Kalel tula kay hote 12-15 divas thamb ekach boss patil
@x-ih1js
Сағат бұрын
Tuzi aai Sagat hoti ka tula
@chetanratnaparkhi7758
Сағат бұрын
😅😅
@KrishnaSuryawanshi
Сағат бұрын
@@itsme-lj1rbkaay kalel aashe namune lai aaale aan lai gele😂😂
@StsDm-y2j
Сағат бұрын
चपटी चा बाक्स पण घ्या बरोबर संन्त्रा फ्लेवर
@balaji9752
5 сағат бұрын
देव धर्म आणि देश .. प्राण घेतले हाती. जय श्रीराम जय शिवराय
@adarshmishra228
2 сағат бұрын
Batoge to katoge Ek Rahoge To nek Rahoge ~yogi Adityanath
@roshanchavhanrac4556
2 сағат бұрын
@@balaji9752 श्री राम यांनी लोकांना बीजेपी सारखं देशाला लुटायला नाही शिकवलं
@कन्हैयाकुमार-थ5ज
47 минут бұрын
@@balaji9752 कुणीतरी पिटमागे बोलणार अन् जनता ऐकणार,,हा महाराष्ट्र आहे उत्तर भारत नाही😂
@karanpatil2560
33 минут бұрын
@@balaji9752 हिंद, हिंदू, हिंदुस्तान
@Rushi_66
5 сағат бұрын
Sabpe bhari Bhagwa Dhari🧡
@tusharlandge1785
5 сағат бұрын
Jay shree ram ❤❤❤
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
😂😂😂पिटमागे
@ShaunakDeo-gs2pr
4 сағат бұрын
Tanatani 😂
@Yash-p4h
4 сағат бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5जभीक मागे😂
@surajkkr3280
3 сағат бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5जतू वडा पाव खा माकडा 😂
@ClassicInd
5 сағат бұрын
EVM rigging ❌ Haryana Pattern☑️
@FaceTheHarshTruth
4 сағат бұрын
Sometimes it is better to accept the defeat 😉 (atleast once)
@ClassicInd
4 сағат бұрын
@@FaceTheHarshTruth then accept in J&K😆
@FaceTheHarshTruth
4 сағат бұрын
@@ClassicInd BJP already accepted the defeat, That's why just fought 19seats in valleys of Kashmir. Point is - BJP do have guts to analyse the situation and accept the defeat. Even Atal ji openly accepted the Loksabha defeat by 1 seat. You 😋 lickers need to find a way out from - EVM tampering and Playing Hindu division card (Maratha/Kunabi/Dhangar sab ko baat ke Hindu ko bantana hi Congress ka role hain. Only Muslim majority se Congress+allies votes lete hain ye J&K results se toh pataa chal gayaa)
@SK-xo4hy
3 сағат бұрын
@@ClassicInd Jalebi factory 😂😂
@atulshinde9420
3 сағат бұрын
जाट ❌ मराठा ✅
@ganrajsarawade2421
5 сағат бұрын
Bjp चें मतदर् कुठे हि जनार नाही,, हे खरे आहे
@sdsknowledge5260
4 сағат бұрын
कारण सगळे अन्धभक्त आहे 😂😂
@psandy71
4 сағат бұрын
@@sdsknowledge5260 दम धरा कळेल लवकर
@Aniruddha_gulhane
3 сағат бұрын
@@sdsknowledge5260 andhanamaji
@surajkkr3280
3 сағат бұрын
@@sdsknowledge5260हो पण वडा पाव सैनिक नको 😂
@shrikrushna9273
3 сағат бұрын
आम्ही पण भाजपचे कट्टर मतदार होतो, आता नाही, आता पाटील सांगतील तेच होणार.
@time_of_hindutva
5 сағат бұрын
जो हिन्दू से बात करेगा वही देश के राज करेगा ❤
@ShaunakDeo-gs2pr
4 сағат бұрын
Ayodhya 😂😂😂😂
@surajkkr3280
3 сағат бұрын
@@ShaunakDeo-gs2prमाकडा भेटला का वडा पाव 😂
@thereal836
3 сағат бұрын
@@surajkkr3280 ayodhya madhe tumhi tondavar padla😅
@factically4972
2 сағат бұрын
@@ShaunakDeo-gs2pr haryana 😂😂😂
@factically4972
2 сағат бұрын
@@thereal836 are adanchot ayodhya vidha sabha kshetrat bjp ch lead vr hoti... Purn constituency mdhe milun harle pn ayodhyet jinklelech
@jadhav-qr9tq
4 сағат бұрын
आज जम्मू काश्मीर चा निकाल भाजपा हरली.. पाकिस्तानात जल्लोष होतोय, 370 धारा परत लागू होणार असं काँग्रेस बोलतेय, 370 हटवल्यास शांतता आली असं अनेक मुस्लिम म्हणत आहेत... तिथं धर्म प्रथम म्हणून मुस्लिमांनी काँग्रेस ला मतदान केलं... अवघड आहे राव
@ajstyle2694
5 сағат бұрын
करामती काकाचा आदेश Overtime करावा लागेल 😂😂
@tusharlandge1785
5 сағат бұрын
😂😂😂
@strongin
4 сағат бұрын
देशी king च काम वाढल..
