छत्रपतींशी निष्ठा राखणारे इंदुलकर घराणे*
हिरोजी इंदुलकरांची समाधी कुठे आहे का? जाणून घ्या या भागात!
हिरोजी इंदुलकरांची समाधी व स्वराज्यनिष्ठ इंदुलकर वीर
हिरोजी इंदुलकरांचे पुत्र जानोजींच्या हकीकतीतून....स्वराज्यवीर हंसाजी इंदुलकरांच्या लढाईत झालेल्या वीरमरणातून.... किल्लेदार असलेल्या रंगोजी इंदुलकरांच्या अधिकारातून.... छत्रपती शाहू महाराजांच्या खासखेलीतील हरजी इंदुलकरांच्या सेवेतून आणि खुद्द शिवरायांच्या पायदळातील दत्ताजी इंदुलकरांच्या सरदारपदातून इंदुलकर घराण्याची छत्रपतींशी असलेली निष्ठा प्रत्ययाला येते.
हिरोजी इंदुलकरांच्या समाधीसाठी सहा गावांची शोधमोहीम, इंदुलकरांची वेगवेगळी आडनावे व गावे, हिरोजींची स्मृती जपण्यासाठी इंदुलकर मंडळी करीत असलेले प्रयत्न आणि त्यामागील 'छत्रपतींशी निष्ठा, हीच आमची प्रतिष्ठा' हे ब्रीदवाक्य असा सर्व इतिहास या भागातून सादर झाला आहे.
अनेक छायाचित्रे, कागदपत्रे, शिलालेख, नकाशे यातून उलगडणारी इंदुलकरांची स्वराज्यनिष्ठा जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#HirojiIndulkar #HansajiIndulkar #IndulkarHistory
Негізгі бет हिरोजी इंदुलकरांची समाधी कुठे आहे का? जाणून घ्या या भागात!
Пікірлер: 151