आम्ही पण ऑस्ट्रेलियात राहतो, आमच्या मुलीला पण आम्ही 3 वर्ष पर्यंत fkt मराठी भाषा शिकवली, English भाषा शाळेत शिकत आहे,आम्ही तिला आधी मराठी च शिकवली आणि ती अडीच वर्षाची असल्यापासून मराठी वाचायला survat केली आणि साते तीन वर्षाची असल्यापासून ती adishay छान मराठी वाचते, बोलते, ऐकते सुद्धा ,कविता, 100 एक बडबड गीते म्हणते. सगळ्या देवांचे आरती, स्तोत्र , रामरक्षा, काळभैरनाथअष्टक सारखे अवघड स्तोत्र म्हणते मराठी वाचता येत असल्यामुळे हिंदी, संस्कृत पण वाचता yeyla लागले. आता ती 4 वर्षाची आहे पण भारतातल्या लहान मुलांपेक्षा चांगली मराठी बोलते. रोज स्तोत्र म्हणते, गणपती स्वतः गणपती केला आई chya मदितीने, शाळेत ती मुलंसोबत राम, हनुमान,रावण असा आपला खेळ ती , त्यामुळे एकडचे मुलं पण जय हनुमान म्हणतात खेळताना
@bendover-bz4bc
3 ай бұрын
Ky fayda marathi shikun? Shevti Australia madhech rahnar na? Ugach swatachi expectations poranvar ladaychi. Ani jar evdach prem hota marathi var tar Maharashtra madhe marathi shalet taka na . Fokatcha gyan deta fakt online.
@bendover-bz4bc
3 ай бұрын
Tumchya sarkha lokanna Australia ne deport kela pahije. Australia madhe fakt English chalnar.
@salilsawkar8775
2 ай бұрын
Anek ashirwad
@pritikhodke8657
5 күн бұрын
कोणता जॉब मिळतो अमेरिकेत
@amolwagle1
3 ай бұрын
Such a Mature Girl ....Kudos to her parents for the right upbringing.
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@raghaveshhabbu427
4 ай бұрын
I liked her honesty . ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही , ज्याची आपल्याला माहिती नाही त्याबद्दल तिने स्वतः चे मत सांगणे टाळले . माझे मत चुकीचे असू शकेल हे सुद्धा तिने प्रामाणिकपणे सांगितले . नाही तर आपले तरुण , प्रत्येक बाबतीत आपल्याला सर्व कळते आणी आपले मत मांडण्याचा अधिकार आहे असे समजतात . 😄
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@mahabharat11
3 ай бұрын
खरे आहे. आई आणि वडील दोघेही मराठी असतील तरच हे संस्कृती परंपरा टिकवणे शक्य असते. इथे बरीच कुटुंबे अशी आहेत ज्यात आई वडीलांपैकी एक भारतीय वंशाचे नसते. त्या मुलांना मराठी अजिबात येत नाही. आमच्या extended family त अशी तीन चार मुले आहेत ज्यांचे वडील भारतीय वंशाचे आहेत पण आई अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, जर्मन आहे.
@vishphadnis9822
2 ай бұрын
Interesting interview. I was just ‘browsing’ eager to hear people speak Marathi and was expecting to move on in few mins… but listened to the full interview!!! I was very Impressed how well the young girl handled the interview… and her grasp of Marathi
@WadhivCharcha
2 ай бұрын
🙌
@swatirajpathak1252
4 ай бұрын
Rutava फारच छान मुलाखत झाली. तुझा व तुझ्या आई वडिलांचा अभिमान वाटला की खरंच तुम्ही भारतीयपण जपलं.
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@sheiladiwakar7582
3 ай бұрын
This American Marathi girl spoke Marathi better than interviewer. At her tender age, she painted the picture of America in a mature way,. What she said of America is very true. All the Best.
