भारतीय स्त्रियांमध्ये स्थूलपणाचं प्रमाण का वाढतंय? वजन वाढल्यामुळे महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो का? हिमोग्लोबिन कमी होण्याचा आणि वजनाचा नक्की संबंध काय?
आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांची मुलाखत...
#weightloss #hemoglobin #obesity
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/
Негізгі бет हिमोग्लोबिनचा आणि वजनाचा नक्की संबंध काय? | Pranita Ashok | EP - 4/5 | Behind The Scenes
Пікірлер: 60