Hi tai mi 5 varsh jhali bhakari karate pan te vyavasthith hot nhavat every time mala bhakari karaych vatat nhavat but aaj just youtube scroll karat Astana tumcha video aala ani mi sahajch to video baghitala, believe me 1 number aaj bhakari jhalet maje, malach vishwas hot nahi ahe ki mi itake chan bhakari kelet thank you so much
@archanagunjal2637
Жыл бұрын
bhakari cchan karta tumhi tai
@shraddhakerkar3273
Жыл бұрын
d So T w
@vishaljain9350
Жыл бұрын
. न
@sobhrajharwani2271
Жыл бұрын
oi
@rajkadveofficail9807
Жыл бұрын
💜
@shwetakulkarni691
Жыл бұрын
भाकरी करण्याची सोपी पध्दत छान समजावून सांगितली....हातचं काही राखून न ठेवता खाचाखोचा पण चांगल्या समजवून सांगितल्या....commentary मस्त! तुमच्या भाकरी तव्यावर फुगताना बघणं हा आनंददायक अनुभव आहे !
@devramshirole9308
2 ай бұрын
खूप छान एक नंबर सोपी पद्धत आणि छान समजून सांगितले
@PriyasKitchen_
2 ай бұрын
kzitem.info/news/bejne/rW2JsYmgi2uoqaAsi=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@prakashbandekar1231
Жыл бұрын
एकदम मस्त. भाकरी करायचा छान सराव झालेला आहे. आणि म्हणूनच इतकी पातळ भाकरी करता आली.अभिनंदन.
@vrushaliyadav5379
Ай бұрын
प्रिया खूप छान पद्धतीने पाण्यावरची भाकरी दाखविले आहे त्यामुळे करणे अगदी सोपे होणार आहे धन्यवाद....
@yuktashinde3636
Жыл бұрын
Tumhi chan shikvta. Mummy nust oradte 😛 asa vatta kitchen nai chemistry lab ahe...tumche tricks useful astat..thank you kaku 😊
@chhayaredekar1687
Жыл бұрын
Chala mhanje mummina pan job aahe tohi hi chemistry lab madhe 😂😂
@vaishalijogal7302
7 ай бұрын
प्रिया तुझ्या हातात खूप छान कला आहे. खूपच कौशल्य आहे. खूपच छान छान छान छान
@chhayakhade1597
Жыл бұрын
ताई खरचं तुम्ही सुगरण आहात.हा व्हिडिओ skip न करता पूर्ण पाहिला 🙏🙏तुम्ही खूप छान माहिती दिली.भाकरी पण अप्रतिम👌👌
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/yHl4mq2Acmion44 कोकणातील प्रसिद्ध मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी, आंबोळ्या जाळीदार व मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@gamerasticaady3590
Жыл бұрын
इतकी छान सोपी पद्धत तुम्ही दाखवली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मी सुद्धा आता या पद्धतीने तयार करून पाहते व तुम्हाला अभिप्राय कळवते👍🙂
@mayureshsondkargeming8374
Жыл бұрын
O
@ratnaprabhamayekar75
Жыл бұрын
@@mayureshsondkargeming8374 औ / धॲध लो वो द. झो
@sudhakarbadge452
Жыл бұрын
Khupch Chan mast
@ulhashardikar3294
Жыл бұрын
जबरदस्त आयडिया ताई 👌🏋️⛹️ धन्यवाद 😄
@ignitedtraders
6 ай бұрын
evdhe cooking chaneel mi subscribe kele ahet pan tumch kam agadich khupch vyavasthit ani perfect....u are incredible
@shwetabhole2267
Жыл бұрын
सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे ... 👌👌👌👌🙏🌹
@avantipradhan4969
Жыл бұрын
Thank you so much tai khup Chan samjavun sagetaly me naki try karty once again thank you so much tai 👌👌🙏😊
@manishajoshi4637
Жыл бұрын
खुप छान व शांतपणे छान समजाऊन सांगीतले आहे.👌👌👌🌹
@minalnaik5243
Жыл бұрын
फं
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@reshmamhatre4506
Жыл бұрын
👌👌👌
@poojapednekar8659
Жыл бұрын
छान झालेत भाकऱ्या लुसलुशीत👌👌👌🙏🙏 God bless you
@punamnerpagare7573
Жыл бұрын
Hello Tai, Aaj parat aankhi ekda tech ghadle majyashi Jyachi mala Kalpana naste, aaj parat tumcha video baghun Sahaj try karanya cha prayant Kay kele tyat tar ha maza try 100% successful Tharla, ohh Tai Thank you so much for this amazing video and trying to teach us in very calmness.
