खुप छान वेगळे विषय घेऊन तुम्ही येता. डॉ मुलमुले तसंच डॉ शिरीषा साठे यांच्या सारखे उत्तम दिशादर्शक तुम्ही या विषयाच्या निमित्ताने आणता हेच तुमच्या चॅनेलच्या लोकप्रियतेच गमक आहे.Proud of you... 👍❤
@vrindadiwan4779
4 ай бұрын
सर ,विषय सोपा आणि सहज उकलून दाखवतात त्यामुळे विषय अजून समजतो.उदाहरणे पण समर्पक असतात ।
@vedaswarmusic
3 ай бұрын
किती छान!!! विषय आणि मांडणीही..सरांना सप्रेम नमस्कार 🙏
@Aarya_t7b
3 ай бұрын
Lbtjm
@nitingawale4384
3 ай бұрын
Khup bhari
@RajendraNikam-x5c
2 ай бұрын
Very nice
@swatideshpande3132
4 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ जीवनात सुख आणि दुःख दोन्ही अनुभव समरसून आणि रसरसून घेतले पाहिजे कवी बा भ बोरकर यांच्या शब्दात सांगायचं तर 'सुखा नाही चव लव वठलेली आहे, दुःखा नाही सल धार बोथटली आहे.' असं आयुष्य नीरस होणारच . म्हणून सुखदुःखाचे अनुभव घेत सुखामध्ये नाचू नका आणि दुःखामध्ये खचू नका असेच म्हणायला पाहिजे.
@bhaskarghavate3560
4 ай бұрын
Mulmule Sirana ऐकणे आनंददायक अनुभव असतो. ओंकार तुमचे अभिनंदन!
@simaselukar1634
3 ай бұрын
खूप छान कार्यक्रम या चॅनल वर होत आहेत dr मुलमुले यांच्या सोबतचे सगळेच विषय खूप मार्गदर्शक आहेत👍👌👍👌🙏🙏🙏
@ujwalabuwa6076
3 ай бұрын
डॉ.मूलमुले यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. एक छान आणि जीवनाला व्यापून राहणाऱ्या विषयावर सर्व बाजूंनी प्रकाश टाकला.आमचा दृष्टीकोन बदलला.सरांना असेच नेहमी पाचारण करत जा.वाढते घटस्फोट, चंगळवाद,लग्नकार्यात होणारा बेफाम खर्च आशा अनेक विषयांवरील त्यांचे बोलणे ऐकायला आवडेल.
@laddertosuccess3356
2 ай бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम पद्धतीने,तसेच साध्या, सरळ सोप्या भाषेत मुळमुळे सरांनी विश्लेषण केले.चर्चासत्र फारच रोचक आहे
@Kavita-de-kan
3 ай бұрын
❤ simply beautiful episode ! खरंच मुलमुले सरांचं बोलणं संपूच नये असं वाटत होतं. ओंकार आणि शार्दुल यांनी प्रश्नही फार नेमके विचारले. सर्वांचे मनापासून आभार ! 🙏
@Anirum267
4 ай бұрын
थँक्यू टू अमुक तमुक डॉक्टरांना पुन्हा पुन्हा बोलवत जावा ....
@amuktamuk
3 ай бұрын
नक्की !
@NehaKamble-cp9ej
4 ай бұрын
अमुक तमुक चे episodes च एवढे भारी असतात की त्यांच्या comments पण interesting वाटतात.. सगळ्या वाचाव्याशा वाटतात.. You guys have got BEST audience!!! ❤
@cbhujbal8994
3 ай бұрын
Yes really
@kirtimardikardegloorkar1104
3 ай бұрын
डाॅक्टरसाहेबांचा शब्द न शब्द कानात आणि मनात साठवून ठेवलाय. अश्या podcast बद्दल खूप खूप धन्यवाद
@snehakulkarni8961
2 ай бұрын
मुलमुले सरांचे बोलणे खूपच छान असते आणि समाधानकारक असते
@pranallimatakar-qu7os
3 ай бұрын
Dr....... खूप छान सुंदर विवेचन आम्हाना आणि खूप सुंदर विचार दिल्या बदल फार अभिनंदन 👏👏💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@latasardesai5268
3 ай бұрын
खूप छान सांगितले. आज एकदम फ्रेश उत्तर ,वैज्ञानिक सल्ला खूप सुंदर उदाहरणाने सिद्ध केल्यात. हुं...हुं खूप छान आहे😂
@amrutashende2594
3 ай бұрын
अतिशय उत्तम एपिसोड झाला 👌🏻 तुम्हा दोघांना आणि डॉक्टरांना खूप धन्यवाद 👍🏻
@rajivranade5352
4 ай бұрын
Tumchi podcast Mala khup avdate! Tumche sagale episodes me baghate! Dr Mulmule itke chhan bolatat ..khup chhan samjavatat! Tyana maza namaskar🙏 Asech navnavin sub sadar Kara!