@WadhivCharcha
3 ай бұрын
खरंय 🙌🙌 मुलाखतकार कोकोनट बनू पाहत आहे 😀
@aaditkamat4995
2 ай бұрын
I didn't even think that she's American 😂
@jaibharat3206
3 ай бұрын
अशी मुलगी आपल्या घरात असावी असं वाटलं... खूपच mature विचार आहेत. आई बाबांचं पण अभिनंदन.. उत्तम संस्कार केले आहेत आपण कारण आपल्यावर पण उत्तम संस्कार झाले असतील. या मुलीला आयुष्यात जे पाहिजे ते मिळो... तिच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत, आणि तिच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारा एक उमद्या मनाचा, उमद्या विचारांचा संस्कारी जोडीदार मिळो हा माझा मनापासून आशिर्वाद.... आई भवानी ची कृपा राहो...
@tatvafnu6604
4 ай бұрын
Very very rare to find a US born/or lived for the most part to speak such good Marathi. 95% of the parents don't care about speaking with their children in Marathi or insist on it. First-hand experience - not hearsay. Kudos to her and her parents.
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@manishasabnis8124
4 ай бұрын
Kudos to Rutva !! So mature, honest and humble Great job to her parents 👏👏👏
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@manishjape3196
3 ай бұрын
That is very common in USA. People here (in USA) live in less dramatic environment like india where TV Serial, people around and everyone is over-expressive and dramatic.
@RajendraMane-v3l
4 ай бұрын
खूपच सुंदर आणी खरे बोलली ही मुलगी. छान God bless her
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@vasundharajairamdesai6333
3 ай бұрын
फार छान मुलाखत. U.S.A. मध्ये खूप वर्ष राहून सुद्धा छान मराठी बोलते.
@harshavardhankhare413
4 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत ! प्रश्न ही सुंदर आणि उत्तरही प्रामाणिक आणि म्हणूनच मस्त !! 👌
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@seemanitsure9605
3 ай бұрын
मुलाखत आवडली. तिचं सुरेख मराठी भावलं. आपल्या कडल्या तिच्या भाषेत कोकोनट ना एक आदर्श आहे. विचार खूप परिपक्व आहेत🎉
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙏🙌
@Tuliplover2020
3 ай бұрын
Rutva so proud to see u here. You were my shikshika at the SSV camp in PA in 2023 and since then I have been proud of the fact that you are so grounded and close to Indian culture. Way to go 👏
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@madhavijoshi3124
4 ай бұрын
अमेरिकन संस्कृती भारतीय संस्कृती यातील भेद वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारून वादविवाद चर्चेतून स्पष्ट व मोकळेपणाने दर्शविले आहे मुलाखत खूपच छान झाली आहे
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@MayurAgnihotriFlutist
3 ай бұрын
खूप छान संवाद!👌 ऋत्वाचे संस्कार आणि मराठी दोन्हीही खूप चांगले आहेत. तिचं निरीक्षण देखील वाखाणण्याजोगे.🙌 मुलाखतकाराने छान प्रश्न विचारले.👍 मी इंग्लंडमध्ये राहतो, इथेदेखील मराठी समाज खूप मोठा आहे आणि सर्व सण एकत्र येऊन साजरे होतात. आपल्या मुलांना मराठी भाषा बोलता येईल की नाही ही चिंता इथल्या मराठी पालकांना असते.
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙏🙏
@KnowledgeKattaOffi
4 ай бұрын
All Kudos to her aai baba. Bharatat rahun loka basic cultural goshti visartat, pardeshi rahun mulanna ghadavna...hatsoff. This must have been an very interesting, enriching experience, not just for the young lady but also her mother.
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@harshavardhankhare413
4 ай бұрын
कोकोनट अमेरिकेतच नाही तर भारतात सुद्धा खूप आहेत. मी त्यांना RNI म्हणतो. Resident Non Indians !!! कधी एकदा तिकडे जातोय असं झालेलं असतं त्यांना !
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌😆
@VeeeBeee
4 ай бұрын
Bhari
@sangramkale3243
4 ай бұрын
😅खरं आहे.
