गजर
****
हरि जय जय राम, राम कृष्ण हरि
**************************
नोटेशन
******
राग..येमन (फक्त म' तीव्र आणि बाकी सर्व शुद्ध स्वर)
********
स्थायी
हरि जय जय राम ,राम कृष्ण हरि
म'प रेs रेs साs, नि.s रे रे गगरे
राम कृष्ण हरि
नि.s रे रे गरेसा । । धृ । ।
अंतरा
हरि जय जय राम, राम कृष्ण हरि
म'प गs म's धध, म's धध निधप
राम कृष्ण हरि
म'प गरे गरेसा
येथे वरील धृवपद लावून म्हणावे.......। । १ । ।
हरि जय जय राम, राम कृष्ण हरि
म'प गs म's धध, म's धध निधप
हरि जय जय राम , राम कृष्ण हरि
निs निनिध निसांs ,निs निध निधप
राम कृष्ण हरि
म'प गरे गरेसा
येथे वरील धृवपद लावून म्हणावे.......। । २ । ।
या प्रमाणे मूळ ठेवण घेवून आलाप ताना घेतात आणि शेवटी तिहाई घेवून गजर पूर्ण करतात !
*************************************************मार्गदर्शक/ संवादिनी.....श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला संगत...श्री अर्जून लंघे परभणी.
टाळ संगत.....श्री माऊली कर्हाळे परभणी.
कोरस.........श्री करण ढगे, श्री रंजित चाटे.
कॕमेरा शुटींग....श्री रामकृष्ण इंगोले आळंदी.
*************************************************
आयोजक..गीतार्थ पाठ, माऊली पार्क,चाकण रोड,करवा धर्मशाळेजवळ हनुमानवाडी केळगाव,आळंदी देवाची. मो.नंबर 9823150559.
*************************************************
Негізгі бет हरि जयजय राम रामकृष्ण हरि..नोटेशन.. मार्गदर्शन,राग..येमन..श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
Пікірлер: 109