@piyushrocks9278
4 ай бұрын
अमुक तमुक टीम तुम्ही गाभा शोधत आहेत मानवी मनाचा... हॅट्स ऑफ...regards for sir 🎉
@ajitwelling
25 күн бұрын
डॉ. मुलमुले हे मला ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व वाटतात. प्रत्यक्ष शक्य नाही पण मी समवयस्क असलो तरी त्यांना साष्टांग नमस्कार करतो. या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच एक वाक्य आठवलं... The sum and substance of happiness and sorrows in life is - ZERO
@mandars_education07
3 ай бұрын
खूप छान झाला कार्यक्रम डॉ. चे आणि अमुक तमुक चे खूप आभार 🙏🏻
ओंकार, शार्दुल धन्यवाद... डॉ मुरमुले सराना आमच्या दीक्षित सरांनी 90days weightloss challenge मद्ये Sunday लेक्चर सिरीज मध्ये invite केले होते खुप सुरेख बोलतात सर... आणि आज यांना ऐकावं म्हणजे पर्वणीच 🙏🙏
@pratibhakaranjikar8040
3 ай бұрын
खूपच छान माहीती पूर्ण
@sarikamore2551
3 ай бұрын
एवढा सुंदर एपिसोड या आधी मी कधीच ऐकलेला आणि बघितलेला नव्हता खूप छान
@kalpanatupe543
3 ай бұрын
खिळवून ठेवले अगदीच तुम्ही लोकांनी!😊 खूपच छान 👍
@vidya9587
3 ай бұрын
Very informative. Need to reflect on what the Dr. said and imbibe in my psyche.
@vikaspaygude1600
3 ай бұрын
खूप खूप छान महत्वपूर्ण विषय 👌👌❤️❤️💐💐ग्रेट ग्रेट !!🙏
@ARCHANAPISU
3 ай бұрын
डॉ. ना विचारावेसे वाटते की आजकालच्या किशोरवयीन मुलांशी शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून संवाद साधताना कोणते मापदंड ठेवावे9-10वी च्या वर्गातील मुलांशी कसे जुळवून घ्यावे?
डॉक्टरांच्या ह्या एपिसोड च्या सर्व शायरी लिहून ठेवल्यात! 🔥😁 Once More म्हणावा वाटतंय.
@prajaktaphakatkar1412
3 ай бұрын
same
@nandinipatil9302
3 ай бұрын
अतिशय सुंदर..
@amitdalvi6130
3 ай бұрын
Khup Chan vichar sangitle Sir.
@ujjwalaoke1579
3 ай бұрын
Waa..mastach..khupach Chan vatle baghun
@ashwinideshpande2730
3 ай бұрын
ओंकार, शार्दुल दोघांचे खूप आभार, मस्त करता सगळे episode, सरांना बोलवलं त्या बद्दल खूप आभार 😊😊😊
@rutapendse9869
4 ай бұрын
Thank you so much for this podcast. This will give me a lot of strength going forward😊💐
@lalitachetan
3 ай бұрын
Khup chan episode. Thankyou all
@Sujit5037
3 ай бұрын
खुप चांगला उपक्रम आहे, आणि चांगली माहिती समाजापर्यंत पोचवत आहात. तुम्हाला ह्यामध्ये चांगली यशप्राप्ती होवो. सुखाचा शोध हा अध्यात्म मधे येऊन थांबू शकतो. प्रेमानंद महाराज सत्संग kzitem.info/news/bejne/qIeotHywoWOiqoIsi=6ZovFia6ypuX1Idv
@praneetamishra9345
4 ай бұрын
Such a superb episode Great speaker Thank you
@divakarpedgaonkar9813
3 ай бұрын
Grt, outstanding.among social act, n also ecofriendly psychological touch
Thank you sir The next topic for podcasts 1.parenting 2.self confidence
@nihusharu
3 ай бұрын
Ekdam bhaari episode
@mayurigole6256
Ай бұрын
सुंदर ..❤
@vijayamoon4463
3 ай бұрын
खूप छान माहिती
@diptikulkarni9558
3 ай бұрын
Khup chan 👍 Thanku
@bhaskarghavate3560
4 ай бұрын
विरुद्ध आहार बाबत podcost करा.
