माझ्या व सुजाताच्या लग्नाला १३ डिसेंबर २०२३ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली.... आयुष्यातील प्रेम कायम ठेवण्यासाठी लग्नाचा वाढदिवस साजरा करणे आवश्यक आहे.... एक स्वप्न आम्हा दोघांचे प्रत्यक्षात आले.... आज २५ वर्ष पूर्ण झाल्याचे आठवतांना, मन आमचे आनंदाने भरून गेले... या आनंदात भर म्हणजे आमच्या चिरंजीवाचे याच दिवशी २००२ ला झालेले आगमन... रोहनचा २१ वा वाढदिवस! आमची २५ वी अनिव्हर्सरी खास करण्यासाठी रोहनने केलेली शूटिंग, एडिटिंग तुम्हाला नक्कीच आवडेल ही अपेक्षा!
- Күн бұрын
हौसेला वय नसते!! 25 वर्षांपूर्वी Pre wedding Shoot नव्हते; Post Wedding Shoot करून पूर्ण केली!
- Рет қаралды 1,538
Пікірлер: 41