नागपूरला ट्रायकोडर्मा डीएक्स कोणत्या दुकानात मिळेल आणि रासायनिक खतासोबत पेरणीच्या वेळी एकरी किती प्रमाण टाकायचे. बीज प्रक्रियेची जी औषधे आपण सांगितली आहेत ती सर्व नागपुरात कोणत्या दुकानात मिळतील? कोणत्याही दुकानात गेले की दुकानदार मागितलेल्या औषधांच्या ऐवजी दुसरीच औषधे देतात.
@whitegoldtrust
10 ай бұрын
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845 बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597
@whitegoldtrust
10 ай бұрын
दादा , ट्रायकोबूस्ट dx एकरी अर्धा ते एक किलो वापरू शकता
@pravinkolhe6416
7 сағат бұрын
Sir 9218 he van mala yoga vatle 7 yekar made mala 80 kuntal chana zale sir tmache margdarshan ashes rahudy tumi velo velli margdarshan deta manun amcha uttpna made vad zali yavatmal ta Vani at borghan
@prathmeshediting6231
9 күн бұрын
Thanks sir
@whitegoldtrust
6 күн бұрын
🙏
@jayvantshinde41
11 ай бұрын
विजय. Very good. सांगली
@whitegoldtrust
11 ай бұрын
सांगली - गणपती जिल्हा कृषी औदयोगिक सहकारी संघ लि. 9049768855
@manishkumarvaira8486
11 ай бұрын
रिहाश रायझर ची बिज प्रक्रिया केल्या नंतर.... ट्रायकोडर्मा ची कधी बिज प्रक्रिया कधी करावी
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , हो पेरणी पूर्वी ट्रायकोबूस्ट किंवा ट्रायकोडर्मा लावावा
@narayanmathpati1328
11 ай бұрын
रासायनिक खत सोबत tricodarma डीएक्स दिल्यास जिवाणू मरणार नाहीत का..
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , नाही मरत वापरा
@narayanmathpati1328
11 ай бұрын
Tq
@chandrakumarchordiya6251
11 ай бұрын
@@narayanmathpati1328ad a%fa1q111AQ11q
@pandurangtoshniwal3973
11 ай бұрын
सर जी,मँक्सीकन हरभरा ऊसात अंतरपिक म्हणून घेता येतो का?व्हरायटी कोनती?
@omdhande319
11 ай бұрын
ट्रायको ट्रमा पेरणी झाल्या वर प्रे करायला चालेल का सर
@narayanpawar6512
11 ай бұрын
हरबर्यावरील तणनाशक सुपर मेक्श सोबत ट्रायकोड्रामा डी एक्स.पाणी देऊन सोबत फवरणी केली त्तर चालते का . जरूर सांगा.
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , नाही ट्रायकोबूस्ट वेगळं वापरा
@Royalshetiwadi.
11 ай бұрын
रिहांश ,रायजर, पिक्सल, आणि ट्रायकोडरमा सोबत एकत्र लावायचे का सर , बिज प्रक्रिया करत असताना माहिती द्यावी 🙏🏻😊
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , रिहांश + रायझर + पिक्सल हे एकत्र लावू शकता ट्रायकोडर्मा शेवटी वेगळा लावा
@yogeshkakad6615
7 күн бұрын
@@whitegoldtrustसर पिक्सल तर ब न
@esmailpathan3811
11 ай бұрын
Booster Biyane sobat trycodrma yete ka
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , हो बूस्टर बियाणे सोबत ट्रायकोडर्मा दिला आहे
@esmailpathan3811
11 ай бұрын
@@whitegoldtrustमी बूस्टर चे 10 बॅग घेतलो... ट्रायकोड्रामा पाणी सोबत लावू कस लावू
@gajanansawant3886
11 ай бұрын
सर ट्रायकोडर्मा ओलावा असतानी जमिनीवर फवारले तर चालेल का
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , रायासनिक खतासोबत वापरा
@Jitendrashinde-dm4fu
6 ай бұрын
Koradvshu sathi changla van sanga
@whitegoldtrust
6 ай бұрын
नमस्कार दादा , या सर्व जाती कोरडवाहू जमिनीत सुद्धा येतात
@gajananlilhare5398
10 ай бұрын
ट्रायको बुस्ट DX चंद्रपूर वरोरा येथे कुठे मिळेल किंवा आजूबाजूला कुठे मिळेल?? आणि रासायनिक खताच्या एक बॅग साठी किती प्रमाणात वापरावा??