@vishalsuryawanshi1673
4 ай бұрын
धन्यवाद सर, साहित्यिक लोकांना पण बोलवत जा, महेश एलकुंचवार, प्राजक्त देशमुख,सलील कुलकर्णी,
@ishalagwankar8631
3 ай бұрын
खूप छान
@shyamud
4 ай бұрын
अप्रतिम 👌🙏🙏
@udaydate5567
3 ай бұрын
है जे सगळे सांगतात तस है वागतात का किंवा तसे असतात कि फक्त लोका सांगे ब्रम्हज्ञान
@sushamadeshpande7080
3 ай бұрын
उत्तम बोलतात डाॅक्टर......
@lakk789
4 ай бұрын
Khupach chaan
@dr.sachinlad2925
3 ай бұрын
Thank you
@kimmyknk9172
3 ай бұрын
Brilliant content
@devrajkangude2968
3 ай бұрын
असेच लेखक आणि समाजसेवक नांदेडचे खुप प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ नितीन जोशी यांना बोलवा ना एक वेळ......
@Tanvi.843
3 ай бұрын
PRAJAKTA MALI hila invite kara if possible..... Ti khup अध्यात्मिक aahe..... Pleaseee
@sunitapimprikar2105
4 ай бұрын
Awesome episode!👌👌👌
@priyajawalevlogs5445
4 ай бұрын
खूपच छान.... Mulmule सरांना भेटता येईल का
@urvipandit4902
4 ай бұрын
Medication is best solution for this
@dvishvdip5584
4 ай бұрын
वाह, किती छान व्हिडिओ असतात डॉक्टरांचे परत परत बोलवत जा सरांना...
@winterlily100
3 ай бұрын
Please invite Dr. Mulmule again and again! 🙏🏼
@amuktamuk
3 ай бұрын
नक्कीच
@snehalpatil9250
3 ай бұрын
1 more discussion on Overparenting please... Bhushan sir ani Nandu sir...
@Talk_With_Suraj
3 ай бұрын
अमुक तमुक इज लव ♥️😇
@manishahakke683
3 ай бұрын
जॉईंट फॅमिली मध्ये येणारे प्रॉब्लेम कसे हॅण्डल करावे यावर एक podcast.
@priyasathe769
3 ай бұрын
Superb
@janhavikadam213
3 ай бұрын
Ektra kutumb padhatit jr eka couple paiki jr patnila vibhakt kutumb nko asel ani patila vibhakt kutumbat rahaych asel tr tyatun marg kasa kadhaawa honare wad, yenare depression yacha talmel kasa thewawa tyatun honare mulanwar parinam yawar kasa samtol sadhawa......😢 Pls sir yawar ek mulakhat ghyavi.🙏
@sanaattar
4 ай бұрын
Khup changle discussion.... Pan host awdat nahit.
@spirited-traveller
4 ай бұрын
REBT Therapy ❤
@mayurshinde2680
3 ай бұрын
15 mins germs free
@manikpatil485
4 ай бұрын
🙏🌹
@virunbhagut9962
3 ай бұрын
Nice episode by sir as always. Just a suggestion to one of the host is to stop overreacting by a loud laugh in between. It breaks the link for viewers (at least I have experienced this lot of times in multiple episodes). Sometimes such laughs shows childish behaviour in very sensitive discussions . You can always manage it in editing at least.
@mantrisanjay
Ай бұрын
45:00
@neerajananadikar4582
3 ай бұрын
‘स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा; तृप्ति नको, मज मुक्ति नको, पण येथिल हर्ष नि शोक हवा’ - बा. भ. बोरकर Let everything happen to you Beaty and terror Just keep going No feeling is final. -Rainer Mana Rilke खूप छान संवाद! Thanks अमुक तमुक टीम.
@amuktamuk
3 ай бұрын
🙌
@sunil2445
3 ай бұрын
Mastch.
