साहित्य व प्रमाण
चार वाट्या इडलीचा तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
एक वाटी जाडे पोहे
अर्धा चमचा मेथी दाणे
चवीपुरते मीठ
चटणीचे साहित्य
एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
दोन टेबलस्पून डाळ्या
दोन हिरव्या मिरच्या
दोन ते तीन पाकळ्या लसूण
चवीपुरतं मीठ
एक चमचा साखर
1/2 लिंबाचा रस
चटणीच्या फोडणीचे साहित्य
दोन चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
एक लाल सुकी मिरची
चार ते पाच कढीपत्त्याची पाने
Негізгі бет इनो,सोडा काहीही न वापरता थंडीत सुद्धा पीठ फरमेंट होण्यासाठी कोणीही न दाखवलेली सिक्रेट ट्रिक! idli
Пікірлер: 369