चालू ठेवा.
@dskalantri
2 ай бұрын
सगळ्या शरीराचा तिळपापड होत आहे. येन केन प्रकारेण सत्ता मिळवायची आणि विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करायचे. पुढे मागे, या सगळ्या प्रकरणाचा छडा लावून संबंधित लोकांना कठोर शिक्षा द्यायला हवी. प्रजासत्ताक भारत चिरायू होवो.
@smsmsm886
2 ай бұрын
खरच हे एक कोडच आहे
@SD-wx8fn
2 ай бұрын
कदाचित यांचा पापाचा घडा भरला नसावा. 😅
@girishkolhatkarg8113
2 ай бұрын
सर संगणक एवढी लोक असताना टक्केवारी कळवायला मोबाईल सगळ असताना चार तासात यायलाच पाहिजे यात नक्कीच झोल आहे
@vilasthane1629
2 ай бұрын
येन केन प्रकाराने सत्ता हस्तगत करून आपले ईप्सित साध्य करणे हा उद्देश यामागे आहे
@vilasingale3143
2 ай бұрын
साहेब आपण फार चांगलं काम करत आहात
@subhashshintre9476
2 ай бұрын
होय सर याना मत मिळाली हेच फार मोठा अवघड सवाल आहे
@dilipbade6145
2 ай бұрын
BJP ला 2 - 3 वर्ष आधीच माहित होते की, BJP 2024 ची निवडणूक हारणार.. म्हणून भारतभरचे पक्ष फोडत होते. हा अंदाज घेणं सोपं होतं, हारणार हे माहित होते व सरकार BJP स्थापन करणार हे पण तितकेच खरं होतं. मा. यशवंतराव चव्हाण यांना बहूतेक 1980 साली सरकार बनवण्यास राष्ट्रपती डाॅ. निलम संजीव रेड्डी यांनी पाचारण केले होते. पण स्वच्छ प्रतिमेचे यशवंतराव यांनी नम्र नकार दिला होता.. हल्ली राजकारणाचा तो दर्जा राहिलेला नाही..
@SachinDeshpande-pd9qc
2 ай бұрын
बीजेपी नी ताना शाही लागु केली आहे जनतेला ते मान्य आहे अस वाटत म्हणुनच नपुंसक जनता रस्त्यावर उतरत नाही
@mahadevtat3095
2 ай бұрын
अगदी सत्य अन परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात धन्यवाद सर 👍
@donnyraja
2 ай бұрын
विरोधी पक्षांनी देखील हा मुद्दा जोर लावून अधिक पुढे आणायला हवा कारण शेवटी सामाजिक संस्थांना मर्यादा असतात. जनतेने सुद्धा सातत्याने प्रश्न विचारत राहावे. आपल्या सारख्या YT channelsचे तर खूप मोठे योगदान आहे.
@sanjaytayade7107
2 ай бұрын
महाराष्ट्रात सुद्धा याची पुन्हा पुरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत होणारच... सामान्य नागरिकांनीही सर्तक राहणे गरजेचे आहे देशाच भवितव्य अंधाकारमयच आहे.
@filmykatta4233
2 ай бұрын
अखिलेश यादव सुद्धा लोकसभेत म्हणाले की आमचे 80 पैकी 80 आले असते तरी आम्हाला EVM वर विश्वास नाही....BJP च्या जवळपास 110 जागा अशा आहेत की त्या खूप कमी मतांनी आल्या आहे.....EVM बंद झालेच पाहिजे
@shobhakamble9339
2 ай бұрын
Supreme court responsible aahe
@kamalakarkatawale4590
2 ай бұрын
Jay Maharashtra Pokharkar sir Great🙏
@SureshSirsikar
2 ай бұрын
सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला आहे.
@shivajishinde4284
2 ай бұрын
सर ह्या भाजपवाल्यानी देशात हुकूम शाहीच चालवली आहे.या भाजपवाल्यानी देशाची नुसती वाट लावली आहे.
@SachinDeshpande-pd9qc
2 ай бұрын
जनतेने रस्त्यावर उतरून निवडणुक पुन्हा घेण्याची मागणी केली पाहिजे बॅलेट पेपर वर
@laxmanmadye1352
2 ай бұрын
साहेब नरेश म्हस्के नारायण राणे श्रीकांत शिंदे कसे निवडून आले भुमरे पण आले त्यात जग पाहत आहे पण लोकांचा हातात काहीही नाहीं
@khandushinde6908
2 ай бұрын
एक तडीपार बंदा मेरे देश का गृहमंत्री हैं याहि मेरे प्यारे देश का दुर्भाग्य हैं. इस से ज्यादा कुछ नहीं बोलेंगा... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@laxmangalande3747
2 ай бұрын
साहेब जय महाराष्ट्र.. जय शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@aksket2000
2 ай бұрын
महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये मात्र मोदी शहा आल्याने, त्यांच्या फालतू बोलण्यामुळे bjp चे उमेदवार पडले.