@bakshiskitchenrecipes258
Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे. आत्यंत सोप्या पद्दतीने माहिती दिली आहे धन्यवाद.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/yHl4mq2Acmion44 कोकणातील प्रसिद्ध मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी, आंबोळ्या जाळीदार व मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@gayatriverkhedkar5253
Жыл бұрын
Khup chan samjavun sangitla aahe tumhi. 👌🏻👏🏻loved all the nicely given instructions. Thank you 🙏🏻
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/1qF6umxvrZagnqQ " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@konkanvilagelife
Жыл бұрын
तुमच्या हातात साक्षात अन्नपूर्णा आहे 🙏👌👌👍
@भाग्यश्रीपेठकर
Жыл бұрын
खूप छान पद्धत सांगितलीत.. धन्यवाद!
@urmilamahajan5098
Жыл бұрын
खूप सोपी पद्धत. Krun बघावीशी वाटली.
@vishwasmalshe4142
Жыл бұрын
*ताई ,भाकरी मला फारच आवडते.पण स्वतःला करता येत नाही, याची उणीव वाटत असे. पण तुम्ही ही सोपी आणि सुटसुटीत पद्धत सांगितलीत,अगदी याच पद्धतीने करून पाहिली. अगदी छान झाली. ताई, धन्यवाद! आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा!👍👍⚘*
@PriyasKitchen_
Жыл бұрын
तुमचा अभिप्राय वाचून खूप आनंद झाला नेहमी असेच अभिप्राय पाठवत जा व तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@jshruti51
Жыл бұрын
Best technique I’ll try to do 😊
@PriyasKitchen_
Жыл бұрын
#उन्हाळीनाश्ता 1. अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 kzitem.info/news/bejne/0Z19s3ikpmJkeGk
@ChetanPatil-vd4fc
Жыл бұрын
एकदम जबरदस्त ताई👍, मधुरा ताईंप्रमाणे तुम्ही सुद्धा छान सोप्या पद्धतीने झटपट रेसिपी बनवता👌
@mariacmildroicardoso3890
Жыл бұрын
Brilliant n neat way really like it although I cannot understand d language
@vinayadiwale5185
Жыл бұрын
खूपच छान, मला ही भाकरी करता येत नाही. तुमचा हा व्हिडिओ पहिला, आता करून बघणार अशीच तुमच्या सारखी पद्धत.
@punamsatpute9755
Жыл бұрын
Thank you very much 😊 Tai Will try definitely 😊
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Most welcome 😊
@seemasonawane5090
Жыл бұрын
Khup ch chan bhakti Keli khup ch sopi paddhat dakhvli thya baddal kharch Thank you 👌👌🙏🙏
@aakashworld4591
Жыл бұрын
Wow,superb...what a creativity...really great...thanks for sharing all tips about flame & process to make it super ro superb 👌👌👌👍
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@aakashworld4591
Жыл бұрын
@@PriyasKitchen_ Sure mam...&,thanks for sharing the very important recipe's link...😊
@kiranborge8870
Жыл бұрын
@@PriyasKitchen_ kk LLP k
@sadhnapatil7631
Жыл бұрын
Ff Ohk dfनॅन आठ@@kiranborge8870
@RFCGAMERS09
Жыл бұрын
P
@ronitv7286
Жыл бұрын
खुप सुदंर पधत मला तांदळाची भाकरी खुप आवडते. मी नकी ट़ाय करणार. i am from Israel. thanks a lot.