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , वरोरा - अशोक कृषी केंद्र 9822200716 माढेली - पालीवाल कृषी केंद्र 9689592527 शेगाव - नरेश ऍग्रो सेंटर 9422573177 एकरी अर्धा ते एक किलो वापरू शकता
@shivshankarSuroshe3010
11 ай бұрын
सर ट्रायकोडर्मा रासायनिक खतां सोबत पेरणी आधी टाकायचं की पेरणी सोबत.
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , रासायनिक खतासोबत पेरणी सोबत टाका
@balabhaupathrikar8049
11 ай бұрын
अकोट व तेल्हारा येथील दुकाने कळवा
@whitegoldtrust
11 ай бұрын
तेल्हारा - वृषाली कृषी सेवा केंद्र 9604345736 तेल्हारा - गणेश कृषी सेवा केंद्र 9423259990 तेल्हारा - सरिता कृषी सेवा केंद्र 9405316633 हिवरखेड - गणराया कृषी सेवा केंद्र 9921089970 हिवरखेड - वृषाली कृषी सेवा केंद्र 9881899265 हिवरखेड - राठी कृषी सेवा केंद्र 9420187007
@vitthalmundhe9214
11 ай бұрын
सर 9218ऐकरि किति पेरावे
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी २५ किलो पेरावे
@prakashthakare2515
10 ай бұрын
21:36
@whitegoldtrust
10 ай бұрын
🙏🙏
@pratikshagajbhiye4851
10 ай бұрын
Single super phosphate perni sobatch perni yantramdhe takave ka
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , नाही पेरणी पुढे शेतात फेकून द्या
@vilaspotbhare9705
10 ай бұрын
Tan nashak(weed control) konta vaprayache
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी नंतर ४८ तासाच्या आत जमिनीत ओलावा असताना पेंडामिथॅलीन तणनाशक वापरू शकता
@asaramkure997
11 ай бұрын
कोरडवाहूला ओल कमी असताना खत द्यावे का?
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , नाही खत देण्यासाठी जमिनीत चांगला ओलावा पाहिजे
@asaramkure997
11 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@madhavkusle4219
11 ай бұрын
सर तूमचे औषधि हिंगोली किंवा परभणी येथे कुठे मिळेल
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@whitegoldtrust
11 ай бұрын
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263 परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401 न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635 झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
@sanjaybidwe5766
10 ай бұрын
यवतमाळ तालुक्यातील दुकानांची नावे सांग दादासाहेब
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323 दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722 दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793 दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380 अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479 अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967 भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400 जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
@sunilgawai2459
4 күн бұрын
जॅकी 9218 हरबरा पेरणीसाठी कोणते खत वापरावे
@whitegoldtrust
Күн бұрын
नमस्कार दादा, DAP,12:32:16, 14:35:14, 10:26:26, 20:20:0:3 24:24:0:8 यता पैकी एक
@dayanandtanmane2378
11 ай бұрын
Fusarium wilt ch sanga .gaurantee asel tr sanga
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , फ्युजेरियम विल्ट बद्दल काय माहिती पाहिजे
@dayanandtanmane2378
11 ай бұрын
Magchyaveli mi trichoderma use kelela mi pn fusarium wilt vr control nhi zal
@dattasuryavanshi9598
11 ай бұрын
सर जॅकी 9218. सोडून. ऐक नंबर ला कोणती व्हरायटी चांगली आहे बूस्टर कंपणि ची. हिमायतनगर. भोकर तालुक्यात कूठ भेटते.आणी रासायनिक बिज प्रक्रिया हरबरयासाठी. कोणती करावी
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये जॅकी , दिग्विजय व विजय या जाती उपलब्ध आहे , रासायनिक बीज प्रक्रिया मध्ये पिक्सल ३ ग्रॅम + रिहांश ५ मिली + रायझर ५ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण
@sandipmanzire3277
11 ай бұрын
आपली उत्पादने मंचर ता आंबेगाल जि.पुणे येथे किंवा नारायणगाव आळेफाटा परिसरात कोणाकडे मिळतील?