@ashokchavan1405
2 ай бұрын
परत सत्ता येण्याचं कारण इ व्ही म मशीन व निवडणुक आयोग आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@saya2023
2 ай бұрын
सही...👍
@PramodNaik-d9y
2 ай бұрын
आपण सत्य ,खूप चांगली माहिती दिलेली आहे , योग्य सत्य विश्लेषण केलेले आहे. आपल्याला खुप खूप धन्यवाद .👌🌹
@sureshsathe3747
2 ай бұрын
जज, निवडणूक आयोग सर्व यंत्रणा ह्यांना हाग्यादम भरला आहे
@DilipMane-h9j
2 ай бұрын
तिस्ता बहोत डा evidence बता दिया है और वो सही है😮😮
@prathameshcreation9167
2 ай бұрын
बरे झाले मोदी आले ही हिंदु धर्मची जित आहे । हिंदु सम्राट नरेंद्र मोदी ।🐯🐯🐯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@KantChendkale-ob5sr
2 ай бұрын
खर आहे सर आता येणाऱ्या विधानसभेत निवडणुकांमध्ये हे करणार त्यामुळे इतर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सतर्क राहून लक्ष दिले पाहिजे तरच शासन व प्रशासन हे दलाल आहेत. त्याचा फायदा सरकारला होणार नाही. सर.
@charuduttahatey429
2 ай бұрын
सत्तेवर असल्याने सत्तेचा माज आला आहे. तो ह्या मतदान झाल्यानंतर त्यांना लक्षात येईल जनता काही वेडी नाही. सरकार बदलणे गरजेचे आहे. आता सत्तेवर आहेत ही उद्धव ठाकरे साहेब यांची मेहेरबानी नाहीतर यांची लायकी नव्हती.
@faijalpathan6456
2 ай бұрын
लोकसभेच्या निकालाच्या वेळेस निटचा पण रिझल्ट लावून घेतला, याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं...
@jagannathdashwant1825
2 ай бұрын
आपण सत्य सांगितले आपले अबिनंदंंन
@ASGXYZ
2 ай бұрын
शिर्षकच .... माझ्या मनातलेच आहे
@SanjayMore-s4k
2 ай бұрын
निवृ्तीनंतर सरकारी नोकर आरएसएस जॉईन करू शकतो या निर्णयबद्दल आपणास काय वाटत हे देशहित म्हणून कितपत योग्य आहे या वार एक एपिसोड बनवा😢
@chandrashekharwajage3198
2 ай бұрын
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
@chandrakantsonawane9714
2 ай бұрын
ही जी मत वाढविली आहेत, ती वाढविण्यासाठी कोणती पद्धत वापरली असेल? EVM तज्ञाची मते काय आहेत? तेही सांगावे.
@gautamkambale1420
2 ай бұрын
I absolutely agree to you .
@ahilyashitole9007
2 ай бұрын
म्हणजे महाराष्ट्रात चार ते पाच जागा सुद्धा मिळाले नसते महायुतीला
@rashidmujawar4725
2 ай бұрын
Excellent truthful analysis and good job 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@ganeshgaikwad7387
2 ай бұрын
जवळ पास 40-45 जागी BJP लीड फ्कत 2000 च्या आस पास आहे.
@DA-do4op
2 ай бұрын
Very nice sir Really i like this statement
@hanmantjadhav223
2 ай бұрын
Sir सर्व काही खरे आहे , यावरती कोण ॲक्शन घेणार आंतर राष्ट्रीय कोर्टात तरी केस दाखल होइल का म्हणजे जगाला समजेल की लोकशाही ची खुले आम हत्या केली आहे , शेतकरी , कामगार ,गरीब, दलीत, मुस्लिम , OBC , सर्व नाराज मग आनंदी कोण ते बघा ,
@jspnjp
2 ай бұрын
❤
@sheshraojagtap
2 ай бұрын
You are quite correbct sir india zindabad
@bapusahebsalunke1129
2 ай бұрын
झोल करतात सरकार छान माहिती दिली धन्यवाद साहेब
@mirzafarhatibrahim1268
2 ай бұрын
Jaihind sir..correct sir
@critic8134
2 ай бұрын
आतासुद्धा विधानसभेतही कांही मोठी तशी आशा नाही
@kishormahajan2455
2 ай бұрын
जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय ऊऊ
@bharatsuryawanshi7918
2 ай бұрын
दया दाल मे कुछ तो भी काला नही पुरी दाल ही काली है! EVM और RSS का management की कमाल है!
@meenabarve8572
2 ай бұрын
What madam say is absolutely correct
@sunildarshale3643
2 ай бұрын
प्रशासकीय अधिकारी व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यक्ष यांच्या कडून काही ही वेगळे मिळेल असे वाटत नाही।
असं वाटतय कि नवीन ईवीएम यंत्र मतदान केलेल्या यंत्रात मिसळुन मतदाना चा आकडा वाढवला असावा,म्हणुनंच आयोगाला एकुण मतदाना ची टक्के वारी जाहिर करण्या साठी दहा दिवसा पर्यंत वेळ लागला.
Пікірлер: 1 М.