ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी केलेलं हे विश्लेषण नक्की ऐका. त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हालाही कॉमेंट बॉक्सद्वारे कळवा. व्हिडीओ शेअर करा आणि आमचा युट्युब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
Негізгі бет Human । Psychology । Raju Parulekar हसणारी माणसे खरंच आनंदी असतात
Пікірлер: 24