@bdib567g
4 сағат бұрын
😂😂
@Abhsjdj
4 сағат бұрын
उद्धवला फेसबुक लाईव्ह करावे लागणार वाटते.😂
@Abhsjdj
4 сағат бұрын
लाडकीने विरोधकांना भरली कडकी.😂
@MH29_Yavatmal_vlogger2
5 сағат бұрын
हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रातही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार व शिवसेना शिंदे गट दुसरा मोठा पक्ष ठरणार व माहायुतीचे सरकार स्थापन होणार ✌️✌️🧡🚩🌷🌷🌷🌷🌷🏹🏹🏹🏹🏹🏹🕚🕚🕚🕚🕚✌️✌️🚩🚩💥💥
@rahulpande6892
4 сағат бұрын
🎉
@vinodgaikwad5247
4 сағат бұрын
🍌🤣
@MH29_Yavatmal_vlogger2
4 сағат бұрын
@@vinodgaikwad5247 तू घे 🍌🍌
@Maratha_samrajya
4 сағат бұрын
केळ घे😂 शिंदे चे दोन आमदार येतील का तुझ्या🤣
@ShaunakDeo-gs2pr
3 сағат бұрын
BJP chya andhbhakt lokanna palvu palvu haanu 😂
@prashantkharat4184
4 сағат бұрын
भारत हे हिंदुराष्ट्र झालेले आहे , हिंदूंचे च राज्य येणार, जय हिंदुराष्ट्र जी श्री राम
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
पिटमागेची गुलामी म्हणजे हिंदुत्व काय😂
@sss_1988.
3 сағат бұрын
हिंदुराष्ट्र नाही बे गुजरातीराष्ट्र झालेय... वाकून जाल टॅक्स भरून.. घरातली पोरं भीक मागतील तेव्हा अक्कल येणार काय... गुजरातीची आर्थिक गुलामी आणि अनाजी पंताची मानसिक गुलामी...
@ShaunakDeo-gs2pr
3 сағат бұрын
Dharma bamnacha 😂
@sandeepmore5318
2 сағат бұрын
इकडे खाद्य तेलावर टॅक्स लावून महाग करायचे ..सर्व महागाई वाढवायची आणि इकडे हिंदुत्व मणून जय श्रीराम बोलून मते मागायची ..सगळीकडे टॅक्स बेरोजगारी...जनता ह्या मोदी कारभाराला कंटाळून गेली आहे
@viveks4078
Сағат бұрын
महाराष्ट्रात मराठ्यांच राज्य येणार....
@HSG123-K9
4 сағат бұрын
मित्रांनो लक्षात ठेवा "बटेंगे तो कटेंगे" जम्मू कश्मीर मुस्लिम बहुल आहे म्हणून भाजपा सत्तेत आली नाही . हरियाणा हिंदू बहुल असून सुद्धा भाजपला ४८/९० जागा आली.
@Bhushan661
3 сағат бұрын
Ho bjp ne khup changala kaam kel ahe j&k madhe An tithe Pakistani supporter khup ahet
@शिवप्रभू
3 сағат бұрын
तुझ्या सारखे धर्मांध स्वतःला हिंदू म्हणतात, जर तू खरोखरच धर्मवादी असतास ना तर तू संत, महंत, ज्ञान, सत्य याकडे गेला असतास, यांना जाणून घेतल असतस, पण तू तर या हराम खोर राजकारण्यांची चाटतोस तू कसला हिंदू
@dipaksahane2120
3 сағат бұрын
Wa tuzya mate mag election' nako ghyayla... Hya majlelya gaddar ani BJP la lok dhada shikavnar ahe vidhansabhela
@piyushk3948
3 сағат бұрын
Kon kapnar?
@EddardStark-h4d
3 сағат бұрын
अयोध्येत मुसलमान राहतात का? तिकडे कशी हरली भाजप लोक सभेला?
@JayHind-108
Сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे 🚩
@Rushi_66
5 сағат бұрын
Modi❤
@MH29_Yavatmal_vlogger2
5 сағат бұрын
हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार ✌️✌️🌷🧡🧡🚩💥
@tusharlandge1785
5 сағат бұрын
🚩🚩🚩
@devil69_69
4 сағат бұрын
clearly berozgaar talking
@sachinkhemnar8211
4 сағат бұрын
100%
@Abhsjdj
4 сағат бұрын
भाजपा नक्की येणार.🚩❤
@vinodgaikwad5247
4 сағат бұрын
🍌🍌
@Mayur.G6375
4 сағат бұрын
Devendra Fadnavis ♥️🔥 Modi ❤🔥 🔥🚩♥️
@santoshkuadale3383
5 сағат бұрын
जरांगे ला लय लय रडायला लागल तेव्हा कुठेतरी थोडं फार सत्तेच्या जवळपास जाईल
@Tuzabaapmartha
4 сағат бұрын
Tu dukar ahes
@strongin
4 сағат бұрын
Overtime करावं लागेल .
@क्षत्रियकुलावतंस1
4 сағат бұрын
ओबीसी सोबत 50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता. भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय. आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला. यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.
@SK-xo4hy
3 сағат бұрын
Uposhan cha next episode diwali aadhi
@strongin
3 сағат бұрын
@@Tuzabaapmartha तुम्हाला डुकरं फार आवडतात वाटतंय.. जारांगे दिसतो डुकरा सारखा हे पण खर आहे..
@StsDm-y2j
3 сағат бұрын
शरदरावांचा चपटीकींगला फोन ऊपोषनाला तयार रहा आजून एक ऊपोषन कराव लागेल😂😂😂😂
@SK-xo4hy
3 сағат бұрын
दिवाळी अधि😂
@जयहिंदजयभारत-च4त
2 сағат бұрын
वडापाव😂😂
@NareshWagh-tu8sy
Сағат бұрын
छग्या आणि टरबुज्या चा वडापाव योद्धा लक्ष्मण हाके ला फोन एकच पर्व नौटंकी सर्व चालू दे
@maheshagharkar
Сағат бұрын
Sagle ekatra zalyawar jaat factor cha bajaar uthla haryanat. Amchya marathyani shika yatun. Kakachya ani chapti king chyanadala lagun kiti waat lawun ghenar
@katvokabaap3956
5 сағат бұрын
RSS loksabha la active navt naraj hote bjp vr.tyamule MVA cha jast seat alet.Jar vidhansabha la RSS active zali tr MVA che utavle bhavi CM gharich bastil😂
@harshpashte4871
4 сағат бұрын
Aghodar kothe baher alle hote 😂 ?
