🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
#throwdownspecialist #IndiaTeamthrowdown #RaghavendraDwivedi #WhoisRaghavendraDwivedi
भारताच्या विजयानंतर सेलिब्रेशन मागच्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. समदी गाणी वाजणार असं म्हणत वेगवेगळे एडिट्स, सगळ्या प्लेअरच्या जर्नी, वेगेवगेळ्या गोष्टी समोर येत आहेत. प्रत्येकजण इमोशनल होऊन प्रत्येक प्लेअरचा हा प्रवास अनुभवतोय, एन्जॉय करतोय. पण या व्हिडिओतून आपण कोणत्याही खेळाडूंच्या जर्नी पेक्षा एका अशा माणसाची गोष्ट बघणार आहोत जो कायम पडद्यामागे राहिलाय पण भारताच्या जिंकण्यात सगळ्यांच्या इतकाच त्याचासुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे. तो माणूस म्हणजे राघवेंद्र द्विवेदी. एकेकाळी खिशात पैसे नव्हते, स्मशानात राहून दिवस काढले अशा परिस्थितीत क्रिकेटची आवड त्याला इंडियन टीममध्ये कशी घेऊन आली आणि आज त्याचबद्दल एवढी चर्चा का होतेय त्याची ही गोष्ट
---------------------
KZitem : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's KZitem channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
raghuraghavendravirat, throwdownspecialistraghu, raghuteamindia, raghavendradwivedi, indiancricketteam, indiavictoryparade, t20indiafinal, t20worldcupwin, indiavictory, indiawankhede, IndVsSaFinal, T20WorldCupFinal, T20WorldCup, IndiaWinningFinal, IndiaVsSouthAfrica, RohitSharma, ViratKohli, RahulDravidStory, RahulDravid, thankyourahuldravid, thewall, rahuldravidreaction, rahuldravidemotional, rahuldravidlastday, ViratKohliretirement, HardikPandya, KingKohli, SuryakumarYadav, RavindraJadeja, AxarPatel, RishabhPant, JaspritBumrah, ShivamDube, ArshdeepSingh, worldchampions, ChampionSquad, TeamIndia, congratulations, TeamIndia, southafrica, indiavssouthafrica, jayshah , sachintendulkar, jaspritbumrah
Негізгі бет India Victory Parade मध्ये प्लेअर दिसले, पण पडद्यामागचा गेमचेंजर Raghavendra Dwivedi नेमका आहे कोण?
Пікірлер: 32