@AapkaApnaTastyTadka
Жыл бұрын
Wow, perfect roti 👍😋
@jyotsnagururajpadiyar6570
Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आणि सोपी कृती. फार छान जमली. 🎉🎉
@DayanandMeher
Жыл бұрын
very nice receipy 😊
@santoshparab1414
Жыл бұрын
अप्रतिम छानच, धन्यवाद सहज/सुलभ पद्धतीने शिकवले आपण😊
@dhanalaxmig2592
Жыл бұрын
Superb ❤️❤️❤️❤️
@rekhaputambekar1582
Жыл бұрын
खूप छान टिप्स
@nehamhatre940
Жыл бұрын
Thank Youuu ❤🥰 khup chhan ani easy trick ahe 💯👏👌
@mrinalinibapat3551
Жыл бұрын
मीआता अशी भाकरी करून बघीन. खुपच मउसूत आणि मस्त लुसलुशीत
@9b21vihaanpatel6
Жыл бұрын
खरच अगदी सोपी पध्दत आहे.मी ऊद्या करून ताई तुला अभिप्राय देते.धन्यवाद ताई...
Mala aajibat bhakari jamat navti karayala...aaj try kelya tumcha video bagun....khup changlya zalya bhakrya...🎉🎉
@pratibhathakur2663
Жыл бұрын
खूप सुंदर प्रिया ताई...तुम्ही अगदी सराईत पणे दोन्ही प्रकार सांगितलेत ..धन्यवाद
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@janhaviapte8081
Жыл бұрын
खूप छान पध्दत दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏 भाकरी पातळ मस्त दिसत आहे नक्की करून बघणार.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/o5-syGannWl9m5g उन्हाळी नाष्टा 2 (Weight loss recipe) वेट लॉस करण्यासाठी तसेच शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी भरपूर फायबरयुक्त नाष्टा रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@meenaagwekar3981
Жыл бұрын
अगदी सोपी पद्धत आहे छान आहे तव्याला तेल मी लावत नव्हते आता अश्या पद्धतीने ने करीन धन्यवाद
@prabhakardalvi9329
Жыл бұрын
चांगल्या टिप्स सहित भाकरी बनवण्याची युक्ति.धन्यवाद. चेंबूर मुंबई.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
धन्यवाद ⚘️💐🙏❤️
@rajashreepitroda4865
Жыл бұрын
Mi aajch tumacha method ni bhakari banvali mast zali 👌👏thanks Priyaji👏👍
@santoshtamhane2364
Жыл бұрын
Sneha Tamhane Baroda Gujarat I like your receipe tricks very Much I appreciate to you
@ashwinigandhi1308
Жыл бұрын
भाकरी स्पेशालिस्ट....प्रियाज कीचन...... नेहमीप्रमाणेच खूप पातळ तरीही मऊसूत भाकरी दाखवली . अभिनंदन.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद काकू🙏
@poornimaharshe6486
Жыл бұрын
Excellent...
@alkapatil6375
Жыл бұрын
किती सोपी पद्धत दाखवली तूम्ही मला नेहमीच प्रश्न पडायचा की बाहेर येवढ्या मऊ कशा प्रकारे भाकऱ्या मिळतात थँक्यू मी नक्की बणवेन 🌹🙏
@chandrkantudawant...6171
Жыл бұрын
प्रिया ताई खुप दिवसांनी चांगली रेसिपी बघायला मिळाली तुम्हाला साईबाबा चा आशीर्वाद
@PriyasKitchen_
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ओम साई राम🙏🙏
@jayshreeborde7780
Жыл бұрын
Thanks tai ,mi aaj banvlyli bhakri sarvana kup aavdli bhakri
@bharatisule7681
Жыл бұрын
खूप सुंदर सोपी पद्धत. मी करून पाहिली. खूपच धन्यवाद.