@akshaysuryawanshi5318
5 сағат бұрын
Jay shree ram 🚩🚩
@rajraje58
4 сағат бұрын
लोक भाजप विरुद्ध बोलतात पण मतदान विरुद्ध करीत नाही...
@Satya29Nov85
5 сағат бұрын
महाराष्ट्रात पण विकासकामे करणारा हिंदुत्ववादी पक्ष पुन्हा सत्तेत पाहिजे!
@Satya29Nov85
5 сағат бұрын
@user3267_dg भाऊ, महाराष्ट्रातील बीजेपी चे सर्वोच्च नेते मराठीत आहेत, बीजेपी एका घराणेशाहीची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नाही. बीजेपी मध्ये आज मोदी सर्वोच्च पदावर आहेत, तर उद्या दुसरं कोण असेल, आणि परवा तिसरा...
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
आता भाजपला मतदान होणार नाही इथे फडणवीस मुळे
@irihute3131
3 сағат бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5जका होणार नाही फडणवीस काय तुमच्या बोकांडी बसले का ज्यांना देयच त्यांनी द्या नाय तर तुमची आय घाला उगच जेते उटतय फडणवीस साहेबाना टारगेट करतय लवड्याहो तेंची बरोबरी तुम्हाला करायला पुढचे 10 जन्म घेतले तरी शक्य हुनार नाय कळलका
@rahuldahifale9056
4 сағат бұрын
शरद पवारांचा मनोज जरांगे ला फोन ओह्वरटाईम करायचा
@Democratic12346
2 сағат бұрын
आपल्या ताई झाल्या का आमदार पाठीमागून तरी😂😂😂
@calypso_22
4 сағат бұрын
आज ही शहरी भागात भाजपच च वरचेश्व आहे, हे नाकरुण चालणार नाही .
@sss_1988.
3 сағат бұрын
हो...
@anandkadam3437
39 минут бұрын
मी दोन वेळच्या लोकसभेत भाजपा ला वोट केले.परंतु या वेळेस महाविकास आघाडीला.दोन वेळेस विधानसभेला महायुतीला केले.आता सध्या तरी विधानसभेत कोणाला करेल सांगता येत नाही.मा.मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच आमच्या गावाच्या शेजारील असंख्य गावांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि सर्टिफिकेट मिळाले देखील.पण हे सर्टिफिकेट देण्याचं श्रेय संपूर्ण मराठा समाज,मा.मनोज दादा जरांगे पाटील आणि महायुती सरकारचं देखील आहे.विधानसभेला कोणाला मतदान करणे माझ्या आणि माझ्या समाजाच्या फायद्याचं आहे ते ठरवून मतदान करणं योग्य आहे.पण काही ओबीसी समाजाचा आमच्या हक्काच्या कुणबी नोंदी आणि सर्टिफिकेटला देखील विरोध होता.परंतु तरी सुद्धा महायुती सरकारने त्यांच्या विरोधाला न जुमानता बरीच कुणबी सर्टिफिकेट दिली सुद्धा.त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे मी आभार व्यक्त करतो.🚩 मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩
@sangameshwarshinde5717
5 сағат бұрын
भाजप च कांम फारच छान आहे पण संजय राऊत च्या बुडाला आग लागली आहे
@tusharlandge1785
4 сағат бұрын
😂😂
@bhagii10
3 сағат бұрын
Laal mirchi khaun 😅😂😅
@BalasahebShinde-hq1lx
5 сағат бұрын
एकदम बरोबर विश्लेषण विधानसभेत पूर्ण ओबीसी समाज बीजेपीला पाठिंबा देणार जी चूक लोकसभेत केली ती विधानसभेत होणार नाही 👍👍👍
@shubhampundekar1351
4 сағат бұрын
Mi maratha pan bjp la denar vote
@Tuzabaapmartha
4 сағат бұрын
😂
@akshayp952
4 сағат бұрын
मराठा समाज पण भाजपा सोबत आहे...
@Maratha_samrajya
4 сағат бұрын
मराठा नाही देणार 😂 टरबूज ल काही पण असुदे त्याने लाठीचार्ज केला आमच्या बहिणी वरती😢😢🥹🥹😡😡
@क्षत्रियकुलावतंस1
4 сағат бұрын
ओबीसी सोबत 50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता. भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय. आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला. यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.
@MH29_Yavatmal_vlogger2
5 сағат бұрын
हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रातही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार ✌️✌️🌷🧡🚩💥💥
@rushikeshmali4308
4 сағат бұрын
एकनाथ शिंदे मुख मंत्री झाले पाहिजे परत 😊
@MH29_Yavatmal_vlogger2
4 сағат бұрын
@@rushikeshmali4308 नक्कीच एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री झाले पाहिजे 😊🙂
@Maratha_samrajya
4 сағат бұрын
@@rushikeshmali4308 😂😂
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
लोकसभा 😂
@MH29_Yavatmal_vlogger2
4 сағат бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5ज लोकसभा मध्ये सुद्धा भाजप चीच सरशी झाली
@Cha-w9
5 сағат бұрын
कोणत्या ही एका समाजा मुळे सरकार बनत नसते
@sudhirkulkarni5039
3 сағат бұрын
लोकसभेत एकगठ्ठा मुस्लिम मते ही ठाकरे पवार व पटोले ग्रुप ला मिळाली हे विसरून चालणार नाही
@saurabhsabale8451
Сағат бұрын
@@sudhirkulkarni5039 mhanun ch ata tari hindu mhanun apan sudharl pahije....