@archana1109
4 ай бұрын
Ho ho
@kiranbarve1061
3 ай бұрын
अगदी खरं बोल्लात. एवढं काय गारुड असतं त्यांच्यावर अमेरिकेचं ? ते शरीराने वावरताय इथे पण मनाने केव्हाच अमेरिकन झालेले असतात. होपलेस साले ! अशा लोकांनी भारतात राहुच नये. मला तर असे लोक देशद्रोहीच वाटतात.
@chaitanyashinde4989
3 ай бұрын
Enjoyed the conversation! Learned a lot from her.
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙏🙏🙌
@aisa2035
3 ай бұрын
Loved the way she answered all the questions, her maturity, presence of mind, politeness at this age. May God bless her with all the happiness that she deserves. One of the good examples of interviews. I shared it with my students too.
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌🙏
@varshasahasrabuddhe3281
4 ай бұрын
खुप छान मुलाखत आणि प्रामाणिक
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@Babymavashi
3 ай бұрын
Complimenting her parents. You have raised her well. You should be very proud of her.
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@sangramkale3243
4 ай бұрын
She is very articulate for her age. She has great potential to be a writer.
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@vaidyaism
4 ай бұрын
आमची सून तनिषा ही चार वर्षाची असताना अमेरिकेत गेले तीचे आईबाबा. सगळे छान मराठी बोलतात
@WadhivCharcha
3 ай бұрын
@@vaidyaism वाह!!
@aishwaryakhopkar679
3 ай бұрын
Humility is something that kids in US tend to have naturally. Most of the kids here are really smart. They learn things practically and have a good civic sense. Very well done.
@pravinghorpade2771
3 ай бұрын
काही वर्षांनी पुण्यात मराठी ऐवजी हिंदी बोलताना दिसतील. एवढा बदल होतोय. मुंबई सारखं होणारेय
@adwatt357
3 ай бұрын
For her age she is really mature !! Really liked the way she answered.
@Americamazyanajretun
4 ай бұрын
खूप छान मुलाखत.. सुंदर प्रयत्न..
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sumanjoshi7902
4 ай бұрын
She was born in India and her parents are RSS pariwar. That made a difference. Now third generation is very different.
@fanindia
3 ай бұрын
Very good interview, good questions and responses. Thanks for this interview. Loved it❤️.
@WadhivCharcha
3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@queenroopali
4 ай бұрын
Such a sweet mature and cultured girl at such a young age ❤ her parents have done a great job 😊 👍 Jai Bhartiya Sanskruti ❤
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@harshalgaikwad8669
4 ай бұрын
Me Canada mdhe rahto, majhi mulgi pan 11 warshanchi ahe, tila pan amhi Marathit bolaylach sangto. Gharat mulanshi phakt Marathit bolto. Majhi mulgi pan ashich bolel mothi jhalyawar ashi aasha karto😊
@WadhivCharcha
4 ай бұрын
वाह!! मराठी अशीच वृद्धिंगत होत राहो 🙏🙌🙌
@jaibharat3206
3 ай бұрын
छान.... शाब्बास.... आपली roots विसरू नका. मजबूत ठेवा...
@latashrivastava8275
4 ай бұрын
Khupach hushar aahe,mulgi, pan sagli american mule etki chan bolat nahit. Hatts off to her Aai Baba ❤❤
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@sachinsgiri
3 ай бұрын
अतिशय सुंदर podcast आहे शुभंकर. तुला शुभेच्छा.
@ankitakolhe9142
4 ай бұрын
she is so mature. Really hatsoff to her parent.
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@KiranKadam7700
3 ай бұрын
One of the best interview I have watched. [fun fact: kept me engaged enough to watch till the end; so this certainly is the interview I have watched till end in recent years].
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙏🙏🙌
@kiranbarve1061
3 ай бұрын
ह्या मुलीच्या आईबाबांचं खरं कौतुक आहे. असेच प्रयत्न सर्वच मराठी (अमेरिकन) पालकांनी केले असते तर -----?
