आनंद साधकाश्रम या आमच्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जॉईन करा.
नेवासा तालुक्यातील हनुमानवाडी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा भाविकांच्या आग्रहास्तव आम्ही येथे प्रदर्शित करत आहोत आपण या हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही सांगावा ही कीर्तन सेवा एडवोकेट राजश्री ताई कडलक यांनी देव ते संत देव ते संत निमित्त त्या प्रतिमा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर सुंदर गुंफली.
Rajashri Kadlag
Rajendra Kadlag
Hanuman vadi
newasa Hanuman vadi
Do not copy this video.
All rights reserved - Ⓒ Anand Sadhakashram, Bhavinimgaon
#livekiratan #आनंद_साधकाश्रम #rajshrikadlag
Негізгі бет हभप ॲड राजश्रीताई कडलग | या भन्नाट कीर्तनातून झालेली जनजागृती आणि प्रबोधन लोकांनी आचरणात आणायला हवं
Пікірлер: 2