@NareshAute
2 сағат бұрын
महाराष्ट्रातील बांधवांनो लक्षात ठेवा, बाटोगे तो काटोगे...🚩🚩
@sandipjorvekar6616
5 сағат бұрын
लोकसभेनंतर थोडा नर्व्हस झालो होतो पण आता अंगाला माती चोळलिया जरांगे सहित भकास आघाडी मातीत मिळवायची ठरवलंय जय भवानी जय शिवाजी ,हर हर महादेव
@irihute3131
3 сағат бұрын
धन्यवाद उशीरा का होईना तुम्हाला कळल त्या बद्दल धन्यवाद आता हिंदुत्ववादी सरकार महायुति ला मतदान करा धन्यवाद ❤
अरे आता तर वाट लागणार आहे तुमची 😂😂😂😂गनिमी कावा समोर बामणी कावा टिकणार नाही😂😂😂
@R_..sma_
5 сағат бұрын
BJP 🚩🚩🚩
@rnmelegaonkar5738
4 сағат бұрын
Maratha + Obc - Hindu 🚩 He visru nako ki apan shevti Hinduch ahot , Khande se upar chati nahi hoti Dharma se badkar jati nahi hoti
@vaibhavmule6194
4 сағат бұрын
मराठे सेक्युलर chy रस्तावर चालून राहिले आहे
@keshavmishra07
3 сағат бұрын
मराठे येडे झालेत Bjp ला हरवण्याच माघ
@शिवप्रभू
3 сағат бұрын
जर अस logic asel तर मग अस ही होऊ शकतच की हिंदू + मुस्लिम = माणूस, काय रे धर्मांध 😅💯
@vaibhavmule6194
3 сағат бұрын
@@शिवप्रभू JMU kashmir made jaun gyan chod
@शिवप्रभू
3 сағат бұрын
@@vaibhavmule6194 मग तुम्हीही त्यांच्या सारखाच वागणार का, मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक, राक्षसाच्या दोन जाती, एक धर्मांध मुस्लिम आणि दुसरं धर्मांध हिंदू, ते लांडे आणि तुम्ही उंडगे. जर तुमच्या आणि त्यांच्या वागण्यातच फरक नसेल तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय?. आज पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान,इराण,इराक सारखे देश जर बरबाद झाले असतील तर त्या मागचं कारण आहे, तेथील लोकांची धर्मांधता, कट्टरता, द्वेष, तिरस्कार, याच भावना त्या देशांच्या पतनाच कारण आहेत, आणि जर भारतातील लोक ही द्वेष,तिरस्कार,कट्टरता या मार्गावर चालू लागला तर भारत देखील बरबाद होणार हे निश्चित, आणि अस करणारे देश भक्त असूच शकत नाहीत हे मात्र नक्की. जपान वर अमेरिकेने 2 अनुबॉम्म टाकले लाखो लोक मेले, तरीही जपान मधील एक ही वेक्ती अमेरिकेचा द्वेष, तिरस्कार करत नाही, म्हणूनच आज जपान एक महान राष्ट्र बनून उभारता आहे,यावरू. समजते की द्वेष तिरस्काराची भावना किती घातक असते. सुधरा, धर्मवादी व्हायचे असेल तर संतांकडे जाव राजकारन्यांनकडे नाही.
@DinkarBhople
Сағат бұрын
हरियाणाप्रमाने महारष्ट्रात भाजपाच सरकार येणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार
@Drone.eye.
5 сағат бұрын
Fadanvis most educated and best politician ♨️♨️
@tusharlandge1785
5 сағат бұрын
❤❤❤
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
4 сағат бұрын
Mami ❤😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
4 сағат бұрын
6kka deva 😂
@truegaming6152
3 сағат бұрын
Kon aahe retu
@Analysis565
5 сағат бұрын
भाजपा निवडून येणार कारण *जारंगे* मुळं कारण तो इतका बोलतोय भाजपा भाजपा जसं काय सुपारी घेतली आहे त्यांनी.. हे आता narration सेट होत चाललंय...
@yashikhepatil7081
4 сағат бұрын
Bjp nav ghenyach karan te sattadharak ahet Arakshan opposition kadun tar gheta yenar nahiye sir
@BahubaliKhurape
4 сағат бұрын
@@yashikhepatil7081मग मराठ्यांच हक्काचं आरक्षण पवारांनी gr काढून घालवला त्यावर पाटील जास्त बोलत नाहीत दोन शब्द बोलुन वेळ मारून नेतात बर पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार का उभे केले नाहीत पाटलांनी उघड जाहीर पाठिंबा देऊन विरोधकांच्या खास करून पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन निवडून येण्यासाठी का मदत केली पाटलांनी राज्यातील सामान्य मराठ्यांची मोठं बांधून सर्व पक्षीय प्रस्तापित मराठा नेत्यांच्या विरोधात उमेदवार देऊन मराठ्यांची ताकत दाखऊन द्यायला पाहिजे होती सांगली चा पाटील घराण शाहू महाराज सुप्रिया सुळे विखे पाटील लातूरचे देशमुख बंधू अश्या राज्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांच्या विरोधात उमेदवार देऊन मराठ्यांची ताकत दाखवण्याची नामी संधी होती पाटलां कडे पण जरा पाटील हा पवारांचा माणूस असल्याने रोज सकाळी उठून फडणवीस भाजपाच्या विरोधात गरळ ओकत लोकांची आई बहीण काढतो आणि स्वताला मराठ्यांचा वाली समजतो पाटील गावठी भाषेत बोलतो म्हणून गावाकडच्या अशिक्षित लोकांना तो आवडतो ज्याला राजकारण कळत तो कितीही अडाणी असला तरी पाटलाच समर्थन करत नाही विधानसभेला तर कधी पाडा पाडी करू कधी उमेदवार उभे करू कधी म्हणतो राजकारणात जाणार नाही एक धड निर्णय घेत नाही मूर्खा सारखं काही बोलतो मराठा लेकरू कोकरू अशी साधी भोळी भाषा वापरून गाव खेड्यातील सामान्य लोकांची माथी भडकवतो शरद पवार यांना सत्तेत बसवण्यासाठी हिंदू धर्मात फूट पाडून पवारांना फायदा करून दिला हे कटू सत्य आहे लोकसभेच्या निकाला नंतर सुशिक्षित मराठा तरुण पिढीला पाटलाचा डाव लक्ष्यात आला समर्थन कमी झालं म्हणून उपोषण मागे घेतला शरद पवार सत्तेत आले तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार आहेत का विचारा म्हणा पवारांना