@whitegoldtrust
11 ай бұрын
चाकण - भोर बी - बियाणे 9860225484
@gopaldhawale4780
11 ай бұрын
Traicrodarma rasayanic madhe kasa zale ,,aani tumi sanshodhan kele ka mag Jadhav saheb
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , आम्ही ट्रायकोडर्माचा रासायनिक खतासोबत कीटकनाशका सोबत ट्रायल घेतलेली आहे, या रासायनिक घटकाचा ट्रायकोडर्मावर काही परिणाम होत नाही. या सोबत रासायनिक बुरशीनाशक चालत नाही
@AshokBorkute-gk1xi
11 ай бұрын
Sir🙏 traikodarma gudache pani karun tyat bhijvun by venchuri ne sprinkal ne shet perni aadhi olit kele tar thik aahe ka ekri kiti kg vaprava 🤝
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX ला गुळाच्या पाण्यात भिजवण्याची गरज नाही, रासायनिक खतासोबत , शेणखत , मातीत मिसळून शेतात फेकून द्या व पाणी सोडा
@prasannabhumbar7512
11 ай бұрын
Sir chnyat mislun dila tr chaleln tracoderma
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकडर्माची बीजप्रक्रिया करावी
@vijaychavhan1779
11 ай бұрын
ट्रायकोडर्मा बुस्ट DX एकरी प्रमाण रासायनिक खतांसोबत किती असावे . आणि जॅकी बुस्टर यवतमाळ जिल्हा कोठे उपलब्ध होईल .
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट एकरी अर्धे ते एक किलो वापरा , दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323 दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722 दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793 दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380 अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479 अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
@vijaychavhan1779
11 ай бұрын
धन्यवाद सर !
@vikrantkhandagle3888
11 ай бұрын
सर पांढरा हरबरा बद्दल माहिती द्यावी तसेच बियाणे कोणते वापरावे कृपया कळवावे
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , हा विडिओ पूर्ण पहा यामध्ये काबोली म्हणजे पांढऱ्या हरबऱ्या बद्दल माहिती दिलेली आहे
@amolwani5466
11 ай бұрын
Kord vahu sathi chagli zat konchi
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर जॅकी ९२१८ किंवा बूस्टर विजय मिळाल्यास घ्या
@santoshdongare-pg3eq
10 ай бұрын
Brazid+ Tata bahar favarni Keli tar chele ka sir
@whitegoldtrust
9 ай бұрын
चालेल
@manishkumarvaira8486
11 ай бұрын
रायझर जी काय आहे आणि खता सोबत कीती प्रमाण घ्या व
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , रायझर जी हे उत्तम गुणवत्तेचे हुयमिक ऍसिड आहे रासायनिक खतासोबत एकरी ५ ते १० किलो वापरू शकता
@sirimusicstudio2052
11 ай бұрын
ट्रायकोडरमाची बीज प्रक्रिया केल्यानंतर किती दिवसांच्या आत पेरणी करावी
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा पेरणी पूर्वी अर्धा एक तास अगोदर लावावे
@pranavphale5021
11 ай бұрын
Vikrant badal mahiti sanga
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , फुले विक्रांत हि सुद्धा चांगली जात आहे, २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पेरणी करू शकता, १०५ ते ११० दिवसाचा कालावधी आहे एकरी ३० किलो वापरावे
@anilmahale9054
10 ай бұрын
नमस्कार सर , तालुका चोपडा , तालुका अमळनेर येथे आपण सांगितलेले ट्रायकोडरमा कोठे मिळेल कळवा
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा, अमळनेर - कृषी विकास एजन्सी 9970936519
@avinashsutar33
10 ай бұрын
ओल नसल्यास कोरडीला पेरणी करून पाणी दिले तर चालेल का?
@whitegoldtrust
10 ай бұрын
दादा आता पाणी देऊन पेरणी करा धन्यवाद
@vishalmali8604
10 ай бұрын
नमस्कार सर माझा आता खोडवा ऊस जाणार आहे. १५ दिवसात नंतर हरभरा केला तर चालेल.