@sanjivanitelkar9571
3 ай бұрын
कितीतरी भारतातील लोकही भारतात राहूनही संस्कृती विसरत चालले आहेत.
@subashkdhapatkar6552
3 ай бұрын
Good discussion By the end .... It is learn that hardship, struggle, love, emotions are everywhere, wherever you go but your balanced mind create s happy life and success not to you but for your family and for whole world And future requirements for whole world is SANSKAR not relegion God bless you
@BrijusR
4 ай бұрын
Very impressive .so proud of her👏
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@deeparane8303
4 ай бұрын
Very rare topic for podcast, but interesting one. Thanks to the host & I'm impress with the girl, she's so geniuine.
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@Indiaglobalworld
3 ай бұрын
एकदा काही परदेशात कोणी स्थायिक झाले तर त्यांच्या 3 ऱ्या पिढी नंतर आपसूकपणे त्या पिढीचा त्यांच्या मूळ देशाशी संबंध संपतो. संस्कृती थोडीफार ठिकून राहते. बेस्ट example कॅरे्बियन द्विप समूहा तील हिंदू लोकं. सध्या मोबाईल मुळे कदाचित 3 री पिढी नाही दूर जाणार पण 4/5 पिढ्यानंतर नक्की दूर जाणार.
@avadhutmaydeo8135
3 ай бұрын
Rutwa tuze Marathi really khupach chhan aahe.kamal aahe.abhinandan
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@user-je9yc8th3b
4 ай бұрын
Actually next episode hichya parents sobat pahije because they know the real fear is
@WadhivCharcha
4 ай бұрын
👍👍
@CyberGenious24
2 ай бұрын
coconut ... new term 14:30
@subhashbhagwat7411
4 ай бұрын
मी ४५ वर्षे अमेरिकेत आहे. लोकशाही रुजली आहे हे विधान अतिशयोक्त विधान वाटते. Volunteerism is played up beyond reason and appears to be a poor substitute for public policy. Race still matters a lot. It is unfair to put a young person like her on the spot to speak publicly about it. She is handling it very maturely!
@WadhivCharcha
4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. १९ वर्षीय मुलीच्या तोंडून अमेरिकेतल्या वास्तवाचं अचूक चित्रण होईल ही अपेक्षाच नाही. खरी परिस्थिती काय आहे यापेक्षा ‘तिला काय वाटतं’ हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. अमेरिकेबद्दलचे समज-गैरसमज, गहन मुद्यांचा उहापोह करण्यासाठी एखादी पॉडकास्ट करायला आवडेल. त्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? 🙂
@Analysis565
3 ай бұрын
मी गेले 12 वर्षे अमेरिका मधे राहतो पण त्यांची खरच संस्कृती छान आहे ते जास्ती दुसऱ्यांना आदर करायला शिकवतात... आपले मराठी मला आवडतं नाही स्वतः ला खुप शहाणे समजतात...माफ करा
@piyu6417
3 ай бұрын
@@Analysis565barobar aahe agdi
@subhashbhagwat7411
3 ай бұрын
@@Analysis565 खयाल अपना अपना. तुमच्या दोन वाक्यातला विरोधाभास लक्षात आला?
@Analysis565
3 ай бұрын
@@subhashbhagwat7411 पण मी मराठी आणि आपली संस्कृती पण पहिली आणि त्यांची पण... मला आपली संस्कृती मधलं एकच गुण आवडला तो म्हणजे सर्वजण एकत्रित रहात होते पुर्वी पण ती पण आता लोप पावत चाललेली आहे..... बाकी त्यांची संस्कृती खरंच खुप छान आहे... दुसरी गोष्ट म्हणजे आपले बायका एवढं देव आणि धर्म मधे गुंतलेले आहेत खरं... त्याच काही अवशक्यता नाही...
@aparnadeshpande5388
4 ай бұрын
खूप छान मुलाखत!!