@SK-xo4hy
3 сағат бұрын
आज रात्र तो टँकर पिणार दारुचा😂😂
@millennialmind9507
2 сағат бұрын
@@yashikhepatil7081pan kiman tyanchyakadun ashwasan tar ghya? He lok even Raj Thackeray la bhetle jyacha keval 1 mla aahe ani power madhe nahi, ani he sharad pawar na bhetat nahi 😅😂, lokanna ullu samju naka
@namdevpakhare7934
3 сағат бұрын
आम्ही हिंदू म्हणून बीजेपीला मतदान करणार जय श्री राम 🚩🚩🚩
@Jsjmamsb
5 сағат бұрын
हिंदूंनो आता जागा मराठा आणि ओबीसी एक व्हा आणि शिवसेना(शिंदे गट) आणि BJP ला vote करा 🚩 जय श्री राम 🚩🦚 जय शिवराय
@cricketlovers9589
4 сағат бұрын
Right
@miteshpalande8750
4 сағат бұрын
Me maratha aahe pan tya adhi sanatani hindu... Vote fact hindutva vadi pakshalach 🚩🚩🚩
@rahuldahifale9056
4 сағат бұрын
❤❤❤❤
@roshanchavhanrac4556
4 сағат бұрын
भाऊ हिंदू मुस्लीम हा मुद्दा नाही आहे कोणाचीही सरकार येउद्या पन तुम्ही त्यांना प्रश्न विचारा 1.Education ataparyant kay kel 2.आरोग्यविषयक काय सोई सुविधा केली 3.महागाई kshi वाढली 4.पेट्रोल che rate kmi व्हायला pahije ki nahi 5.शेतकर्यांना त्यांचा मालाचा रीतसर मोबदला द्यायला पाहिजे की nahi अशा मुद्द्यावर तुम्ही बोलायला पाहिजे
@ParasTamboli-s1z
4 сағат бұрын
💯@@roshanchavhanrac4556
@rohitdeshmukh9789
2 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये शेतकरी आणि युवा वर्ग या वेळेस महायुतीला मतदान करणार नाही
@prafullathorat1219
48 минут бұрын
मी पण नाही करणार
@म.न.से-ग8त
3 сағат бұрын
कांग्रेस नी हरियाणात जाती जाती विभागुन राजकारण केलं.पण हिंदू एकत्र राहिले.म्हणुन भाजप जिंकल महाराष्ट्रात पण हिंदू वादी च सरकार येईल
@Democratic12346
2 сағат бұрын
ओबीसी माधव पॅटर्न कुणी आणला होता😂😂😂महाराष्ट्रात
@Toofanm07
3 сағат бұрын
हा महाराष्ट्र आहे हिते उत्तरेचा माज उतरवून मिळतो... तयार रहा शहाच्या अवलादिनो.. Countdown आघाडी सरकार 🚩
@irihute3131
3 сағат бұрын
आर जा बघूच हिंदु ची औलाद असनारेच भाजपा व महायुति ला मतदान करतील आणी तेच मर्द कळलका तुम्हाला या भाषेत बोलल्या शिवाय कळनार नाय
@Pratikkadam950
Сағат бұрын
Tondat gheto ka Bhimtya 😂😂😂
@Aaditya-im-iron-man
4 сағат бұрын
एकनाथ शिंदे ना विनंती आहे की यावेळी cm राज ठाकरे यांना करा 🕉️🕉️🕉️
@rjkipakp
5 сағат бұрын
महाराष्ट्रातला सुशिक्षित मराठा कधीच धर्माला सोडणार नाही 🚩
@yogeshvideo1187
5 сағат бұрын
तुमच्या सारखे बीजेपी भक्त असतील 🤣🤣🤣
@rjkipakp
5 сағат бұрын
@@yogeshvideo1187आम्ही सनातनी महाराजांचे मावळे आहोत 😊
@kushaq1173
5 сағат бұрын
@@rjkipakptanatani
@kushaq1173
5 сағат бұрын
Pan obc sodnar baman sodnar. Fakt marathyani hindu mhanun fadanvis cha mar khaycha
@tusharlandge1785
5 сағат бұрын
@@rjkipakp 🚩🚩🚩
@SureshMaske-h2x
4 сағат бұрын
मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजय राऊत यांना हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळे झोप उडाली आहे
@008-rohitbashetti3
5 сағат бұрын
Jarange la khup kaam karayla lagel Baramati cha Adesh 😂😂😂
@shriniwaschavhan3531
5 сағат бұрын
जरांगे ला खूप भितात बिजेपी वाले 😂.एका माणसाला का भिता 😂, तुमच्याकडे तर चाणक्य आहे , सर्व यंत्रणा आहेत, लाखो चाटू कार्यकर्ते आहेत. बिजेपि ला लोकसभेला चांगला दणका बसला 😂त्याची भीती आणखीन पण गेली नाही वाटतें 😂
@chaitanyabhorde4497
4 сағат бұрын
@@shriniwaschavhan3531 barobar
@क्षत्रियकुलावतंस1
4 сағат бұрын
@@shriniwaschavhan3531ओबीसी सोबत 50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता. भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय. आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला. यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.