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , पाण्याचे व्यवस्थापन योग्य करत असाल तर चालेल, कारण कि उसाला पाणी जास्त लागते आणि हरबऱ्याला पाणी कमी लागते
@deepakmali7774
Ай бұрын
सर धाराशिव येथील विक्री केंद्र कळवा
@whitegoldtrust
Ай бұрын
उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658 उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099 येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
@jayvantdeshmukh5755
9 ай бұрын
सर दुबार पेरणी साठी कोणता वान चांगला आहे.20 डिसेंबर च्या समोर.
@whitegoldtrust
9 ай бұрын
नमस्कार दादा , २० डिसेंबर पूर्वी पेरणी करा जॅकी ९२१८ , दिग्विजय , विजय या जाती चांगल्या आहे
@santoshlamdhade3065
11 ай бұрын
Chikhli dist buldana yethe kuthe milel he product
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , चिखली - दीपा ऍग्रो 8378071777
@takatakp
11 ай бұрын
Tricho boost DX mahagaon, dist yavatmal madhe kuthe milel
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , महागाव - रितेश कृषी केंद्र 9423432743 हिवरा - अन्नपूर्णा कृषी केंद्र 9405687335 हिवरा - जय अंबे कृषी केंद्र 9823029003 हिवरा - कदम कृषी केंद्र 8805081028 काली - श्री साई एजन्सी 9822062382 फुलसावंगी - निलेश अॅग्रो एजन्सी 9923966928 फुलसावंगी - दत्तकृपा कृषी एजन्सी 9404281436 फुलसावंगी - कन्हय्या कृषी केंद्र 9623439043 मुदना - पाटील बीज भांडार 8605810080
@takatakp
11 ай бұрын
@@whitegoldtrustthanks sir
@akshayingle2670
11 ай бұрын
Karanja lad madhe available aahe ka? Tricoboost ,rehansh
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080 कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272
@gajananpalewar8756
10 ай бұрын
साहेब उन्हाळी ज्वारी एकरी किती बियाणे घ्यावे
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी ३ किलो बियाणे लागेल
@gavathikattaproduction9659
10 ай бұрын
साहेब आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे आणि आता एक पाऊस झाला जर हरबरा पेरला आणि उगवून आल्या नंतर जर अजिबात पाणी मिळाले नाही तर तो येईल का किंवा पेरू का नको मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा, हरबरा पेरणी शक्यतो करू नका
@shravanithawri5256
11 ай бұрын
वणी जिल्हा यवतमाळ वणी मध्ये कुठे मिळेल सर
@whitegoldtrust
11 ай бұрын
वणी - चिंतामणी कृषी केंद्र 9822938577 जत्रा रोड - श्री व्यंकटेश कृषी केंद्र 9822203228 कायर - राजूरकर कृषी केंद्र 9420046329
@parimaljadhao7160
11 ай бұрын
Trichobust dx kuthe milel ? Akot jilha Akola
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
@santoshbhadalkar5776
11 ай бұрын
आमच्याकडे डुकरे खातात हरबरा परलेला तर त्यासाठी काही उपाय आहे का तासच्या तास उकरात नेतात
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , बियाण्याला रिहांश ५ मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया करा. या मूळ डुकरं दाना खाणार नाही
@lavkeshkhonde736
11 ай бұрын
ट्रायकोडरमा येकरि किति द्यायचा आहे ?आणि कुठे मिळेल महाराष्ट्र जि.वर्धा ता.आर्वि.रा.आर्वि
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX वापरा एकरी ५०० ग्रॅम प्रमाण आहे वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843 वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
@sajanmadavi9801
11 ай бұрын
Pk2 हरबरा एकरी किती क्विंटल च उत्पन्न मिळू शकते
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे व्यवस्थापन व हवामानावर अवलंबून असते.
