काकांची भाषा तर गडचिरोली चंद्रपूर कडील वाटतीय, आणि त्याच बाजूला जास्त आदिवासी अस्त्यात, खूप छान काका खुप छान ज्ञान दिलंय तुम्ही, धन्यवाद 🙏
@vikeetopale8816
2 жыл бұрын
पालघर जिल्ह्यातील आहेत ते जव्हार तालुक्यातील
@sureshbhoirsureshbhoir7104
3 жыл бұрын
जय आदिवासी जोहार
@sanyogdeshpande9097
3 жыл бұрын
काका मला शिकायला आवडेल. तुम्ही खूप निष्ठावान आणि पुण्यवंत आहेत. जो माणूस आपल्या परंपरेला इतका जपतो. साष्टांग नामकर काका. देव आपणास उदंड आयुष्य लाहो.
@macirmali8889
3 жыл бұрын
सर तुम्हाला शिकायला मिळालं तर मला पण सांगा मला पण शिकायला आवडणार
@pravinsonawane1870
2 жыл бұрын
जय आदिवासी जय एकलव्य
@yuvrajvadar2654
2 жыл бұрын
chaan aahe konatya jilhyat aahet
@infosoftanil
3 жыл бұрын
खर बोलले, निसर्गातून निर्मीतीचे नक्की ऐकणार अन देव पावेल..
@sahilvartha457
Жыл бұрын
The tarapa playerr ♥
@kalaartjontarne6742
3 жыл бұрын
किती छान तारफा बनवलं आहे आजोबांनी,,, ही कला जिवंत राहिली पाहिजे,,तुम्ही आम्ही सर्वांनी आदर्श घ्यायला हवा... thank u हे सर्व आम्हाला पहाता आलं,, तारफा फक्त बघितलं होतं... कसं बनवतात हे आज मला पाहता आलं...
@niranjanmanikkarde4142
2 жыл бұрын
काका किती गोड बोलतायत, या काकांना कुठे भेटला येईल
@pranaymathe1824
Жыл бұрын
At. Walvanda ( Vikaramgad jawar rod), tel. Jawar, Dist. Palghar Don Bosco tecnical institute Walvanda. Walvanda Hya gava mdi amhi clg la hote tikad le cha gav ahe hya ajoban che . Jast kay nay avdha mahiti baba baddal mla . Tumhala jay cha asal tr Vikaramgad varun jayla lagel
@pranaymathe1824
Жыл бұрын
Sir, Tumhi kuth che District kont
@chandarlalake9108
2 жыл бұрын
हे वाद्य बनवून मिळते का व किमंत कशी आहे
@eknathchaudhari927
3 жыл бұрын
खुप छान.. जय आदिवासी 🙏🙏🙏
@yogeshshivgan6131
3 жыл бұрын
Ya ajobancha patta milel ka
@surendravasavale6511
3 жыл бұрын
Dhinda बाबा जोहार... असेच कार्य करत राहा
@tribal_aadivasi_mh_1597
3 жыл бұрын
खूप छान काका , मानाचा जय आदिवासी 🚩🚩🚩🚩
@hanumanhiramanbhoi5308
2 жыл бұрын
जय आदिवासी मला गर्व आहे मी आदिवासी असल्याचा जय महाराष्ट्र जय आदिवासी
@Aathvaninchegav
Жыл бұрын
अभिनंदन आजोबा, या आजोबांना भारत सरकार कडुन दिला जाणारा, २०२३ चा संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार जाहीर झाला आहे महामहिम राष्ट्रपति च्या हस्ते दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी मिळणार आहे 🙏💐
@krushnapagi3559
3 жыл бұрын
MLA ya kaka cha pattta dyaa. Nav sah
@KunalBharsat
3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे जय आदिवासी
@sudhakumbhare3167
3 жыл бұрын
💐खूप सुंदर अशी माहिती दिली काका खूप आवडली मला पण खूप छान अस तारपा बनवला काका 🙏🙏 जय आदिवासी..🚩
@vipulbhusara4685
2 жыл бұрын
1 tarpa cha kodhak price
@bhadangepadasakharevikaram2783
3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे दादा 🙏......... ......... जय आदिवासी ❤️
@shadabbardi7969
2 жыл бұрын
Great 👍👍👍
@avinashgadahire4290
3 жыл бұрын
यालाच म्हणतात भारतीय संस्कृती बाबा तुम्ही गोड बोलतात म्हणाला भिडून जाते मला बरे वाटले बाबा १४च वर्स बाकी आहे तुम्हाला १०० वर्षासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा ,
जे काही आजोबा मन्हते ते अगदी बरोबर आहे.१००साल जियो आजोबा
@pappubhurkund9459
3 жыл бұрын
अती सुंदर बाबा आपली परंपरा ठिकुण राहीली पाहिजे
@vikasbundhada7237
3 жыл бұрын
Ek number Banvala Aahe r....