@surajkkr3280
3 сағат бұрын
जरांगे ने किती प्रयत्न केला महायुती विरोधात बोलायचा तरी जनता ओळखून आहे, बारामती मधून सगळे फिक्स असतं 😂
@SK-xo4hy
3 сағат бұрын
Aaj toh purn 90 cha tanker Pinar 😂😂
@008-rohitbashetti3
5 сағат бұрын
Sagle obc ek gatha matdan Karnar jarange cha Pipani vazavnar 😂😂😂😂
@surajsangolkar8793
5 сағат бұрын
jarange मुळे भाजप जिंकल jarange तुतारी la मदत करतो आता आम्हाला समजले चांगले मराठा OBC दोन्ही पन भाजप सोबत
@cricketlovers9589
5 сағат бұрын
Right
@bhaskarpawar866
4 сағат бұрын
अगदी बरोबर...
@Maratha_samrajya
4 сағат бұрын
मराठा कधीच जाणार नाही 💯कारण आमच्या बहिणी वरती टरबूज ने लाठी चार्ग केला आणि वर आमच्या शिवरायांचा पुतळा गडबडीत बांधला तो पण पडला😢😢😡😡😡मोदिने फसवल अरबी समुद्रात अजून पुतळा नाही पण त्या वल्ल्या पटेल चां झाला
@vkmsd7714
4 сағат бұрын
मी पण या मताशी सहमत आहे जे पाटील काकाचे काम करत नसतील तर स्वतःचे उमेदवार द्यावे
@ShaunakDeo-gs2pr
3 сағат бұрын
OBC la purun urloy nehmich 😂
@vishwaswagh2088
4 сағат бұрын
महाराष्ट्रात भाजप जिंकणार नाहीत. भाजपने मराठा, शेतकरी यांना जास्त परेशान केले आहेत.
@akshaymane862
3 сағат бұрын
हा राष्ट्रीयतावादी कोंग्रेस आली कि फुल टाकतील आणि मराठयाना आरक्षण पन देतील 🤣😂
@surajkkr3280
3 сағат бұрын
घरकोंबडा ने काय केले सत्ता असताना
@jaypatil6055
3 сағат бұрын
@@surajkkr3280कोरोना मध्ये तु काय उपटली
@EddardStark-h4d
3 сағат бұрын
हरयाणा मधे हूडा यांनी वाट लावली. महाराष्ट्र बिनडोक नाही 😂😂
@Abhsjdj
3 сағат бұрын
@@jaypatil6055फेसबुक लाईव्ह.माझे कुटुंब माझी जबाबदारी कोण म्हणाले?🐓😭
@fredrichwilliam2345
4 сағат бұрын
हरियाणा तो बस झांकी है.. महाराष्ट्र अभी बाकी है ❤ आज खंग्रेस चे ५ रुपये वाले कॉमेंट करणारे कुठे खताखत खताखात गायब झाले 😂
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
कायपण 😂
@ShaunakDeo-gs2pr
3 сағат бұрын
BJP wale nachayla, amhi BJP chya bayansobat😂
@fredrichwilliam2345
Сағат бұрын
Are zatya tuza uthato ka bagh pahile 😝😝
@Ooomo-007
2 сағат бұрын
Only पंकजा ताईसाहेब ❤ फॅक्टर परळीत नस्तेतेत इथ फक्त मुंडे अस्तेत 😊
@Shetkari-3qzryp
5 сағат бұрын
भुरटा परत उपोषणाला बसवणार का?
@harshpashte4871
4 сағат бұрын
Adesh nahi gela ajun 😂
@rohitchothe9098
4 сағат бұрын
बसेल bjp चा चमचा हाके
@strongin
4 сағат бұрын
@@Shetkari-3qzryp overtime करावं लागेल.. देशीकिंग ला
@adn389
4 сағат бұрын
Fadya cha chamcha hage😂😂
@क्षत्रियकुलावतंस1
4 сағат бұрын
ओबीसी सोबत 50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता. भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय. आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला. यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.
@adinathsiraskar266
5 сағат бұрын
मॅडम ते हरियाणा आहे हे महाराष्ट्र आहे.. आणि जाट 15 टक्के आहेत आणि महाराष्ट्र च मराठा 40 टक्के आहेत..