@leeladatar3934
Жыл бұрын
खूप खूप सोपी पध्दत. मस्त. उद्याच करून बघते आणि तुम्हाला कळवते
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@pradnyagokhale5840
Жыл бұрын
छान समजून सांगितले आहे . मला अजून एवढ्या चांगल्या भाकरी जमत नाही .आता करुन बघते .
@darshanavairal4453
Жыл бұрын
खूप छान पद्धत दाखवली मला फार आवडली मी नक्की करून बघेल 👌👌👌
@ravikantshinde5719
10 ай бұрын
खुपचं छान माहिती आहे ताई ❤ धन्यवाद
@jyotiramdharne4983
Жыл бұрын
आता पर्यंत माझी भाकरी अशी छान झाली नव्हती, आता मात्र तुम्ही दाखवल्या प्रमाणे करून बघते.... 👍👍👍
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/o5-syGannWl9m5g उन्हाळी नाष्टा 2 (Weight loss recipe) वेट लॉस करण्यासाठी तसेच शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी भरपूर फायबरयुक्त नाष्टा रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@rajashreepitroda4865
Жыл бұрын
Khupach chhan easy to make donhi methods Sonya aahet nakki karun baghnar thanks priya 👌👏👍
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@shailajajoshi3213
Жыл бұрын
सोप्या पध्दतीने भाकरी करायची दाखवली धन्यवाद
@shailalopes4464
Жыл бұрын
Ver Easy method ,The way u explain was also too good.thanku.
@sujatakale6261
Жыл бұрын
Khupch sunder madam Khrach khupch chan ani sopi paddhat shikvali tumhi khup chan mahiti dili tyabaddal manapasun tumche Abhar
@jayahawale2311
Жыл бұрын
खूप छान ताई सोप्या पद्धतीने तुम्ही भाकरी शिकवली माझ्या मुलीला तांदळाची भाकरी बनवता येत नाही तिला याचा फायदा होईल👌👌👌🙏🙏🙏🙏
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sakhamilind
Жыл бұрын
अविश्वसनीय, 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद
@nandinighoting1899
Жыл бұрын
फार सुंदर आणि इतकी सोपी पद्धत शिकवल्याबधल अभिनंदन. मी तुमची चाहती आहे👉👍🇦🇷
@PriyasKitchen_
Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏💐 kzitem.info/news/bejne/k22p3ql9a4NqhmU बिना तेलाचे वर्षभर टिकणारे आंबट गोड तिखट चटपटीत चवीचे लिंबाचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@pradnyabansode6390
Жыл бұрын
Khup chyan new idea 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
@hemangikolhe6510
Жыл бұрын
खुप छान अशा पद्धतीने समजावलं ताई , thank you so much 🙏🙏
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
kzitem.info/news/bejne/rK5vyqiXqpxhgZgsi=gFFMwvsJ3b9l-Ubq कोणतेही वाटण घाटण न करता पंगतीमध्ये वाढली जाणारी जाणारी " वांग बटाटा रस्सा भाजी" बनवण्याची साधी सोपी पद्धत !
@suhasbhavsar9014
Жыл бұрын
बेस्ट फारच छान माहिती दिली आहे. शुभेच्छा
@vibhavghostrider8010
Жыл бұрын
फारच सुंदर पद्धत आहे purshanasudha आशाप्रकरे चांगली भाकरी करता येईल.
@sandhyathakur4021
Жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन केले आहे. मी करून पाहीन. धन्यवाद !
