🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
|| श्री स्वामी समर्थ ||
|| राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा ||
"विश्वकल्याणाच्या भावनेने हे चैनल बनवले आहे."
"आपले हे चैनल मुख्यत्त्वे आध्यात्मिक - सांस्कृतिक - धार्मिक व ज्ञानवर्धक माहिती तथा सर्व संत साहित्य, प्रवचने, किर्तने, अभंग, भजने, भक्ती गीते, आदी आदी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवले आहे, यांच्या सहाय्याने आध्यात्मिक सेवा उपासनेत मदत होईल अशी आशा. व सद्प्रागुरूंचरणी प्रार्थना.
स्थान :- गजानन काॅलनी, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजी नगर.
🙏💐🚩
Негізгі бет Highlight
Пікірлер