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bhagwanpande7627
4 ай бұрын
Very nice interview...Would like to here her again
@WadhivCharcha
4 ай бұрын
नक्कीच 🙌🙌
@bhartib8913
3 ай бұрын
All the best, very nice interview 👏👏
@VeeeBeee
4 ай бұрын
खूप छान मुलाखत
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@sureshmahalle2283
3 ай бұрын
छान मुलाखत. मस्त वाटल.
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙏🙏
@MadhuriHadap
3 ай бұрын
Khup chhan. Abhinandan.🎉❤
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙏🙏
@pankajpawar6604
3 ай бұрын
१० वर्षा तून पाहिली मुलाकात पहिली पूर्ण ४७ मिनटची , नाहीतर ५ मिनटात स्किप करतो,
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙏🙌🙌
@satishporedi6587
3 ай бұрын
This is my opinion that we should avoid club parties outside and enjoy party with friends in their apartment rather than farm houses.
@bharatikulkarni6890
3 ай бұрын
खूप छान
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙏🙏
@bharatilimaye6083
4 ай бұрын
वेग वेगळे विषय हाताळतो....
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@user-in7wz2yl9m
4 ай бұрын
Chhan ucchar
@shivaniprasad4564
3 ай бұрын
Awesome! Very impressed !
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@Priyanka-vf9wy
4 ай бұрын
hats of to her parents
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@jayapatil6653
4 ай бұрын
Very nice Rutva ...Love it🥰
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@aigal2
3 ай бұрын
💯 to parents. And smart girl
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@radhikachiplunkar9363
4 ай бұрын
Genuine answes to the well framed questions
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@abhaythakar7189
4 ай бұрын
मन की बात ❤❤
@sonalirnahar_rohan
3 ай бұрын
Would like if you introduce the guest before you start the talk! Like rutva’s name , what do her parents do ? Etc
@pareshpatil7891
4 ай бұрын
Very very Good and Great 🎉🎉🎉👍
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@trenfa4371
3 ай бұрын
mala vatla itk shikun baher gelelya lokana realize hot asava .. nationalism.. religion.. god is man made concept ..ha ek matra nakki ghari matrubhasha tikun rahayla pahije...aso .. baki family values baddal sngaych mnl tr bhartat nimmyachya vr lok lagn zalay mhnun ektra baljabri society chya pressure mul rahtat ..baki Interview chan..
@jayashreevairat
3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙏🙏
@abhaythakar7189
3 ай бұрын
Ho, agdi je manapsun vatat tech sangat aahe.
@pratik3002
4 ай бұрын
Ajun thoda motha podcast asaila pahije hota rao means minimum 1 hour tari pn kahi harkat nahi khup kahi Kalla mala usa baddal 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
@WadhivCharcha
4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏 नक्कीच यासंदर्भात आणखी बाबींवर चर्चा होऊ शकते. आपल्याला काही विशिष्ट विषय ऐकण्यात रस असल्यास कृपया कळवावे 🙏🙏
@dipakbhope1892
4 ай бұрын
लय भारी मुलाखत
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@nuranichandra2177
3 ай бұрын
Very lucky girl that she is growing in the US instead of India where rat race and frustration rules.
@hemangideshmukh4532
4 ай бұрын
Excellent 👍🏻
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@priyamahesh4653
4 ай бұрын
छान चर्चा
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sanilnambiar6781
3 ай бұрын
खूप चांगले बोलले
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@vinodpotdar3396
3 ай бұрын
Ritva khupch mature aahe, vaya pexa. Tila RSS shakhet ghalne, kimva baakiche sanskar, tevha aai - vadilana 🙏🙏 I suggest, 2nd episode like this with her shubhankar. (I am in Vancouver Canada)
@WadhivCharcha
3 ай бұрын
नक्कीच 🙏🙌
@TheBobbyy
3 ай бұрын
She’s good. However almost every major city in the US has Marathi school and all students over there speak Marathi.
@kets7
4 ай бұрын
Increase the volume!