@gajananpalewar8756
11 ай бұрын
सरेंडर+पटियाला पॅक+ भरारी+ बिग बी+ नॉनो युरीया सोबत चालेल का शेवटची फवारणी आहे जमिनीतील ओलावा कमी होत आहे तर मार्गदर्शन करावे सर
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल फवारणी सकाळी लवकर करा
@santoshbhadalkar5776
11 ай бұрын
Trico bust dx washim मध्ये कुठे मिळेल
@whitegoldtrust
11 ай бұрын
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
@dattasuryavanshi9598
11 ай бұрын
सर जैविक ट्रायकोडारमा बिज प्रक्रिया केली तर रासायनिक खत त्यासोबतच पेरता येते का. ट्रायकोडारमा 30 किलो बियाणाला किती लावावे
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया साठी प्रति किलो बियाण्यास ३ ते ५ ग्राम लावावा एकरी रासायनिक खतासोबत १ किलो वापरू शकता
@AanantaShinde-ny1oc
11 ай бұрын
भाऊ ओल कमी आहे ट्रॅक्टर नागराला चाडी बांधून पेरले त चालेल का
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , हरभरा उगवून येऊ तेवढी ओल असेल तर चालेल
@mayurpatil7790
11 ай бұрын
Buldana madhe trichoderma kuthe miyel sir
@whitegoldtrust
11 ай бұрын
खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269 खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020 भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881 पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
@anantapatil7505
11 ай бұрын
चिखली येथे मिळेल का
@gajananpalewar8756
11 ай бұрын
सर कॅनॉल वरुन ओलित आहे पाणी डिसेंबर मध्ये सुटते तर डिसेंबर मध्ये हरभरा व गहु चालेल का मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@gajananpalewar8756
11 ай бұрын
@@whitegoldtrust जॉकी 9218 चालेल का सर
@nanasurase1161
11 ай бұрын
भोकरदन तालुक्यात उत्पादने कूठे मिळेल
@whitegoldtrust
11 ай бұрын
भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356 भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
@santoshmujmule4127
11 ай бұрын
सर जमीन भारी आहे पण जमिनीत ओलावा 5/6 इंच खोल आहे तर हरभरा पेरणी 6 इंच खोल ओलाव्यात केली तर चालते का जरुर कळवा
@prashantreddy9921
11 ай бұрын
चालेल लवकरच पेरा
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , ओल कमी असेल तर जमीन ओलावून पेरणी करा
@ganeshbedare7211
11 ай бұрын
नमस्कार सर बागायती हरभऱ्या चे वान सांगा
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , जॅकी, दिग्विजय , विजय
@dattasuryavanshi9598
11 ай бұрын
सर. हिमायतनगर भोकर तालुक्यातील कूठ भेटते बियाणे. नांदेड जिल्हा
@whitegoldtrust
11 ай бұрын
हिमायतनगर - शिल्पा कृषी सेवा केंद्र 8149714771 हिमायतनगर - समृद्धी बीज भांडार 9689365289
@dattasuryavanshi9598
10 ай бұрын
सर मला समरूधी बिज भांडार दूकानदाराने 150 रु जास्त रेटणे बियाणे महाग लावले. प्रतेक बॅग मागे माझे 150 रू जास्त. गेले. काय कारवाई करू शकतो मी
@kishanraodhobale3337
11 ай бұрын
बुस्टर बियाणे सर्व जातींचे भेसळ असे बियाणे विकून सेतकर्यांची बूस्टर कंपनी फसवनुक करते हो साहेब
@whitegoldtrust
10 ай бұрын
दादा , बुस्टरचे बियाणे हे अनुवांशिक शुद्धता असलेले बियाणे आहे, या बियाण्याला लाखो शेतकऱ्यांची पसंती आहे त्यामुळं यात कुठलीच तडजोड केली जात नाही.
@satyamraut-zs4og
11 ай бұрын
कोरडंहू हरबरा किती तारखेलोक पेरणी चालते
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , कोरडवाहू हरबरा पेरणी ३० ऑक्टोबर पर्यंत करू शकता
@shyyamdeshm5094
11 ай бұрын
सर नमष्कार..थंडी पडली नाही..एवढ्या गरमीत हरबरा पेरणी चालेल का?
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , हरबरा पेरणी करू शकता , गहू पेरणी थंडी वाढल्या शिवाय करू नये.
@shyamghorpade8781
11 ай бұрын
Sir gahu Pikachi mahiti dya na
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , पुढील सोमवारी गहू पिकाची माहिती देऊ
@gulabdhale4830
11 ай бұрын
सर दिग्विजय बियाने घरचे पेरावे का बैगच पेरावे.
