हे चुकीचं आहे की आईने फोन केला पाहिजे उलट मुलीने फोम केला पाहिजे आईला मी तर रोज फोन करते माझ्या आईला ती वाट बघत असते आपल्या फोनची 5 मिनिटे काढू शकतो ना वेळ आईसाठी तिला खूप बरं वाटतं म्हणून 🙏
@truptirawledholam2937
6 ай бұрын
मुलीने फोन करायचा असतो आपल्या आई वडिलांना. कळलं का. आम्ही पण जॉब करतो. घरची कामे करतो. वेळ मिळत नाही म्हणून ट्रेन मधे असतानाच कॉल करतो. पण मुलीनेच करावा. त्यांना वेळ, फोन लावायला कोणी असेल तेव्हा ते नक्की करतील
Пікірлер: 7