@tanyarathod9588
3 ай бұрын
किती सहज पणे आणि ऐकत रहावं असं वैचारिक podcast आहे हा,सगळ्यांनी हे ऐकावं,म्हणजे अनुभवांनी आपण फार पुढे जाऊ.अशेच पॉडकास्ट घेऊन या..thank you 🌸🌿
@ashashinde2481
4 ай бұрын
डॉ.ना कोणताही विषय दिला तरी ते तो सहजपणे आणि आपल्या घरातील व्यक्ती आपल्या बरोबर बोलत आहे अशा पद्धतीने सांगतील यात शंका नाही.तुम्ही दोघं ही पाहुण्यांना बोलण्यासाठी उद्युक्त करण्यापुरत बोलत आहात.यावरून तुमची पण परिपक्व ते कडे वाटचाल सुरू झाली आहे.खूप खूप शुभेच्छा अभिनंदन.❤❤
@siddupujari4484
3 ай бұрын
खूपच छान 👍
@sarthakkk19
4 ай бұрын
खूप महत्त्वाचा विषय डॉक्टरांनी अत्यंत सहज समजावून सांगितला. मराठी भाषेमध्ये असा पॉडकास्ट असणं ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. अमुक तमुकच्या संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन.
@sandhyakapadi4112
4 ай бұрын
डॅाक्टर शेवटच्या टप्प्यात शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताचा दृष्टीसृष्टीवाद मांडला 💖 ओंकार, शार्दूल, आज म्हणावसं वाटतंय, पगले, एक ही दिल है, कितनी बार जितोगे !! डॅाक्टरांना आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻
@amuktamuk
4 ай бұрын
हर बार कोशिश करेंगे 🙌
@Trending4Comments
3 ай бұрын
आजकाल लोकाले कष्ट नको....
@geetakannadkar9615
4 ай бұрын
डॉ. मूलमूले सरांना ऐकणे हे देखील सुखाचा अनुभव आहे..
@amuktamuk
4 ай бұрын
ते एक सुखच आहे 🙌
@varshakulkarni3495
3 ай бұрын
अगदी बरोबर
@varshakulkarni3495
3 ай бұрын
अगदी बरोबर😊
@neelamjagtap9960
3 ай бұрын
न कळता कसे कोण मागुन येते सुखाची पुन्हा दुःख चाहुल घेते वाह!! विषय समजावून सांगण्याची सरांची पद्धत मनापासून भावली...... टीमचे कौतुक .....👍👍 अमुक तमुकला विनंती आहे मुलमुले सर आणि शिरीषा मॅडम यांनी एकत्रितपणे (स्वमग्णता) Autistic मुलांच्या संगोपनाबाबतीत पालकांना मार्गदर्शन करावे.......🙏
@amuktamuk
3 ай бұрын
नक्की विचार करू! धन्यवाद!
@Trending4Comments
3 ай бұрын
हे जर सर्व लोकांनी समजून घेतले ऐकले तर जीवनात दुःख आले तर लोक टेन्शन घेणार नाहीत आणि सुख आले तर भांबावून जाणार नाही आणि कोणासोबत तुलना करून कोण दुःखी होणार नाही...
@vasudhamitragotri1459
4 ай бұрын
अप्रतिम, मुलमुले सरांचे एपिसोड्स एकणे म्हणजेच सुख असते.खरच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. धन्यवाद!अमुकतमुक
@anjalisaravate7569
3 ай бұрын
ही मुलाखत ऐकणे हे अत्यंत सुखदायी होतं! मुलमुले सर, ओंकार, शार्दुल...thank you so much!!!
@JSPatil-bg9ou
3 ай бұрын
सुख दुःख चा नवा अर्थ उमगला आचरणात आणायचा प्रयत्न करायला हवा बघा कितपत जमेल उजळणी करत राहिले पाहिजे
@sharmilapuranik229
3 ай бұрын
यावेळी खूप ऊशीर झाला ऐकायला ,पण ऐकून वाटल की सुखा साठी थोड थांबायला पाहिजे , किती ऐकू डॅाक्टरांचे बोलणे ? असं वाटत होत, झकास ,खूप सुख मिळाले
@bipinmore6346
3 ай бұрын
या अशा मुलाखती साठी मी खास Amuk Tamuk ला subscribe केलं आहे.. तुमच्या Team कडून अशाच माहितीपूर्ण मुलाखती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात ही अपेक्षा आहे
@hepurohit
4 ай бұрын
फारच सुंदर कार्यक्रम झाला. डॉक्टर मुलमुले यांचे ओघवते बोलणे संपूच नये असे वाटत होते. शार्दुलने म्हटल्याप्रमाणे आजचा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर मैफिलच होती. हा विषय तुमच्या podcast मध्ये आणल्या बद्दल शार्दुल आणि ओंकार यांना धन्यवाद.
