लाईफ कोच म्हणजे नक्की काय? अशा कोचची मदत घेऊन आयुष्यात परिवर्तन घडवून आणणं शक्य असतं का? आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवताना कशाला प्राथमिकता द्यावी? नवीन वर्षानिमित्त केलेले संकल्प प्रत्यक्षात का येत नाहीत?
लाईफ कोच सुप्रिया पुजारी यांची मुलाखत, भाग १
#mentalhealth #inspiration #lifelessons
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/
Негізгі бет परफेक्शन की सातत्य ; नक्की काय महत्त्वाचं? | Supriya Pujari | Behind The Scenes | EP - 1/3
Пікірлер: 46