#BolBhidu #INDvsAUS #T20WorldCup
व्यक्तिगत दुष्मनी है, बदला तो हम लेंगे ही. दबंगमधला डायलॉग जितका चुलबुल पांडेनं सिरीयस घेतला नव्हता, त्यापेक्षा रोहित शर्मानं घेतला होता, एकटा रोहितच नाही, तर कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह सगळ्यांनी कदाचित हीच गोष्ट डोक्यात ठेवली आणि भारी स्कोर करुनही ऑस्ट्रेलियाकडे झुकलेली मॅच अक्षरश: खेचून आणली. मॅच जिंकण्याचं क्रेडिट रोहितचं, कुलदीपचं, अक्षरचं की सगळ्या टीमचंच याची चर्चा होत राहील. पण कितीही म्हणलं तरी मॅच फिरली, ती चार ओव्हर्समध्ये. भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्डकपची सेमीफायनल अगदी थाटात गाठली आहे, पण ही मॅच फिरवणाऱ्या त्या ४ ओव्हर्स कुठल्या ? आणि त्या ४ ओव्हर्सच्या आधी आणि नंतर काय झालं ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет IND vs AUS T20 World Cup: Rohit Sharma Batting, Axar Patel catch सोबतच त्या ४ ओव्हर्समुळं मॅच फिरली
Пікірлер: 380