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालते फक्त किडीने खाल्लेले नसावे
@dattasuryavanshi9598
11 ай бұрын
सर बॅग मदे ट्रायकोडारमा निघाल्या ने. दूसरे कोणते औषध घेयायची गरज नाही का बिज प्रक्रिया साठी
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर बॅग मधील ट्रायकोडर्मा आणि या सोबत जमिनीतील उपद्रव किडीच्या नियंत्रणासाठी रिहांश ५ मिली व रायझर ५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी
@SunilPatil-ng7rt
11 ай бұрын
@@whitegoldtrustरिहांश मधे काय कैंटेंस आहे सर
@vishwajitdhoke5906
11 ай бұрын
Sir amravati madhe kuthe milel
@whitegoldtrust
11 ай бұрын
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
@mangeshkawalkar1155
11 ай бұрын
Jacky aani vijaya che rate Kiti aahe
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , दोन्ही जातीच्या ३० किलो बॅग ची MRP ३००० रु आहे
@DipakPatil-zk3dj
11 ай бұрын
हरभऱ्याला डबल खंत टाकलं चाल ते का
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणीच्या वेळी द्यावे नंतर खत देण्याची गरज नाही
@sandipmore8023
11 ай бұрын
विशाल हरबरा बियाणे विधर्भात कोठे मिळेल
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@ShrinivasGovindwar-jd6es
10 ай бұрын
नमस्कार सर तुर 10 फुटांवर आहे हरभरा पेरणी करु शकतो का सांगा सर
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , तूर जास्त दाटली नसेल तर मधात हरबरा पेरू शकता
@sachindeshmukh6130
10 ай бұрын
बुलडाणा मधे कुठे मिळेल
@whitegoldtrust
10 ай бұрын
खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269 खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020 भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881 पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
@maulilokhande5523
11 ай бұрын
नमस्कार खतासोबत ट्रायकोडर्माचा किती पेरावा
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी अर्धा किलो वापरा
@maulilokhande5523
11 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@prakashthakare2515
10 ай бұрын
सर टयकाेड़ंरमा तुषार सिंचन दिले तर चालेल का का😂 21:17
@whitegoldtrust
10 ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून फेकून द्या व नंतर स्पिंकलर ने पाणी सोडा
@Royalshetiwadi.
11 ай бұрын
ट्रायकोडर्मा आणि रिहांश ची किंमत काय आहे, सर
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट ५०० ग्रॅम ५०० रु MRP आहे आणि रिहांश ५०० मिली MRP १०४५ रु आहे
@shubhambarbuddhe804
11 ай бұрын
चुनखडी युत जमीन आहे हरभरा खत कोणते घ्यावावे
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक घ्यावे
@shripitale7243
11 ай бұрын
सोयाबीनच्या बेडवर काबुली हरभरा टोकन केल्यास चालेल 🙏🙏
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , शेत तण विरहित करून हरबरा लावू शकता
@shripitale7243
11 ай бұрын
@@whitegoldtrust विरहित म्हणजे काय 🙏
@विदर्भशेती
11 ай бұрын
आता तुरीला खत द्यावे का फायदा होई ल काय कोनते देऊ सोबत यूरिया चालेल काय
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , २०:२०:०:१३ १ बॅग + बिग बी ५ किलो द्यावे
@sudhirawachat
11 ай бұрын
ट्रायकोडर्मा एकरी कीती वापरावे
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट एकरी ५०० ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा एकरी १ ते २ किलो वापरावा
@pandurangtoshniwal3973
10 ай бұрын
निलंगा जि..लातूर मध्ये ट्रायकोडर्मा बुस्ट कोनाकडे मिळेल..नंबर पाठवा.
@whitegoldtrust
10 ай бұрын
औराड - अनुसया एग्रो एजन्सी 9423077103 औराद शाहजानी - आकांक्षा फर्टीलायझर 9096439627 नितुर - सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र 9022455276
@milinddatey6959
11 ай бұрын
हरभरासाठी पट पाणी छान की sprinkler चे पाणी?