@WadhivCharcha
4 ай бұрын
👍👍
@mrudulsurve2345
2 ай бұрын
बाहेर जाऊन अमेरिकन शाळेत ९०% भारतीय लोकांमधे राहायचं , तर भारतात का नको? मुलगी सण हॅलोविन, ख्रिसमस हेच जास्त बोलतेय.
@rahulmule6005
4 ай бұрын
Good Discussion
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sumanjoshi7902
4 ай бұрын
Politics is the same everywhere.
@anjalikhope9134
4 ай бұрын
Road var ch horn …..
@akshayk95
4 ай бұрын
Tumchya logo madhli Dha Velanti interesting aahe.. vaadhiv design😅
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@vedangpande6578
4 ай бұрын
NIce Podcast
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@menjoymusic
4 ай бұрын
Nice 👍 I wish my daughter speaks fluent Marathi like her ❤ good job mom
@vidyadharpathak3078
3 ай бұрын
आजूबाजूला अगदीच रिकामे वाटते , एखादे छोटे रोप किंवा टीपोय व त्यावर काही पुस्तके असे काहीतरी ठेवा
@vasudhautturwar5587
4 ай бұрын
माझेही खूप रीलेटिव्हज अमेरिकेत राहतात पण कोणी च मराठी बोलत नाही पण त्यांना कोणालाच असं वाटतं नाही की आपण कमीत कमी आपल्या आजी,, आजोबा शी तरी मराठी त बोलायला पाहिजे on contrary ते त्यांच्या शी बोलणंच टाळतात.इंग्लीश येत असलं तरी त्यांचें American accent समजणं ही कठीण होतं.
@rajankhairnar2618
3 ай бұрын
रुत्वा छान मराठी बोलते.😀
@WadhivCharcha
3 ай бұрын
🙌🙌
@masterquiz143
3 ай бұрын
I can’t say for sure 😊
@sumanjoshi7902
4 ай бұрын
That is what happening everywhere.
@physicsi5974
4 ай бұрын
❤❤
@WadhivCharcha
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bhatsayali11
3 ай бұрын
Are ticha purna naav tari sanga😊
@WadhivCharcha
2 ай бұрын
प्रस्तावनेत सांगितलंय 😊
@suparnagirgune7366
3 ай бұрын
हाॅलिवन म्हणजे आपल्याकडे होळी
@mahabharat11
3 ай бұрын
चूक. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हॅलोविन हा धार्मिक सण/उत्सव नसतो.
@polyglot52
2 ай бұрын
Excellent interview! But please also ask yourself, why do we feel so attracted to families who move out of India in the first place for their own selfish economic wellbeing? Why you, living in India feel so proud for their achievement and what's in it for you? Is it because you can't do it or there is a hidden/open desire in some/many/you to move out of this godforsaken country and experience the same? Nothing wrong to immigrate for your own good and self-interest, or knowledge or other reason, and for our self-awareness, and only after that you can do good to other after achieving financial stability. But why is it so special that demand a special interview on KZitem... if these same families who move out of their own motherland, adopt a new country and then discover, virtue signal, & chant mantra of their own culture ? Why is it that only after moving their own country, motherland they suddenly realize the greatness of their own culture and feel proud to imbibe it to their children? I hope these NRI parents are empowering and granting freedom to their children to adopt and comingle in the new culture they adopted, which must be at least equal and/or superior to their own culture...which prompted them to leave their own motherland in first place, otherwise why would you immigrate? And also, why you living in your motherland needs a confirmation of your culture or greatness of your own culture from someone (or their descendants) who has abandoned their country ? Don't you think it is stupid for you and quite hypocritic for them? Afterall, what is culture, who defines it and how long does it stay mainstream and do you think it is a static or dynamic and ever-growing innovative with the adoption of new thought and ideas from all directions in every generations?