@harshpashte4871
4 сағат бұрын
25℅ jat ahet haryana madye anhi Maharashtra madye jar 40℅ maratha lokan ni jar mva la loksabha madye vote kela yacha artha baki koni mva la vote dila nahi 😂 ? Maratha vote doni groups madye ahet pan jast ataa mva kade ahet karan narrative 😂 sagle maratha baramati chya usman la vote denar nahi
@IndianNational219
4 сағат бұрын
तुझ्या बापाने जनगणना केली का 20 ते 25 टक्क्यांच्या पुढे नाही आहे तुम्ही
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
बरोबर 🔥 हा महाराष्ट्र आहे 🔥
@harshpashte4871
4 сағат бұрын
@@IndianNational219 tuzya babane keli hoti ka mag watsapp warun jasa tula download kela ?! Official govt jan gana na ahee Punjab madye 30-35℅ ani UP madye 9℅ baki North madye sagli kade thodi faar
@SK-xo4hy
3 сағат бұрын
१०० टक्के कर ना .😂😂 १५ टक्के नाही तुम्ही
@vishaymanacha
Сағат бұрын
ओबीसी आणि दलित मित्रांनी एकत्र येवून जरांगेची जिरवावी. 😂😂😂
@bachelorboys5297
3 сағат бұрын
Maharashtra mdhe kiti pan upatli tari BJP ata yet nahi 😂😂😂
@sandeepshinde9078
2 сағат бұрын
मराठा बांधवांनो ह्या पक्षांच्या नादी लागू नका... ह्या विधानसभेत फक्त पाटील म्हणतात तस ❤
@vaibhavbhoyar7878
5 сағат бұрын
Hindu sarkar BJP sarkar 🚩
@ShaunakDeo-gs2pr
3 сағат бұрын
Haad bhagva dukkar. Jai Shivaray
@irihute3131
3 сағат бұрын
ओन्ली महायुती व भाजपा सरकार
@amolpatil5675
3 сағат бұрын
Uddav साहेब ❤❤❤❤❤
@t.v.r.adhavspeaks
4 сағат бұрын
पडणार तर महायुतीच....🖊️
@balasahebmunde4671
3 сағат бұрын
Ghanta
@ShaunakDeo-gs2pr
3 сағат бұрын
Mahayuti apatnar
@SK-xo4hy
3 сағат бұрын
Kinchit agadhi😂😂
@irihute3131
3 сағат бұрын
शेट्ट ओन्ली महायुती च येणार ठासून विरोधकांच्या बोकांडि बसयाला
@NareshAute
2 сағат бұрын
लक्षात ठेवा, बाटोगे तो कटोगे, जय श्रीराम जय शिवराय🚩🚩
@vbh4315
4 сағат бұрын
पण मी काय म्हणतो पुरोगामी ,मुस्लिम लोकांनी 1500 rs परत करणे .😂😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
3 сағат бұрын
Ka? Te tax bharat nahit ka be bhadji dakshinajivi 😂
@vbh4315
3 сағат бұрын
@@ShaunakDeo-gs2pr tax bharun Kay shemne dile तुमच्या लोकांला congress walyni ..🤣🤣🤣🤣 Hindu sarwat jast tax bhartat.. Hey Kay tu maratha bapacha hotas Naa ata lagech dusra baap athavla ka 🤣🤣🤣🤣
@SK-xo4hy
3 сағат бұрын
नाही देणार ते १२ चे कमीने
@SK-xo4hy
3 сағат бұрын
@@ShaunakDeo-gs2prभीमटा😂😂
@ShaunakDeo-gs2pr
3 сағат бұрын
@@vbh4315 tuya baap bhadji ahe hybrid tanatani 😃
@tushardhabale8540
5 сағат бұрын
हो नक्की जिंकणार 🌷🚩 only BJP
@vinodgaikwad5247
4 сағат бұрын
🍌🤣
@rinpoche945
3 сағат бұрын
@@vinodgaikwad5247 तुम्हाला केळी खायला आवडते का
@King0707-k2x
2 сағат бұрын
Dhangar 12% vanjari 10% Mali 10% Other OBC 25% One Side BJP🔥🔥
@the-nikhil8502
4 сағат бұрын
डेव्हलपमेंट वर आधारित मत द्या याचा नक्की फायदा आपल्यालाच होईल
@cricketlovers9589
4 сағат бұрын
कोणीही जिंकू द्या पण मराठा ओबीसी वाद मिटला पहिजे 😢
@rahulalnikar
4 сағат бұрын
90 king ata over time karnar 😂
@shrikrushna9273
3 сағат бұрын
ते हरियाणा असेल, हा महाराष्ट्र आहे. असे कित्येक शहा आणि अनजीपंत याच मातीत लोळवले आहेत 🔥🚩🚩
@nageshugale8280
5 сағат бұрын
महायुतीचा सरकार येणार
@hmvchai_biscuit1677
4 сағат бұрын
जरू भाऊ न परत एकदा ..पाण्याच्या टाकी वर बसून फडणवीस भुजबळ ना शिव्या द्याव्यात हाके साहेब ॲक्टिवा वापरतात अजून पण .. जरू भाऊ 2200 cc ची गाडी वापरतो
@Essa-bl2xh
5 сағат бұрын
काहीही असो पण जरांगेचा आणि त्याच्या साहेबाचा पोपट होणार हे नक्की
@Shindesarkar108
5 сағат бұрын
१२ cha tuzi लायकी ते bol.....१२ cha bap
@chaitanyasagdeo2907
3 сағат бұрын
एक गोष्ट मात्र खरी की मराठा समाजाने माविआ ला मतदान केलं तरीही ते आरक्षण देऊ शकणार नाही. मराठा समाज हुशार होता आणि आहे. योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असलेला मराठा समाज निवडणुकीत दाखऊन देईल कोण त्यांचा वापर करत आलंय.
@katvokabaap3956
5 сағат бұрын
Modi sarkar❤🚩✨
@vishwasgote4482
4 сағат бұрын
Bjp वाले म्हणतात जातीचे राजकारण खेळणार नाही आणि आता हरियाणामध्ये जातीचेच राजकारण खेळ गेल बीजेपी कडून. आता महाराष्ट्रात कोणते राजकारण करतात बघू
@sachinsibdarkar1160
2 сағат бұрын
Congress ne kay kela? Jaat, Maratha Yana chance mag baki che BJP kade janar ki
@jagdishpardeshi6461
5 сағат бұрын
Shinde
@rahuldahifale9056
4 сағат бұрын
जो पर्यंत संघ आहे तो पर्यंत BJP la koni nahi rokhu shakat
@SurajMote-jl3sd
5 сағат бұрын
Jay modi jay bhajpa jay shivsena 🚩🇮🇳🙏❤
@ganeshsonar2294
2 сағат бұрын
हरियाणा विधानसभा इलेक्शन मध्ये सकाळी सकाळी लोकशाही चा विजय होत होता, हळू हळू तो evm हॅक करण्याकडे झुकलाय....😂
@anandjoshi7916
5 сағат бұрын
kahi Aso Pan Shinde Sahebch Cm Honar
@Mr.X-t2q
5 сағат бұрын
महाराष्ट्रात ले लोक समजदार आहेत.
