श्री शरद बाळासाहेब पवार
प्रगतिशील शेतकरी
मु,पो.टाकळी विंचूर ता.निफाड जि.नाशिक
टोमॅटो लागवड
शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याची एकच इच्छा असते की माझे टोमॅटो पीक हे सर्वोत्तम यावे पिकाची वाढ जोमदार होऊन मला उत्पादन सुद्धा दमदार मिळावे यासाठी टोमॅटो लागवड करत असताना घेतली गेलेली काळजी ही खूप महत्त्वाची असते.
टोमॅटो लागवड करत असताना सर्वच शेतकरी बेसल डोस भरून नंतर लागवड करतात. इनेरा कंपनीचे फायरो एम जी प्रति एकर चार किलो याप्रमाणे वापर करावा.
इनेरा फायरो एम जी वापरामुळे होणारे फायदे
फायरो एम जी ऑल न्यू स्ट्रीक टेक्नॉलॉजी वर आधारित मायक्रोरायझल बायो फर्टीलायझर आहे
फायरो एम जी मुळे पिकाच्या मुळांची जबरदस्त वाढ होते
जमीन भुसभुशीत होऊन वापसा कंडिशन राहते
मुळांची जबरदस्त वाढ आणि जमिनीमध्ये असणाऱ्या वापसा कंडीशन मुळे पिकाची जोरदार आणि सशक्त वाढ होते.
पिकाला दिलेल्या सर्व खतांचे शंभर टक्के अपटेक होते परिणामी उत्पादनात सुद्धा जबरदस्त वाढ होते
फायरो एम जी च्या वापरामुळे पिकाची जलद गतीने वाढ होऊन लवकर उत्पादनाची सुरुवात होते परिणामी शेतकऱ्याला बाजार भाव सुद्धा चांगले मिळतात
तेव्हा शेतकरी मित्रांनो आजच आपल्या जवळच्या कृषी विक्रेत्याकडून इनेरा कंपनीच्या फायरो एम जी या प्रॉडक्टची मागणी करून आपल्या शेतामध्ये उपयोग करावा आणि आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवून भरघोस नफा मिळवावा.
#inera #phyroMG #ineraphyro #biofertilizer #jaivikkheti #sustanaiblefarming
#इनेरा #फायरो_एमजी #agriculturevideo #farming #maharashtraagriculture
#ऑरगॅनिक_खते #सेंद्रिय_खते #जैविक_खते #बळीराजा_स्पेशल #baliraja_special
#tomato #mycorrhiza #mycorrhizalbiofertiliser #jaivikkhat
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZitem
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
instagram.com/baliraja_sp...
Twitter
twitter.com/DiwateRamrao?s=08
Негізгі бет हवे असेल टोमॅटोचे पीक जोमदार आणि उत्पादन दमदार तर वापरा इनेरा फायरो एम जी
Пікірлер: 18