@WadhivCharcha
2 ай бұрын
नमस्कार! आपल्या दीर्घ प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. माझ्या मते संस्कृती आणि परंपरा या भिन्न गोष्टी आहेत. सत्यनिष्ठा / आत्मज्ञानप्राप्तीसाठीची कटिबद्धता यांभोवती आपली संस्कृती (समाजजीवन / way of life) तयार झाली. बाह्य आवरण काळाच्या ओघात बदलू शकतं पण गाभा तोच राहतो. जाऊदे, ही पॉडकास्ट अजिबात वैचारिक नाही. अमेरिकेत वाढलेल्या मुलांना मराठी येतं की नाही हे मला बघायचं होतं, बाकी काही विशेष मनावर घेऊ नका 🙂
@Analysis565
3 ай бұрын
मी गेले 12 वर्षे अमेरिका मधे राहतो पण त्यांची खरच संस्कृती छान आहे ते जास्ती दुसऱ्यांना आदर करायला शिकवतात... आपले मराठी मला आवडतं नाही स्वतः ला खुप शहाणे समजतात...
@kiranbarve1061
3 ай бұрын
'दुस-यांचा आदर ' , दुस-यांना नव्हे --
@kiranbarve1061
3 ай бұрын
तुम्ही तिथेच रहा, इकडे येऊ नका.
@amankul-yt
3 ай бұрын
He aajun ek 🥥
@Analysis565
3 ай бұрын
@@kiranbarve1061 कुणाला इचछा आहे यायची... आणि हो भविष्यात तुमचा मुलगा किंवा मुलगी USA स्वप्न बघु नये म्हणजे झाला... 😀.. आणि त्यांना शिकून अमेरिका ला जा असं पण म्हणु नका.. आम्ही USA वरून तुम्हाला कंट्रोल करतो.. जात-पात, देव धर्म दाखवून.... 😀😀😀😀
@aishwaryakhopkar679
3 ай бұрын
Very true.
@tslayer1552
4 ай бұрын
Very nice podcast,khup fluent bolte ti marathi vatatach nahi ameriket vadhli ase
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙌🙌
@amitakocharekar3591
4 ай бұрын
👍👌🌹🌹🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐
@WadhivCharcha
4 ай бұрын
🙏🙏
@narendrajadhav1224
3 ай бұрын
ही मराठी मुलगी अमेरिकेत राहून मराठीच राहीली... आणि मुलाखत घेणारे????
@abhaythakar7189
3 ай бұрын
काय म्हणायचय तुम्हाला ? जरा विस्कटून सांगाल का ?
@kiranbarve1061
3 ай бұрын
सगळे संस्कार अमेरिकन असताना,'तुला भारताबद्दल प्रेम वाटतं का?' हा प्रश्न च किती चुकीचा आहे. तिला का वाटावं प्रेम भारताबद्दल ?
@manishjape3196
3 ай бұрын
i lost her on 40:40 ... completely disagree. आपली नवी पिढी हे PROGRAM केली जात आहे. चुकीचे मार्गदर्शन, आयुष्यात चुकलेला प्राधान्यक्रम, आणि व्हिक्टिम मेन्टॅलिटी या सर्वांनी GEN X बराच टक्का पूर्णपणे खराब केलेला आहे. "त्या" मुद्द्यावर असं म्हणेल कि, तुम्हाला काय व्हायचंय ते व्हा, कोणत्या GENDER चे कपडे घालायचे ते घाला, आणि पूर्ण आवडी निवडी तुम्हाला हव्या तश्या ठेवा. पण त्याचे ओझे इतरांवर टाकू नका. मी तुला "असंच" म्हणावं किंवा "तसंच" ओळखावं हि अट मला मान्य नाही.
@rajendrapatil3535
3 ай бұрын
पूर्ण नाव नाही सांगितले.
@ramchandragandhi7730
3 ай бұрын
KHUP PRAGALLABH VICHAR AHET
@anjalikhope9134
4 ай бұрын
Population baghun ch nako zala aseal…road var कचरा …..India clean nahi ❤
Пікірлер: 225