आनंद साधकाश्रम
जय हरि माउली, वारकरी संप्रदायातील अप्रतिम किर्तन, जुन्या सांप्रदायिक चालीतील भजने, प्रवचन, कथा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचावे या दृष्टीने आम्ही कार्य करत आहोत. या विविध कार्यक्रमातून सामाजिक सलोखा निर्माण होऊन सर्वधर्मसमभाव समाजात दृढ होईल असा आनंद साधकाश्रम या चॅनेलच्या टीमला विश्वास आहे. आम्ही अध्यात्मिक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्य करत आहोत. आज युट्युबवर वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहिजे ती माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बघायला मिळते. त्यांच्या बरोबरीने नाही तर त्यांच्याही पुढे जाऊन धार्मिक क्षेत्रातील माहिती, कथा, प्रवचन, कीर्तन, सत्संग, संत विचार हे ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावे असा Anand Sadhakashram या चॅनेलच्या टीमचा हेतू आहे. आपल्यालाही काही धार्मिक कार्यक्रम लाईव्ह करायचे असतील तर आमच्याशी संपर्क करा. आमचा व्हाट्सअप नंबर 9011017408आपण आमच्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता.
- 26:48
- 14 күн бұрын
देविदास महाराज म्हस्के यांना पैस खांब मंदिर सेवेचा पदभार समारंभ | पांडुरंग अभंग, शंकरराव गडाख मनोगत
- 8:25
- 14 күн бұрын
भास्करगिरीजी महाराजांच्या किर्तनात प्रकाशजी कातकडे गुरुजींनी गायलेली वारकरी चाल | देह जावो अथवा राहो
- 23:07
- 21 күн бұрын
वै.नवनाथ महाराज काळे यांना शब्दसुमनांची श्रद्धांजली | राजश्रीताई घुले, देविदास म म्हस्के, सुदामबाबा
- 1:07:41
- 21 күн бұрын
भास्करगिरीजी महाराज संपूर्ण किर्तन | भक्ती करण म्हणजे तरी नेमक काय? वै.नवनाथ महाराज काळे चौदावा विधी
- 1:12:40
- 21 күн бұрын
वै. नवनाथ महाराज काळे दशक्रिया विधीनिमित्त किर्तनसेवा | भाग्यवंत कोणाला म्हणतात? | देविदास म म्हस्के
- 43:00
- Ай бұрын
गुरुदास नवनाथ महाराज काळे वैकुंठगमन सोहळा | सुदाम महाराज आदमने नवे उत्तराधिकारी | दध्नेश्वर शिवालय
- 1:47:03
- 2 ай бұрын
हभप ॲड राजश्रीताई कडलग | या भन्नाट कीर्तनातून झालेली जनजागृती आणि प्रबोधन लोकांनी आचरणात आणायला हवं
- 7:10
- 2 ай бұрын
वारकरी किर्तन चाल | कृष्णा म धाडगे | पोपट म धाडगे | वेद अनंत बोलीला | शुद्ध सांप्रदायिक गायन
- 1:14:05
- 2 ай бұрын
परमार्थ मार्गात शरणांगती कोणाची करावी? वेद अनंत बोलीला | Devidas Maharaj Mhaske | वारकरी किर्तन
- 1:23:01
- 2 ай бұрын
हे किर्तन ऐकले कि डोळे उघडतील | एकनाथ महाराज हरिपाठ चिंतन | रमेशानंदगिरी महाराज हंडीनिमगाव
- 14:37
- 2 ай бұрын
छत्रपतींच राजेपण ऐका ! डोळ्यात अश्रू येणारा शिवचरित्रातील प्रसंग जसेच्या तसा | संतोष महाराज पवार
- 2:44
- 2 ай бұрын
असे भजन प्रत्येक हरिकिर्तनात व्हावेत ! श्रोत्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सर्वजण रमले श्रीराम भजनात
- 13:11
- 2 ай бұрын
भैरवी | शुध्द वारकरी सांप्रदायिक गायन | दौलतराव मनाळ | झुका गुरुजी | दिग्विजय जगदाळे | जगदाळे गुरुजी
- 18:45
- 2 ай бұрын
सोलो वादन | पंडित केशवजी जगदाळे गुरुजी यांचे चिरंजीव दिग्विजय जगदाळे | मृदंग तयारी असावी तर अशी
- 5:39
- 2 ай бұрын
सुपरहिट गौळण | पाहते मी कृष्णाची वाट | देविदास महाराज जाधव | झुका गुरुजी | दिग्विजय जगदाळे
- 7:55
- 2 ай бұрын
या गायनाला तोडच नाही | नको ब्रम्हज्ञान आत्म स्थिती भाव | झुका गुरुजी | दिग्विजय जगदाळे | जुगलबंदी
- 7:29
- 2 ай бұрын
दुर्मिळ योग | आता कोठे धावे मन | झुका गुरूजींची चाल दिग्विजय केशव जगदाळे यांचे वादन | नोटेशन सहित
- 4:49
- 2 ай бұрын
बैठकीच्या भजनात दौलत मनाळ यांनी गायलेली गोड चाल | जय जय विठ्ठल रखुमाई | जगदाळे गुरुजी | झुका गुरुजी
- 8:19
- 2 ай бұрын
या तालात भजन कधी ऐकले का? तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | दौलतराव मनाळ यांनी गायलेली क्लासिकल चाल
- 5:51
- 2 ай бұрын
वारकरी भजन | झुका गुरूजी | दौलत महाराज मनाळ | केशव जगदाळे गुरुजी | सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | गायन
- 14:06
- 2 ай бұрын
रंगतदार मैफिल | केशवजी जगदाळे गुरुजी | झुका गुरूजी | दौलत महाराज मनाळ | रूप पाहता लोचनी |
- 5:07
- 2 ай бұрын
दिग्गजांची मैफिल | जय जय राम कृष्ण हरि | झुका गुरुजी | दौलतराव मनाळ | पंडित केशवजी जगदाळे गुरुजी
- 3:11
- 2 ай бұрын
एकतारी भजन | धावुनी ये विठ्ठला सत्वरी | सुनी सुनी वाटे तुझी पंढरी | आदिनाथ भजनी मंडळ भावीनिमगाव
- 7:32
- 2 ай бұрын
वारकरी गायन । तुम्ही संत मायबाप कृपावंत । Ashok Maharaj Nirfal | Sachin Maharaj Pawar | Mayur Amale
- 1:35:50
- 2 ай бұрын
Пікірлер