@rajukumbhar2506
Жыл бұрын
खूप छान भाकरी दाखवली आहे धन्यवाद ताई माहिती दिली 😃👍👌👌👌👌👌
@archanapadhye1795
Жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत छान दाखवली भाकरी करुन.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/squYl2Wjj4J5Zmk पीठ न वाफवता , पापड न लाटता बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फूलणारे पांढरे शुभ्र पापड. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Ashi bhakri uttar Karnataka madhe kartat. Khup mast aani pravasat don divas chhan rahate. 👍👍
@namratmahajan3701
Жыл бұрын
खुपच छान भाकरी ताई आणि explanation सुद्धा must
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@AdarshSajane
4 ай бұрын
You have made best rice roti iam f belgaum Prema❤️👌❤️🙏🙏
kzitem.info/news/bejne/sKd3sJWqn6qEoHY एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@smitasale1500
Жыл бұрын
Khup chgala Sangital ahe. Sopi pathat Sangital nice mam.
@chitrakothari7495
Жыл бұрын
भाकरी छान झाली आहे सुंदर रेसिपी मला फार
@simik4981
Жыл бұрын
Khoop sundar. Parantoo americetlya tandool pithi ne itkya sundar bhakri kadapi na honay.
@shakuntalaambhore2468
Жыл бұрын
खुप छान पध्दतीने दाखवली भाकरी, मी नक्की करून पाहणार
@asmigaikwad4836
Жыл бұрын
Khupach chhan.Recipy tar khupach aawadali. Mala panyavarchi bhakri Jamat navhati. 3/4 Vela try kale pan tumchya paddhti pramane kerun baughen. Nakki jamel ase vatte. Thanku very much.manapasun Aabhari aahe.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/2p-swJ2PnmNyd44 गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
@shubhadatapaswi5003
Жыл бұрын
खरच छान पध्दतीने दाखवून दिले, धन्यवाद
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/2p-swJ2PnmNyd44 गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
@smitapingulkar3372
Жыл бұрын
खुपच छान पद्धतीने दाखवली त्या बद्दल धन्यवाद.
@anantlohar5163
Жыл бұрын
खुपच छान सोपी पध्दत आहे
@dadasodesai1430
Жыл бұрын
खूप सोपी पद्धत आहे भाकरी बनवण्याची खूप खूप आभारी आहे
@ranjanatelwane2015
Жыл бұрын
खूप छान पद्धत सागितले आहे तुम्ही पाण्या वरची भाकरी कशी करायची ते आवडली मला thanks tai
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/pa-KzaNtfX6af6g कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@gandhalijoshi2564
2 ай бұрын
खुपच सुंदर भाकरी 👍👌
@lilavatirajagiri5545
Жыл бұрын
Donihi padhhti khup chan aahet thanks you
@priyankapathak9411
Жыл бұрын
धन्यवाद ताई. खूपच छान पद्धत दाखवलीत
@ashanagpure8597
Жыл бұрын
किती छान..कोणीही सहज बनवतील
@swatighaisas9103
Жыл бұрын
Wow 👌👌👌रेसिपी तर सोपी आहेच पण टीप्स पण भन्नाट. गॅस कमी जास्त कधी करायचा व भाकरी पण किती वेळा परतायची ह्या छोट्या गोष्टी पण तुम्ही नमूद करता. अगदी नवशिखे पण बनवू शकतील भाकरी. 🙏
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Thank you tai 🙂
@knisa8491
Жыл бұрын
Khoop chan bhakri banavli tumhi ,mast 👌
@padmamazumdar1012
Жыл бұрын
Sunder bhakri .dhakavlit. Dhanyawad🙏😊
@leenam5722
Жыл бұрын
Khoop chhaan mahiti dilya baddal dhanyawad
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/0Jh4xYiVg6ikgnY होळी विशेष अवघ्या दीड तासामध्ये योग्य नियोजन करून बनवा पुरणपोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@rameshbartakke2630
Жыл бұрын
आपण ज्या तळमळीने शिकवत अहात त्यामुळे कोणीही नक्की लवकरच शिकेल.आपल्याकडे सांगण्याची छान कला आहे . शुभेच्छा !!

Пікірлер: 1 М.