#BolBhidu #IranElection2024 #MasoudPezeshkian
गेल्या आठवड्यात इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमधील थेट लढतीत, सुधारणावादी नेते मसूद पजश्कियान विजयी झालेले आहेत. त्यांनी कट्टर उमेदवार सईद जलिलीचा पराभव केला. इराणमध्ये गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा मृत्यू झाल्यानंतर पेजेश्कियान आणि जलिली यांच्यात थेट लढतीसाठी शुक्रवारी झालेले मतदान महत्वाचे होते. पेजेश्कियान यांना १ कोटी ६३ लाख मतांनी विजयी घोषित करण्यात आले तर जलिली यांना १ कोटी ३५लाख मते मिळाली.
यापूर्वी, 28 जून रोजी झालेल्या मतदानाच्या सुरुवातीच्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली नव्हती, त्यामुळे आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती. मसूद पजश्कियान माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्याच विचाराकडे झुकलेले दिसतात, ज्यांच्या राजवटीत तेहरानने 2015 चा महत्वपूर्ण अणु करार केला गेला होता. आज इराण मधील निवडणूक, त्याचे महत्व आणि हे सत्तांतर किती महत्वाचे आहे समजून घेऊयात ह्या व्हिडिओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Iran election : कट्टरपंथी जलील यांचा पराभव करत Masoud Pezeshkian हे Iran चे राष्ट्राध्यक्ष कसे झाले?
Пікірлер: 82