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , स्पिकलर ने सिंचन करणे चांगले
@vinayghuse8677
11 ай бұрын
Ithe online dakhwatch nhi ahe
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , सध्या ऑनलाईन उपलब्ध नाही
@virathatekar2756
11 ай бұрын
Booster cha harbhara 9218 pahije sir Kashi ghyaychi
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@virathatekar2756
11 ай бұрын
@@whitegoldtrust जिल्हा बुलढाणा तालुका संग्रामपूर
@whitegoldtrust
11 ай бұрын
संग्रामपूर - राठी कृषी केंद्र 9421394996 संग्रामपूर - न्यू गांधी कृषी केंद्र 9730014999 संग्रामपूर - आदिशक्ती कृषी केंद्र 8766782191 बावनबीर - निर्मलकृपा कृषी केंद्र 9890224960 चांगेफळ - कृष्णा कृषी केंद्र 8975652929 पातुर्डा - अंबिका कृषी केंद्र 9421941654 पळशी - प्रफुल् कृषी केंद्र 9730982967 सोनाळा - रौनक ऍग्रो सेंटर 9960886261 वरवट बकाल - राठी कृषी केंद्र 8275027656 वरवट बकाल - गजानन एग्रो & मशीनरी 9421394691 वरवट - भाग्योदय कृषी केद्र 9970703999 वरवट - शिवकृपा ऍग्रो 9881619087 वानखेड - चांडक कृषी केंद्र 9767661617
@virathatekar2756
11 ай бұрын
@@whitegoldtrust dusare jar biyane ghetale tar singal leabal ghyaych ki dubbal leabal
@buntyingale3546
10 ай бұрын
Bostar jaki 9218 akola kute midel
@pritamwarke4980
11 ай бұрын
झेलोरा मधे चालणार का सर
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , झेलोरा सुद्धा लावू शकता,
@mas55555
11 ай бұрын
मला काहीही चिंता करायची गरज नाही कारण आमच्या भागात ओलावा कमी आहे त्यामुळे आम्ही रब्बीची पेरणी करणार नाही
@onlyfun.457
11 ай бұрын
😢😢😢
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , रब्बी पीक घेत नसाल तर जमिनीची नांगरणी करून तापू द्या
@narayanmathpati1328
11 ай бұрын
सर नांदेड ला कुठे मिळेल आपले प्रॉडक्ट
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459 खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564 वाई बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
सर वाशिम मध्ये कुठे मिळतील आपले प्रोडक्ट contact no. द्या
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
@dattasuryavanshi9598
11 ай бұрын
सर माझ्या प्रश्नांची उत्तर भेटल नाही
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळवा
@avinashsutar33
10 ай бұрын
@@whitegoldtrust ओल नाही कोरडीला पेरणी करून पाणी दिले तर चालेल का?
@dnjybawanbir456
11 ай бұрын
P boost dx ,k boost dx kay hai
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , PSB व KMB बॅक्टेरिया आहे
@gorakhgaikwad8629
11 ай бұрын
जेवारी आहेका
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये ज्वारी सीड्स नाही
@gorakhgaikwad8629
11 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@vinayghuse8677
11 ай бұрын
Sir tricoboost kase order karawe link pathwa n sir plzzzz
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा
@agriculture8522
11 ай бұрын
आमच्या जवळ असले की चार हजार आणि आता 80 रुपये
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , मार्केट मध्ये कच्या मालाची किंमत कमी असते , त्याची प्रक्रिया करून मार्केट मध्ये त्याची किंमत वाढते. या मध्ये गव्हर्मेन्टचा टॅक्स , वाहतुकीचा खर्च , मजुरी खर्च , पॅकिंग खर्च या सर्व गोष्टी येतात.
@12Munjaji
11 ай бұрын
गहु पिका विषयी सांगा
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कार दादा , पुढील सोमवारी गहू पीक व्यवस्थापन बद्दल माहिती देऊ
@yogeshisan4642
11 ай бұрын
बूस्टर 726 काही नाही पिकला सर सोयाबीन
@whitegoldtrust
11 ай бұрын
नमस्कर दादा , या वर्षी सोयाबीनवर अनेक संकट होती त्यामुळं बऱ्याच ठिकाणी उत्पादकता कमी झाली आहे
@PanchalNitin-yc3ho
11 ай бұрын
Latur la kute melel
@whitegoldtrust
11 ай бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - मृदा बायोफर्टिलायझर एजन्सीज 8888492880
Пікірлер: 228