@jpforever6448
2 жыл бұрын
Jay aadivasi 💐💐💐sarvana.. Khup chan kaka..
@AamuAdivasi
3 жыл бұрын
विडियो बनानेभी बहोत महेनत की है भाई! दिल से जोहार !
@manoharbhovad
3 жыл бұрын
खूप छान.... 👌
@shaitansingh8182
2 жыл бұрын
हेकुठेमिडतेमलासांगा
@avinashkharpade2854
3 жыл бұрын
आताच्या युवा पिढी ने याचा आदर्श घेऊन आपल्या संस्कृती जपली पाहिजे खुप छान माहिती दिली आजोबा
@musiclovers2712
2 жыл бұрын
मला पाहिजे तारपा कुठे आणि कितीला मिळेल
@hirenvloggers7881
3 жыл бұрын
Banbu ki nar madi ke andar Doo shoti nali he vo kese banate he
@dhanrajkuvar3500
2 жыл бұрын
Ti jip kashi banavtat
@atulgodambe9425
3 жыл бұрын
खुप सुंदर
@PRAMODGAHALA
3 жыл бұрын
Mast video dada super
@dhanumahale6654
3 жыл бұрын
आर पण तुम्ही आहे
@thatsmyname2910
2 жыл бұрын
this should be honoured as "National Instrument of India" ❤️
@girishgangan
3 жыл бұрын
Good commentary,
@chandangawade8335
3 жыл бұрын
Great work
@omitagrawal3875
3 жыл бұрын
नमस्कार अभिनंदन फारच छान मनापासून शुभेच्छा मला लागेल तर कसे मीळेल पत्ता सांगाल का मो नं पण असेल तर पाठवा प्लीज शूटींग पण करेल
@fcbayernmunchenbundesliga7638
Жыл бұрын
मुंबई पासून 130 किलोमीटर वर जव्हार तालुक्यात त्यांचं वाळवंडा म्हणून गाव आहे. जे रस्त्याच्या बाजूलाच असल्याने तुम्ही ठाणे येथून जव्हार ला जाणाऱ्या बस ने येऊ शकता. अडीच तासाची running आहे.
@drg09
Жыл бұрын
काका माला पण शिकायचां आहे माला शिकवाल काय?
@narendrarao2960
3 жыл бұрын
खुप छान
@dineshkokani659
2 жыл бұрын
mo no. bhetel ka ............ purn pata asel tar dya plz
@pramodkaranjkar3134
3 жыл бұрын
Khup Chan 🙏
@shankarmoule2948
3 жыл бұрын
मस्त बाबा जय आदिवासी
@girishgangan
3 жыл бұрын
Good close up suggested
@TribalSocialMedia
3 жыл бұрын
दादा आम्हाला एक बनवून द्या ना आदिवासी संग्रहालय बनवत आहेत. आदिवासी संस्कृती आधारित सर्व साहित्य आम्ही संग्रहालयात ठेवत आहोत. कारण सर्वी कडे आदिवासी संस्कृती विसरत आहेत त्या मुळे
@गुरूवाणी-व3य
3 жыл бұрын
भिकल्या धिंडा यांचं गाव कोणतं आहे, ते सांगता का प्लिज
@klp0282
3 жыл бұрын
मु.वाळवंडा ,ता. जव्हार, जि. पालघर
@princelade4052
3 жыл бұрын
Very nice
@subhashkum7981
3 жыл бұрын
Ajooba Khub Chand Bano Tu Khub jana hai Jay Aadivasi Jay Johar
@sadanandbhoir8155
3 жыл бұрын
हाय
@sunilkamdi921
3 жыл бұрын
जय आदिवासी🙏🙏🙏
@vilshanbhavar6308
3 жыл бұрын
Nice video
@Ravatevlogs8545
3 жыл бұрын
nice
@dhanumahale6654
3 жыл бұрын
आर पण तुम्ही कोठल आहा त्या तर सांग र बाबा
@TarpaKingdomOfficial
3 жыл бұрын
Jay adivasi 😍
@bhaskarpatil4830
3 жыл бұрын
अशा वयस्कर व जाणकार लोकांमुळे ही कला जीवंत आहे.किती मन लाऊन हे आबा तारपा वाद्य बनवत आहे?फारच छान!!! 🙏🙏🙏
@prashantchaudhari5446
Жыл бұрын
Jai adivashi baba
@pankajgharat4177
3 жыл бұрын
जय आदिवासी
@vinodbhurkud9812
3 жыл бұрын
तारपा विकत घेणार आहे मिळेल का??
@parasnathmore7224
3 жыл бұрын
जे काही अजोब म्हणते ते सर्व बरोबर आहे , जय अदिवासी,,🙏🙏
Пікірлер: 137