@swarooopraparti7304
2 ай бұрын
हा एपिसोड पाहून मला देवानंद याचं गाणं आठवल. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धू ये मे उडाता चला गया | गम ओर कुशी मे फर्क ना मेहसूस हो जहा, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया |
@yogitamapari5084
3 ай бұрын
खूपच सुंदर भाग .... मुलमुले सरांना मनःपूर्वक धन्यवाद आणि तुम्हा दोघांनाही ..... तत्वज्ञान आणि वास्तवाचा सहजसुंदर मेळ
@rupalipatil3295
3 ай бұрын
डॉक्टर, thank you तुम्ही कोणताही विषय फार सहजपणे समजावून सांगतात.
@akshaykawale8727
3 күн бұрын
खूप सुंदर Episode. youngsters ne suddha ऐकावा असा विषय मांडलेला आहे👌
@pragatisawant623
3 ай бұрын
प्रत्येक व्यक्तीला आदराने वागवणे, व्यक्ती स्वातंत्र्य, ह्या मुळे नुसता लग्न म्हणजे फालतु पणा,कसलाही विचार केला जात नाही ह्यावर विचार मांडले पाहिजे,
@apurvanitturkar4510
4 ай бұрын
अप्रतिम Podcast 👌 मी स्वतःच डॉक्टर आहे पण आपल्या भावना आणि प्रश्नाची उकल तसेच ओळख करून त्यावर विचार करण्याची ऊर्जा मुलमूले सरांमुळे मिळते. Thanks अमुकतमुक
@amuktamuk
4 ай бұрын
आम्हाला सुद्धा नवीन ऊर्जा मिळते! धन्यवाद!
@abhiam18
4 ай бұрын
Music chi garaj nahi...kahi kshanasathi starting la irritating vatale. Tumche videos mala khup avadtat..... keep it up.
@PradnyaGhag-pw8su
4 ай бұрын
सुंदर एपिसोड Mulmule सर याना ऐकणे एक सुखद अनुभव आज चा एपिसोड २ वेळा पहिला म्हणून उशिरा कमेंट😆 डॉ ना ऐकताना कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती वाटत नाही जुन्या आठवणी मधे जाऊन तो अनुभव देऊन परत वर्तमानात आणणे ही डॉ साहेबांची खुबी त्यांनी परत परत TAT मधे यावे 🙏 अत्यंत उत्सुख तेने त्यांच्या पुढच्या एपिसोड च्या नोटीफिकेशन ची वाट पाहणारी तुमची एक fan🥰
@omkarprabhudesai
8 күн бұрын
परि शहाण्या श्र्वानाने लागू नये सुखापाठी, आत्म प्रदक्षिणा येते त्याच्या कपाळी शेवटी, घास तुकडा हुंगावा वास घेत जागोजाग, पुढे पुढे जाता जाता पुच्छ येते मागोमाग!!! ग. दि. मा नी किती सोप्या शब्दात सांगून ठेवले आहे.
@deepashreeshejawalkar5774
3 ай бұрын
खूप छान मुलाखत रंगली....आम्हीही ऐकताना मंत्रमुग्ध झाले......sir तर छान बोलताच पण तुमचे प्रश्न बरेचदा आमच्या मनातले असतात.....आम्हाला उत्तरे मिळतात आणि आम्हीही या कार्यक्रमाचा एक भाग आहोत असे वाटतो.......तुम्हा दोघांचे कौतुक या साठी की वक्ता कितीही चांगला असला तरी मुलाखत घेणारा त्या वक्त्या चा संवाद खुलवत असतो. खूप खूप धन्यवाद
@kuldeepjathar4727
11 күн бұрын
खुप सुंदर episode आहे मुलमुले संरानी खुप छान माहिती दिली
@Sulekha-bc2pe
Ай бұрын
मस्त एपिसोड..मस्त विषय. डाॅ.मुलमुले ग्रेट...खरचच आभार इतके गरजेचे विषय इतक्या सरळ,सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या बद्दल.किती उदाहरणं, किती समजून सांगणं.परत एकदा आभार.उत्तम पाॅडकास्ट,उत्तम मुलाखतकार.🎉🎉
Пікірлер: 395