@singleji-everyoneissinglea7314
4 сағат бұрын
Jai shree Ram 🚩🚩🚩🚩Hindu Ekta Vijay Aso🚩🚩🚩
@_omya17s
5 сағат бұрын
Bjp आणि शिवसेना चा वोटर silently काम करतो ❤😂
@yourphilopher8065
4 сағат бұрын
हिंदू चे म्हणजेच महायुती चे सरकार 100 टक्के येणार 💪🫵
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
😂😂
@irihute3131
3 сағат бұрын
❤😊 ओन्ली भाजपा व महायुति सरकार ❤😊
@Nilmahajan
2 сағат бұрын
Maharashtra drohi bjp nasate yet 😂
@harshadsulke5799
5 сағат бұрын
BJP Jindabad 🚩
@navnath_0027
2 сағат бұрын
महाराष्ट्रात पण महायुतीचा भगवाच...🚩🔥
@Umadattmawasthi
4 сағат бұрын
महायुतीचा महाराष्ट्रातही विजय जय श्री राम🚩🚩🚩🕉️🕉️
@jpvision0769
4 сағат бұрын
हिंदूंनो आता जागा, शिवसेना(शिंदे गट) आणि BJP ला vote करा 🚩 जय श्री राम 🚩🦚 जय शिवराय
देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपाला ओबीसी समाज पुन्हा एकदा सत्तेवर बसवणार 🎉
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
आता मामु मुळ भाजपला मतदान होणार नाही 🔥
@irihute3131
3 сағат бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5जनको करु जा उपट्या
@irihute3131
3 сағат бұрын
ओन्ली महायुती सरकार सपोर्ट करा महायुति ला धन्यवाद 🙏
@marathitimes7130
4 сағат бұрын
मी 96 कुळी मराठा.. देव, देश आणि धर्मासाठी कायम bjp सोबत राहणार.🚩
@vinodgaikwad5247
4 сағат бұрын
🍌🍌🤣🤣
@marathitimes7130
4 сағат бұрын
@@vinodgaikwad5247 केळ आवडलं का 😂
@कन्हैयाकुमार-थ5ज
4 сағат бұрын
😂😂😂कायपण
@skills_wala_money
4 сағат бұрын
@@marathitimes7130 अपक्ष मारू पण महायुती मवीआ ला नाही मारू मत 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@vinodgaikwad5247
4 сағат бұрын
@@marathitimes7130 महाराष्ट्रात नाही येत bjp 🤣🤣🤣
@sanjaychauhan1116
4 сағат бұрын
If shiv sena became like old Bala sahebs shiv sena then my vote would have been with them but we know the truth so my vote 🗳️ will be with BJP 🚩
@bheresudhir921
3 сағат бұрын
हे सर्व विश्लेषण चुकीचे आहे. हा विजय EVM चा आहे. महाराष्ट्रात एवढी अराजकता माजवून सुद्धा हेच येतिल, अशी भिती वाटते.
@vijaydadas4262
2 сағат бұрын
Are sudhra re thod
@truetalk5087
3 сағат бұрын
काय हे तुलना 90 वाले हरयाणा चे आणि 288 जागा वाले महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे इकडे माज उतरवला जातो
@arunmandwe3137
4 сағат бұрын
पण महाराष्टात 50% मराठा महायुती बरोबर विधानसभा मध्ये राहील. दलीत मात्र 20% च महायुतीबरोबर राहील. OBC मात्र 50% वर महायुतीबरोबर राहिल. पर्यायाने महायुती हत्तेवर येईलच.
@pramodkale6015
44 минут бұрын
तुमचा अंदाज चुकणार,बघा नक्की
@arunmandwe3137
37 минут бұрын
@@pramodkale6015 लोकशाही चा विजय असो. आवडला आपला अभिप्राय. ऐक मराठा लाख मराठा
@Shrirang-jp7ir
Сағат бұрын
हो नक्की 100% महायुती सत्तेत महाराष्ट्रात येणार
@pratik__26
3 сағат бұрын
जो हिंदू के हित की बात करेगा, वही महाराष्ट्र पे राज करेगा ❤
@rohitdeshmukh5890
2 сағат бұрын
😂😂😂😂
@pramodkale6015
43 минут бұрын
मग राज्यातील उद्योग बाहेर का घेऊन जात आहेत इथले तरुण हिंदू नाहीत का
@pratik__26
21 минут бұрын
@@pramodkale6015 उद्योग चालू करताना जमीन द्यायला विपक्ष प्रचार करतो की, यामुळे महाराष्ट्राचं वातावरण दूषित होईल. आणि उद्योग शेजारी गेल्यावर बोलायचं की का जाऊ दिलं wahh re dogle logo😂
@MaheshPatil-u9n
2 сағат бұрын
महाराष्ट्र म्हणजे हरियाणा नव्हे इथे महाविकास आघाडी सत्ते वर येणार किती पण महायुती जोर लावू दे.
@madhavrankhamb4124
4 сағат бұрын
जय श्रीराम जय शिवराय महाराष्ट्रत सुध्दा हिंदू कार्ड चालणार
@Roman-u5t9d
2 сағат бұрын
हरीयाणात एक जाट vs 35 बिरादरी महाराष्ट्रात मराठा vs 18 पगड जाति
@Pratikkadam950
Сағат бұрын
Agdi barobar
@jaymaharashtra9094
4 сағат бұрын
लोक सभेला आघाडीने खोटा प्रचार केला तसे विधान सभेला जनता ऐकणार नाही
@ashokpawar3106
2 сағат бұрын
महाराष्ट्र आणि हरियाणा भौगोलिक आणि राजकीय प्रत्येक स्तरावर वेगळा आहे. महाराष्ट्रत प.महाराष्ट्र , खानदेश, कोकण, मराठवाडा, विदर्भ असे भाग आहेत त्यामुळे महाराष्ट्रत फक्त जातीय राजकारण नाही चालत तर भाषिक आणि प्रांतिक पण चालतं.
Пікірлер: 915