baliraja special
सन्माननीय सदस्य व शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे अल्पावधीतच बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल लोकप्रिय झालाय. असेच प्रेम आमच्या युट्युब चॅनेल वर राहू द्या. सर्वांना मनापासून धन्यवाद.. आधुनिक शेती व शेती पूरक व्यवसाय. शेतकऱ्यांच्या यशोगाथा ,नवनवीन तंत्रज्ञान, नवीन शेती अवजारे. बी-बियाणे ,खते ,औषधे यांची परिपूर्ण माहिती, शेती व जोडधंदे ,या विषयाचे सर्व प्रकारचे व्हिडिओ यांच्या सर्वांच्या माहितीचा खजिना म्हणजेच बळीराजा स्पेशल .व्हिडीओ ...फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम या वर पाहू शकता. शेतकरी मित्रांनो बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल मधील व्हिडीओ मध्ये दाखविलेले उत्पादन. उत्पन्न. नफा हा चांगला बाजारभाव व चांगल्या हवामानात शुटिंग केलेले आहेत. त्यामुळे बाजारभाव. उत्पादन. उत्पन्न या कोणत्याही प्रकारची जबाबदारी बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल वर नाही. शेतकरी मित्रांनी योग्य तो निर्णय घेऊन पिकाची लागवड करावी. ही सर्वांना नम्र विनंती.. धन्यवाद.BALIRAJA SPECIAL
Mobile number 9922356612 फोन वेळ दुपारी 1 ते 3 वा पर्यंत
Gmail :- [email protected]
- 12:25
- Ай бұрын
पावर विडर खरीप हंगाम धमाका ऑफर , 50% सवलती मध्ये पावर विडर फक्त वीस हजार मध्ये, Pawar Weeder Tiller
- 11:03
- Ай бұрын
केशर आंब्याची 🇬🇧 इंग्लंडमध्ये विक्री,केशर आंबा लागवड 50 एकर,Kesar mango farming Marathi
- 2:14
- 2 ай бұрын
महेंद्रसिंग धोनी, निरोगी पिके,भरघोस उत्पादन,अधिक नफा,माझी माती,माझा विश्वास | #INERA #MS_DHONI
- 11:50
- 2 ай бұрын
बडीशेप लागवड,महाराष्ट्राच्या मातीत दरवळला प्रथमच बडीशेपचा सुगंध, Fennel Farming In Marathi
- 19:29
- 3 ай бұрын
टॅन्जेरीन संत्रा 🍊 शेतकऱ्यांसाठी वरदान, लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन Tangerine Orange farming
- 11:56
- 3 ай бұрын
100 वर्ष उत्पादन देणारे पीक चिंच ,व्हरायटी,लागवड,व्यवस्थापन संपूर्ण माहिती / Tamarind Farming
- 9:47
- 4 ай бұрын
भारतातील पहिला चार चाकी पावर विडर, टिलर ,शेती मशागत,आंतरमशागत झाली सोपी | Pawar Weeder, Tiller 🚜
- 10:33
- 5 ай бұрын
८० एकर मध्ये जिवंत पीक प्रात्यक्षिके ,भव्य डेमो प्लाॅट,ग्लोबल कृषी महोत्सव Global krishi pradarshan
- 8:44
- 5 ай бұрын
कमी जागेत ७८ प्रकारचा विषमुक्त भाजीपाला, पोषण बाग!! ग्लोबल कृषि महोत्सव organic farming
- 13:02
- 5 ай бұрын
आता किटकनाशके फवारणी खर्च १०० % टक्के वाचणार, ग्लोबल कृषी महोत्सव, #IPM_WORLD #KVK_NARAYANGAWON
- 12:44
- 5 ай бұрын
कमी खर्चात शेडनेट चे प्रकार, देशी विदेशी पिके लागवड, #नारायणगाव #KVK #polyhouse_farming
- 8:44
- 5 ай бұрын
कशी करावी चिया सीड्स लागवड ( पेरणी) कमी दिवसात भरघोस उत्पादन! Chiya farming in Marathi
- 15:03
- 6 ай бұрын
पपई लागवड १५ नंबर,विक्रमी उत्पादन, लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे करावे |Papaya farming in Marathi
- 14:20
- 6 ай бұрын
कशी करावी स्ट्रॉबेरी लागवड 🍓 लागवडी पासून विक्रीचे मार्गदर्शन 🍓 strawberry farming in Marathi
- 13:58
- 6 ай бұрын
सर्वात स्वस्त सेल्फ स्टार्ट डिझेल पावर विडर ,होम डिलिव्हरी | ३५०० पावर विडर उपलब्ध | Power Weeder
- 13:07
- 7 ай бұрын
केशर आंबा विक्री ,१०० टक्के दुप्पट नफा, सघन लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन, Mango farming
- 4:41
- 7 ай бұрын
कमी खर्चात भरघोस उत्पादनासाठी माती परीक्षण , निमाटोड परीक्षण प्रगतशील शेतकरी का करतात. soil testing
- 17:14
- 8 ай бұрын
🌱 लागवड ते कापणी पर्यंत सर्व कामे करणारा मिनी पावर विडर खरेदी वर खास ऑफर, Mini Power Weeder
- 10:11
- 8 ай бұрын
कशी करावी अद्रक लागवड (आले लागवड) फक्त 90 दिवसांत अद्रकची विक्रमी वाढ , Ginger farming in Marathi
- 5:25
- 9 ай бұрын
बाजरीचे कणीस चार ते पाच फूट लांबीचे,एकरी उत्पादन 40 क्विंटल,तुर्की बाजरी,चवदार वाण, भरघोस उत्पादन
- 15:16
- 10 ай бұрын
खरबूज शेती करावी तर अशी, 🌱लागवड, हंगाम, बियाणे, संगोपन, विक्री संपूर्ण मार्गदर्शन🥇कृषी हेच जीवन 🇳🇪
- 18:50
- 10 ай бұрын
अगदी कमीत कमी खर्चामध्ये 100% प्युअर गांडूळ खत,व्हर्मी वॉश .काडीकचरा आणि शेणापासून सोनं निर्मिती
- 18:10
- Жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी "खुशखबर" पावर विडर ट्रॅक्टर ,मिळणार आता 50 टक्के सवलतीच्या दरात, Agrineer...
- 25:35
- Жыл бұрын
Пікірлер